सर माझ्या कडे ड्रीप नाही शार्पड जमीन आहे माझ्या जमिनीत माररोग येतो आपल्या व्हिडीओ मुळे प्रेरणा मिळाली 🙏🙏
@dasharathtambhale47903 күн бұрын
बुनगे जी छान , सुंदर व्हिडिओ. एकरी खर्च जास्त येतो तुम्ही सांगितलेला रुपये 20000 एवढा कमी खर्च येत नाही याहून जास्त खर्च येतो. एका शेतकऱ्याने बळीराजाची केलेली व्याख्या आवडली. सर्वात अगोदर बळी जाणारा तो बळीराजा😂
@Maharashtras4 күн бұрын
एकरी किती उत्पादन झाल, 200 क्विंटल किती एकरात झाल
@Himalay_Wagh3 күн бұрын
Thumnail kade laksh nka deu😂😂
@yogeshdubey3123 күн бұрын
हे विचारा त्यांना चड्डी बनियान चे पैसे तरी उरलेत का...जेव्हा पर्यंत मोदी आहे किती पण पिकवा हेच हाल राहणार..मग तुम्ही किती पण पिकुदेत... मागच्या वर्षी 12500..पर्यंत..तर या वर्षी 6600..ते 7200..पर्यंत..
@sunilajmire39553 күн бұрын
एकदम बरोबर भाऊ
@harishchandrakanode4016Күн бұрын
नियोजनबद्ध पद्धतीने विक्रमी उत्पादन... खूप छान सोयाबीनचे उत्पादन किती झाले ??
@ravimore3817Күн бұрын
सर dukaravar उपाय sanga
@bandupalaskar15323 күн бұрын
उत्पादन, कतीही काढले तरी शेतकरी,ची आरथीक परीस तिथी सरकार, ला सुदरुद्याची, नाही शेतक्रराने नीचय कराले पाहीजे ऐक वर्ष कोनते उत्पादन, विकाले नाही पाहजे
@sandip-bankar3 күн бұрын
दीपक भाऊ आपण छान माहिती देता. मला एक शंका आहे गोदावरी तुरीचा खोडवा घेता येतो का परवडतो का घ्यायला
@rajeshdhamande29044 күн бұрын
Soyabin kiti zali sir
@abakendre6324 күн бұрын
दीपक भाऊ सेम पद्धतीने मी पण तूर लावली यशोदा
@vilaskulkarni33043 күн бұрын
एकरी बियाणे किती लागते खुपच छान आहे धन्यवाद सर
@gauravdeshmukh77423 күн бұрын
Sir आमच्या कळपनुरी तालुक्यात पांढरीतुर कोणी खरेदी करत नाही व भाव पन कमी आहे पांढर्या तुरीली
@abhijeetchoudhari40724 күн бұрын
Without Rasayanik karun dakhava
@keshavbhendekar92033 күн бұрын
तुम्ही उत्पन्न फार वाढायचं कोशिश करायला लागले हो परंतु शासन कोणत्याच प्रकारे शेतकरी वर येऊ द्यायला तयार नाही शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्याचा मरण आलेलं आहे ना मग किती पिकून काय फायदा जर प्रॉफिट नाही तर शेतीच करून फायदा काय
@drpravinmagdum52342 күн бұрын
तुरीची डाळ करून विका
@moreshwarkakade40682 күн бұрын
किती एकरातील उत्पन्न आहे दोन एकरातील आहे की पन्नास एकरातील आहे की फक्त बियाण्याचा प्रचार करणे चालू आहे तुरीला तरी बाजारात भाव कमी होत आहे सत्य सांगावे जंगली प्राण्यांचा त्रास खुप वाढत आहे डुक्कर रोही हरीण रानडुक्कर एकरी खर्च कमी लागते म्हणून राहिले तर तुमचे सांगण्यानुसार खर्च कमी येऊच शकत नाही लागलेला खर्च सत्येने सांगावे
@ParabhakarPawar4 күн бұрын
दहे. साहेबांनी हा तुरी प्रयोग जो केले ला नावीन्यपूर्ण आहे ते जे करता नवीन च करता करतात हे शेतकरी ्यानंचय जीवदान नाच म्हणावं तौर साहेब हे मोठे परीकशील आहे
@RameshShinde-fx8mt3 күн бұрын
उत्पादन चांगले आले तरी काय उपयोग? आयात बंद केली तरच दोन पैसे मिळतील
@vijayjagtap4931Күн бұрын
सोयाबीन वर तन नाशक मारले होते का? की खुरपणी केली?
