I always listen kamblay sir speech because his thoughts revolutionary
@SushilaShelke-b6lАй бұрын
अमोल दादा तुम्हाला माझा क्रांतीकारी जय भीम .
@jagdishmeshram3331Ай бұрын
जेवढी तारीफ करायची तेवढी कमीच आहे एवढा तुझा आवाज गोड आहे जय भीम मानाचा
@gautamkharat-sm9pjАй бұрын
जोहार जय मुलनिवाशी....
@amolwaghmare3415Ай бұрын
हाब्बाडा
@BhagwanMane-h7eАй бұрын
अमोल मिटकरी साहेब मला मोठा abjiman
@BhagwanMane-h7eАй бұрын
🎉
@rohidasade5275Ай бұрын
🙏🙏🙏
@dipakpaithane1043Ай бұрын
Jay bhim
@ashoklandge282 ай бұрын
एससी जातीतील लोकांस आरक्षणाचे नावांवर वर्गीकरण करण्यास मांग लोक कारणीभूत आहेत हे सत्य बोलण्यास मांगाची भीती वाटतेय काय ? महार महार महार आणि आताचे बौद्ध हे कपटकारस्थान भाषांतर भाषणातून करून देशातील जनतेत आपल्याच समाजात द्वेष निर्माण करणे बंद करा . आपण विद्वानआहातत्याबद्दलधन्यवाद पण समाजातीलबांधवास अनपड समजून.श्रेष्ठत्व मिळेल हे सोडून द्या.
@ashoklandge282 ай бұрын
सुकुमार सर महार महार म्हणून हिणवणे बंद करा आम्हास बौद्ध धम्मीय तत्वज्ञान आत्मसात करण्यास ऊशीर होईल पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांकडून बौद्ध मानव म्हणून जगण्यास धडपड करतात हे ही लक्षात घेऊन आपणच महार, मांग या शब्दांचे वारंवार भाषणातून बोलून आपण आपलीच बुध्दी कलंकित करतात हे आपल्यातील चुकांबद्दल लगाम लावाल हि विनंम्र विनंती.
@ashoklandge282 ай бұрын
माणूस म्हणून जन्मास आलाय तो कुशल कि अकुशल कर्मानुसार जगेल आणि जर तो कुशल कर्मानुसार जगेल तो बौद्ध धम्मीय माणूस म्हणून जगण्यास पाञ ठरेल.
@ashoklandge282 ай бұрын
धर्मातील नियमानुसार जगतात म्हणजेच विचार ज्या विचारानुसार जगतो तो त्या धर्मातील नियमानुसार जिवन जगण्यास पाञ ठरतो.
@ashoklandge282 ай бұрын
हे शरद पवारचा चाटूगिर पणा करणे बंद करत नाहीत तो पर्यंत यांसपासून बौद्ध धम्मीय बांधवानी सावध राहाणे गरजेचे आहेत.
@Roshan_Gamerz_TD2 ай бұрын
His, so greatly speech
@balwantmohite70022 ай бұрын
बहूजनांना संविधानाची अभ्यासपूर्ण संपूर्ण माहिती दिली.
@hanumantbansode15662 ай бұрын
जय भिम... नमो बुद्धाय साथियौं.
@sambhajisawant-ks5kx2 ай бұрын
Obc समाज खरंच निद्रिस्त आहे, ते संविधान समजून घेत नाहीत ही फार मोठी समस्या आहे
@padmakarjanjal10432 ай бұрын
धन्यवाद सर आपण आधी केले मग सांगितले नाही तर पोकळ भाषणबाजीला अर्थ उरत नाही.
