विना केमिकल पिकवलेली तूर पौष्टिक आणि सकस आहे. त्यामुळे ह्याचा रेट बाजारात जास्त आहे. रासायनिक फवारणी केली नाहीत हे चांगले केले. त्यामुळे तुमच्या मधमाशा, मित्रकीटक सुरक्षित आहेत. तसे असले की निसर्गाची साखळी नीट राहते. ह्याचा तुम्हाला नक्कीच कायम चांगला परिणाम मिळेल.
@babasahebkedar5754Ай бұрын
खुपच छान अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@pushpashedge2014Ай бұрын
कांदा चांगला वाढलाय.छान व्हिडिओ
@suvarnasable6728Ай бұрын
व्हिडीओ खुप छान 👌👌👍🙏
@SPNIMKARDEXYZ306726 күн бұрын
Very very nice nice video
@sujatamahamunimarathivlog3956Ай бұрын
खुप छान दादा वहिनी ❤❤
@nandabhatkar2845Ай бұрын
Tur dal vikayla asnar kai
@anitasalunke9403Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
@vishaljadhav6167Ай бұрын
महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर वर उपाय सांगा.
@alliswell.7891Ай бұрын
Head and shoulder anti dandruff shampoo वापरा कोंड्या साठी एकाच धुण्यात कोंडा जातो...माझा गेला म्हणून सांगितले....😊
@AshwiniGHADAGE-dr9zcАй бұрын
Nahi jat mi 2 year zale daily use krtey Kay hot nahi
@YogitaKhuspe-f9hАй бұрын
Aani kes pan lavkar pandhare hotat
@priyapatole4147Ай бұрын
Khup chchan video
@amitnagare7270Ай бұрын
Tatyancha gahu dakhava
@ashokabhang9654Ай бұрын
Nice video🎥👌.
@DineshMhatre-z8sАй бұрын
❤
@itsmadhurirangoliАй бұрын
Shudha Satwik aahar taje Anna Salad mhnun bhajya hirvyagar Shetatle bit gajer kakdi jwarichi bhkri taje taak Loni Grgatta asech Jevan have fruits tuchya KDE Peru chiku papayee Keli Sitafal kligad ter aahetch 😊
@सौरभजाधव-झ1चАй бұрын
तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम संदीप दादा
@anitapatil2522Ай бұрын
व्हिडीओ 👌🏻👌🏻दादा तुमच्या आवाजात गुरुचरित चे अध्याय वाचनाचे व्हिडिओ टाका ना खूप छान होईल 🙏
@ratnaprabhahegde8440Ай бұрын
Very nice video Dada vaini
@dileepsonawale6105Ай бұрын
डोक्यात लहान चाम कळ्या उठल्यात उपाय सांगा
@anildeo6642Ай бұрын
चिकन गुनिया होऊन गेल्यावर पण सांधेदुखी जात नाही. उपाय आहे का..
@sujatamahamunimarathivlog3956Ай бұрын
औषध आहे ना
@Mayurbhosale720Ай бұрын
तुमच्या शेजारच्या जमीनी पडीक कश्यामुळे आहेत ? त्या शेती महामंडळाच्या जमिनी आहेत का ?
@AMBILWADE1Ай бұрын
🙏🏻
@newarepriti2023Ай бұрын
छान भाग. 👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️असेच प्रश्न जमा करून कधी कधी उत्तरांचा एपिसोड बनवत जा दादा आणि वहिनी. छान वाटते. पांढरे पाणी जात असेल तर घरगुती काही उपाय आहे का? एकाला हा प्रोब्लेम आहे म्हणून विचारले. जय श्री गुरूदेव दत्त 🙏🏼🙏🏼🙏🏼
@latajagdale9588Ай бұрын
आम्हाला पण तुरडाळ पाहिजे आम्हाला पाठवा
@premsrushtiАй бұрын
इंगळे
@ushapawar286Ай бұрын
दादा गुरुचरित्र पारायण करत nahi का दत्तजयंती आहे आता
@bharatigore1612Ай бұрын
BABY JOHANSON SHAMPOO VAPRA. HEAD N SHOULDER NAKO!😢