खुपच सुंदर विडीओ बनवला आहे भाऊ, तुमची रानवेडी पण खुप गोड आहे, हुशार आहे...मी पण इगतपुरी ची आहे.. आणी असे रानातले विडीओ बनवायला मला पण खुप आवडतात... 👍👍👍👍
@sureshpathave38112 жыл бұрын
भारी , मस्त आहे. पोर डोंगरावर भाळली....
@suvarnabhosale26242 жыл бұрын
👌👌👍👍 छान आहे व्हिडिओ...मला रानभाज्यांची माहिती करून घ्यायला आणि त्या बनवून बघायला खूप आवडते..
@jivanvikas67092 жыл бұрын
नवनवीन व्हिडिओंच्या प्रतीक्षेत .....नवीन निर्मिती अप्रतिमच असेल यात अजिबात शंका नाही.
@gavakadchevlog2 жыл бұрын
धन्यवाद सर🙏🤗
@harshadthavil76972 жыл бұрын
खूपच सुंदर...नवीन काहीतरी बघायला मिळणार...
@satvashilamali43232 жыл бұрын
अरे वा..हे तर खूपच छान आहे
@santoshjadav28192 жыл бұрын
दादा खूप छान तुमच्या विडिओ बघु शकले नाही मी गावी गेले होते आई बाबा काश आहत
@gitanjalighankute86432 жыл бұрын
खूप सुंदर धुनीआहेद दादा
@vasundharaborgaonkar97702 жыл бұрын
खुप छान निसर्गातील साधन संपत्तीचा योग्य वापर व्हायला पाहीजे यासाठी ग्रामीण भागातील काही लोक काळजी घेतातही नुकसान होवु नये व ग्रामीण भागाची ओळख यासाठी आपण प्रयत्न करतात समाधान वाटते
@poojabhale32402 жыл бұрын
दादा मी तुमच्या गावाजवळची आहे भारी शिकवे म्हणून गावा आहे छोटे गाव आहे राहुल नगर म्हणून ते वाडीतली आहेत मी प्लीज मला पण सपोर्ट करा
@gavakadchevlog2 жыл бұрын
नक्कीच👍👍 भले बाबा कडे औषध घ्यायला मी नेहमी येत असतो🙏🤗
@poojabhale32402 жыл бұрын
हो का🤗
@nandanasalvi2 жыл бұрын
@@gavakadchevlog दादा, तुम्हा सगळ्यांना भेटायचं असेल तर contact कसा करायचा? पुढच्या वेळी भारतात येऊ तेव्हा तुला भेटायची खूप इच्छा आहे. तुझ्या त्या रानवेड्या मुलीला प्रेमाने जवळ घ्यायचं आहे... माझ्या मुलाला पण तुम्हाला भेटून गाव जीवनाचा आस्वाद घ्यायला आवडेल. Mail किंवा WhatsApp दिलास तर छान होईल.
@sonalisomvashi11842 жыл бұрын
Veb series ka.. Vlog yenar... Khup mst vatl short vlog pahun
@gavakadchevlog2 жыл бұрын
गाणे आहे🙏🤗
@raginigamane7602 жыл бұрын
आम्ही प्रतीक्षा करू .
@surekhajagdale41432 жыл бұрын
खुपच सुंदर
@vikramkawate2 жыл бұрын
प्रतिक्षेत
@atharvanevase29612 жыл бұрын
Nice
@laxmanjadhav64912 жыл бұрын
नवीन विडिओ ची उत्सुकता लागली आहे
@archanapamalwad8492 жыл бұрын
khup Chan ahe...lvkr full song dakhva...
@rameshwar.mahale2 жыл бұрын
Chhan tune aahe Jalu!
@minakshimane75222 жыл бұрын
Ranwedi kavita she tisri Marathi jalu sir mi pan shikshika ahe khup Chan tumchya bhagatil shabd nawe ahet tyat ana lawkar
@sulochanagode24462 жыл бұрын
कशाची माहिती आहे ,काही समजत नाही.छान असेल.लवकर आणावे .मस्त चअसेल