दारू पिवून ड्युटीवर आलेल्या पोलिसाला या तरुणाने शिकवला चांगलाच धडा, व्हिडिओ अवश्य पहा.

  Рет қаралды 174,373

Bol Bindass

Bol Bindass

Күн бұрын

Пікірлер: 383
@abhijeetsonawane4826
@abhijeetsonawane4826 14 күн бұрын
एक नंबर भाऊ. अशी हिम्मत प्रत्येकामध्ये यायला हवी
@PradipkumarKolhati-d7d
@PradipkumarKolhati-d7d 15 күн бұрын
हेच काम सामान्य माणूस केला असता तर काय केले असते हे लोक पोलीस आहे म्हणजे सर्व काही पचून जातय लोकांचे रक्षक आहेत ना रक्षक सारखे रहायला पाहिजे चांगला धडा शिकवला दादा धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏🙏
@Ashu2111
@Ashu2111 14 күн бұрын
Police nahi ahet te Forest karmchari ahet
@ranjeetmadhavi5067
@ranjeetmadhavi5067 15 күн бұрын
असे बरेच आहेत डिपार्टमेंट मधे दारू पिउन ऑन ड्यूटी सांगणारे त्यांचे सीनियर पण तेच रक्षक ही भक्षक 🙏
@Ksj007-b2o
@Ksj007-b2o 14 күн бұрын
कोणते डिपार्टमेंट आहे माहित आहे का😅😅 अडाणी
@ranjeetmadhavi5067
@ranjeetmadhavi5067 13 күн бұрын
व्हीडिओ मधले कपडे बघून पण तुला कळत नसेल तर तू अडान्यानचा सरदार आहेस 😂😂😂
@mahendrakarpe7727
@mahendrakarpe7727 8 күн бұрын
अरे तुला काय कळत तो फॉरेस्ट चा आहे पोलीस नाही ​@@ranjeetmadhavi5067
@gajananlabhade4594
@gajananlabhade4594 15 күн бұрын
आठवा वेतन आयोग मंजुर झाल्याची खुशी दिसते.
@jaypalekar3165
@jaypalekar3165 15 күн бұрын
त्यांचा चेहरा सांगतोय फुल टू ओके आहे 😂
@ShivajiValse
@ShivajiValse 14 күн бұрын
Rto ahe
@amitthakkar1835
@amitthakkar1835 14 күн бұрын
Full tight on duty
@SamadhanVidyagar-r9q
@SamadhanVidyagar-r9q 7 күн бұрын
Padacha dupyog police
@prashantgaikwad1452
@prashantgaikwad1452 15 күн бұрын
अश्या कर्मचाऱ्यांना कायमचे घरी बसवले पाहिजे.....😡
@shardhapatil9459
@shardhapatil9459 8 күн бұрын
कीतीना बसवनार 90% दारुडे आहेत
@suryakantsathe6656
@suryakantsathe6656 7 күн бұрын
अगदी बरोबर
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 15 күн бұрын
लाव रे ते गाणं - आले तुफान किती जिद्द ना सोडली. उधळा गुलाल 😂😂😂
@Sagar-wy2uv
@Sagar-wy2uv 15 күн бұрын
Ladlo an jinklo mi😂
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 14 күн бұрын
​@@Sagar-wy2uv pilo an padlo mi. 😂😂
@Devil63777
@Devil63777 14 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@nileshchaudhari9873
@nileshchaudhari9873 14 күн бұрын
😂😂😂
@vikasfulsundar588
@vikasfulsundar588 14 күн бұрын
भावा तुला मनापासून धन्यवाद. ड्युटीवर असणाऱ्या चा परदा पास होतय. याला देवेंद्र फडणवीस आणि धन्या मुंडे हात असेल असेल
@munafsarguru5543
@munafsarguru5543 4 күн бұрын
धाडस केल दादांनी याना सलाम आहे
@ajaysonawane6709
@ajaysonawane6709 15 күн бұрын
😂😂भाऊ काय दुसमनी तुजी त्या पोलिस सोभत 😂❤
@pnk5230
@pnk5230 8 күн бұрын
याला दुश्मनी म्हणतात काय? तुला काही समजत नाही काय...!
