Famous Reporter Micky Ghai Real-life story | असा मी घडलो | ABP MAJHA | Podcast The Irasal

  Рет қаралды 192,831

The Irasal द इरसाल

The Irasal द इरसाल

Күн бұрын

Пікірлер: 308
@rError
@rError Жыл бұрын
*Highlighted Timestamp* 0:00 परिचय 1:47 मराठी शिकण्याचा प्रवास. 6:36 मिकी ने पत्रकारिता का निवडली. 16:51 धर्मावर मिकी. 19:16 करतारपूर साहिब कव्हरेज स्टोरी. 20:52 एकनाथ शिंदे यांचे गुवाहाटी रिपोर्टिंग. 27:58 बातमीचा स्रोत कोण असतात. 33:17 फॅन गर्ल क्षण. 36:37 होतकरू पत्रकारासाठी संदेश.
@vikaskhamkar1110
@vikaskhamkar1110 Жыл бұрын
मराठी जनताच बावळट आहे....आपल्याच राज्यात स्वतःहून हिंदी बोलतात...!!! या मिकी पत्रकारांचे मनापासून अभिनंदन....!!!
@gk_wing8692
@gk_wing8692 Жыл бұрын
महामूर्ख असतात अशी लोकं मराठी असून एकेमेकांशी हिंदीत बोलतात. मग आपण परप्रांतीयांना दोष देऊन काय फायदा? 😑
@gsb575
@gsb575 Жыл бұрын
Kimbahuna.
@Adrien_111
@Adrien_111 Жыл бұрын
Aata hindi loka sobat hindich bolayla lagta na
@gk_wing8692
@gk_wing8692 Жыл бұрын
@@Adrien_111 जर हिंदी लोकं महाराष्ट्रात नव्याने पाहुणे म्हणून काही काळापुरते आलेले असतील तर त्यांना मराठी येणारच नाही हे स्वाभाविक आहे आणि आपण अपेक्षाही नाही करू शकत त्यांच्याकडून. पण जी हिंदी लोकं जर वर्षानुवर्षे महाराष्ट्रात स्थायिक झालेले असतील तर त्यांना मराठी आलंच पाहिजे किंवा ते ज्या राज्यात राहत असतील त्या राज्याची राजभाषा त्यांना आलीच पाहिजे. महाराष्ट्रात असतील तर त्यांच्याशी मराठीतच बोललं पाहिजे.
@Adrien_111
@Adrien_111 Жыл бұрын
@@gk_wing8692 je hindi lok Marathi area madhe rahtat tyana Marathi samjte khup lok Marathi boltat pan
@club1051
@club1051 Жыл бұрын
I m also Punjabi speaking 80% Marathi language writing singing because proud of Maharashtra born in Maharashtra 🎉🎉🎉
@Kaviraj0202
@Kaviraj0202 Жыл бұрын
Much love bro ❤️ Waheguru da khalsa ❤️
@janabaiakhadmal6185
@janabaiakhadmal6185 11 ай бұрын
We are proud of you bhai❤
@Vijay23288
@Vijay23288 11 ай бұрын
Kaay Nandedkar
@Dreamstudyspace20998
@Dreamstudyspace20998 9 сағат бұрын
Proud of you brother
@sandipmagar7740
@sandipmagar7740 Жыл бұрын
मिकी सरांना मराठीत बोलताना, रिपोर्टींग करताना बघून नेहमीच खुप आनंद होतो. खुप खुप शुभेच्छां मिकी सर👍🏻
@dhananjay9333
@dhananjay9333 Жыл бұрын
बरसे महाराष्ट्रात राहणारे पंजाबी लोक मराठी बोलतात. मिकी सर शीख पगडी दाढी यामुळे सरान बद्दल जास्त कुतूहल होत आणी आकर्षण होत. या मुलाखतीतुन सगळेच प्रश्नाचे निरसरणं झाले.
@sameep0007
@sameep0007 Жыл бұрын
बरेचसे**
@bharatiya804
@bharatiya804 Жыл бұрын
* निरसन
@Insta_bikinis
@Insta_bikinis Жыл бұрын
❤❤
@JackSparrow-uk3pt
@JackSparrow-uk3pt Жыл бұрын
2:30 सलाम त्या मराठी मित्रांना जे ह्याच्याशी हा पंजाबी असूनसुध्दा मराठीत बोलायचे. म्हणूनच हा आज मराठी संभाषण करू शकला. मराठी मुले अशी पाहिजेत, नाहीतर अनेक वेळा पाहिले आहे की मराठी ग्रुप मधे 5 पैकी 1 हिंदी भाषिक असला तर बाकीचे 4 फक्त त्याचाशीच न्हवे तर अगदी आपापसात ही हिंदी बोलायला लागतात.
@hariebarry
@hariebarry Жыл бұрын
आपल्याच राज्यात पाहुण्यासारखं हिंदी बोलतांना लाज वाटली पाहिजे 🙄 अभिनंदन 👍🏼
@vimalunde1418
@vimalunde1418 Жыл бұрын
एक चांगली मुलाखत ऐकल्याचं समाधान वाटलं आणि म्हणावसं वाटलं," वाहे गुरू की फतेह" ,मिक्की,पुत्तर तुसी ग्रेट हो.बाळा खूप मोठा हो.😅
@AdiBade
@AdiBade Жыл бұрын
Micky Ghai is my neighbour proud to you Micky brother ❤😊
@drsawle
@drsawle Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.पंजाबी असूनसुद्धा मिकी घई अतिशय सुंदर मराठी बोलतो. त्याचे बोलणे आणि वागणे अगदी down to Earth वाटले. आपण सुद्धा अतिशय छान प्रश्न विचारलेत.
@TheIrasal
@TheIrasal Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आपले प्रेम आणि पाठिंबा असाच राहूद्या... आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती आपण घेऊन येणार आहोत!
@ChandrashekharGiri-c2g
@ChandrashekharGiri-c2g Жыл бұрын
I born and raised in Nanded huzur sahib,and my cousin is gurumukh sikh,the local Nanded Sikh speak fluent Marathi,,
@yerunkarnikhil
@yerunkarnikhil Жыл бұрын
फार छान Interview वाटला. Interviewer ने पण छान प्रश्न विचारले आणि Interviewee Micky Ghai ने पण छान दिलखुलास उत्तरे दिली. खूप down to earth personality वाटली Mickey Ghai ची. आणि आपला महाराष्ट्र जेंव्हा त्याने म्हटले तेंव्हा तर अजून पूर्णपणे मन जिंकले. पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा Micky Ghai ला आणि द इरसाल channel ला💐💐😊.
@TheIrasal
@TheIrasal Жыл бұрын
धन्यवाद
@bapumane6781
@bapumane6781 Жыл бұрын
खुप छान मुलाखत .दोघांचे खुप खुप आभार व भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
@niling6780
@niling6780 Жыл бұрын
खूप खरेपणा वाटला मिक्की साहेबांच्या बोलण्यामध्ये. द इरसाल ला धन्यवाद आणि शुभेच्छा.
@anilchadha4161
@anilchadha4161 Жыл бұрын
Micky paji tusi great ho... ! दिलदार माणूस
@niftybank7
@niftybank7 Жыл бұрын
Most loved reporter in Maharashtra ❤❤ Micky bhau real and honest reporter
@ramakant6304
@ramakant6304 Жыл бұрын
मिकीचे दौंड शहरात बंगलासाईटला बंगला आहे, त्याचे वडील रेल्वे आणि पाटबंधारे खात्यात काँटॅक्टर आहेत, याचे सगळे मित्र गल्लीबोळातील मराठी बोलणारे आसायचे व तो श्रीमंत असूनसुद्धा सगळ्यांबरोबर फिरायचा बोलायचा पण सभ्य होता.
@ranjitgarud2034
@ranjitgarud2034 Жыл бұрын
मराठी मातृभाषा असणारे अनेक असे पत्रकार आहेत जे "ण" आणि "न" चुकीच्या ठिकाणी वापरतात, वाक्य रचना आणि "भेटली" आणि "मिळाली" कधी वापरायला पाहिजे हे कळत नाही, मिकी घईचे कौतुक आहे, पुण्यात राहुन शुध्द मराठीत बोलतो, अभिमानास्पद. 💐
@akshaykhochare973
@akshaykhochare973 Жыл бұрын
सजीव गोष्टी उदा. मनुष्य, प्राणी वगैरे "भेटतात" तर निर्जीव वस्तू उदा. रुमाल, पाकीट "मिळतात".
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
फेमस पत्रकार मिकी घई उत्तम अस्खलित मराठी भाषेत बोलतात...मराठी पाऊल पङते पुढे...मराठी भाषेत बोला...मराठी भाषेत लिहा...जय महाराष्ट्र
@amrutkukreja999
@amrutkukreja999 Жыл бұрын
Micky paaji love and respect from kolhapur Maharashtra Jai Maharashtra 🙏💐
@PALIKAPRASHASAN
@PALIKAPRASHASAN Жыл бұрын
जय महाराष्ट्र ! जो बोले सो निहाल, सत श्री अकाल, वाहे गुरु जी की खालसा, वाहे गुरु जी की फतेह’..!
@Akash_R_patil
@Akash_R_patil Жыл бұрын
ते म्हणतात ना की संस्कार सांगतात की घराण कस आहे. मिकी दादा किती दिलखुलास आणि जमिनीशी जुडलेला आहे त्याच्या वागण्या बोलण्यावरून कळतं. सोबत जो ही प्रश्न विचारला त्याच उत्तर उत्तम रित्या मोकळ्या पणाने दिल. खास करून हे सूत्र कोण असतात हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतोच आणि त्याच उत्तर मिळालं.😅 खूपच छान. धन्यवाद 🙏🏻
@sumitbhoye9672
@sumitbhoye9672 Жыл бұрын
Been watching Micky for a while and I always wondered how did he manage to speak such good marathi ❤
@nutankhadpekar381
@nutankhadpekar381 11 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली व 40:25 घेतलीही छान मिकीचा तर प्रश्नच नाही. सध्या लोकांत वाढला तसाच आहे ह्याच कौतुक आहे. Mostly पंजाबी businessman असतात पण हे क्षेत्र निवडलस ह्याला दाद द्यायला पाहिजे. Nice personality . All the best 👍
@ajitraje1
@ajitraje1 Жыл бұрын
कडक मुलाखत.... एक सच्चा प्रवास.... मुलाखत रंगली....चॅनेलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐
@maheshchavan8168
@maheshchavan8168 Жыл бұрын
Viresh आंधळकर जी, आपण खुप छान मुलाखत घेतली मिकी घई यांची. प्रश्नांची निवड खुप छान होती, त्याला मिकी यांनी खुप दिलखुलासपणे उत्तरे दिलीत. तुम्हा दोघांनाही खुप खुप शुभेच्छा.
@TheIrasal
@TheIrasal Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@padminidivekar254
@padminidivekar254 Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतलीय, तुम्हाला भरपूर यश मिळेल... हीच सदिच्छा...
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
छान आणि सुंदर मुलाखत झाली. फार अभिमान वाटला. फारच सुंदर अस्सलीखित मराठी बोलला. भारतमाता की जय...वंदे मातरम्... जय श्री राम !!
@sushantchougule4546
@sushantchougule4546 Жыл бұрын
25:21 words from here made me smile 🙂😇 Sutti Denar nahi… direct kaaljaaat 😍😘 Micky Ghai….. take a bow ❤
@shrikantbhaibhosale
@shrikantbhaibhosale Жыл бұрын
मलाही हा प्रश्न विचारावासा वाटत होता, इतके छान मराठी आपण मराठी माणसं सुद्धा बोलत नाही , खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@ravijadhav777
@ravijadhav777 Жыл бұрын
एकाहून अधिक भाषा समजणं आणि बोलता येणं, ही अभिमानाची गोष्ट असते, लोक उगाच भाषेच्या राजकारणात पडतात.
@akshay_78193
@akshay_78193 Жыл бұрын
मुलाखत खूप सुंदर झाली. मिकी दादा बद्दल कायमच कौतुक वाटतं आलं आहे आहे कुतूहल ही होतं. आज तुमच्या मुलाखती मधून त्यांचा प्रवास समजला.. पुण्याची बातमी अणि मिकी दादा हे कायम एक समीकरण आहे.. त्यांच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.. ! 😊 आणि, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! लोकसभा निवडणुकी च्या कव्हरेज ची वाट पाहत आहोत 😅
@amararekar67
@amararekar67 Жыл бұрын
Mickey we like ur reporting in Marathi .We r proud of you as maharashtrian. Keep it up. We should learn lot of things from you.
@gyanibabag13003
@gyanibabag13003 Жыл бұрын
Best human being ❤
@niharkulkarni6404
@niharkulkarni6404 Жыл бұрын
एक नंबर मिकी, मी तुमचे दोन-तीन वर्षे अगोदर ची रिपोर्टिंग पाहीली होती. तुमची तेंव्हाची मराठी आणि आताची मराठी यात खूप तफावत आहे, भाषा अतिशय सुधारली आहे. तुमच्या मेहनतीला सलाम. पुढील ५ वर्षात तुम्ही १००% अस्खलित मराठी बोलू शकाल. बाकी तुम्ही उत्तम पत्रकार आहातच 👍.
@sampatkudale4519
@sampatkudale4519 Жыл бұрын
ऐक नंबर मुलाखत मिकी घाई आपल्या पुढील आयुष्याला खुप खुप शुभेच्छा ‌💐💐💐
@sm-lz4ow
@sm-lz4ow Жыл бұрын
Most of my friends are non maharashtrian living in maharastra from decades... Punjabi,marwadi,gujrati.. And they speak fluent marathi....
@vk29869
@vk29869 Жыл бұрын
माणूस छान आहे.... पुण्यात अहिल्यादेवी अभ्यासिकेसमोर आंदोलनात अनुभव आला.... पोलीस थबून देत न्हवते, त्यावेळी यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर घेतलं होत.... 👌🏽👍🏽
@surekhabhorkar1137
@surekhabhorkar1137 Жыл бұрын
Very nice interview pure hearted मिकी घई
@saurabh2128
@saurabh2128 Жыл бұрын
He is a really amazing journalist!!! Best ❤❤❤❤❤
@Hard_Hindu
@Hard_Hindu 11 ай бұрын
नांदेडला येऊन बघा अनेक सरदारजी शुद्ध माराठीमध्ये बोलतात....😅
@sonalidongre7034
@sonalidongre7034 Жыл бұрын
Micky....proud of you...khup sundar vishleshan karto
@hemantkadaam7187
@hemantkadaam7187 11 ай бұрын
Interview khupach chaan zhala ahey. Thank you. God bless you all.
@rajendradange3219
@rajendradange3219 Жыл бұрын
मिकी साहेब,अभिनंदन आणि शुभेच्छा!
@vesatplastics4148
@vesatplastics4148 Жыл бұрын
मुलाखत उत्तम झाली, मिकी रिपोर्टर मागची मिकी ही व्यक्ती आज प्रथमच पुढे आली.
@mandarmanoli1828
@mandarmanoli1828 Жыл бұрын
Micky sir खुपच भारी मराठी बोलता. आवडलं आपल्याला
@ऐतिहासिक-व2ह
@ऐतिहासिक-व2ह Жыл бұрын
जयहिंद जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@abhisheksurve5181
@abhisheksurve5181 Жыл бұрын
Khup sunder interview..Love you Micky Paji🎉🎉🎉
@ashishbhagat6076
@ashishbhagat6076 11 ай бұрын
Love you Micky ❤❤❤
@Raosaheb07
@Raosaheb07 11 ай бұрын
अरे आवजाव बोला सर , एकमेकांना !...मराठी भाषेतला सन्मान दाखवा ❤❤❤
@punam2308
@punam2308 Жыл бұрын
छान मुलाखत... मिकीभाऊ च्या अस्खलित मराठी बद्दल खूप दिवसांची उत्सुकता होती ती आज या interview च्या रुपाने पूर्ण झाली. जिथे राहतो त्या मातीशी समरस होऊन ही तितकेच आपले मूळ टिकवणारा मिकीभाई .. खूप शिकण्यासारखे आहे. विरेश भाऊ आपणही मुलाखत सहज पणे घेतली.. कुठेही नाटकी पणा वाटला नाही . आपला साधेपणा असाच राहू द्या.
@TheIrasal
@TheIrasal Жыл бұрын
धन्यवाद !
@shrikantmandpe7261
@shrikantmandpe7261 Жыл бұрын
I ve seen Sikhs in Pune speaking in Marathi. In fact a decade ago our Mayor was a Sikh. Mohan Singh Rajpal. He spoke in Fluent Marathi
@manojvaidya2034
@manojvaidya2034 Жыл бұрын
छान, मराठी साहित्य आणि मराठी म्हणी वाच.
@savilife2023
@savilife2023 11 ай бұрын
काही मराठी पत्रकारांपेक्षा तुमचं मराठी खूप छान आहे. 👌👍
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 Жыл бұрын
मिकी खरोखर मराठी भाषा फार छान बोलतो आणि पत्रकारिता करतो आम्हाला तो नुज रिपोर्टर म्हणुन फार आवडतो आणि तु फार साधा आणि सरळ आहेस .
@yamahatushar
@yamahatushar Жыл бұрын
मराठी बोलतोय म्हमून नाही.. पण विचारसरमणी खूप चांगली आहे 👌
@akashmarathe6287
@akashmarathe6287 Жыл бұрын
Nice interview wicky दिलखुलास पत्रकार
@omkarmavlankar6611
@omkarmavlankar6611 Жыл бұрын
Many thanks was a delight to meet micky ghai
@milindpatil5091
@milindpatil5091 Жыл бұрын
फारच सुदर. मिकी भाई माज्या शुभेच्या.
@ShriPhysics.
@ShriPhysics. Жыл бұрын
खूपच छान...! मिकी हा आमच्या शाळेचा (S.J.V.Junior College, Daund) माजी विद्यार्थी आहे. एक शिक्षक म्हणून मला त्याचा निश्चितच अभिमान आहे. खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !
@harishpawar6159
@harishpawar6159 Жыл бұрын
मिकीं दादा लय भारी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
@RockOnMh50
@RockOnMh50 Жыл бұрын
Sadarji 1 no maze favourite reporter❤
@rError
@rError Жыл бұрын
*Highlighted Timestamp* 0:00 intro 1:47 Learning of Marathi. 6:36 Why he Choose Journalism. 16:51 Micky on Religion. 19:16 Kartarpur Sahib Coverage story. 20:52 Eknath shinde's Guwahati reporting. 27:58 Who is news sources. 33:17 Fan Girl moment. 36:37 Message for upcoming Journalist.
@dpatil2130
@dpatil2130 Жыл бұрын
1 no interview zala. Micky la bhavi vatchalisathi khup shubbhecha
@ARH957
@ARH957 Жыл бұрын
Superliked!!! Interview atishay changlya padhatini ghetla ani dila suddha. Wishing both of you all the very best.
@TheIrasal
@TheIrasal Жыл бұрын
खूप खूप आभार
@morevaibhav_02
@morevaibhav_02 Жыл бұрын
छान मुलाखत धन्यवाद ! मिकी - विरेश द इरसाल
@TheIrasal
@TheIrasal Жыл бұрын
धन्यवाद! आपले प्रेम असेच राहो
@arvindtribhuvangood2523
@arvindtribhuvangood2523 Жыл бұрын
Micky very nice smile 😁 and God bless Micky
@varshanimbkar
@varshanimbkar Жыл бұрын
Really hats off to micky sir,..batech mumbait punjabi fluent marathi bolatat....marathi लोकाच्याहुप bonding ahe मुंबईतील पंजाबी
@jayantlad9012
@jayantlad9012 Жыл бұрын
Proud to be my native place 🎉
@nileshsawant7779
@nileshsawant7779 Жыл бұрын
All the best to both of you!!! Khup chan interview!
@ujjwalmohole7687
@ujjwalmohole7687 Жыл бұрын
छान मुलाखत होती.मिकी घई चे व्यक्तिमत्त्व लोभसवाणे आहेच पण त्याला तुम्ही छान बोलतं केलंत.तुमच्या चॅनल ला खरंच हार्दिक शुभेच्छा.❤❤
@TheIrasal
@TheIrasal Жыл бұрын
खूप खूप आभार
@mayurna1808
@mayurna1808 Жыл бұрын
Punjabi लोकांचं वैशिष्ट म्हणजे ते जिथे जातात तिथे ते स्वतःला सामावून घेतात
@shubhadaparab574
@shubhadaparab574 Жыл бұрын
Micky Bhai tu khup aawadtos aamhala itaje sunder question vucharatis asach chhan Raha tuzy Marathi lai bhari mhanun aawatos aamhala tula khup Shubhechha 🌹🌹🍫
@arunpoonappaosho
@arunpoonappaosho Жыл бұрын
मिकी जबरदस्त मराठी बोलतोस माझ्या पेक्षा ही चांगली मराठी. बेस्ट ऑफ लक👍 अरुण पुनप्पा Mumbai
@sunilayare327
@sunilayare327 Жыл бұрын
मिकी घई आपलं खुप खुप अभिनंदन, आपला आम्हाला खुप अभिमान वाटतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@kaustubharolkar5098
@kaustubharolkar5098 Жыл бұрын
Bhari interview ekdum...
@URBANCLOUD
@URBANCLOUD Жыл бұрын
एकदम छान...🎉
@deepaktare6967
@deepaktare6967 Жыл бұрын
Great interview
@deepaknaik9228
@deepaknaik9228 Жыл бұрын
किती छान बोललास, शिव्या देणे खूप महत्वाचे आहे. Arey tya shivai kai mitanmadhe sanvad hotach nahi....
@OmkarAPercussionisT3
@OmkarAPercussionisT3 Жыл бұрын
Miki sir कडक👏
@upendra.joshi2086
@upendra.joshi2086 Жыл бұрын
uttam nivad .. dhanyavad aaple
@pushpagaikwad5725
@pushpagaikwad5725 Жыл бұрын
Waa khup chan interview.
@vaibhavsalgar2673
@vaibhavsalgar2673 Жыл бұрын
Mickey G Great To See You, I Am From Daund, We Hava A Great Relationship With Your Family Via My Father, I Already Shared Your Covering Many Times With My Family,Told Them That You Are From Daund Sir, We Proud On You, Great Achieved,Nice ..Keep It Up, Nicely Interviewed By The Interviewer,Happiest New Year To Both Of You...
@TheIrasal
@TheIrasal Жыл бұрын
Thank you
@VirendraKambli-s3h
@VirendraKambli-s3h Жыл бұрын
अती ऊत्तम फारच छान आवडला.
@allinone_videos9744
@allinone_videos9744 Жыл бұрын
Micky bhau ek number ahe ❤
@tejasnarvekar1490
@tejasnarvekar1490 Жыл бұрын
Khup chan mulakhat hoti me office madhe basun purna vedio bagitli .thank you so much
@uttareshwarkamble9632
@uttareshwarkamble9632 Жыл бұрын
माझे आवडते wrestler शेर ए पंजाब the great Dara Singh. cricketers"World cup winning champions the great कपिल देव and युवराज सिंग Music "पंजाबी साँग Favourite पंजाबी movie"गदर एक प्रेम कथा,Ninja पंजाबी सैराट फिल्म Favourite Punjabi food "लस्सी
@simpkn947
@simpkn947 Жыл бұрын
पुण्यातला आहे..पुण्यातील लोकं हिंदी बोलल्यावर भाव देत नाहीत..म्हणून हा मराठी शिकलाय
@Mill_Kk4444
@Mill_Kk4444 11 ай бұрын
आमच्या सांगली मिरजेतील पंजाबी सुद्धा उत्तम मराठी बोललात तसेच राजस्थानी, गुजराती, कानडी, सिंधी, तामिळ, तेलगू इ. लोक इथं स्थायिक झालेत ते सुद्धा उत्तम मराठी बोललात.
@mahendrakulkarni6608
@mahendrakulkarni6608 Жыл бұрын
मिकी घाई, बल्ले बल्ले सुंदर मराठी बोलता इरसाल चे पण अभिनंदन शुभेच्छा
@DarshanKhedgaonkar
@DarshanKhedgaonkar Жыл бұрын
मिकी दा जवाब नहीं , एकदम मजा आली .
@SJ-uj9vs
@SJ-uj9vs Жыл бұрын
Excellent session 👍
@shubhangiaphale2225
@shubhangiaphale2225 Жыл бұрын
Micky Ghai he uttam patrakarita kartat. Punyamadhil sarv ghatana uttam ritine media dware lokansamor antat. Mandar Gonjari ani Micky Ghai hi patrakaretil guru shishya parampara ahe he aplyamule amhala samajale. Khoop chhan mulakhat. Dhanyavad ani namaskar.
@hanmantjadhav223
@hanmantjadhav223 Жыл бұрын
जगामध्ये सरदारजी आहेत आणि ते एकरूप होतात
@TV10LIVE
@TV10LIVE Жыл бұрын
micky bhai, TV10 here , big fan of yours and now enjoys working alongside you
@human9512
@human9512 Жыл бұрын
Ati Sundar ❤️🙏🇮🇳
@neelpatil1492
@neelpatil1492 Жыл бұрын
Ek Sardarji dada je Sikh ahet ani te Maharashtrian ahet, Marathi Bhashet, Marathi madhyaman madhe kaam kartat hi goshta Marathi janansathi bhaghyachi ahe. Jai Maharashtra.
@sharadpawar5201
@sharadpawar5201 11 ай бұрын
हा माझा आवडता पुण्यातील पत्रकार आहे...
@sourabhlondhe5801
@sourabhlondhe5801 Жыл бұрын
All the best Micky❤, खूप छान..
@johnwicckk
@johnwicckk Жыл бұрын
Ek numberrr sardarrjiiii...
Как Ходили родители в ШКОЛУ!
0:49
Family Box
Рет қаралды 2,3 МЛН
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН
Как Ходили родители в ШКОЛУ!
0:49
Family Box
Рет қаралды 2,3 МЛН