आपल्या महाराष्ट्रामधील थोर संतांनी विठ्ठलाची आराधना करण्याकरिता रचना केलेल्या अभंगांची प्रकर्षाने आठवण करून देणारी सदर गीताची रचना असून तेवढ्याच तन्मयतेने त्यास स्वरसाज चढविण्यासाठी केलेले परिश्रम खरच वाखाणण्यासारखे आहेत. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल !!!👌🙏💐
@sunilvispute0643 жыл бұрын
भेटी लागी जीवा ,लागलीसे आस...........हा शब्द भाव, विरहणीचे आर्त स्वर, आणि त्याला अप्रतिम एकतारी चे संगीत......... खूप खूप छान.
शब्द, सूर, संगीत , भाव ,आर्तता सगळं जुळून आलंय! एकदम भारी!
@rajagarwal35673 жыл бұрын
Grt
@ashishsable62403 жыл бұрын
आमच्या आळंदी मध्ये खुपच संगीत साधना करणारे आमचे दादा नेहमीच गोड गातात
@krishnadixit22453 жыл бұрын
विठ्ठलाच्या दर्शनाची लागलेली आस, व्याकुळ झालेलं मन आणि मग घातलेली साद मनाला भिडते इतकं छान झालंय गाणं. मुळात ते तसं व्यक्त होण्यासाठी लागणारी पार्श्वभूमी पहिल्यापासून लाभली आहे.साहजिकच भक्ती रस स्वरातुन जाणवणे स्वाभाविक आहे. अर्थात शब्द रचना आणि संगीत रचना तेवढीच प्रभावी. सगळ्यांना शुभेच्छा.
@rajagarwal35673 жыл бұрын
Grt..
@akshaymestri91033 жыл бұрын
अप्रतिम काव्यरचना आणि गायन पन पांडुरंग पांडुरंग
@mohanarsewad66033 жыл бұрын
Very nice sir 🙏
@mohanpandurangmahadik84193 жыл бұрын
अप्रतिम 👍👍 साहेब.
@anteshtenkale64073 жыл бұрын
Fantastic
@kupiattarikalapandhari90693 жыл бұрын
सर्वांचे खूप आभार..
@suchetakadam96343 жыл бұрын
Very Blissful 🙏🏻
@rajendrabhosale18743 жыл бұрын
अतिशय सुंदर! अप्रतिम 🙏🙏🙏
@creativeteacher3993 жыл бұрын
अप्रतिम काव्य.... आणि गायन. 🌹🌹🌹
@shrinivasmanchali79943 жыл бұрын
🙏🙏
@Foodnmagic3 жыл бұрын
Khup sunder avdhut gandhi 👌👌👌
@kaladarpanproduction81693 жыл бұрын
अगदी आर्त हाक दिली विठ्ठलाला... भावपूर्ण लिखाण.. आर्त गायन...🙏🏻👍🙏🏻👍
@vrishalichawathe38793 жыл бұрын
आर्त हाक विठ्ठलाला... 🙏🙏
@SunitaGangrade033 жыл бұрын
खूब सुंदर शब्द और गायन
@vijaytambe81543 жыл бұрын
शब्द रचना अप्रतिम, साहेब 👌🙏👌
@neelapatankar67293 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच मधाळ,गोड रचना व सादरीकरण,आवाज मधुर लाघवी .ऐकताना शांत,थंड वाटते.मन प्रसन्न होते.
@suniljoshi16053 жыл бұрын
भक्तीरसाने ओथंबलेली अत्यंत प्रासादिक रचना, संगीत आणि गायनही..
@ujjwalavaidya81533 жыл бұрын
खूपच छान
@madhuriwable3686 Жыл бұрын
जीव झाला कासावीस 🙏🏻💐अप्रतिम डोळे समोर विठ्ठल च उभा राहिला 🙏🏻💐
काव्य रचना अर्थातच सुंदर.. तेवढ्याच आर्ततेने गायलं आहे... उत्कृष्ट परिणाम साधतो. 👌👌
@ravibhamare43483 жыл бұрын
माऊली !! खूप सुंदर 👌👌
@harshalapatil4163 жыл бұрын
खूप सुंदर काव्यरचना आणि गायन
@maheshsarang5403 жыл бұрын
खूप सुंदर . परमेश्वराच्या आळवणीचा आनंद .
