Sir, Majhi mhais 21 divasani sarakhi majhavar yeto kay karave
@महेशचव्हाण-ग6ट15 күн бұрын
सर माझी गाय पैलारू आहे वासराल दुध पिऊ देत नाही पानासोडत नाही काय उपाय सांगा
@kirankharat638318 күн бұрын
Phone number give me
@ShitalShinde-m3i21 күн бұрын
Aamchi mhes 1 mahina ghalay velevar dhar det nahi
@bhanudaschopade271423 күн бұрын
Ty.. Sir
@ranjanakakad345626 күн бұрын
माय अंगातून रक्त येते कशामुळे
@vikasbombale111827 күн бұрын
Nashik मध्ये नाही मिळत का
@adityaprabhupendharkar29 күн бұрын
सर,व्हिडिओत खुप महत्वाची माहीती दिली..त्याबद्दल धन्यवाद. ...पण मोबाईल नंबर दिला तर बर होईल. ..
@ShitalPhadtare-t3iАй бұрын
माझ्या गाईला जास्त प्रमाणात कावीळ झालेली आहे काय उपाय करावा प्लीज सांगा ना रीपोर्ट आहे
@ShitalPhadtare-t3iАй бұрын
माझ्या गाईला जास्त प्रमाणात कावीळ झालेली आहे काय उपाय करावा प्लीज सांगा ना
@ShitalPhadtare-t3iАй бұрын
माझ्या गाईला जास्त प्रमाणात कावीळ आहे काय करावे लागेल ते सांगा ना डॉक्टर प्लीज
@kiransavant1326Ай бұрын
सर १वर्ष ची रेडी आहे जिभ काढून फिरवत आहे कमी होण्यासाठी काय उपाय...
@sonutaipatil5074Ай бұрын
4।9।रोजी म्हैस व्याली 15दिवस झाले गरम करताच आजही दूध फाटले कारण उपाय काय कृपया सांगा
@nandkumargurav616Ай бұрын
माहिती मिळाली आहे आभार
@sidhantdeshmukh8445Ай бұрын
सर डॉक्टर कडून वार काडून घेतली पण म्हैस दुधाला वाढत नाही काय उपाय करावे
@asaramkekan2228Ай бұрын
सर मसीचे एक सड बंद पडलेआहे ऊपाय सांगा
@santoshkoli4507Ай бұрын
Sir gaychy aka thanatun ak ak themb dud ka padty
@nitinwankhade5089Ай бұрын
सर माझी म्हैस ४५ दीवस झाले जंदून पण ते एक टाईम सकाळी पावणे संध्याकाळी पणवत नाही
@jitendrasinggirase4942Ай бұрын
नमस्कार साहेब,जनावरांच्या उपचारासाठी आपला सल्ला, मार्गदर्शन, व औषधोपचार फार उपयुक्त व मोलाचा आहे.
@sagarthakur8781Ай бұрын
Maza mhashich vasru mel panha sodat nahi
@DnyaneshwarLate-c7rАй бұрын
सर माझी गाय लांता मारत आहे दूध काढू देत नाही
@RahulPatil-tc7ozАй бұрын
Nice 👍
@bhagwanjamkar5698Ай бұрын
Sir 31 rs bhav padat buffalo che ky paradto khi upay sanga
@Rohan.127352 ай бұрын
हायटेक चा फायदा काय
@surajhulle49672 ай бұрын
सर मांजर ला काविल झाल असेल तर काय करावे
@SudarshanInamdar2 ай бұрын
सर, माहिती चांगली आहे
@Raju-r9d2 ай бұрын
Sir अमची म्हैस वेल्यानांटर चार दिवस दूध दिली नंटर पन्हा घालत नहीं तुमचे औषध पन्ह्या चे दुधसगर व दूसरा दोन बोतल दिल्या भेंडी व मूला घटली तरी पन पनहा घलत नहीं
@vikaslabde92462 ай бұрын
Book कुठ भेटल
@dr.kotgiressidhakalapashus89852 ай бұрын
Siddhakala Homoeo Clinic, shirol. kolhapur
@gorakhpawar82842 ай бұрын
हा सर नमस्कार आम्हाला पुस्तक पाहिजे पुस्तकाची किंमत किती आणि हे पुस्तक कुठे मिळेल. आम्ही चाळीसगाव हून बोलतो आहे.
@dr.kotgiressidhakalapashus89852 ай бұрын
9421584740 contact kara
@gorakhpawar82842 ай бұрын
हॅलो सर नमस्कार वारंवार मास्टर आईज होण्याची कारणे व त्यावरील उपाय सांगा
@dnyaneshwarwithanjali50432 ай бұрын
लातूर जिल्हा ला कस उपलब्ध कस करणार
@dr.kotgiressidhakalapashus89852 ай бұрын
Post
@mpvideos1762 ай бұрын
Khup chhan mahiti sir
@yogeshkalam74152 ай бұрын
सर आमच्या बैलाला कावीळ झालेला आहे याच्यावर उपाय सांगा
@Ram-y2k9q2 ай бұрын
फरक पडला का
@mksecuritysolution97632 ай бұрын
सर आमची गाय कासेत हात घालू देत नाही वासराल दुध व्यवस्थीत पाजते
@surajpatil16102 ай бұрын
सर गाभण जनावरांना घातलं तर चालते काय
@dr.kotgiressidhakalapashus89852 ай бұрын
Hooo
@Rajveer240952 ай бұрын
सर चारच पेट पडतोय म्हशीच्या दुधाचा एवढं सर्व करून 30 आणि 35 रुपये भाव काय परवडतं ज्या शेतकऱ्यांचा अनुभव असेल ते सांगू शकणार का
@Devabhai-k1s2 ай бұрын
Thuja ointment मलम ने फरक पडेन का गाईच्या सडाच्या मोस ला
@panditmathe16653 ай бұрын
मला पूस्तक पाहेजे साहेब
@dr.kotgiressidhakalapashus89853 ай бұрын
9421584740 Ya no la call karun courier magavun ghya
@sameerbansode42243 ай бұрын
फोन नंबर पाहीजे दया
@dattashinde1923 ай бұрын
सर आपल्या म्हैस जार पडत नाही 15 तास झाले तरीही डॉ रने थोडा काडला आहे काय करावं सर
@shyamraipure10993 ай бұрын
Sr ..Fyat plus powder baki pesha changli ahe....(Bypass)
@sunnybelsare3 ай бұрын
सर gayche dud kami zale kay krave
@farokhgkd3 ай бұрын
दोन वर्षांपूर्वी लम्पी झाला होता. सध्या लंपी ताप नाही आणि गाय व्यवस्थित खात पण आहे पण त्याच्या अंगावरील फोढे गेलेले नाही काय करावे