या खाटाव प्रकरणात धनाजींचा नेतृत्व म्हणून कुठंही उल्लेख आहे का, असल्यास सांगावे तसे सरसेनापती संताजी घोरपडेंनी मराठा साम्राज्याला मैदानी समोरासमोर लढाई जिंकण्याचे तंत्र दिले ते पुढे तंजावर ते अटक वाढत गेले
@inspireddhiraj2 ай бұрын
1690 साली , संताजी धनाजी यांनी मामुरखानावर केलेल्या हल्ल्याविषयी खानानने औरंगजेबाला पत्र लिहिले आहे , या पत्रात सुरुवातीलाच संता धना असा उल्लेख आहे.. मी ते पत्र व्हिडिओ मध्ये सांगितले नाही..