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 10 күн бұрын
जबरदस्त भिडला भाऊ.😂
@shantanuwankhade3742
@shantanuwankhade3742 15 күн бұрын
जनताच या देशाची रक्षक आहे.
@pareshsalvi751
@pareshsalvi751 10 күн бұрын
जबरदस्त काम दादा
@pmanoj4
@pmanoj4 15 күн бұрын
सस्पेंड करा ह्याला आणि दुसऱ्या चांगल्या तरुणाला नौकरी द्या
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 15 күн бұрын
आपल्या कामावर प्रेम करणा-या .व गरजु प्रामाणिक माणसाला नोकरी द्या .ह्याला बसवा घरी.
@Maharastrapolice-u4h
@Maharastrapolice-u4h 15 күн бұрын
अशी बरीच गरिबांची पोर आहे त्यांना नोकरी द्या असल्यानं बडतर्फ करून
@manojmane-patil7312
@manojmane-patil7312 15 күн бұрын
खूप छान काम केले भाऊ 👌🏻👌🏻💐💐🙏🏻🙏🏻
@navnath2663
@navnath2663 15 күн бұрын
अवघड आहे राव पोलिस घावला आज 😅
@Ashu2111
@Ashu2111 14 күн бұрын
Police nahi ahet te
@bharatthombare5100
@bharatthombare5100 9 күн бұрын
Tengo panch, marli ya thor vichar vant polisane, good job hy rav👌👌
@ambadasshelke7148
@ambadasshelke7148 6 күн бұрын
खरे बाहेर पडले पाहिजे
@AnupSalkar
@AnupSalkar 5 күн бұрын
फुल्ल तर्रर्रर्रर्र ट आहे बोबडी वळली साहेबांची
@vishalbhosale1555
@vishalbhosale1555 15 күн бұрын
हे महाराष्ट्र पोलीस नाहीत, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आहेत असं वाटतं.
@tejasparab8437
@tejasparab8437 14 күн бұрын
फ़ॉरेस्ट डिपार्टमेंटचाच आहे तो बोलतो आहे ना
@SanjayTambe-cr7lw
@SanjayTambe-cr7lw 8 күн бұрын
योग्य केल्यास भावा
@dadasahebgaikwad4051
@dadasahebgaikwad4051 8 күн бұрын
1. च नंबर ❤❤❤❤❤❤
@vijayyevate8058
@vijayyevate8058 7 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मी तर लय आज हसलो बाबा कोणीतरी आज महाराष्ट्रात भेटला पोलिसांना तावडीत घेतला पद्धतशीर मध्ये
@rohitlagad684
@rohitlagad684 15 күн бұрын
Khupach दुर्देव बाब आहे आपलेच पोलीस अधिकारी दारू पिऊन on ड्यूटी 😡
@Ashu2111
@Ashu2111 14 күн бұрын
Forest karmchari ahet te Police nahi
@rohitlagad684
@rohitlagad684 14 күн бұрын
@Ashu2111 right mala nantar कळाले
@Rajaram-c4k1t
@Rajaram-c4k1t 14 күн бұрын
शाब्बास भावा, आशा पोलीस अधिकाऱ्यांना जागेवर सस्पेंड करून कायमस्वरूपी घरी बसवायला पाहिजे, असे पोलीस अधिकारी वर्दीला कलंक आहेत !
