एक भेट Eak Bhet अशोक तांगडे (अध्यक्ष-बाल कल्याण समिती ,बीड व सामाजिक कार्यकर्ते)

  Рет қаралды 409

a2z Report

a2z Report

Күн бұрын

गेली ५० वर्ष जीवनाशी संघर्ष करत संपुर्ण देशात भ्रमंती करणारा एक अवलियाचा जन्म २५ मे १९६५ रोजी खळवट निमगाव ता. वडवणी येथे झाला. जे आयुष्य मिळाले ते सर्व समाजासाठी. वडिल शेतकरी गटर खोदण्याचे काम ते करायचे. आईचे नाव साळुबाई. कुटुंबात तीन बहिणी-चंद्रकला, उषा आणि रेखा.
त्याच्या घरी एस्करकी होती. दारोदार फिरायचे, रोटी वाढा माय असे म्हणायचे. जे अन्न मिळेल त्यावर उदरनिर्वाह त्याला रोटी बाढा म्हणायला लाज वाटायची. एक प्रकारची वर्ण व्यवस्था त्याने स्वतः अनुभवली. त्या काळापर्यंत वर्ण व्यवस्था टिकून होती. खळवट निमगाव गावातील देवनदीमध्ये एक महारढवह होता. गावातील दलितांनी याच ढवामध्ये आंघोळी करायच्या तसेच नदीच्या पात्रात वेगवेगळ्या जातीसाठी टिपाड रोवले जायचे. त्या टिपाडात नदीच्या पात्रातून पाणी पाझरायचे.जीवनातील संघर्ष आणि त्यांच्या लग्नाची प्रेमकथा या सर्वच गोष्टी प्रेरणादायी आहेत. एवढे मोठे काम उभे केल्यानंतर सुध्दा 'सावित्रीबाई घरोघरी... ज्योतिबाचा शोध 'जारी' हे ब्रीद वाक्य घेवून मनिषा तोकले या लढाऊ पत्नीच्या पाठीचा कणा म्हणून काम करत आहेत. दुर्लक्षीत आणि उपेक्षीत समाजासाठी आपले अर्ध- आयुष्य ज्यांनी समर्पित केले आहे. ते अशोक तांगडे यांना आपण आज भेटणार आहोत.
a2z report प्रस्तुत "एकभेट" हि सिरीज सुरू करण्यामागचा आमचा उद्देशच हा आहे की.समाजातील असे अवलिया शोधुन काढायचे की त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळावी. आनंदी जीवन जगणं किती सोप्पं असत, त्यासाठी काहीच लागत नाही.पद,प्रतिष्ठा,ना पैसा केवळ आवश्यक असतो तो निस्वार्थ सेवाभाव.जो एकभेटच्या माध्येमातुन आपणास अनुभवयास मिळणार आहे.
"एकभेट"
प्रविण वडमारे
सोबत
सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनावणे
दिलखुलास गप्पांची अनुभव संपन्न बातचीत!
कॅमेरा
अमर शिनगारे
राहुल साळवे
संकलन
वसुधा व्हिडीओ, बीड
निर्मितीव्यवस्था
जतीन वाघमारे
राहुल वडमारे
महादेव सवाई
ध्वनी
नितीन प्रधान
निर्मिती व संकलन
वसुधा व्हिडीओ,बीड
साप्ताहिक हर्षक्रांती
मुख्य संपादक - हेमंत प्रधान
a2zreport
आपली बातमी आपला आवाज
#praniteefilm
#gavlaygwad
#beed
a2z report
a to z report
atoz report
खालील लिंक वर क्लिक करून आपण एकभेतचे पहिल्या सीरिजचे एपिसोड पाहू शकता
• एक भेट Eak Bhet भरत लोळगे #a2zreport
• एक भेट Eak Bhet विरपत्नी विद्याताई सा...
मनोरंजन साठी पहा सुपरहिट वेब सिरिज गांव लय ग्वाड चा खास एपिसोड खालील लिंकवर
• ''गाव लय ग्वाड'' GAV LAY GWAD Web Ser...
@a2zReportnews @PraniteeFilm @NITINMUSIC1 @netradigital1
a2zreport आपली बातमी आपला आवाज
#a2zreport
a2z report
a to z report
atoz report

Пікірлер: 7
@dineshsalve8668
@dineshsalve8668 11 ай бұрын
Very Nice ❤👍
@prashantbhole4949
@prashantbhole4949 11 ай бұрын
ग्रेट भेट! अभ्यासपूर्ण, महत्त्वपूर्ण, चळवळ, चळवळतील योगदान,,.
@prashantbhole4949
@prashantbhole4949 11 ай бұрын
अशोक भाऊंचे चळवळीतील योगदान खूप प्रेरणादायी आहे.
@hemantpayal1840
@hemantpayal1840 11 ай бұрын
खरोखरच ग्रेट विचार ग्रेट आचारण ग्रेट संघर्ष आणि ग्रेट....भाऊ सलोट या कार्यास
@Bharatlolge.
@Bharatlolge. 11 ай бұрын
Pravin lajawab mulakat ,great bhet,
@pravinwadmare5188
@pravinwadmare5188 11 ай бұрын
Thanks Anna
@santoshware4179
@santoshware4179 11 ай бұрын
Great bhau
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 47 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 47 МЛН