अरे बाबा ज्याची मुलाखत घेतो . त्यांना बोलु दे . त्याच्या पेक्षा तुझीज बडबड चालू आहे. आम्हाला ज्ञान शेळी पालका कडुन मिळते . तुझ्या कडून नाही.
@balasahebdudhal60863 күн бұрын
पण अरे बाबा ति माहिती आम्हीच पोहोच करतो आणि मी स्वतः पण पशुपालक आहे बोलण्याची पद्धत असते तुमची... हे तुम्ही व्यवस्थित बी सांगू शकला असतात... पुढचा पालक जर जास्त बोलत नसेल तर आम्हालाच बोलावं लागतं...
@santoshparvat19883 күн бұрын
हे सर्व फेक आहे
@HarshadKale-d2e3 күн бұрын
अरे दादा त्याला बोलू दे रे ... त्याला खुप अनुभव आहे...
@AkashTuljapure3 күн бұрын
गप्प बस, फक्त इंजिन आहे
@babadede65474 күн бұрын
कस आहे सर ह्याच्या कडील माल विकायचा आणि हयानी बाजारातील शेळया आणून ठेवायच्या असा हयांचा व्यापार चालू आहे
@HarshadKale-d2e3 күн бұрын
ट्रेडिंग sathi पन किन्ही tari असाव ना changalya shelya देतो तो
@gamingguru66044 күн бұрын
Train NA Na Na na tortoises 🐢 😂😂😂😂
@Krishnasejalpatil4 күн бұрын
एकच नंबर वन मुलाखत घेतली. व माहीती पण दिली..एखादा गरीब शेतकरीवर्ग सुद्धा करू शकेल. अस मोलाच मार्गदर्शन केल. त्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤मी एक शेतकरी पुत्र. बीड
@ajaykharwade4 күн бұрын
🎉
@dsp85594 күн бұрын
तुम्ही कमी बोलून त्यांना जास्त बोलू द्या
@VishalLambakani4 күн бұрын
😂😂
@santoshparvat19883 күн бұрын
सर्व खोटं बोलत आहेत. हे व्यापारी आहेत.
@NitinShinde-x2m4 күн бұрын
शेळया विकत घेऊन दूसरया च्या गळ्यात माररणे
@NitinShinde-x2m4 күн бұрын
तो शेळया विकून दूसरया च्या गळ्यात मारतो
@drsubhashshenage38384 күн бұрын
Best
@prabhakarnaik38815 күн бұрын
Shri saptashungari mata namah
@VIKRAM_WAGHMARE_3585 күн бұрын
❤🎉
@goatselling14935 күн бұрын
Nice ❤
@balasahebdudhal60865 күн бұрын
Thx sir
@SagarPatil-zl6ne5 күн бұрын
कुकुट पालन एक नंबर केलेला आहे जर घार बहिरी ससाणा जर कोंबडीची पिल्ले न्यायचं नसेल तर जाळीच्या आत मध्ये लाकडी खांब उभा करा वर त्याच्यावरती माशाची बारीक जाळी हातरा व तुमच्याकडे कोंबडी पालन करण्यासाठी वातावरण अतिशय छान आहे
@Chaitanyamhaske9716 күн бұрын
मस्त व्हिडिओ बनवला धन्यवाद सर पुढील व्हिडिओ ल शुभेच्छा❤❤❤🎉🎉🎉
@srj5686 күн бұрын
Dudhal sir apn sangli che ka
@balasahebdudhal60865 күн бұрын
नाही सरजी बीड.. 🙏🙏
@yunusshaikh65196 күн бұрын
सुंदर व्हिडिओ पण रिपोर्टर एक सन्माननीय माजी सैनिकाशी फौजी म्हणून एकेरी भाषा वापरणं चुकिच आहे कमीत कमी त्यांचे वय तुमच्यापेक्षा जास्त आहे
@balasahebdudhal60866 күн бұрын
Ok सरजी माफी असावी 🙏🙏
@balasahebdudhal60866 күн бұрын
आणि व्हिडीओ संपूर्ण पहा साहेब असा उल्लेख केलेला आहे 🙏🙏
@mmaharanavar69136 күн бұрын
पिला वाल्याचा मोबाईल नंबर दया
@mmaharanavar69136 күн бұрын
नगरचा मोबाईल नंबर दया सर
@JakirShaikh-e4t6 күн бұрын
अंड किंवा कोंबडी मिळेल का कधी कुठे मिळतील तेवढे सागा व किंमत सागा
@subashjadav26307 күн бұрын
छान
@balasahebdudhal60865 күн бұрын
Thx
@VikasChingunde7 күн бұрын
Mejarala bolaychch samjana Kay bolav an Kay nay
@haribhaubhosale50377 күн бұрын
सुहास कोडुरकर तु मिळतील का हे माहीत नाही पण नगर जी मीळतिल
@haribhaubhosale50377 күн бұрын
धन्यवाद दुधांत सर
@sanjaysonawane6647 күн бұрын
Leaer feed wapra Andi sankhya wadhtil
@DevrajAgroLovefromYeola7 күн бұрын
❤❤
@kailasautade76557 күн бұрын
❤🎉
@valikhapathan38408 күн бұрын
Kute aahe farm ha
@user-21918 күн бұрын
Baug kshaycha aahe...
@babitapatil98439 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏💐❤️♥️
@ganeshshinde71529 күн бұрын
स्पीड आणि गर्दी 😂😂😂
@GurudasSafekr9 күн бұрын
सर तुम्ही पावसाळ्यात शेळ्या कशा चारता आणि कुठे नेता हे सांगा
@shashikantmandavkar19709 күн бұрын
खरोखर शेळी पालकाने खूपच प्रामाणिक पणे माहिती दिली आहे साहेब