Пікірлер
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 25 минут бұрын
All marathas (sarv jati) maratheshahi sathi kartrutvavsn tharalya. Jatiti vatu naye.
@ashokgaikwad8469
@ashokgaikwad8469 3 сағат бұрын
जगाच्या इतिहासात असा गुप्तहेर झाला नाही आणि होणं शक्य पण नाही.🎉
@ajinkya8750
@ajinkya8750 4 сағат бұрын
200th like👍
@inspireddhiraj
@inspireddhiraj 3 сағат бұрын
❤️
@SuhasBeldar11
@SuhasBeldar11 4 сағат бұрын
बहिर्जी नाईक यांना सलाम ❤
@masterpiecegaming9588
@masterpiecegaming9588 8 сағат бұрын
proud ❤
@marathitraveller2832
@marathitraveller2832 14 сағат бұрын
शेर कही भी जाये तोह शेर ही रहता है। ❤🚩 हर हर महादेव
@sulochanamasekar861
@sulochanamasekar861 20 сағат бұрын
They were united and won no Castisem, in dream they wouldn't have thought, todays p0ltical leader have divided Marathi society For their personal gain, if we have won panipat battle,india. Would have been different
@VICT0RSMITH-im8qr
@VICT0RSMITH-im8qr 20 сағат бұрын
Nadir Shah ki Amit Shah 😊
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 20 сағат бұрын
अजिक्य श्रीमंत बाजीराव साहेब पेशवे🚩
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 21 сағат бұрын
इतका महान सेनापती होऊन गेले ,विदेशातील लोकांनी श्रीमंता बद्दल अभ्यास केला त्यांच्या युद्धकुशल्या बद्दल अमेरिका सारखा देश अजूनही अभ्यास करतो कमीत कमी शक्ती सह मोठ्यात मोठ्या शत्रूस जेरीस आणून कसे मारायचं. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्या च साम्राज्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांच स्वप्न बाजीरावानीच पूर्ण केलं . ते ब्राह्मण नसून अजून कोणीही असते तर लोकांच्या देव्हाऱ्यात असते हे नक्की. श्रीमंत बाजीराव साहेब पेशवे यांना मानाचा मुजरा🙏🚩
@my-waterindia
@my-waterindia 22 сағат бұрын
अजेय योद्धा 💪💪💪
@my-waterindia
@my-waterindia 22 сағат бұрын
ते ब्राह्मण होते ना म्हणून...
@my-waterindia
@my-waterindia 22 сағат бұрын
अजेय योद्धा 💪💪💪
@yashpalkanojia3201
@yashpalkanojia3201 22 сағат бұрын
Pathlag kela asta ter ....cutack paeyant ter gelech hote
@bhalchandrajoshi2575
@bhalchandrajoshi2575 Күн бұрын
छत्रपतींनी निर्माण केलेले राज्य पेशव्यानी वाढवले
@abhisheksakhare9046
@abhisheksakhare9046 Күн бұрын
Jai bajirao
@sandipm7950
@sandipm7950 Күн бұрын
Jai ho peshwa bajirao ji ki..🙏🙏 we have not done justice to his bravery
@harishnaik1502
@harishnaik1502 Күн бұрын
येळकोट यळकोट जय मल्हार...
@vijaybagal712
@vijaybagal712 Күн бұрын
Panipat chya yudhat jar Bajirao peshwe asate tar marathe Harlech nasate....te 1 adwitiya yuodha ani asamanya budhimatte sobat sainya sanchalanache pradirgh dnyan tyana hote anubhavi ani kartabgaar marathyanche anubhavi sardaar yache mat ghetlya shivaye kontach tatai nirnay te ghet nasat...
@user-kd4xe2oi3h
@user-kd4xe2oi3h Күн бұрын
Raghoba Dada asla asta tarihi jinklo asto
@Hellgod1109
@Hellgod1109 Күн бұрын
Raghoba dadana uttarech purn nyan hote ani te uttaret khupvela jhinkle dekhil ahet te aste tri panipat jhinkle aste marathe💯
@Hffdfvv
@Hffdfvv Күн бұрын
हो ना बाजीराव आणि नादिर शाह एकदा समोर यायला पाहिजे होते.
