जोहार ! सचिन सातवी सर मी जव्हार वरणं आहे आम्हाला तुमचा तसेच आपल्या आदिवासी समाजासाठी योगदान देणार्या बांधवाचा सार्थ अभिमान आहे आम्ही आमच्या पातळीवर समाजासाठी योगदान देतोय सर आपली समाजासाठी असणारी तळमळ आमच्या सारख्या तात्काळीन युवकांना प्रेरणादायक आहे असेच पुढे आपण सर्व मिळून मोठ्या प्रमाणात समाजासाठी योगदान देऊ यासाठी आम्ही कटीबंध आहोत सर तुमचं कार्य खुप मोठं आहे याला इतिहास साक्षी आहे. TTSF अजय खर्डे सर व संपुर्ण TTSF खुप मोठे योगदान देतात याचा आम्हाला अभिमान आहे. जय आदिवासी!