Khup sunder, manala bhidnare ani talmaline gaylele utrikstha gane, sarvanche awaj chhan ani gayledekhil chhan,👌👌👌👌, Bappa bless u all 🙏🙏🙏
@chitrasuroshe41313 жыл бұрын
खूपच सुंदर गीत आहे... आणि voice सुमधुर 😍😍👌👌 खूपच छान....
@Swapnaaamofe3 жыл бұрын
शब्दांची एक पारी त्यात सुंदर आवाजाचे सारण भरले आणि पारी लयबद्ध वळवून छान मोदक तयार झाले.. ❤️❤️ 🙏🙏 Swapna
@neelapatankar67293 жыл бұрын
खूप,खूप छान,शब्दांकन व गायन,सुलेखन सर्वच !
@kaladarpanproduction81693 жыл бұрын
सुमधुर गायन खूप छान वाटले👍👍👍👌🙏🏻
@manishasaraf76703 жыл бұрын
गजाननाचा आर्त धावा... अतिशय गोड सुरेल आवाज...कान तृप्त झाले... रुपाली ला आणि सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा...👍🌹🌹
@prafulandurkar10803 жыл бұрын
सुस्वंरात गायलेले श्रवणीय संगीताने सजलेले आजच्या करोना काळातील वास्तव समोर आणणारे हृदयस्पर्शी गीत
@seetaupadhye55273 жыл бұрын
Khupach chhan.as usual शब्द, सूर अणि संगीत सारेच अप्रतिम
@ravibhamare43483 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌🙏🙏
@bhagwatpuran3 жыл бұрын
श्रवणीय , खूप सुंदर
@maheshsante26513 жыл бұрын
🙏 खुप सुंदर 👌
@ashokkurambhatti20913 жыл бұрын
सर्वप्रथम रूपाली तुझे खूप खूप कौतुक. किती दिवसांनी तुझा आवाज ऐकायला मिळाला गाणे ऐकून खूप छान वाटले. गाण्यातील शब्द रचना,त्याला दिलेली संगीताची जोड आणि तुझा सुमधूर आवाज या मुळे गाणे ऐकतांना मजा आली. तुला आणि सर्व टीमला शुभेच्छा.
@madhurideshpande56103 жыл бұрын
अतिशय सुंदर....
@arunbhalerao9853 жыл бұрын
अहो मोघेसर,हा खजिना का म्हणुन घरात ठेवला होता?अप्रतिम अति अप्रतिम,बर्याच दिवसांनी कानावर छान,सुरेल सुर पडले,तृप्त झालो असेच छानछान लीहा,सादर करा अशाशुभेच्छ्या.
@rashmijoshi5023 жыл бұрын
Amazing words . Amazing singing with great pictures. Mastch Satish Rao Rupali and all team