जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा स्पेशल गुण घेऊन येतो, पुढे काही माणसांच्या गर्दीत हरवून जातात तर काही आपल्या कलागुणांनी समाजात वेगळे स्थान निर्माण करतात. अशाच ‘इरसाल’ माणसांना समाजापुढे बोलत करणे हाच आमचा उद्देश. आपल्याला कोणतेही क्षेत्र, लिंग, राज्य, देश वर्ज नाही.
ताज्या घडामोडी, सखोल राजकीय विश्लेषण, जीवनात यश मिळवणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, विविध विषयांचे विश्लेषण आणि प्रत्येक क्षेत्रातील इरसाल माणसांच्या मुलाखती मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न.
आमचा कायमचा पत्ता
[email protected]