गोंधळ महर्षी राजारामबापू कदम आंतरराष्ट्रीय कलासंच व सेवाभावी संस्था परभणी. राष्ट्रपती पुरस्कार (संगीत नाटक अकॅडमी), महाराष्ट्र गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार,
राष्ट्रीय युवा पुरस्कार, महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार, मराठवाडा कला तपस्वी पुरस्कार, परभणी भूषण पुरस्कार विजेते,. (पॅरिस फ्रान्स हॉलंड रिटर्न).
दूरदर्शन वाहिनी, सह्याद्री वाहिनी, सोनी मराठी, कलर्स मराठी,IBN लोकमत, पुणे मेट्रो, आकाशवाणी केंद्र, परभणी FM, अशा विविध वाहिन्यावर गोंधळ लोककलेचे सादरीकरण व प्रसारण.
गोंधळ या लोककलेला जागतिक प्रतिष्ठा व जागतिक व्यासपीठ प्राप्त करून देणारे,मराठी मातीचा व संस्कृतीचा झेंडा अटकेपार रोविणारे,गल्लीचा गोंधळ दिल्लीपर्यंत आणि दिल्लीहून सातासमुद्रा पार म्हणजेच (पॅरिस फ्रान्स हॉलंड 1986)येथे नेऊन पोहोचविणारे परभणीचे जगविख्यात गोंधळ शिरोमणी, गोंधळ महर्षी, गोंधळ सम्राट कै. राजारामबापू कदम
संपर्क:- रामदास दिगंबर कदम (गोंधळी)
मो. 9545271195 9823813339
पत्ता:- गोंधळ सम्राट निवास जिजामाता रोड परभणी (महाराष्ट्र)pin 431401
Email:-
[email protected]