Рет қаралды 197
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क कार्य संचालनालयाच्या वतीने (Covid 19)कोरोना जनजागृती गोंधळ लोककलेच्या माध्यमातून गोंधळ सम्राट राजाराम बापू कदम सेवाभावी संस्था परभणी यांच्या वतीने परभणी जिल्ह्यात करण्यात आली,
संपर्क
रामदास दिगंबर कदम
(गोंधळ महर्षी राजारामबापू कदम यांचे पंतू)
गोंधळ लोककला महाराष्ट्र
पत्ता गोंधळ सम्राट निवास, जिजामाता रोड परभणी.
मो.9545271195, 9420189554
ई-मेल ramdaskadam1988@gmail.com