जलतारा प्रकल्प पुनर्जीवन फक्त अर्धा तास द्या विहीर बोअर ला पाणी येईल

  Рет қаралды 26,616

आपली शेती आपली प्रयोगशाळा

आपली शेती आपली प्रयोगशाळा

Күн бұрын

Пікірлер: 45
@chandrkantlad5038
@chandrkantlad5038 2 күн бұрын
संपूर्ण मानव जातीला तारणारा असा हा जल तारा प्रकल्प आहे,,, सर आपले कार्य हे महान आहे,,,,, 🎉🎉🎉🎉
@ratnakarbhagat1745
@ratnakarbhagat1745 2 күн бұрын
ही माहिती फार आवश्यक होती. धन्यवाद
@vijayranit1540
@vijayranit1540 2 күн бұрын
डॉक्टर प्रा. वायाळ सरांचे पाणी उदर्भरणाचे कार्य नेटाने आपल्या चॅनेल वर प्रसारित करून शेतकरी बांधवांमध्ये जनजागृतीचे कार्य जोमाने करीत आहात याबद्दल दोघांचेही मनःपूर्वक आभार. मी स्वतः फेब्रुवारी महिन्यात नांदुरा जि . बुलढाणा शिवारात हे शोषखड्डे करणार आहे. 🙏💐🙏
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 13 сағат бұрын
अतिशय सुंदर संकल्पना धन्यवाद सर🙏🌹
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 Күн бұрын
धन्यवाद सर जी तुम्हाला साष्टांग दंडवत ❤❤🎉🎉🎉 गांव भंडारी तालुका जिल्ह्या धाराशिव राजाभाऊ जाधव ❤❤🎉🎉
@namdethakur-yn7ld
@namdethakur-yn7ld 14 сағат бұрын
Khup chan guruji
@daduudiwale8343
@daduudiwale8343 Күн бұрын
Very good very good sir
@satishkumbhar2099
@satishkumbhar2099 2 күн бұрын
विहिरीच्या कोणत्या दिशेला खड्डा घ्यायचा
@balrajranshevare9077
@balrajranshevare9077 Күн бұрын
साहेब आपले आम्ही खुप खुप आभारी आहे तुम्ही आमच्या गोंदे गावात तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी आपल्याला आमच्या शेतात जलतारा प्रकल्पा साठी बोलविले तर आ येऊ शकता का आलात तर फारच बरे होईल
@ganeshkadam7279
@ganeshkadam7279 Күн бұрын
शेतकर्यांनीच हे सगळे करायचे आणि शहरातील लोकांना सुध्दा याचे ज्ञान असायला हवे
@laxmanbondalwad4948
@laxmanbondalwad4948 2 күн бұрын
छान माहती दिली
@RameshwarGame
@RameshwarGame 2 күн бұрын
खूप छान
@bhagwansomatkar1300
@bhagwansomatkar1300 Күн бұрын
एकदम स्तुत्य उपक्रम आहे. प्रत्येक गावागावात शेता शेतात जलतरांग करणे फायद्याचे आहे
@balasahebchaudhari7353
@balasahebchaudhari7353 Күн бұрын
Very nice
@rajendrabagul1926
@rajendrabagul1926 Күн бұрын
दहीवड तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे येऊ शकता का?
@jabbarshaikh567
@jabbarshaikh567 2 күн бұрын
6 फुटाचे खाली टोटल पाशान दगड आहे तर पाणी जमीनीत कस जीरणार कसा
@tanajikhade5244
@tanajikhade5244 Күн бұрын
जिरणार नाही
@असाच
@असाच Күн бұрын
करुन बघा होवून होवून काय होईल नाही जास्त नुकसान होत
@aniketm5441
@aniketm5441 16 сағат бұрын
आपण पाषाणाचे तुकडे खड्ड्यांमध्ये टाकू शकतो का
@dnyaneshwarsonune
@dnyaneshwarsonune Күн бұрын
सर आमच्याकडे सर आमच्याकडे दोन फुटाच्या वर खाली खडक लागतो तिथे पुनर्भरण कसे करायचे
@anilbhosle5432
@anilbhosle5432 2 сағат бұрын
विहीर पासुन किती.अतरावर.करावे
@nanabhauwankhede4184
@nanabhauwankhede4184 Күн бұрын
सर,जलतारा खड्डा शेतात उतारावर करतात.पण पाण्याची पातळी ही नेहमी उंचावरून खालच्या दिशेने वाहते.विहिर किंवा बोर जर उंच भागात असेल तर खालील भागात मुरविलेले पाणी चा फायदा वरील भागात असलेल्या विहिर/बोर यांना होईल का? खुलासा व्हावा.
@kudratsheikh9119
@kudratsheikh9119 Күн бұрын
