जीव झाला कासावीस 🙏🏻💐अप्रतिम डोळे समोर विठ्ठल च उभा राहिला 🙏🏻💐
@madhuriwable3686 Жыл бұрын
अप्रतिम सविता मॅडम ❤️💐🥰
@seriesclips4772 Жыл бұрын
Chanch aavaz ahe
@seriesclips4772 Жыл бұрын
Khup ch chan aavaz
@rajeshvaidya4190 Жыл бұрын
Melodious 👌🏻👌🏻👌🏻
@bsabnis7747 Жыл бұрын
अतिशय सुंदर ,सर्व कुटुंब संगीत काव्य गायन यात रममाण झालेले आहे,
@bag9845 Жыл бұрын
सुरेख गायन आणि सुमधुर संगीत.
@sudhirchavan2637 Жыл бұрын
खुप सुंदर सर्वांनी ऐकावे असे श्रवणीय
@rajeshvaidya4190 Жыл бұрын
वाह सुरेख गीत, सुरेल गायन, सुमधुर संगीत व गोड बासुरी! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@shrikantwagh3336 Жыл бұрын
Khup Chhan Rupali 👌👍
@hemlatabhamre362 Жыл бұрын
Geet apratim. Voice, Music,aditing apratim. 😊😊😊
@PrachiSuroshe-g2x Жыл бұрын
सुंदर ❤
@hemlatabhamre362 Жыл бұрын
Apratim.
@sureshambekar3850 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@pranitakhandkar4153 Жыл бұрын
सुरेल आणि सुरेख श्रावण सर!
@ArunMhatre-ux4to Жыл бұрын
फारच सुंदर.. एक खालचा सूर एकदम स्पर्शील.. विलंबित गाण्याचा आनंद.. आणि शब्दांचा ही.. वा सतीशजी... वा रुपाली... पुन्हा पुन्हा ऐकत राहावा पाहात बसावा असा पाऊस...
@ratnakardeshpande2881 Жыл бұрын
सुंदर रचना व सुंदर आवाज.रुपाली la खुप खुप शुभे्छा.
@shashikantnatekar3627 Жыл бұрын
रूपाली गाताना श्रावण सरीत ओलीचिंब झाली आहे हे तीच्या देहबोलीतून आणि चेहऱ्यावरील हावभाव वरून स्पष्टपणे दिसून येत आहे. स्वाभाविकच आहे हे कारण उत्कृष्ट गीतरचना आणि त्याला दिलेले अनुरूप संगीत याचा हा परिणाम दिसून येत आहे. रुपाली ने गीतामधील भाव सुरेल आवाज आणि सुरेल संगीत यांच्या मार्फत आमच्या सारख्या रसिका पर्यंत समर्थ पणे पोहचवले आहे.
@vinodiniwaghmare1958 Жыл бұрын
अप्रतिम! गीत! संगीत!! अन आवाज!!!
@kishorkulkarni7669 Жыл бұрын
अप्रतिम ❤गीत, संगीत आणि स्वरांच्या श्रावण सरीत चिंबचिंब न्हाऊन निघालो!