@BeingHuman-ud2ip
@BeingHuman-ud2ip 14 күн бұрын
अरे बाबा तो फ़ॉरेस्ट चा आहे... दाढी वाला फक्त show आणि stunt करतोय
@Ksj007-b2o
@Ksj007-b2o 14 күн бұрын
अक्कल आहे का तुला कोणते डिपार्टमेंट आहे. तुला तर घरात कुत्रा पण विचारात नसेल
@shamraokawale5060
@shamraokawale5060 15 күн бұрын
पोलीस सगळे सारखेच असतात
@Ashu2111
@Ashu2111 14 күн бұрын
He police nahi ahet
@vijayyevate8058
@vijayyevate8058 7 күн бұрын
साहेब हाताने मिरवणूक काढून घ्यायला लागले जागेवर थांबा हो साहेब अरे हा ते घरी चालले😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@prabhakarkadam8159
@prabhakarkadam8159 9 күн бұрын
❤,छान दादा,
@AnuragShah3638
@AnuragShah3638 5 күн бұрын
I proud of you brother
@DiprajThali
@DiprajThali 14 күн бұрын
Kadk bhava salute 🔥
@DnyaneshwarMahale-1996
@DnyaneshwarMahale-1996 11 күн бұрын
Nice bhai dilse salut ❤
@surajsutar1165
@surajsutar1165 14 күн бұрын
1 नंबर भावा
@shardhapatil9459
@shardhapatil9459 8 күн бұрын
मस्त👌
@krushnakamble9659
@krushnakamble9659 12 күн бұрын
सस्पेंड करा याला दुसरे गरीब किती प्रयत्न करतात भरती साठी करा जॉईंट त्यान्ना
@krushnakamble9659
@krushnakamble9659 12 күн бұрын
तुम पियो तो जल दुसरे पिये तो जेहर वा 😊
@ravipalav3463
@ravipalav3463 14 күн бұрын
फुल टू 😂😂😂😂😂 आँन ड्युटी 😮 कसं जमतं फुल तराड हा आहे कराड 😮😂😂😂😂😂
@enjoycomedy1432
@enjoycomedy1432 15 күн бұрын
गार गार गार गार वाटतंय
@Amisha_jogdand_2540
@Amisha_jogdand_2540 10 күн бұрын
असे भक्षक खूप आहेत .... पण ते सर्वसामान्य लोक थांबवू शकत नाही त्याचा फायदा घेतात ... 😢😢😢😢
@yogskiller31
@yogskiller31 12 күн бұрын
Waaa re pattya Khara salut tumchya sarkhyanna dyavasa vat-to
@mangeshpawar-o9i
@mangeshpawar-o9i 15 күн бұрын
👍 good
@vithalgopinath8957
@vithalgopinath8957 15 күн бұрын
खुप छान काम केले भाऊ हिमतबाज
@enjoycomedy1432
@enjoycomedy1432 15 күн бұрын
पोलीस दादा आता कसं वाटतंय गार गार गार गार गार गार वाटतंय कसं वाटतंय गार गार गार गार अजित पवार चा डायना काय आता कसं वाटतंय गार वाटतंय ना गार गार वाटतंय
@Ashu2111
@Ashu2111 14 күн бұрын
Police nahi ahet te
@rajendrasonar1772
@rajendrasonar1772 14 күн бұрын
छान आहे चांगला धडा शिकवला
@vishalghanghav9223
@vishalghanghav9223 14 күн бұрын
असे सर्व मिळून या अशा अधिकारी यांना पकडायला पाहिजे महाराष्ट्र साप होईल
@travellerpramesh
@travellerpramesh 15 күн бұрын
सर्वसामान्य माणूस जागला.....
