स्वयं चे उपक्रम खरंच खूप स्तुत्य असतात... नेहमी KZbin उघडलं आणि जर स्वयंचा व्हिडिओ दिसला तर पाहिल्या शिवाय पुढे जाऊच वाटत नाही. इतके आपले व्हिडिओ प्रेरणादायी असतात...
@MAP5734 ай бұрын
स्वयं ची व्याख्या किती perfect आहे. रंगामंचावरील कार्यक्रम तर फक्त निमित्तमात्र, खरा शोध त्यांनंतर सुरू होतो, त्यालाच स्वयं म्हणतात.
@rohitsarfare6303 ай бұрын
Would love to work with you Guys ❤
@swayamtalks3 ай бұрын
Drop us a mail at info@swayamtalks.org We would love to hear from you!!