जालिंदर बाळा तुझे व्हिडिओ खूप छान असतात मी सगळे व्हिडिओ बघते पूर्ण निसर्ग घरात बसून पाहते तो डोंगर भाग डोंगरातल्या भाज्या खूप भारी असतत
@gavakadchevlog4 ай бұрын
🙏🙏🤗❤️
@Danganhulya4 ай бұрын
एकदम झकास व्हिडिओ दादा ❤
@manglaniklja72044 ай бұрын
खुप खुप छान भारी एक नंबर मुंबई बादरा मंगला निकाळजे
@suvarnabhosale26243 ай бұрын
👌👌👍 गव्हाच्या कुरडयांची रेसिपी छान आहे...
@kalpanatalape49544 ай бұрын
लई भारी दादा 👌👌
@sureshshinde43854 ай бұрын
मस्तच
@bhaskarwaykandebhaskarwayk46974 ай бұрын
लयचं भारी भाऊ...❤
@manishabhat57454 ай бұрын
सुगरण आणि काटकसरी आई 🥹
@santoshpathavevlog4 ай бұрын
खूप मस्त मित्रा 👌👌
@adhiabhistudio45164 ай бұрын
आत्ता सहजासहजी bibadya दुर्मिळ झालेल्या आहेत परंतु याची चव खूप...Best असते
@kanchankondawar27734 ай бұрын
Khup chchan ❤
@lalitagangurde87994 ай бұрын
Video chan ahe👍 khapali gahu kay prakar ahe please tyabaddal video banwa
@SadhanaKale-v6p4 ай бұрын
खुप छान 👌👌
@vandanatakle66364 ай бұрын
आमच्या कडे ह्यांना खारोड्या म्हणतात. कोंडा आणि बाजरीची भरड शिजवून घेतात त्यात लसूण हिरवी मिरची वाटून टाकतात. भाजून किंवा तळून खातात. खुप मस्त लागतात. खुप वर्ष झाले खाल्ल्या नाही.
@rashmigaikwad21784 ай бұрын
Khup chan
@gitanjalighankute86434 ай бұрын
बिवडा छान केल्या खेड्यात पहिला मिळतात हे प्रदाथॅ आईचे छान बनवते
@dattatryachaure4 ай бұрын
खुप छान
@rashmigaikwad21784 ай бұрын
आमच्याकडे शिजवून घेतात मग करतात तेलामध्ये तळुन खूप छान लागतात आई करते माझी
@preetipawar29514 ай бұрын
👌👌
@bhausahebyewale90094 ай бұрын
सर आता उरल्या केवळ आठवणी. माझी कमी मसाल्याची इच्छा अपुरी राहिली. संगमनेमध्ये मागणी आहे.बघा सर
@ujwaladagale42924 ай бұрын
गव्हचया कोढयांची भाजी खाल्ली आहे पण हा पदार्थ माहीत नव्हता जुनी लोकांना हया पद्धती माहिती होती आणी ते पदार्थ रूचकर कसे करायचे हयाचे उत्तम उदाहरण
@aparnakothawale33764 ай бұрын
Gavachya kondyat B vitamin bharpur asate . marie biscuit co. che lok gavakade jatyavar dalalelya gavacha konda gheun jat .
@OmkarMadageVlogs4 ай бұрын
🥰👌🏻❤️
@tanajiraghatwan37544 ай бұрын
आमच्याकडे बाजरीच्या पिठापासून बनवतात आता कोणी नाही बनवत.