खूप छान माहिती होती तुमच्याशी संपर्क कसा साधायचा तुमचा नंबर किंवा ईमेल द्या तुम्ही महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर पण व्हिडिओ बनवा सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यादव शिलाहार निकुंभ कदंब सेंद्रक मौर्य कलचुरी या अशा प्राचीन मराठा राजवंशावर याची खूप गरज आहे प्राचीन इतिहास कोणीच सांगत नाही
@Peaceful_life28Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@kiranbonde2382 ай бұрын
खूप छान
@vaibhavmalode34062 ай бұрын
बंधु deep and long video banava .... every event marathe.......... very nice
@inspireddhiraj2 ай бұрын
@@vaibhavmalode3406 भाऊ जास्त व्हिडिओ लांबवला तर लोकांना ते कंटाळवाणे वाटते.. त्यामुळे मी एक एक point नुसार व्हिडिओ बनवतोय..