Рет қаралды 307
ग्रेट माणसांची "एक भेट"
#Sarparadhani
बीड जिल्ह्यातील शिरूरच्या तागडगाव गावात निसर्गप्रेमी दाम्पत्याने वन्यप्राण्यांचे अनाथालय उभे केले आहे. हे अनाथालय उभे करणाऱ्या जोडप्याचे नाव आहे सिद्धार्थ आणि सृष्टी सोनावणे. दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून सर्वज्ञात बीड जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यातील तागडगावचा हा पट्टादेखील दुष्काळग्रस्त भागात येतो. या ठिकाणी या जोडप्याने जवळपास
17 एकर परिसरात प्राण्यांसाठी अनाथालय सुरू केले आहे. सोनावणे पती-पत्नी या अनाथालयामध्ये जखमी, आजारी वन्यजीवांवर उपचार करतात. फक्त उपचार करून जखम बरी होत नसते, हे या जोडप्याला माहिती असल्याने ते जखमी प्राणी-पक्ष्यांवर पोटच्या गोळ्याप्रमाणे जीव लावतात. लांडगा, तरस यांच्याबरोबरच साप, वानर, हरीण, घुबड अशा अनेक प्राण्यांचा जीव या जोडप्याने वाचवला आहे. यासोबतच हे दोघे साप, सरडे, पाली यांच्याविषयीचे गैरसमज दूर करून अंधश्रद्धा निर्मूलनाचेही कार्य करतात.
a2z report प्रस्तुत "एकभेट" हि सिरीज सुरू करण्यामागचा आमचा उद्देशच हा आहे की.समाजातील असे अवलिया शोधुन काढायचे की त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळावी. आनंदी जीवन जगणं किती सोप्पं असत, त्यासाठी काहीच लागत नाही.पद,प्रतिष्ठा,ना पैसा केवळ आवश्यक असतो तो निस्वार्थ सेवाभाव.जो एकभेटच्या माध्येमातुन आपणास अनुभवयास मिळणार आहे.
"एकभेट"
प्रविण वडमारे
सोबत
सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनावणे
दिलखुलास गप्पांची अनुभव संपन्न बातचीत!
कॅमेरा
अमर शिनगारे
राहुल साळवे
संकलन
वसुधा व्हिडीओ, बीड
निर्मितीव्यवस्था
जतीन वाघमारे
राहुल वडमारे
महादेव सवाई
ध्वनी
नितीन प्रधान
निर्मिती व संकलन
वसुधा व्हिडीओ,बीड
साप्ताहिक हर्षक्रांती
मुख्य संपादक - हेमंत प्रधान
a2zreport
आपली बातमी आपला आवाज
#praniteefilm
#gavlaygwad
#beed
a2z report
a to z report
atoz report
खालील लिंक वर क्लिक करून आपण एकभेतचे पहिल्या सीरिजचे एपिसोड पाहू शकता
• एक भेट Eak Bhet भरत लोळगे #a2zreport
• एक भेट Eak Bhet विरपत्नी विद्याताई सा...
मनोरंजन साठी पहा सुपरहिट वेब सिरिज गांव लय ग्वाड चा खास एपिसोड खालील लिंकवर
• ''गाव लय ग्वाड'' GAV LAY GWAD Web Ser...
@a2zReportnews @PraniteeFilm @NITINMUSIC1 @netradigital1
a2zreport आपली बातमी आपला आवाज
#a2zreport
a2z report
a to z report
atoz report