@ashokahire72823 жыл бұрын
कूपी अत्तरीतील शब्द फुलांनी ,सुगंधीत दरवळीने मोहीत करून टाकल.पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .
@varshajoshi93643 жыл бұрын
विठ्ठलाच्या भेटीसाठी आसुसलेला जीव, त्याची विरह व्याकुळता......अगदी प्रत्येक शब्दाशब्दांतून आर्तता व्यक्त झाली आहे.. प्रतिभासंपन्न कवितेला आणि तितक्याच आर्ततेने आळवलेल्या सूरांना मनापासून सलाम
@radhikabhadbhade17073 жыл бұрын
अप्रतिम काव्यरचना आणि गायन . #विठ्ठलविठ्ठल
@Moghesinstitute3 жыл бұрын
Khupach sundar 👌👌👌🌹
@pravinpatil97543 жыл бұрын
गाण्याचे बोल,गाण्याची चाल ,व गाण्यातील भावार्थ अप्रतिम 👌👍🙏
@THORATVILAS3 жыл бұрын
खुपच् आर्त गीत आणि तेवढेच आर्त गायन! ऐकणारा खरोखरच व्याकुळ होतो. अभिनंदन
फार उत्कृष्ट काव्य रचना, तितकेच तोडीचे संगीत व गायन👌👏👏
@radha_krishna09153 жыл бұрын
मस्तच
@sanjaydharurkar83333 жыл бұрын
अतिशय सुंदर
@prasadsabnis29753 жыл бұрын
अप्रतिम सतीश.... अजोड काव्यरचना आणि उत्तम गायन.... विठ्ठलाचा आशिर्वाद लाभो हीच सदिच्छा 🙏
@Sarthak_Pawar_113 жыл бұрын
Waah❤️
@swardarth3 жыл бұрын
अतिशय सुंदर, विठ्ठलमय मंगल वातावरण.अतिशय उत्तम शब्द,उच्च संगीत आणि श्रवणीय सादरीकरण🙏🙏🙏
@dhanashreekulkarni47113 жыл бұрын
काव्यरचना आणि काव्यगायन इतके आर्त व परिणामकारक की विठ्ठलाला धावून येणे भाग आहे. 🌹
@seetaupadhye55273 жыл бұрын
Wa wa kya bat hai. सारेच अप्रतिम ;शब्द, सूर अणि संगित
@sudhakarvasaikar24183 жыл бұрын
मित्रा भक्तीभाव रसात तुडुंब न्हाऊन निघालोय. किती ही आर्त हाक! विठूराया पाव रे 🙏🌹 सुंदर चित्रीकरण, अप्रतिम रचना आणि सर्वकाही खूप छान. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹
@nileshbhopi5333 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@umeshtupe75133 жыл бұрын
अप्रतिम काव्यरचना आणि गायन👌👌👌
@sgodbolejoshi3 жыл бұрын
काव्य फार सुंदर
@bsabnis77472 жыл бұрын
खूपच अप्रतिम
@shubhangiagashe82903 жыл бұрын
अतिशय आर्त रचना व संगीत, गायलेही आहे तेवढ्याच तन्मयतेने एवढी एकतानता असेल तर विठ्ठल ही लगेच धावून येईलच
@kupiattarikalapandhari90693 жыл бұрын
🌿🙏
@amitwaghmare83663 жыл бұрын
विठ्ठल, विठ्ठल
@ketakivaidya-music97113 жыл бұрын
छान गायलं आहेस अवधूत.. काव्य आणि चाल ही सुंदर... 😊💐 पुढील प्रवासास अनेक शुभेच्छा..
@nimishrajadhyaksha25543 жыл бұрын
Khup Chan
@nitinpatekar50233 жыл бұрын
अप्रतिम, खुप छान .
