अंड्यावर कोंबडी बसवताना टोपल्यामध्ये गवत टाकून बसवणे. येथे डब्याची उंची जास्त आहे, आणि कोंबडीला उडी मारूनच जावे लागेल, त्यामुळे अंडे फुटू शकतात.
@rameshsalvi8882Ай бұрын
अत्यंत उपकारक.. महत्त्व पूर्ण माहिती .. फायदेशीर आहे..
@patilyogesh219928 күн бұрын
पूर्ण लसीकरण चा व्हिडिओ बनवा
@mathsgeniusonline.pathansi9333Ай бұрын
Excellent
@balasahebdudhal6086Ай бұрын
Thank you so much 😀
@desimurgipalnravibansodmp20 күн бұрын
Ande ka bhav bhaiya Ne Sahi bataya hai Nahin to log bada bada kar batate Hain
@Manoj_dada_jarange_pati_1921Ай бұрын
❤❤
@suhaaskondurkar0001Ай бұрын
❤
@Sumedh-u9cАй бұрын
🐔🐔🐤🐥🐣😍👌👌
@allrounder1559Ай бұрын
Beed Railway vr Update denara video banva.
@balasahebdudhal6086Ай бұрын
Ok
@AmitRathod-i8iАй бұрын
Videos khup kami yet ahe saheb
@balasahebdudhal6086Ай бұрын
येथील आता इथून पुढे भरपूर व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहेत..
@PranavNimse-i2fАй бұрын
शेड दाखवण्यापेक्षा बाजारपेठेत कोणत्या पक्षाला काय भाव आहे ते दाखवले तर बर होईल
@balasahebdudhal6086Ай бұрын
नक्कीच असा एक व्हिडीओ बनवला जाईल
@dmvlogs369Ай бұрын
nice
@balasahebdudhal6086Ай бұрын
Thanks
@chaitralishendkar1984Ай бұрын
Are bhai tu music ka lavtoy
@balasahebdudhal6086Ай бұрын
पुढील व्हिडिओमध्ये म्युझिक ऐकायला भेटणार नाही.. 🙏🙏
@chandrakantpatil9581Ай бұрын
आजार येत नाही अवशध लागत नाही हे चुकीचं आहे.. तुमच्या कडे आजार आला. नाही हे तुमचा नशीब पण आजार येऊ शकतो..
@ganeshlavhe111325 күн бұрын
Address काय आहे
@navnathkunde1952Ай бұрын
कुठे आहेत
@balasahebdudhal6086Ай бұрын
ऍड्रेस दिलेला आहे
@chandrakantpatil9581Ай бұрын
कोंबड्यांना पाणी कशातून द्यावं हे पण महत्वाचं आहे का आत्ता फक्त 150 आहेत जेव्हा 1000 होतील ना तेव्हा त्यांना टाकी बसवावी लागेल पाण्याची.. उगाचच काहीपण बोलू नका.. जे खर गरजेचं आहे ते बोला
@balasahebdudhal6086Ай бұрын
सगळं अगदी बरोबर आहे पण, नैसर्गिक पद्धतीने पाणी ठेवल्यास त्यांना भारीच आहे.. कोंबड्यांची संख्या वाढली की पाणी ठेवण्याची जागा पण जास्त वाढते.. आणि राहिला प्रश्न आजाराचा.. त्यांना व्यवस्थित सांभाळ केला की आजार पण जास्त येत नाहीत... लसीकरण केलेला तर चांगलंच आहे पण शक्यतो जास्त त्या भानगडीत पडण्याची गरज नाही.. गावरान पद्धतीने गावरान खाद्य दिल तर आजार पण कमी येतात..