Рет қаралды 319,995
सोनी मराठी
या वाहिनीवरील महाराष्ट्रातील विविध लोककला/ परंपरा यावर आधारित कार्यक्रम ,"जय जय महाराष्ट्र माझा" यामध्ये पारंपारिक"गोंधळ लोककला" चे सादरीकरण, गोंधळ सम्राट राजारामबापू कदम आंतरराष्ट्रीय कलासंच परभणी,
यांच्या पारंपरिक गोंधळ सादर करण्यात आला, या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते सुबोध भावे यांनी केले,दि.06/01/2020 सोमवार रोजी रात्री 9 वाजता प्रसारण करण्यात आले.
संपर्क रामदास दिगंबरराव कदम
MPA.BEd.(Master of performing art & film)
पत्ता:- गोंधळ सम्राट निवास, जिजामाता रोड, परभणी महाराष्ट्र
मो.9545271195 /9823813339
Email :- RamdasKadam1988@gmail
Email:- rajarambapuKadam86@gmail.com