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 15 күн бұрын
काही नाही होणार. जास्तीत जास्त निलंबित होईल. आणि काही दिवसांनी परत ड्यूटीवर लागणार..😂😂
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 15 күн бұрын
ते पण भरपूर पैसे घेऊन परत आपल गृहखात ह्याला परत ड्युटीवर घेणार
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 14 күн бұрын
त्या ,परभणीच्या पोलिसा सारख... नुसत निलंबित घरी बसुन पगार...😃
@Devil63777
@Devil63777 14 күн бұрын
नावासकट video बनवता येत मग या माज आलेल्या पोलिसांना
@shardhapatil9459
@shardhapatil9459 8 күн бұрын
बरोबर👌
@GulabGavde-z4w
@GulabGavde-z4w 10 күн бұрын
हा फॉरेस्ट अधिकारी आहे भावा बरं झालं व्हिडिओ काढला बाकीच्यांची अक्कल जागे होईल 🚩
@SantoshKolekar.007
@SantoshKolekar.007 15 күн бұрын
Great Work bhava
@alpeshpotkule151
@alpeshpotkule151 15 күн бұрын
व्हाट्सअप युनिव्हर्सिटी च्या पदवी धारक चॅनेल वाल्या तो फ़ॉरेस्ट ऑफिसर आहे...
@rajugiri4619
@rajugiri4619 13 күн бұрын
हा पोलीस दारू पिउन जनतेला काय सुरक्षा देउ शकतो आसे भरपूर निगतील
@arunmali6677
@arunmali6677 13 күн бұрын
Very good 👍 Jay 💐
@hanumantdisale6661
@hanumantdisale6661 10 күн бұрын
जय श्रीराम जय मोदी सरकार भाजप सरकार ईकडे धान देना जरूरी आहे फडणवीस सरकार वेळेत आवरा यांना यांच्यामुळेच मोदी योगी महाराज जैशे महाण मानवाला मला माफ करा पण याना लवकरच आवरा मीपण कट्टर मोदीराज सहमत आहे 🚩🚩🚩🚩🚩🎉🎉🎉🎉🎉🇦🇪🇦🇪🇦🇪🇦🇪🇦🇪
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 6 күн бұрын
राज्यात खुप वाईट परीस्थिती आहे रक्षकचं भक्षक झालेले आहेत
@anilmahadik5354
@anilmahadik5354 8 күн бұрын
पोलीस आणि फॉरेस्ट यातला फरक समजून घ्या
@SandipJadhav-y3d
@SandipJadhav-y3d 14 күн бұрын
वारे बेवड्या अधिकारी आता कुठे गेली कायदा व्यवस्था नॉर्मल लोकांना खूप शिकवता कायदा त्याची वर्दी काढून ठेवा जय महाराष्ट्र पोलीस
@rajushitole5596
@rajushitole5596 15 күн бұрын
साहेबांची गडचिरोली मधले बदली करा नक्षलवादी क्षेत्रात
@DevidasSurnar-m9w
@DevidasSurnar-m9w 15 күн бұрын
Kaymchi Ghari badli kara
@Ashu2111
@Ashu2111 14 күн бұрын
Te Police nahi ahet
@sandipkamble1958
@sandipkamble1958 13 күн бұрын
या पोलिसांना सोडू नका दादा खूप त्रास देतात हे अका साधारण वक्तीला चोर सोडून सण्यासाला fanshi देण्यात हे खूप हुशार असतात आता हे मिळाले सोडू नका
@SubhashGawate-k4c
@SubhashGawate-k4c 15 күн бұрын
खरा कायदा या पोलिसाला सब सेंड करणे
@Ashu2111
@Ashu2111 14 күн бұрын
Police nahit he
@bhaulad7033
@bhaulad7033 14 күн бұрын
यांना वर्दी वर, ड्युटी वर अशे नशा पाण करून नोकरी करत असतील तर त्यांना नोकरी वर ठेवू नये तरचं महाराष्ट्र आणि आपला देश वाचेल नाही तर आतंकवादी, अन्य कोणीही येऊन नुकसान लुटमार करून जातील . अशा गोष्टींना गांभीर्याने घेतले पाहिजे .जय हिंद जय महाराष्ट्र
@AabaBhad
@AabaBhad 9 күн бұрын
Ek number kam bhava
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 14 күн бұрын
Police नाही तो फॉरेस्ट ऑफिसर आहे