@okmusic9202 күн бұрын
सर तुम्हाला तीन वर्षा पाठीमागे एकरी 18 क्विंटल उत्पादन तुरीमध्ये आले होते त्या तुरीचे वाण कोणते होते
@KiranLunge4 күн бұрын
पांढरी तूर भाव 500 ते 700 रुपये कमी मिळते लाल तुरी पेक्षा
@sudarshanrasve83413 күн бұрын
आमच्या परभणीचे इकडे उलटा आहे पांढरा तुरीला( गोदावरी) जास्त मार्केट aahe
@bhaskarbondre24812 сағат бұрын
किती एकर मध्ये 200 कुंटल झाली
@sandip-bankar3 күн бұрын
दीपक भाऊ आपले गाव कोणते
@ARUNYADAV-im7zh3 күн бұрын
कोनती तुर बी घेतले
@PrashantYadav-j1v2 күн бұрын
Depakrao Far divasa nater tur cha plot ,tur ani soyabean hey anter pik fail ahe 7-8 ghetle ahe shabe😂😂
@DnyaneshwarMasalkar-b5i2 күн бұрын
माझी तुर एकरी , 9 किनटल झाली पण भाव सहा हजार भेटला
@mangeshmapari12143 күн бұрын
9 हजार भाव नाही
@SuvarnaDesai-t7g3 күн бұрын
उसात मिश्र पीक म्हणून तूर केली तर चालेल का
@dhansingkoli92984 күн бұрын
जैविक बुरशी कमी करणे करिता काय वापरावे
@shashankshelat29903 күн бұрын
जागतीक प्रती एकर एवरेज जास्त उत्पादन घेणारे देश निर्यातीवर चा भाव ,कापणी नंतर खोडवा पिक येणारे वाण. धुयारी (धुक) साठी औषध उपचार. ड्रिप वर लागवड चि तारीख मे28 चालते का!
@gajananchhabile2878Күн бұрын
मानस जास्त दाखवले व तुर पीक कमी दाखवल
@SachinRathod-q1x4 күн бұрын
जमीन किती आहे
@vishwanathwangikar74834 күн бұрын
जिरायती मध्ये येतं का
@sanketbandvlog3 күн бұрын
तूर पांढरी आहे का लाल आहे
@shidheshwarbiradar44363 күн бұрын
7000.cha aat bhav aahe.
@narayanpatil66423 күн бұрын
सर दहा नाही पाच येतात
@vyankatidaf-fi2gu4 күн бұрын
Ture. Harewestig
@manojpatiye49566 сағат бұрын
खूप छान माहिती मिळाली आपल्या ग्रुपमध्ये मनोज पटिया निमखेडा कडून आपले हार्दिक अभिनंदन
@kishorchavan30733 күн бұрын
मला कोरडवाहू एकरी 12 कुंटल गोदावरी तूर झाली
@sandipmule58783 күн бұрын
भारी झाली
@jk-by4fq3 күн бұрын
भाऊ कोरडवाहू मध्ये इतकी तूर कशी झाली ?
@sudarshanrasve83413 күн бұрын
गोदावरीला यावर्षी खूप माल आहे माझ्याकडे बी आहे गोदावरी che
@SagarSawant-n8d3 күн бұрын
Chutiya nka banau 12 kintol 😂😂😂
@SwapnilSarkate-j5l2 күн бұрын
@@sudarshanrasve8341 मला पाहिजे बियाने
@vilasraomarkad70603 күн бұрын
तुरीचे भाव 6000 आहैत
@SadashivNagre4 күн бұрын
भाऊ मोत्या पवळे चां पावूस नेहमी पडत नसतो भाऊ. .
@dwarkarathi64494 күн бұрын
भाऊ निगेटिव्ह विचार करण्या पेक्षा प्रोत्साहन देणारी कमेंट करा