@pramodmule51553 жыл бұрын
साहेब, सगळंच जमून आले आहे या भक्तीगीतात. प्रथम म्हणजे शब्द खूप सुरेख काव्य,दुसरे त्याला न्याय देणारी चाल आणि तिसरं चालीला न्याय देणारी गायकी. तेंव्हा तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
@steno_mpsc.mantralaya.mpsc.s3 жыл бұрын
👌👌👌👌खूप छान सर, खूप छान काव्य रचना आहे, 💐💐💐💐💐
@sonakshipatil68343 жыл бұрын
अप्रतिम , मंत्रमुग्ध झालो
@ravipurohit17133 жыл бұрын
खूपच छान! मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
@dlsonar3 жыл бұрын
फारच सुंदर रचना आणि गायन 👍👍🙏🙏
@piyushshah69863 жыл бұрын
Very sweet GOD loving, mind calming
@drnandkishorbagul30873 жыл бұрын
अप्रतिम, अतिशय सुंदर👌👌👏👏
@kirangirgaonkar10233 жыл бұрын
अप्रतिम
@rajendramahajan10713 жыл бұрын
अप्रतिम!!!!सुंदर काव्याला तेवढाच सुंदर साज चढलाय!!!👌👌🙏👏👏
@abhaybhatwadekar55533 жыл бұрын
रचना खूप छान, आवाजातली आर्तता मनाला भिडते, सर्व छान जमून आलंय...अप्रतिम...👍👍
@nirmalkumarchaudhari83573 жыл бұрын
सर अभिनंदन , खुपच छान काव्य आणि गायन .पांडुरंग विठ्ठला आपले कार्य सिद्धिस नेणार
@thebackup803 жыл бұрын
अवधूत अप्रतिम
@kedardgr83 жыл бұрын
खूप भावपूर्ण 🙏 जय हरी विठ्ठल 🙏
@dnyaneshbhoyar83963 жыл бұрын
Kya bat hai Avdhoot dada… Best wishes to all team…❤️❤️❤️
@omprakashjaju12203 жыл бұрын
अप्रतिम....हार्दिक अभिनंदन....
@vinamogh3 жыл бұрын
वा, खुप सुंदर
@svmsudhir3 жыл бұрын
सुंदर 🙏🏾🙏🏾
@bag98453 жыл бұрын
👍 सुंदर रचना.
@Swapnaaamofe3 жыл бұрын
अप्रतिम ❤️❤️
@purushottammitragotri80503 жыл бұрын
Apratim..Reminded me of songs written by great Shantaramji Athavale for film Sant Tukaram.
@marutidivekar81693 жыл бұрын
अप्रतिम अभंग!मन प्रसन्न झालं
@r.s.pediting72193 жыл бұрын
Op
@nandanjoshi44813 жыл бұрын
व्वा, खूप छान. 👌👌👌
@drrajendragavaskarsindhudu61033 жыл бұрын
भावमधुर आहे,मार्मिक ही आहे,कुणीतरी CM व DCM यांना ऐकवावे,भक्ताचे विरह आर्त समर्पकपणे शब्दबध्द केले असून सुरेल चाल व संगीताने साज दिला आहे आणि अवधूत यांनी भक्तीप्रचुर स्वरात हे आर्त प्रस्तुत केले आहे, त्यांना व ग्रुपला शुभेच्छा कुपी अत्तरी... ग्रुपचे हे नाव वेगळे आहे,स्वसामर्थ्य, कुशलता आणि ईश्वरी आशीर्वाद यांचा भावंसंगम योग असे सुचवायचे असावे असं वाटते जय पांडुरंग हरि । विठ्ठल हरि ।
@vijayraajbodhankar93973 жыл бұрын
अप्रतिम भावस्पर्शी काव्य , विरहाचा तितकाच हळवा आवाज
@neelimachaudhari44933 жыл бұрын
खूप सुंदर शब्द आणि तेवढाच मनाला स्पर्शून जाणारा आवाज