@RahulSingh-iu9tq
@RahulSingh-iu9tq 15 күн бұрын
1 n dada ❤
@Traveller8008
@Traveller8008 13 күн бұрын
# वर्दी मिळवणं सोपं काम नाही भावा😂😂 आणा रे १०किलो गुलाल😂😂
@bhanudassuryavanshi4354
@bhanudassuryavanshi4354 15 күн бұрын
सामान्य माणसाची काय हाल होते ते सामान्य माणसालाच माहिती सामान्य माणसाची कुत्र्यासारखी गत करतेत हे लोकं आणि ह्यांना ड्युटीवर असताना असं करतेत त्यांना कोण शिक्षा देणार
@maulienterprises5592
@maulienterprises5592 9 күн бұрын
बरोबर केलं दादा
@kiranawari6815
@kiranawari6815 15 күн бұрын
हे जाऊ देत गडचिरोली😂
@alpeshpotkule151
@alpeshpotkule151 14 күн бұрын
व्हिडिओ काढणारे फारच सभ्य सुसंस्कृत दिसतायेत 😇
@ShrutikaPatil-v6v
@ShrutikaPatil-v6v 5 күн бұрын
Good
@garibokabharat2567
@garibokabharat2567 15 күн бұрын
काय संबन्ध 😂😂
@kirankokate3670
@kirankokate3670 15 күн бұрын
गार पडलाय पोलिस,,😂 काय करिल
@Ashu2111
@Ashu2111 14 күн бұрын
Police nahie bhau to
@vikasjagtap5242
@vikasjagtap5242 12 күн бұрын
दारू पिऊन चुकीचे काम करत नाही उलट 28% जीएसटी भरून राज्य सरकारला भरीव आर्थिक मदत करत आहे .केंद्र सरकारने आशा बेवड्याला तात्काळ आठवा वेतन आयोग ॲडव्हान्स मध्ये तात्काळ लागू करावा ..
@बैलगाडाशर्यत-ब9ठ
@बैलगाडाशर्यत-ब9ठ 15 күн бұрын
CST स्टेशन वर पण ऐक जन दारू पीत होता on डुटी
@pankajagare7504
@pankajagare7504 15 күн бұрын
व्हा भावा
@RAVIMATHS0204
@RAVIMATHS0204 12 күн бұрын
Salute to man
@vinayvare704
@vinayvare704 15 күн бұрын
फडणविस साहेब यांचे सरकार आहे हे आता असेच चालत राहणार पत्रकार साहेब
@sachinghuge2557
@sachinghuge2557 15 күн бұрын
फॉरेस्ट डिपार्टमेंट चे आहे ......खांद्यावर MFD असा बॅच आहे....पोलीस नाही आहे ते
@MOREandSON
@MOREandSON 14 күн бұрын
फॉरेस्ट डिपार्टमेंटचे त्यांना पोलीस म्हणत नाही का मुर्खासारखे बोलता
@rajeshpadval9002
@rajeshpadval9002 11 күн бұрын
mast.
@jaypalekar3165
@jaypalekar3165 15 күн бұрын
काय समंन्द 😂😂😂
@sharadaagale
@sharadaagale 15 күн бұрын
या पोलिसांनी अशी अविचारी काम जर केले तर हे आपला देश कसा साभंलनार हे खूपच चुकीचे आहे दारूच प्यायची आहे तर घरी गेल्यावरच पिऊन बसाव जयभीम जय संविधान जयभारत हे कुठे तरी थांबायला हवे आहे बाबा साहेब जे शिकवतात ते समजून घेण्याची गरज आहे जयभीम जय संविधान जयभारत
@rohandandwate8319
@rohandandwate8319 15 күн бұрын
Police nhi forest ahe
@gpaypaytm6892
@gpaypaytm6892 15 күн бұрын
कृपया काही असे समाज कंठक आहेत जे जाती वाद करतील त्याचा पासून सर्वांनी लांब राहावे त्याचा आशा प्रयत्नांना बळी पडू नये जय हिंदुस्थान
@amolkolekar525
@amolkolekar525 15 күн бұрын
Murkhano to police nahi ...vanrkshak ahe
@alpeshpotkule151
@alpeshpotkule151 14 күн бұрын
आधी व्हिडिओ निट बघा आणि मग बरळा 😂
@kaviavinashvalvi6260
@kaviavinashvalvi6260 14 күн бұрын
Sutty tri bhetate ka
@sachinhumbe3011
@sachinhumbe3011 13 күн бұрын
गरगरीत कार्यक्रम झाला 😂😂😂😂
@rajuwalke6360
@rajuwalke6360 10 күн бұрын
अक्कल आऊट झाली.. टिंग मेंबर....
