आपला धारा अचानक कमी झाला असेल जमीन न विकता किंवा कोणालाही न देता तर याची चौकशी कुठे करावी.... तलाठी च अस म्हणन आहे की आता बदल झालेत पण गेल्या वर्षी पर्यंत व्यवस्थित येणारा धारा आता अचानक कमी येतोय तर काय कराव तहसीलदार यांना विचारावं का पण कस
@suniljadhav-rw8ix2 ай бұрын
सर तुम्ही दिवाणी न्यायालय कल्याण येथे केसेस घेता का
@sujataShetty-p7rАй бұрын
Sir माझ्या आईचं आजारपणासाठी कर्ज काढले आहे ते देण्यासाठी माझा हिसा विकता येईल का
@surekhabhosale61922 ай бұрын
चुलत बहिण भावंडांची व चुलते यांची ७/१२ वरील नांवे उडवून फसवणूक करून (मुख्य वारसदार) असताना तिसर्या माणसाला जमिन विकली तर काय करावे
@maheshdudhalkar7012 ай бұрын
Sir Supreme Court order madhe pakshakarache nav nahi v kuthehi ullekh nahi.