सुकी भाजी केली तर सोबत डाळीच वरण करावं सगळ घरी मुबलक पिकतय सगळ कंजुषी का करता? वरणभात भाजी पोळी पूर्ण स्वयंपाक करावा आणि जेवावा
@Ipsu77710 күн бұрын
बरोबर....
@yogitawable959911 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त, दादा आई आणि तात्यां ची शेती किती स्वच्छ, नीटनेटकी आहेत. अगदी आखीव रेखीव. दादा तुळशी मधील माती लावा किंवा डोळा बंद करून सावकाशपणे खुरप्याच पात फिरवा डोळ्यावरून. काळजी घेत जा दादा प्रत्येक काम करताना.
@neelambhandare800111 күн бұрын
कष्टकरी माणसाला तर हवंच पण आमचा नवरा ऑफिसमध्ये आहे तरी पण त्यांना भाकरी कालवण चुरुनच आवडतं.श्री गुरुदेव दत्त दत्त 🎉🎉
Pray for your eyes👀. Take care. Tataya ani aai. Nice. Video🎥
@sunitakadam193311 күн бұрын
दादा तिकडचं शेती बघून छान वाटलं डोळ्यांची काळजी घ्या दादा!!
@sandip198112 күн бұрын
आपले व्हिडिओ आपलातुन आहेत आपले संभाषण कौशल्य हे स्पष्ट आहे त्यामुळे व्हिडिओ छान वाटतात❤❤❤❤
@saritashinde929011 күн бұрын
तात्यांची शेती एक नंबर
@गुप्ताईडेअरीफार्मनेवासा12 күн бұрын
खूप छान व्हिडिओ असतात दादा तुमचे
@kailashbonde8856512 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्ता 🙏🌺
@komalprajapati743512 күн бұрын
दादा गवार बटाट्याची रश्याची भाजी किती छान होते वाटणं घालून .
@janhavikangane425111 күн бұрын
जय गुरुदेव दत्त 🙏🌺योगेश प्राजक्ता प्रत्युश कधी येणार आहे,
@babasahebkedar575410 күн бұрын
राम राम भाऊ छान
@RameshwarKharate-o1d11 күн бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏💐 ज्योती पाटील नागपूर
@newarepriti202312 күн бұрын
छानच व्हिडिओ 👌🏼👌🏼. दादा डोळ्यांची व्यवस्थित काळजी घ्या. माशी चावली तर काय उपाय करायचा?
@siddheshpatil21510 күн бұрын
Nice❤
@nandkumarlondhe972011 күн бұрын
नमस्कार सर्वांना
@jagannathwagh310912 күн бұрын
एवढं वय झालं आई वडीलांचे पण शेती काट्यावर आहे
@anuradhajagdale12 күн бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव🙏
@ratnaprabhahegde844012 күн бұрын
Very nice video Dada vaini
@amrutaukarande912612 күн бұрын
Shree Gurudev Datt 🙏 Madhmashi dank pasun dur rha. Te Changl nst. Best Vlog ❤
@JayshreeMore-u9q12 күн бұрын
दादा तुम्ही बरेच दिवसापुर्वी तोंडलीचा वेऋ लावला होता ना
@Navya_Reacts11 күн бұрын
दादा तुरीला हॉर्वेस्टर लावा . बर होईल नाही नुकसान होत .
@vaijayanthidesai746911 күн бұрын
नमस्कार वहिनी, दादा, सुचिता, क्षितीज, दादा तुम्हाला तर गावात खारुताई त्रास देतायत आमच्या इथे शहरात मी मक्याचे दाणे घालते तरी सर्व प्रकारच्या फुलाच्या कळ्या खावुन टाकतात काय उपाय करावा कळत नाही धन्यवाद 🙏
@गुप्ताईडेअरीफार्मनेवासा12 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩🚩
@DineshMhatre-z8s12 күн бұрын
❤❤
@गुप्ताईडेअरीफार्मनेवासा12 күн бұрын
नमस्कार सर्वांना 🎉🎉
@SamratKachave11 күн бұрын
Ram ram
@vaijayanthidesai746911 күн бұрын
दादा काळजी घ्या सुज २४ तास राहते
@aparnaamriite815511 күн бұрын
Shri swami samarth
@vaishalibhoite136712 күн бұрын
Dada kalji ghya
@mandakinigawali586311 күн бұрын
दादा काळजी घ्या
@malinidhawade326812 күн бұрын
बावची बी गाईचा गोमूत्रत पावडर करून भीजत घालुन कोड पाढरे लावतात