@EvilGojoSataru2 ай бұрын
Khup Gardi hote Subhash road la atikraman ahe sagal
@badribavane28922 ай бұрын
Master plan chi garaj ahe subhash road beed
@shripaadmobiles69132 ай бұрын
रहदारीच्या वेळेस मार्केटमध्ये वाहतूक दोन-दोन तास खोळंबते याचा परिणाम येथील व्यावसायिकांवर सुद्धा होत आहे या परिसरात पार्किंगची व्यवस्थाच नाही त्या एनसीसीच्या विद्यार्थिनीचे खूपच कौतुक तिने एक तास थांबून स्वतःच्या कार्यपद्धतीची चुणूक दाखवून दिली
@ArunKagbatte2 ай бұрын
परदेशात हि भारताचे उद्योग धंदे आहेत, आणखी वाढतील
@Sandeeppawar-bh9gr2 ай бұрын
🎉🎉 जय भीम अमोल दादा जय संविधान दादा
@RekhaGaikwad-zz3yh2 ай бұрын
Jay Bheem Saheb
@NarayanHanvate-kx2lj2 ай бұрын
जय भिम
@VijayPatil-wy8jp2 ай бұрын
Prdhapk sahepk. Tumcha karyalmanacha jya bim
@sanikaghag95032 ай бұрын
How to donet online
@archanasontakke23622 ай бұрын
जय मुलनिवासी, जय भीम
@suryakantsubhash85172 ай бұрын
❤
@vaishaliphadtare2992 ай бұрын
How to donate online
@DnyaneshwarHanmante2 ай бұрын
सर आपल्या विचारांचा मी मनापासून आदर करतो
@anjanigangavane12332 ай бұрын
Online kase deta yeil
@goutamsartape-ry9qx3 ай бұрын
कैकाडी आदी भटक्या जमातीतील 42 जातींनी बौद्ध धर्म स्विकारलेला असतांना फक्त पूर्वाश्रमीच्या धर्मांतरीत महार जातीतीलच मुलगी शोधण्याचे नेमके काय प्रयोजन आहे सर ? बरे किती तरी धर्मांतरीत पुर्वाश्रमीच्या महार जातीतील बौद्ध मुलांनी मातंग जातीतील मुलींशी किंवा मातंग जातीतील मुलांनी बौद्ध मुलींशी अथवा उच्चशिक्षित बौद्ध मुलींनी होलार जातीतील मुलांशी ,एवढेच काय मा.राजरत्न आंबेडकरांनी होलार जातीतील मुलीशी जाहीरपणे विवाह केल्याची उदाहरणे असतांना सुकुमार कांबळे सर सातत्याने मला महारांनी मुलगी दिली नाही , मला महारांनी मुलगी दिली नाही असा जो बौद्धांबद्दल नेहमीच प्रचार करतांना दिसतात त्याचे नेमके काय कारण आहे ? 1956 नंतरच्या बौद्धांनी मांगासाठी काय केले? असा प्रश्न सर विचारतात तेंव्हा,कुबेर बौद्धांनी मांगासाठी नेमके काय केले पाहिजे होते ते तरी सांगा सर. सुकुमार कांबळे सर, पूर्वग्रहदूषित मनाने असल्या छोट्या छोट्या करमणुकीच्या प्रबोधनातून बाहेर या आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात सरळ सरळ "सत्ता सुंदरीच्या गळ्यातच वरमाला घालून तीला वंचितांच्या घरी घेवून येण्याचे समाजाला स्वप्न दाखवा".................
@abhimansonpasare84863 ай бұрын
साहेब तुम्हीं बोललात की कमळा कड बोट गेले तर बोट छाटून टाका, पण साहेब कमळ सोडून बोट दुसऱी कड जरी गेले तरी ईव्हीएम मत बरोबर कामळालाच जातय याच काय❓
@kishanbhalerao45123 ай бұрын
Krantikari jay bhim sir
@kishanbhalerao45123 ай бұрын
Khup chan sir tumchi aaj saamjala. Khup garaj ahe
@SanjayYadav-lk8lr3 ай бұрын
🚩🚩🚩👍👍👍
@dark_knight97873 ай бұрын
Sir. Apla. Mob, number hawa ,nasik. Prabhodhan ayojan karawayache. Ahe. Nasikar tarfe manacha jai bhim
@dark_knight97873 ай бұрын
Sir. Apla. Mob, number hawa ,nasik. Prabhodhan ayojan karawayache. Ahe. Nasikar tarfe manacha jai bhim
@annaraosomwanshi-l1y3 ай бұрын
सत्य आहे सर जय भीम.
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ3 ай бұрын
तो सर्व निधी खर्च न करता खिशात घालनार्या खासदार म्हनजे प्रितम ताई मुंडे😂
@krishnanathkale49013 ай бұрын
Eka Bijya Poti. taru koti Bija Ankurale the thinker was Dr. Babasaheeb Ambedkar He has won the crucial Roll.the great Achivement for the great Nation. the constitution has No challenge in the Whole world..The whole world is followed the amendments of Indian constitution.To be alion and get lion Success.jay Dr.Babasaheb Ambedkar.jay Bheemrao.