Sir jaltara koprea madhe kelewar sezareachea shetachi pick kharab honar Ka.
@tanajikhade5244
@tanajikhade5244 Күн бұрын
इतक करून खर्च करून काय करायचं त्या पिकाला भाव तरी मिळायला पाहिजे आज १००% भिजणाऱ्या क्षेत्रातील शेतकरी पण ठीकठाक जगू शकत नाही
@madhavpatil4461
@madhavpatil4461 14 сағат бұрын
सर माझी 20ते25 फूट खोल काळी जमीन आहे, हा प्रयोग यशस्वी होईल का
@PaulasAhire
@PaulasAhire 11 сағат бұрын
माझी जमीन पावसाळ्यात दरवर्षी ऊपळते परिणाम पावसाळ्यात पिकच येत नाही त्यासाठी काही उपाय सांगा
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 13 сағат бұрын
सर माझी दिड एकर जमीन पाऊस जास्त झाल्या वर ऊपळते पिकाचे नुकसान होते विहीर दुर आहे काही उपाय सुचवा 🙏
@arunaher7756
@arunaher7756 2 күн бұрын
खूप छान भाऊ❤😂🎉👌👍👍👍
@Vijayadhav007
@Vijayadhav007 Күн бұрын
शेतात 25 फुटांपर्यंत माती आहे व त्या खाली मुरुम आहे तर हा प्रकल्प राबवता येईल का
@ishwarrathod8040
@ishwarrathod8040 Күн бұрын
सर विदर्भ मध्ये खूप समस्या आहे सर तुम्हाला बोलवलं तर तुम्ही येणार का 🙏
@arunsalunke6554
@arunsalunke6554 Күн бұрын
४८ फुटावर काळा दगड आहे विहीर ला तर काय करावे.
@kadampatil6398
@kadampatil6398 Күн бұрын
आहो साहेब शेती परवढतच नाही काही केल उपयोग नाही मजुरी खते बीयाण औषध वहाण सगळ महाग झाल आणी शेतकऱ्यांच्या मालाल भाव चार पाच वर्षा खालचा कसा शेतकरी खर्च करणार शेतकर्याजवळ ऊरतच नाही काही ? तुमच कार्य चांगलं आहे हो पण पैशा शिवाय काही होत नाही .नेमच शेतकर्याकड तेच नाही ?
@vishu_906
@vishu_906 2 күн бұрын
दादा जमीन खोदली की मोठे मोठे दगड आहेत तर कसं करावं जलतरा
@vishaldane2486
@vishaldane2486 2 күн бұрын
पाणी मुरेल अश्या ठिकाणी जलतरा करणे योग्य
@vitthalkondiba6593
@vitthalkondiba6593 2 күн бұрын
जी माती पातळी जीतकी असेल ती पाणी शोषून घेईल आणि एका एकर मधे सापड असेल तिथून भुगर्भात जाईलच
@santoshharal8267
@santoshharal8267 16 сағат бұрын
शेतातील नाला किंवा छोटी नदी जी चार सहा महिने वाहते. टोल खडक अगदी वरच आहे. तर त्या नालायमधेच किंवा नडीमध्ये शोषखड्डे केले तर कितीतरी पटीने अधिक फायदा होईल. तुमचं काय मत आहे
@SanSal-wp1wk
@SanSal-wp1wk Күн бұрын
😂😂jaltara kela tr murlele Pani kotw jate an parat kiti divas milnar😂😂2ekar set asel tr fayda sejaryana honar ka😂😂😂
@adityasatpute7097
@adityasatpute7097 Күн бұрын
खड्यात काय काय किती टाकलं सांगितलं नाही
@कोडीरामआवालेकचरूआवाले
@कोडीरामआवालेकचरूआवाले Күн бұрын
Dada bhuse...🧐🙆
@rinagomkale3569
@rinagomkale3569 2 күн бұрын
शासनाची काही योजना आहे का 🙏
@vitthalkondiba6593
@vitthalkondiba6593 2 күн бұрын
होय 5690रुअनुदान पण आहे रोजगार हमी योजनेतून आहे
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 Күн бұрын
विहीरीच्या कोणत्या बाजूला खड्डा करावा
शेतकऱ्यांना श्रीमंत करणारा प्रयोग जलतारा प्रकल्प
14:50
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 72 М.
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
कार्हाळा गावात जलतारा प्रकल्प चा चमत्कार
11:30
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 22 М.
जलतारा मधे 50 हजार लिटर पाणी पाहता पाहता जिरते
33:27
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 16 М.