@nikhilpatil1528
@nikhilpatil1528 15 күн бұрын
हप्ते खावून खावून ढेरी सुटली आहे साहेबाला 😡😂🤣 कलंक आहेत असे अधिकारी देशाला 😡
@BeingHuman-ud2ip
@BeingHuman-ud2ip 14 күн бұрын
अरे बाबा तो फ़ॉरेस्ट चा आहे... दाढी वाला फक्त show आणि stunt करतोय
@j.d.lightkunal5762
@j.d.lightkunal5762 15 күн бұрын
नीलेश निकम हे सखे मामा आहे❤
@navnath2663
@navnath2663 15 күн бұрын
सरकार पण ह्यांच्या सारखाच आहे सगळं माफ आहे आणि फुकट पगार घ्याचा 8 वेतन आयोग😂 लावकराच
@mangeshghag8916
@mangeshghag8916 15 күн бұрын
कठीण आहे.पैशाचा माज आला आहे. खरच हा माणुस बेवडा पोलिसला साहेब म्हणतो सुशिक्षित माणुस आहे हा‌.या पोलिसला निलंबित करा आणि कायमचा घरी बसवा
@Ashu2111
@Ashu2111 14 күн бұрын
Police nahi ahet te
@vilasgeete4738
@vilasgeete4738 15 күн бұрын
हा फाॅरेस्ट पोलीस आहे
@DadaRu-b8i
@DadaRu-b8i 11 күн бұрын
🚩🚩
@sureshkukade9108
@sureshkukade9108 15 күн бұрын
माझा विषय आहे माझी मर्जी आहे कर्मचारी जनतेचे मालक म्हणून वागतात
@bhanudasdumbre
@bhanudasdumbre 15 күн бұрын
काय होणार नाही गृहमंत्री कोण आहेत समजा 🥰
@Jagdish-u7k
@Jagdish-u7k 15 күн бұрын
Abhinandan
@skamjed344
@skamjed344 15 күн бұрын
Wow 👍🤙🔥💪💯
@BalrajKachare
@BalrajKachare 5 күн бұрын
मला असा घावना 😂
@ADAD-f2o
@ADAD-f2o 8 күн бұрын
Perfect kaam kela dada suspend kara hya police walya la
@kiranrahate2408
@kiranrahate2408 15 күн бұрын
Masti aali hyana changa dhada shikva
@PrakashKangane-j5k
@PrakashKangane-j5k 15 күн бұрын
पोलीस लोक खूप प्रेशर मध्ये आहेत
@AnitaCerejo
@AnitaCerejo 14 күн бұрын
१नबर दादा
@munafsarguru5543
@munafsarguru5543 4 күн бұрын
मी तर म्हणतो प्रत्येक दारू शाॅप बाहेर ऐक फलक लावा पोलिसाना दारू देणे सकत मनाई आहे.कीवा ऐक कायदा काढा पोलिसाना दारू वर कायदा आणा.
@sutarlaxman8426
@sutarlaxman8426 15 күн бұрын
कायमच घरी पाटवा मुख्यमंत्री साहेब
@navnath2663
@navnath2663 15 күн бұрын
उद्या सस्पेंड 😂
@Jagdish-u7k
@Jagdish-u7k 15 күн бұрын
Thanks gujratcha gogra maharastrat
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН