Рет қаралды 2,876
#rammandir #karsevak #babrimasjid #babridemolition
22 January 2024 या दिवशी Ayodhya मध्ये भव्यदिव्य अशा राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. अयोध्येमध्ये आज मंदिर उभारण्यात आले असले तरी ते उभारणीसाठी करण्यात आलेला संघर्ष मोठा आहे. १९९२ साली देशभरातील लाखो कारसेवकांनी आयोध्येत असणारी विवादित बाबरी मशीद पाडली होती. नेमकं ६ डिसेंबर २०२३ रोजी आयोध्येत काय घडलं होत हे पुण्यातील कारसेवक आमोध अग्निहोत्री यांनी सांगितलं आहे. आमोध हे वयाच्या १७ व्या वर्षी पुण्यातून आयोध्येत कारसेवा करण्यासाठी गेले होते. त्याच वेळी ६ डिसेंबरला बाबरी पडली गेली. त्या दिवशी अयोध्येत नेमकं काय घडलं याची संपूर्ण हकीकत आमोध अग्निहोत्री यांनी सांगितली आहे.