@yashpalkanojia3201
@yashpalkanojia3201 22 сағат бұрын
Samor jayla pahijet. Na to ter nahi yenar ithe...Pune tum Dilli jau sakta pan bhopal pasun Dilli kiti lam
@laxmikantacharya4595
@laxmikantacharya4595 Күн бұрын
हरहर महादेव 🚩⚔️🚩
@pramodmahadik7764
@pramodmahadik7764 2 күн бұрын
चुकीचं इतिहास सांगू नका
@pramodmahadik7764
@pramodmahadik7764 2 күн бұрын
राजे महाडीक सातारा तारले येथील आहे त
@user-yl7cv3os5r
@user-yl7cv3os5r 2 күн бұрын
🚩|| जय श्री छत्रपती शिवाजी महाराज || 🚩|| जय श्री छत्रपती संभाजी महाराज || 🚩|| जय श्रीमंत बाजीराव पेशवा || 🔸🕉️🚩🔸
@inspireddhiraj
@inspireddhiraj 2 күн бұрын
❤️🚩
@richirich3437
@richirich3437 2 күн бұрын
Bajiravanchya yudh kaushlyabaddl abhyas karaycha asel tr konti kadmbari vachavi ?
@inspireddhiraj
@inspireddhiraj 2 күн бұрын
कादंबरी - राऊ.... N S Inamdar पूस्तक - श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे...N K Behre
@richirich3437
@richirich3437 2 күн бұрын
@@inspireddhiraj Rau vachli pn durdaivan tyat mastani vyatirikt kontach vishay nahi aani Amazon var jevdhya kadambari aahet tya English madhe aahet mala tyanchya ladhlelya ladhayan baddal mahiti havia
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 21 сағат бұрын
राउ वाचू नका करण ती एक कादंबरी आहे मेजर जनरेल गिरीधर पित्रे यांचे या सम हा हे पुस्तक श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या युद्धकौशल्य या बद्दलच आहे.
@Hellgod1109
@Hellgod1109 3 сағат бұрын
The era of bajirao vachavi tyat savistr mahiti ahet
@prathameshgosavi-lt5hp
@prathameshgosavi-lt5hp 2 күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@1215mohan
@1215mohan 2 күн бұрын
Brahman peshwa Bajirao was hired by ch shahuji Maharaj of satara because he was little educated as sirsenapati was well supported by maratha senapati like holkar shinde gaikwad bhosle pawar dabhade etc, as a result bajirao won the wars.
@northernlights2222
@northernlights2222 2 күн бұрын
Seriously shame on KZbinrs who are creating fake baseless history just for views.
@inspireddhiraj
@inspireddhiraj 2 күн бұрын
@@northernlights2222 Ref- पोर्तुगीज मराठे संबंध पांडुरंग पिसुरलेकर
@gajananbhoite444
@gajananbhoite444 2 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ⛳ छत्रपती संभाजी महाराज की जय ⛳ छत्रपती शाहू महाराज की जय ⛳
@user-hr7zw4og7o
@user-hr7zw4og7o 3 күн бұрын
Chatrapati shivaji maharaj ki jai 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🧡
@Bhogichand
@Bhogichand 3 күн бұрын
बाजीराव पेशवे यांच्या नंतर पेशवे पद चिमाजी अप्पा यांना मिळाले असते पण त्यांनी बाजीरावाच्या मुलाला नानासाहेबांना बहाल केले यावरून त्यांचे अंतःकरण किती कनवाळू होते हे सिद्ध होते. चिमाजी अप्पा यांची ओळख बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू आणि वसईची लढाई एव्हढीच राहिली. दुर्दैवाने त्यांचा पराक्रम झाकोळला गेला.
@sanjayahire4687
@sanjayahire4687 3 күн бұрын
वीर पेशवा श्री बाजीराव बल्लाळ ह्याचा इतिहास उलगतना संपूर्ण इतिहास कमी पडेल असे वीर बाजीराव पेशवा यांना मानाचा मुजरा व त्रिवार वंदन शतशत प्रणाम...❤❤❤❤❤
@dr.dineshpawar7823
@dr.dineshpawar7823 3 күн бұрын
Shahu maharajani padta bhui thodi keli nijamachi
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 3 күн бұрын
आमच्या महाराष्ट्राचं सह्याद्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब
@PCHITALE
@PCHITALE 3 күн бұрын
Fakt Brigedyancha ani libranduncha, sagalya maharashtrala yat odhu naka.
@subhashdeshpande1772
@subhashdeshpande1772 2 күн бұрын
शी:! काय पण अभिरुची!!
