शिरापूर नवगण राजुरी पर्यंत नवीन रूळ घेऊन आली रेल्वे | बीड रेल्वे नवीन माहिती |beed railway work 🚉🚋🚆

  Рет қаралды 7,209

balasaheb dudhal

balasaheb dudhal

Күн бұрын

Пікірлер: 17
@dnyaneshwarsawant1006
@dnyaneshwarsawant1006 2 ай бұрын
अति मागास जिल्हा आहे बीड रेल्वे येऊन देखील काहिहि उपयोग होणार नाही. आडमुठे लोग आहेत बीड जिल्ह्यातील.
@काळेकाळे-व2ह
@काळेकाळे-व2ह 2 ай бұрын
कसं काय भावा? तु काय अनुभव घेतला बीड जिल्ह्यातील लोकांचा? बीडचा विकास होऊ नये या विचाराचा आहेस का तु? का. बीड विषयी येवढा आकस का?.
@dnyaneshwarsawant1006
@dnyaneshwarsawant1006 2 ай бұрын
@काळेकाळे-व2ह अरे मित्रा मी पण बीड जिल्ह्यातील च आहे. त्यामुळे मला माहित आहे. सगळ्या गोष्टी सरकार कडून च होत नसतात. लोकांची मानसिकता पण तशी हवी. बीड जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यात जा प्रचंड धूळ, अस्वच्छता आहे. स्वतःच्या दुकानातील कचरा संध्याकाळी रोड वर आणून टाकतात यावरून च कळत तुमचं गावावरच प्रेम. अशी भरपूर उदाहरण देता येतील. एकदा बाहेर जिल्ह्यात जा मग कळेल बीड जिल्ह्या बदल काय बोलतात लोक.
@dnyaneshwarsawant1006
@dnyaneshwarsawant1006 2 ай бұрын
​@@काळेकाळे-व2हअरे मित्रा मी पण बीड जिल्ह्यातीलच आहे त्यामुळे मला माहित आहे. बीड जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यात जा प्रचंड धूळ, अस्वछता दिसते. स्वतः च्या दुकानातील कचरा येथील लोक रात्री रोडवर आणून टाकतात या वरून च आपलं गावा बदल च प्रेम दिसून येत. एकदा बाहेर जिल्ह्यात जाऊन बघ काय बोलतात बीड जिल्ह्या बदल मग कळेल. 100 वर्ष मागे आहे बीड जिल्हा इतर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्या च्या तुलनेत.
@sandeeptilkarifanclub
@sandeeptilkarifanclub 2 ай бұрын
उत्तम vdo, परंतु sorry, तुमच्या एका माहितीसाठी. बीड जिल्ह्यात रेल्वे येऊन जवळपास 55 ते 60 वर्षे झालेली आहेत. परळी वैजनाथ हे शहर पहिल्यापासूनच बीड जिल्ह्यातीलच आहे, आणि परळी येथे रेल्वे ही कोळशाच्या इंजिन च्या काळापासून आहे, थर्मल पॉवर स्टेशन साठी कोळसा आणण्यासाठी रेल्वे सुरु झालेली होती. Ok.👍💐😊
@kalbhairav4412
@kalbhairav4412 2 ай бұрын
परळी घाटनांदूर मूर्ती हे 3 रेल्वे स्टेशन आहेत बीड जिल्ह्यामध्ये
@YadavArjun-s1t
@YadavArjun-s1t 2 ай бұрын
बीड मधे लोकल पण चालु करायची आहे😂😂😂
@Syed6626
@Syed6626 2 ай бұрын
खर विकास परळी जोडल्यावरच. मग या मार्गावरून जास्त express गाड्या जातील. नांदेड परभणी,purna,हैदराबाद जुळतील. साऊथ ला connectivity वाढणार. आता फक्त demu आणि एक पॅसेंजर सुरु होऊ शकते
@mahendrakumarmehetre8441
@mahendrakumarmehetre8441 2 ай бұрын
Video मध्ये राजकारणाचा काय संबंध?
@superindian7161
@superindian7161 2 ай бұрын
Balasaheb dhudhai ji ek question hai train jab beed shaher me aayegi to horny ki aawaaz kaha tak sunaai degi.
@superindian7161
@superindian7161 2 ай бұрын
Yeh kaam masomba phata tak kitne time me aayega.
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 2 ай бұрын
बीड रेल्वे ❤
@hemantajoshi3022
@hemantajoshi3022 2 ай бұрын
बोलतांना पटरी ह्या हिंदी शब्दाऐवजी मराठीतील रूळ शब्द वापरावा.
@babasahebkhandare2851
@babasahebkhandare2851 2 ай бұрын
Nice
@rohidasdongare4034
@rohidasdongare4034 2 ай бұрын
पटरी कुठ पयॅत टाकली आहे आता
@YadavArjun-s1t
@YadavArjun-s1t 2 ай бұрын
नवगण राजुरी
@rohidasdongare4034
@rohidasdongare4034 2 ай бұрын
@YadavArjun-s1t नवगण राजुरी च्या अलिकडील भागात तर पुलाचे कामच झाले नाही ना।।
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН
Putin Starts a New War / Secret Documents Caught on Video
12:31
NEXTA Live
Рет қаралды 475 М.
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН