खूपच छान माहिती डाॅ आपण वेळोवेळी देता शेतकरयाना पशु पालकांना फायदा होईल अशी आशा आहे धन्यवाद 🙏⚘
@shivshantmane28353 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद सर खुप खुप आभार
@sikandarkalawant34193 жыл бұрын
खुप छान साहेब माहिती दिली बद्दल धन्यवाद साहेब
@vasudevmane19713 жыл бұрын
खूप छान माहिती आहे साहेब
@ashokdumbare4963 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आभारी आहोत
@RahulPatil-tc7ozАй бұрын
Nice 👍
@prasadpatil82563 жыл бұрын
डॉक्टर खूप छान माहिती आहे
@mukundmore25643 жыл бұрын
First like first comment
@balajishinde86383 жыл бұрын
Good information
@appakolekar43773 жыл бұрын
खुपच छान
@pachfuleram39793 жыл бұрын
छान माहिती
@ashvinidhawle7403 Жыл бұрын
Velyantr dudh changle dile pn ata15 divs jhale dudh kami dete as ka hote
@VishalJadhav-bb1zv3 жыл бұрын
👌👌👌
@ganeshshinde605 Жыл бұрын
👍👌🙏🙏
@sandipgudmewar4363 жыл бұрын
Very useful information sir..👍
@Raju-r9d2 ай бұрын
Sir अमची म्हैस वेल्यानांटर चार दिवस दूध दिली नंटर पन्हा घालत नहीं तुमचे औषध पन्ह्या चे दुधसगर व दूसरा दोन बोतल दिल्या भेंडी व मूला घटली तरी पन पनहा घलत नहीं
@satappapatil68633 жыл бұрын
🙏धन्यवाद 🙏
@sunnybelsare3 ай бұрын
सर gayche dud kami zale kay krave
@prajyotkashid88873 жыл бұрын
Nice👌👌
@tusharbandgar17893 жыл бұрын
👌👌👌👌👍
@dhananjaywaghmare9893 Жыл бұрын
1:03
@poojaathare7130 Жыл бұрын
सर आमची पहिलरू म्हैस आहे जनल्या नंतर तीचे अंग बाहेर येते तिला दुध येत नाही आणि वासराला पण पिऊ देत नाही .आठ दिवस झाले आहे.उपाय सांगा विनंती आहे
@pratikpatil4509 Жыл бұрын
सर म्हशीना जयपाल किती दिवस घालायचं पाण्यावर घालण्यासाठी
@dr.kotgiressidhakalapashus8985 Жыл бұрын
4-5 divas
@appakolekar43773 жыл бұрын
👌👌👌👌
@Jyotihavan Жыл бұрын
सर पयलारू रेडी गाभ जात नाही उपाय काय
@मातृभूमिअँग्रोएजन्सी Жыл бұрын
कातबोळ आणि जायफळ निं पन दूध वाढते का......
@bhujangmekle17983 жыл бұрын
खस खस बेदानी कीती दिवस द्यायची
@vaibhavkurale5016 Жыл бұрын
चून्हाची निवळी चालेल का?
@prasadsawant20462 жыл бұрын
Haliv mhanje ky
@dattatrayharishchandre3263 жыл бұрын
सर हळीव म्हणजे काय
@bhushanpatil57072 жыл бұрын
Thanasni jakhm sarki hoty upay ky tyamule dudh kami dete
@dr.kotgiressidhakalapashus89852 жыл бұрын
जखम हडकने व्हिडिओ पाहा
@bhushanpatil57072 жыл бұрын
@@dr.kotgiressidhakalapashus8985 mi sainik takali tu hi
@anilnarake89103 жыл бұрын
सर माझी गाय आठव्या महिन्यात गाभडली आहे, दोन महिने झाले दोन्ही वेळचे मिळून तीन लिटर दुध आहे दुध वाढीसाठी काय उपाय आहे.
@rajchoudhari27602 жыл бұрын
सर गाईचे सड लहान आहे त सड लांब होन्या साठी कांहीं उपाय आहे का
@gopaljanwade96773 жыл бұрын
पहिल्या वेताची वगार आहे पहीला 1ंमहिना 1.50लीटर दुध दिल्ली आणि आता काय झाले कि 1लिटर पन देत नाही काय कराव
@sachinpandhare77273 жыл бұрын
Sir velayavr minaral mixer deli calel ka
@dr.kotgiressidhakalapashus89852 жыл бұрын
hooo
@vikasgaikwad26713 жыл бұрын
काका फॅट साठी काय करावे लागेल,,, जास्त दूध कमी फॅट लागते,,,,
नमस्कार सर आमची गाय १५ दिवस झाले व्यायल्या पासुन तिच्या एका स्तनातून दुध कमी साधारण १/२,१ लीटरच येत आहे. बाकी ३ स्तनातून व्यवस्थित येत आहे. १२-१३ लीटर दुध आहे. दुधात गाठी नाहीत. स्तनाला सुज normal आहे. डॉक्टर पण झाले पण दुध काही वाढलेलं नाही. या पुर्वी कधी ही आस तिला झालेलं नाही . काही उपाय किंवा अनुभव असेल तर सांगा 🙏
@avinashnalawade72783 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@pradipmorey1967 Жыл бұрын
सर मला पुस्तक पाहिजे काय किंमत आहे
@dr.kotgiressidhakalapashus8985 Жыл бұрын
Phone 9421584740
@rajchoudhari27602 жыл бұрын
गाय वैरण कमी खाते व रवंथ कमी करते गाय वेऊन 5दीवस झाले आहेत
@subhashsawant74603 жыл бұрын
सर एक महिना झाला एक वेळ दुध देते उपाय सांगा खादय खात नाही औषध उपचार केले परतु। फरक नाही