@babasahebgorde2212
@babasahebgorde2212 4 күн бұрын
जय शिवराय,आपण जे काही सांगितले, तर ही लढाई वैजापूर तालुक्यातील पालखेड या गावात झाली.पुण्यावरुन येताना ते पुणतांबा या मार्गे गोदावरी नदी ओलांडुन येऊन घोडदळाच्या मदतीने तेथील धरणावर ताबा मिळवला , आणि पाण्यावाचून जगणं मुश्कील झाले असं वाटायला लागलं व निजाम याने बाजीराव पेशवा यांच्याशी पैठण येथे तह केला , आणि आपल्या सैन्याची सुटका केली 😄😄 चुक करु नका ईतीहास खरा सांगा!!!!
@inspireddhiraj
@inspireddhiraj 4 күн бұрын
जय शिवराय पालखेडची लढाई १७२८ आणि भोपाळची लढाई १७३८ ह्या दोन वेगवेगळ्या लढाया आहेत.. लढाईतील शत्रु एकच असल्यामुळे तुमचा गैरसमज झालेला दिसतोय..
@ROFAN45
@ROFAN45 4 күн бұрын
बाजीराव पेशवे जातीने ब्राह्मण नसते तर अवघ्या देशाच दैवत होऊन त्यांना शिवाजी महाराजांच्या बरोबर स्थान मिळाल असत 😢😢😢😢😢😢
@ROFAN45
@ROFAN45 4 күн бұрын
जर पेशव्यांची जात ब्राह्मण नसती तर आज शिवाजी महाराजांच्या लागोपाठ च बाजीराव पेशव्यांच नाव घेतलं असतं 😢😢😢
@yashkapse7255
@yashkapse7255 2 күн бұрын
जर संभाजी महाराजांची जात मराठा नसती तर त्यांची एवढी बदनामी भटूकड्यांनी केली नसती.
@aniketmatekar1239
@aniketmatekar1239 Күн бұрын
Right
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 21 сағат бұрын
Absolutely right
@vinaysabnis1478
@vinaysabnis1478 4 күн бұрын
जगाच्या इतिहासातला एकमेव अपराजित सेनापती ! थोरले बाजीराव !!
@indigo9029
@indigo9029 5 күн бұрын
Je sagle ladhle te ya Bhoomi chya rakshana sathi.. Aapan koni hi nahi tyanchya baddla bolnare... aapan kai karu shakto ya desha sathi aapan te karu ya.. JAI SHIVRAI....VANDE MATARAM 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ketantijare2187
@ketantijare2187 5 күн бұрын
🚩🚩❤🔥
@Rocky-qk2gu
@Rocky-qk2gu 5 күн бұрын
बाजीराव पेशवाईचा खोटा ईतिहास
@vivekkale4931
@vivekkale4931 5 күн бұрын
मुळात थोरल्या बाजी पेशव्याने मराठा साम्राज्य चोहीकडे पसरवला हाच गैरसमज आहे. करते करवते शाहू होते. त्या मूर्ख भन्सालीने फिल्ममध्ये असे दाखवून बंडलबाजी केली. सदर पेशवे म्हणजे कारकून होते तर जाधवराव सेनापती. नागपूर, मंडला, जबलपूर, ओरिसा, बिहार, बंगाल आदींची जबाबदारी रघुजी भोसले यांच्याकडे तर गुजरात आणि उत्तर कोकण दाभाडे यांच्याकडे होता, आरमार, दक्षिण कोकण आणि दक्षिणेकडे अन्य सरदार होते. सरदार दाभाडे यांचा खून बाजीने कारस्थान करून करवला त्यावर उमाबाई दाभाडे इतक्या चिडल्या कि बारा मावळच्या सरदारांना घेऊन पेशव्याच्या खानदानावर उठल्या, शाहू महाराजांनी कान पकडून बाजीला उमाबाई पुढे उभा केला, एवढा मोठा छत्रपती स्वतः आपल्या दाराशी आला म्हणजे उमाबाईंना माफ करणं भाग पडलं, नाहीतर पेशवाई तेंव्हाच संपली असती. शनिवारवाड्याची तटबंदी जी आज दिसते ती बाजीरावाने बांधली नाही, हिम्मतच झाली नाही, ती बांधली नाना पेशव्याने, शाहू महाराज गेल्या नंतर
@inspireddhiraj
@inspireddhiraj 5 күн бұрын
Chatrapati Shahunchya Karyala Tod Nahi...Maratha Samrajyala tyanche mahatwache Yogadan hote Pan mg Bajiravani Ji Yuddha ladhali ti sagali khoti ka.. Muhammad Bangash, Nijam ul mulk , Portuguese, Siddi He Sarv Shatru Astitwatach Navhate ka?
@vivekkale4931
@vivekkale4931 5 күн бұрын
सगळे योगदान छत्रपती शाहू राजांचे ...❤
@ketantijare2187
@ketantijare2187 5 күн бұрын
Ho tyani Bajirao chi peshwa manun niyukti Keli..
@sureshbhavar5247
@sureshbhavar5247 5 күн бұрын
😊😊
@vivekkulkarni8679
@vivekkulkarni8679 5 күн бұрын
खरं आहे,… पेशवे कितीही मोठे झाले तरी छत्रपतींच्या चाकरीत राहीले… धन्य ते स्वाराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य ते रणधुरंधर पेशवा बाजीराव, ज्यानीं शिवरायांचे स्वप्न साकार केले
@abhisince1994
@abhisince1994 4 күн бұрын
Chuk Bajirao Peshwa ni kele. Tynchy tactics ani yuddha kaushalya chy balawar. Brahmin dwesh kiti pan kara nhi pudhe jau shakat tumhi loka.😅
@utkarshraut7536
@utkarshraut7536 4 күн бұрын
Brahman dweshi सापडला
@ajinkyaparanjpe5416
@ajinkyaparanjpe5416 5 күн бұрын
छत्रपतींच्या स्वराज्याचे स्वप्न पुर्ण झाले, मराठेशाहीने अवघा हिंदुस्थान आपला केला..हा आपला इतिहास ठळकपणे मांडत आहात. धन्यवाद. हर हर महादेव 🙏🏻
@sankettodmal255
@sankettodmal255 5 күн бұрын
Te chhatrpati shahu Maharajani purn kele
@ambarishghirnikar6866
@ambarishghirnikar6866 5 күн бұрын
⚔️🚩🙏
@madanmore.454
@madanmore.454 5 күн бұрын
Sir, एकदा मानाजी राव मोरे सातारा गादीचे सेनापती यांच्या बद्दल एक व्हिडिओ बनवा आणि त्यांचे आत्ताचे वंशज कुठे आहेत याच्या बद्दल पण माहिती द्यावी.❤
@inspireddhiraj
@inspireddhiraj 5 күн бұрын
नक्कीच ❤️🚩
@madanmore.454
@madanmore.454 5 күн бұрын
​​@@inspireddhiraj धन्यवाद खूप आभारी असेन सर कारण मोरे यांच्या बद्दल फक्त सगळ्यांना एकाच वाक्य इतिहास बद्दल माहित आहे ते म्हणजे फितूर पण मुळात ते त्यांचे राज्य 160 वर्ष स्वराज्या पूर्वी चालवत होते स्वतंत्र पणे पण काही चुका दत्तक पुत्र असलेले चंद्रराव मोरे त्यांच्या मुळे मोरे घराणे विखरले गेले पण नंतर च्या काळात मानाजी राव मोरे जे की चंद्रराव मोरे शेवटचे त्यांचे पुत्र होते त्यांना महाराज सोबत घेऊन गेले व ते नंतर स्वराज्या साठी कामे केलीय त्यांच्या नंतर त्यांचा इतिहास कोठेच सापडत नाही सर plz एक व्हिडिओ हवा आहे आज पर्यंत कोणीच मोरे घराणे मौर्य काळापासून कोकणात ( जवळी) चंद्रराव मोरे आणि आता त्यांच्या वंशज ह्या बद्दल कोणास माहित नाही 🙏🏻🙏🏻 जय शिवराय ❤️
@madanmore.454
@madanmore.454 5 күн бұрын
​@@inspireddhirajसर आत्तापर्यंत कोणालाच त्यांच्या बद्दल इतिहास माहीत नाही आणि चंद्रराव मोरे यांचे शेवटचे वंशज यांच्या बद्दल ही नाही
@swatidanekar94
@swatidanekar94 5 күн бұрын
बाजीराव पेशवे कधीच कुठलिहि लढाई हरले नाहीत अतिशय पराक्रमी पेशवा स्वामी निषठ शत शत प्रणाम
@ShrirangPeshwe
@ShrirangPeshwe 5 күн бұрын
He is the person who expanded the kingdom. Just because he was a Bramhan, he is not given credit.
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 5 күн бұрын
सगळाच इतिहास चार मार्कांचा करून ठेवलाय!