नमस्कार सर तुम्ही खूप छान माहिती देता, मी तुमचे सर्व व्हीडीओ बघतो धन्यवाद
@gaubhumiorganicfarm...7150Ай бұрын
नमस्कार सर लय भारी माहिती मिळाली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
@bhagwankawade6732Ай бұрын
अगदी प्रगतशील शेतकरी गणेश पवार सरपंच 1 नंबर
@pankajmatsagar662024 күн бұрын
Great
@vaibhavtathode1199Ай бұрын
तुमच्या मुळे खूप माहिती मिळते.... 🎉🎉🎉
@PANKAJPANKAJ-rx3zt17 күн бұрын
फारच छान माहिती मिळाली. ❤ धन्यवाद. होल वाले मल्चिंग पेपर कुठे मिळाले किंवा मिळतील ते कृपया सांगा मी तपास केला होता पण nhi मिळालेत
@PANKAJPANKAJ-rx3zt17 күн бұрын
Sir, farch chan mahiti milali. Muching paper hole wala kuthe milala. Mi exhibition madhe enquiry keli hoti pan kuthe navhate.
@rajendraganje865211 күн бұрын
सर दर एक महिन्यांनी ह्याच शेतकऱ्याच्या पुन्हा व्हिडिओ बनवा. काय परिस्थिती आहे ते कळेल आणि शेवटी काढणी करताना पण एक व्हिडिओ बनवा. त्याच्याने शेतकऱ्याला कळेल की पुढे जावून मलचींग वापरायचे की पारंपरिक पद्धत वापरायची. उन्हाळ कांदा टिकवण शमता कशी आहे ते पण अनुभवता येईल.