सरकार कुंभकर्णसारखं झोपलेलं होतं त्यांना झोपेतून जागा करण्यासाठी आज राज्यभर ढोल बजाव आंदोलन.....

  Рет қаралды 1,737

Ahilya Creation

Ahilya Creation

Күн бұрын

Пікірлер: 25
@ParivartanLearningCenter
@ParivartanLearningCenter 14 күн бұрын
येळकोट येळकोट 🔥🔥जय मल्हार
@panditraomaske5590
@panditraomaske5590 14 күн бұрын
St अरक्सानाची अंमलबजावणी झालीच पाहिजे... जय मल्हार..
@VishwanathGurzade
@VishwanathGurzade 14 күн бұрын
Jay malhar
@ramdashake8721
@ramdashake8721 14 күн бұрын
जय मल्हार जय अहिल्या देवी 🙏
@barderais4107
@barderais4107 14 күн бұрын
Ekach mission atrocities gunhe dakhal jhalech pahije st arkshan magnarya var jay johar jay adivasi
@dadabhand4041
@dadabhand4041 14 күн бұрын
*चलो मुंबई चलो मुंबई* *आत्ता लवकरच धनगर समाजाचे पिवळ वादळ मुंबई मध्ये येणारच*. .. *जोपर्यंत ST आरक्षणाची* *अमंलबजावणी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सकल धनगर समाज गप्प नाही बसणार*. *एकच मिशन धनगर आरक्षण* *आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणांच्या बापाचे* *कोण म्हणतंय देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही* *एक धनगर कोटी धनगर* *जय मल्हार जय अहिल्यादेवी कट्टर धनगर* *सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य* 🔥❤️🚩💪❤️❤️🚩🔥❤️🚩💪🔥❤️❤️🚩💪
@SanjayMuknar-p4m
@SanjayMuknar-p4m 13 күн бұрын
जय मल्हार जय बाळूमामा प्रसन्न
@MahendarPukale-bj5wt
@MahendarPukale-bj5wt 13 күн бұрын
जय म्हलार 🙏
@SShendge-j2x
@SShendge-j2x 14 күн бұрын
हरीयाची ईव्हिएम महाराष्ट्र राज्यात अनू शकतात.
@adirashtra3622
@adirashtra3622 13 күн бұрын
महाराष्ट्र अनुसूचित जमाती यादीत 36. ओरॉन, धनगड असे आहे. छत्तीसगड अनुसूचित जमाती यादीत 33 उरांव, धानका, धनगड़ असे आहे. झारखंड अनुसूचित जमाती यादीत 27 ओरांव असे आहे मध्यप्रदेश अनुसूचित जमाती यादीत 35 उरांव, धनका, धनगढ़ असे आहे. ओडिशा अनुसूचित जमाती यादीत 53 ओरांव असे आहे बिहार अनुसूचित जमाती यादीत 26 ओरांव असे आहे. तर मग महाराष्ट्रात र च ड कसे होईल हे पण लक्षात घ्यावे. धनगड आणि धनगर वेगळे आहेत ... कारण आता हे लक्षात आले आहे की महाराष्ट्रातून बोगस धनगड दाखले रद्द केले आहेत. म्हणून आता महाराष्ट्रात ओरॉन धनगड जमात नमशेज झाली आहे. हे सिद्ध झाले आहे. ते दाखले रद्द झालेत म्हणजे त्यावर धनगर जातीच्या लोकांनी दावा ठोकू नये.. धनगर जातीच्या लोकांनी गूगल मध्ये जाऊन वरील लिस्ट बघा लक्षात येईल तुम्हाला .. इतर राज्यातील ओरॉन धनगड लोकांसारखे धनगर जातीच्या लोकांचे राहणीमान चालीरीती आहेत काय हे you tube लं जाऊन बघा. धनगर लोकांना मार्गदर्शन करणारे लोक वेड बनवत आहेत.
@santoshjatale8514
@santoshjatale8514 14 күн бұрын
जय आदिवासी.धनगर.आदिवासी नाही .माझी आजी 90 वर्षाची आहे.ती म्हणते धनगर.हा आदिवासी नव्हता.धनगर.हे ..वेगळे.आहेत..आणि आदिवासी वेगळे..अस .माझी आजी म्हणते...
@dadabhand4041
@dadabhand4041 14 күн бұрын
😂😂😂😂 मग आजी निट समजून सांगा आत्ता ST आरक्षण सकल धनगर आदिवासी जमात घेणारच
@santoshjatale8514
@santoshjatale8514 14 күн бұрын
@@dadabhand4041 जय मल्हार... म्हणजे.धनगर..आणि (जय बिरसा). म्हणजे आदिवासी....विषय संपला...
@mshdmovies8563
@mshdmovies8563 14 күн бұрын
धनगर जातीला कधीच आरक्षण मिळणारनाही@@dadabhand4041
@mshdmovies8563
@mshdmovies8563 14 күн бұрын
तुझी आजी जे बोलत आहे ते खरं सांगत आहे मित्रा...धनगर हे आदिवासी च्या कोणत्याच criteria मध्ये बसत नाही...कुठल्याही आदिवासी समाजाने आतापर्यंत जय मल्हार चा नारा दिला नाही...आदिवासी समाजात धनगरांची घुसखोरी माझा आदिवासी समाज कदापिही खपून घेणार नाही......जय आदिवासी..जय संविधान
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 14 күн бұрын
चुकीची मागणी आहे,60, वर्ष,60 शतक, मागणी पुर्ण होणार, नाही, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले धनगर समाज आदिवासी नाहीत, कोर्ट पेक्षा, सरकार मोठा नसतो,
@SanjayGuvhade-m2m
@SanjayGuvhade-m2m 14 күн бұрын
Je al te st mdhe yaych mntat ahe jra nakte band kra nahi tr ajun dhol vajau mg
@SShendge-j2x
@SShendge-j2x 14 күн бұрын
भारतात काही राज्यांत sc मध्ये काही राज्यांत st मध्ये आहेत. मग ते अमेरिका रशिया मध्ये आहेत का?
@ravindraghatal187
@ravindraghatal187 14 күн бұрын
Jai adivasi ❤
@nileshmarape9586
@nileshmarape9586 14 күн бұрын
Election ची धमकी दिल्याने भेटून जाईल असं वाटते पण नाही भेटणार. तुम्ही आदिवासी नाही. काही पण करा भेटूच शकत नाहीं. राज्य सरकार फक्त sc आणि st सोडुन बाकी जातीमध्ये आरक्षण देऊ शकते. पण sc आणि st मध्ये नाहीं कारण या जातीमध्ये बदल करणं फक्त केंद्राकडे आहे . शिंदे काही करू शकत नाही.
@SanjayGuvhade-m2m
@SanjayGuvhade-m2m 14 күн бұрын
Ajun yach chalu ahet ka natak kiti zal tri Nahi bhetnar ok kiti dhol vajav ok kahi nahi honar ani zal tri amhi gapp nahi bsnar
@ramdasbagul2683
@ramdasbagul2683 14 күн бұрын
घुसखोरी बंद करा
@ashokthakare123
@ashokthakare123 14 күн бұрын
काही लोकांना खरोखरच लोकांची
@garibshetkari7157
@garibshetkari7157 14 күн бұрын
Jay malhar
@dattalakade-zj6bm
@dattalakade-zj6bm 14 күн бұрын
Jay Malhar
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 10 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 28 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 26 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,9 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 10 МЛН