I love to understand farsi., love you bro ashwin proud of you.
@ArchanaKanitkar-hb4esАй бұрын
Congratulations Ashwin, knowledge has sky limitations
@vaijayantigosavi-ej8fjАй бұрын
खूप सुंदर.विविध पैलू उलगडून दाखवले भाषेचे.खूपखूप शुभेच्छा 💐💐 आणि अभिनंदन.
@harshagangan2246Ай бұрын
आश्विनचे आभार आणि खूप शुभेच्छा...
@archanaagarwal454Ай бұрын
अफलातून 🎉… मी ही standing ovation दिलं !
@gokulphatak818Ай бұрын
Very good discussion. All the poets and their poems or writings must have some similarities in thinking. Every religion has an idea of God, and everybody looks up at sky thinking that is heaven and God lives there. I enjoy thinking of languages and similarities in them. How words originated and changed the form over the yrs. And what influenced that.🙏
@anjaliapte4591Ай бұрын
संस्कृत भाषेचा इतिहास हजारो वर्षांचा आहे .त्याला देववाणी ही म्हणतात .आपल्याकडील तामिळ भाषा सुध्दा संस्कृतप्रचुर आहे .सर्व भाषांची जननी आहे . ही उलटी गंगा प्राकृतातून संस्कृत हे पहिल्यांदीच ऐकले . देववाणी अशासाठी की वर्णमालेतील अक्षरांच्या आघातामुळे ती एक मंत्रचिकित्सा म्हणून पण उपयोगात येते .हे आपल्याला अनुभव आल्यावर समजते .
@TheMallluАй бұрын
संसकृत निश्चितच एक महान आणी बहुआयामी भाषा आहे अस मलाही वाटत। आपण बोलता कि मंत्रचिकित्सा ती गोष्ट पूरणपणे चुकीचा नाही हे मान्य पण प्रत्येक शब्दनाशब्द तस करू शकेल हे म्हणण बरोभर नाहो वाटत। भाषेचा अभिमान म्हणून आपण कुठली एक भाषा आपल समज आहे त्या पेक्षा वेगळा आहे म्हणून त्याला मान्याच नाही करायचा किवा त्यला नगण्य समजायचा हे भावनिक गोष्ट आहे । भावना हे माणसाच्या शरिराच भौतिक वातावरणामधे असताना ज्या प्रकारे आपल्यामध्ये भौतिक,रासायनिक क्रिया प्रतिक्रीया होथात तायातून प्रकट होतात आणी पिढानपिढ्या त्याच प्रसार होत असल्य्मुळे त्या गोष्टी ठळकपणे व्यक्तीच्या डोक्यात बसतात आणी तस होताना ही ती थोडफार रेपांतरित होतात। कदाचित आपण ही गोष्ट लक्षात घेऊन भाषांकडे बघायला गेलो तर हे लक्षात येइल कि भाषांना बघत गेलो समजत गेलो तर भाषा ही एकमेकांशी बोलण्रासाठी बनवली गेली आहेत हे लक्षात येइल ज्याच्या अगदी उलट आजकाल घडतय ।
@anitajadhav405Ай бұрын
अश्विन आणि त्याच्या आई-बाबांचे मनःपूर्वक अभिनंदन🎉🎉
@MinalJoshi-p2bАй бұрын
केवढा मोठा झालाय 👍आश्विन❤
@bhagyashreetilak6142Ай бұрын
English मधले फारसी अभ्यासक कोण आहेत
@jyotilimaye3623Ай бұрын
अश्र्विन श्वास मराठी सिनेमा मधे एक
@vishwanathjoshi1693Ай бұрын
फारसी व्याकरण पाणिनी यांच्या व्याकरणावर बेतलेले आहे 🙏
@SachinDeshmukh10Ай бұрын
सगळ्या भाषा संस्कृत मधून निर्माण झालेल्या नाहीत. उलट प्राकृत भाषांतर संस्कार करुन संस्कृत भाषा निर्माण केली गेली.
@vivekkale4931Ай бұрын
सांकेतिक भाषा होती संस्कृत , ब्राम्हण ब्राम्हण एकमेकाशी संवाद साधण्यासाठी, पली , मागधी या सर्वात जुन्या भाषा
@dr.pandurangkulkarni4373Ай бұрын
द्या बरे पुरावा....
@dr.pandurangkulkarni4373Ай бұрын
@@vivekkale4931ब्राह्मण असे लिहितात
@dr.pandurangkulkarni4373Ай бұрын
Reference द्या आणि prove करा
@josephkolamparambil467Ай бұрын
Excellent 👍
@snehparksoc7699Ай бұрын
प्लेटो चे नावं अफलातून कसे झाले? प्लेटो चे नाव ग्रीक भाषेत असे " "Πλάτων or Platon" लिहितात. त्यामुळे ग्रिकेतर लोक प्लेटोन असे करायचे, त्यात अरबी भाषेत प चा फ होत असल्याने तो फ्लातोन झाला पूढे त्यांना definitive article अल किंवा a लावायची सवय असल्याने त्याचा अफलातोन किंवा आजकालचा "अफलातून " शब्द झाला.
@surajlondhe.1091Ай бұрын
खूपच छान माहिती! हिंदू (किंवा हिंदुस्तान) हा शब्द पण फारसी भाषेतून आला आहे का ?
@swatikoparkar6188Ай бұрын
स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगा आणि इतिहास समजून घ्या म्हणजे असे प्रश्न पडणार नाहीत
@vibhuteprasad988Ай бұрын
सिंधू चे हिंदू आणि हिंदुचे स्थान म्हणून हिंदुस्थान....
@haneefsheikhАй бұрын
Urdu is the mixture of farsi, sanskrit, and farsi, after all if this mixture new language was invented that is hindustani, it mean Urdu.
किती परदेशी मुसलमान लोक मराठी शिकतात ? मग आपल्याला का त्यांचे प्रेम ?
@saeedshaikh7560Ай бұрын
Bhau mi Marathi madhe kadhi kadhi swapn pn baghto Ani vichar suddha marathitach yete kadhi kadhi.
@h_a-wwwАй бұрын
@@saeedshaikh7560 are tu marathi ch ahes. Mhanun pardeshi musalman mhanalo.
@bag9845Ай бұрын
परंतु प्रत्येक भाषेची लिपी मात्र वेगळीच आहे.
@VishalVNavekarАй бұрын
उदय निरगुडकर आपण कोणत्या तरी उत्साहाच्या भरात सरसकट चुकीचं बोलत सुटला आहात. फारसी भाषा आणि अखंड भारत? फारसी शिकायची सोय नाही? कृपया तुमचा राजकीय अभिनिवेश थोडा बाजूला ठेऊन कार्यक्रम करा. खूप कंटाळवाणे होत आहे.
@rajmuhammadgargare6281Ай бұрын
Sanskrit pahli ka farasi
@meghan903Ай бұрын
Great
@Ashokgaikwad100Ай бұрын
😂 संस्कृत भाषा विद्वान बनवते 😄😄?
@Fan_edit123Ай бұрын
Sanskrit and Persian both are foreigners
@shreyasgore5362Ай бұрын
Ram Punia cha shishya aahes ka
@Fan_edit123Ай бұрын
@@shreyasgore5362 go and search on Google 1) Rajput Huns relationship 2) Gujjar Turkic type on Google 3) Jat centre Asia type on Google 4) brahmin country of origin Go and type on Google
@Fan_edit123Ай бұрын
@@shreyasgore5362 Bhraman, gujjar,jatt, pathan, rajput, Mughal those all are foreigners Check ✅ on Google 🧬 dna
@dr.pandurangkulkarni4373Ай бұрын
Deep thinking बिघडले दिसते....
@dr.pandurangkulkarni4373Ай бұрын
नाव आणि आडनाव लिही बरं...
@aabidansary-jg6vtАй бұрын
Gazla.....😂😂😂😂😂😂 Chappala...ha ha
@shreepadkale5499Ай бұрын
हा तोच आश्विन आहे का, जो ध्यास चित्रपटा मध्ये बाल कलाकार होता?
@sudhirdeshmukh9894Ай бұрын
श्वास
@shreepadkale5499Ай бұрын
@@sudhirdeshmukh9894 येस, श्वास . धन्यवाद! 🙏💐
@swadammasale6086Ай бұрын
Ho
@TheGuruNetOnАй бұрын
farsi havi paN sanskrut nako hi paristhiti zhali ahe.