मी सरांच्या गावाला भेट दिलेली आहे...खरच संपूर्ण महाराष्ट्रात ईतक नियोजन बद्द आनि सुंदर गाव शोधून सापडनार नाही...पेरे साहेबांनच्या कामाला सलाम 🙏🌹🌹🚩
@manoharsalunke93355 жыл бұрын
साहेब तुमचं भाषण ऐकण्यास मी खूप उशीर केला, आपणास उदंड आयुष्य प्रदान हो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@ranitapase75225 жыл бұрын
Bharat
@sainathchawali29385 жыл бұрын
साहेब एकदम ग्रेट स्पीच या विचाराचा जि प सदस्य,अध्यक्ष,आमदार,खासदार झाला तर परिवर्तन 100% पण 30% शिक्षण आणि 70% कृती हे पटलं मनापासून धन्यवाद
@jitendrajadhavadocter8345 жыл бұрын
bhau sarapanch roj yoga kara, thanks, roj urja yak sarakhi tikun rahil jai ho baba
@Amazing_rainbow5445 жыл бұрын
Kharach prernadayi Manus.
@saidasyerkal66775 жыл бұрын
खरंचय लाय छान दा दा
@easylife78245 жыл бұрын
SAINATH CHAWALIररथददझ
@irfanpathan54405 жыл бұрын
शिवाजी महाराजांचे शब्द आठवले महाराज बोलत होते की इतिहास हा वेड्या लोकांनी घडवला आणि शाहण्या लोकांनी वाचला सरपंच साहेब तुमच्या सारख्या लोकांची खरी गरज आहे आज समाजाला खुप खुप अभिमान वाटतो तुमचा साहेब तुमचा
@santoshpiyamail5 жыл бұрын
क्या बात है 👌
@marutisirormarutisarsambe30575 жыл бұрын
Right sirji
@sudarshanmaske30425 жыл бұрын
Very rightly said...
@satishrajput37885 жыл бұрын
Right
@arvindbahekar98735 жыл бұрын
ण
@pramodingle71375 жыл бұрын
सर तुम्ही फक्त माणूस नाही तर देवमाणूस आहात तुमचे विचार विचार करायला लावनारे आहेत सलाम तुमच्या कार्याला
@nagreshivaji21215 жыл бұрын
एवढा वेळ बोलून सुद्धा साहेबानी एकदासुद्धा पाणी पीले नाही. आपले नेते दहा मिनिटात चार वेळा पाणी पितात
@sunilsulakhe76265 жыл бұрын
nice
@suyogbhai14325 жыл бұрын
Brad तो ब्रॅड👌👌👌👌👌
@hemantpatilofficial28635 жыл бұрын
आपल्या माणसासाठी असणारी आतापासून असणारी तळमळ आहे ती भुरट्या नेत्यांचा दिखाऊपणा नाही
@dhananjaybandgar23095 жыл бұрын
Barobar
@prashantsainane83644 жыл бұрын
पेरे साहेब तुम्ही खरच खूप ग्रेट आहे तुम्हचे विचार जर आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांनी जर नाही 100 टक्के पण 50 टक्के जर घेतले तर आपला महाराष्ट्र कित्ती सुधरल पेरे साहेब तुम्हाला व तुमच्या विचारला सलाम
@MarotiThorat-eh3td8 ай бұрын
😊😊😊😊
@vivekdalvi5945 жыл бұрын
जय गुरु दादा मा संत तुकडोजी महाराज विचार कनाकनात आहे आमचे गावी आपन आले होते व मारगदरशन केले होते . खुप महान काम आहे आपले तुमि जे बोलत आहे तेच तुकडोजी महाराज यांनी अनेक वर्षा अगोदर सांगीतले
@rajendrabhapkar45905 жыл бұрын
शब्दच नाही साहेब! काय बोलणार ? निशब्द.... ग्रेट ..आपल्या सारखे सरपंच महाराष्ट्रातील प्रत्येक गावात झाले पाहिजे....पुढारी लोकांनो शिका रे काही तरी ........
@somanathparajane41025 жыл бұрын
।।सर्व प्रथम दादांना सलाम खरोखर दादांना भारतरत्न दिला पाहिजे अप्रतिम योजनांतर्गत सुधारना झाली आहे सर्व योजना आपण राबवल्या पाहिजे आपलि ग्रामपंचायत सुधारेल आपन सुरवात करूया।।।
@drdhananjayostawal39876 жыл бұрын
आधी केले मग सांगितले ,प्रेरणादायी कार्य ,अभ्यासपूर्ण भाषण ,भास्करराव यांना सलाम !💐
@shindhugore98883 жыл бұрын
Yp0ppn.0
@shindhugore98883 жыл бұрын
Oz Last spoke g
@abhisalve84185 жыл бұрын
पेरे साहेब तुम्ही फारच महत्वाकांक्षी योजना चा माहिती देऊन खूप हसत खेळत मार्मिक भाष्य करताना पाणी सुधा पित नाही खरच तुम्ही देव रुपी भास्कर आहात खूप अभिनंदन भावी आयुष्य सुखी आनंदी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना साळवे भाऊ साहेब मेहकर
@GramkaviShrikant5 жыл бұрын
भारतरत्न पुरस्काराचे खरे मानकरी हे भास्करराव पेरे साहेबांसारखे लोक आहेत.... सलाम तुमच्या कार्याला..👍👍👍
@rahulsakpal61215 жыл бұрын
Kutla gav village
@rahulsakpal61215 жыл бұрын
Khoop chan
@mysterioustechniques85955 жыл бұрын
खरोखर प्रशंसंनिय
@Saburipatil145 жыл бұрын
Salam tumacya karyala
@jaypatil92535 жыл бұрын
Shrikant Adhao Patil nakki dada
@santoshingole58974 жыл бұрын
पेरे पाटील तुम्ही जे प्रभोधन देत आहात ते प्रत्येक नागरिकांनी अनुकरण जर केल तर आम्हाला वाटेल की तुम्हीच सरपंच आमचे नजरे समोर आहात
@ashwinimorskar10265 жыл бұрын
खूप सुंदर. गाव बदलण्यासाठी अशी दृष्टी हवी आणि त्या साठी अशा लोकानां सर्वानी सहकार्य करायला हवे
@Yogesh21155 жыл бұрын
ashwini morskar hi
@dhanrajkamble52565 жыл бұрын
Hi
@gajanankundgar31225 жыл бұрын
अगदी बरोबर
@rahullonde50115 жыл бұрын
सहमत आहो तुमच्या विचारांशी
@POLICETODAYCRIMENEWSBEROMHARAS5 жыл бұрын
अशा लोकांना साथ सर्वांनी दिली पाहिजे. पण काय आता सर्व परंपरा चालू झाली आहे ना ती परंपरा तोडली पाहिजे
@satishambhore60435 жыл бұрын
खूप छान प्रबोधन करत आहात सरपंच साहेब. सगळीकडे जर तुमच्या सारखे नेते असतील तर आपला देश महासत्ता 100% होणारच..
@bendepatil69185 жыл бұрын
भास्करराव पेरे तुमचा आदर्श महाराष्ट्रातील सरपंजांनी घ्यावा
@dattachikane30035 жыл бұрын
SALAAM TUMCHYA KARYALA
@ashleshachande35335 жыл бұрын
आपण ज्या गावाला सरपंच म्हणून लाभलात. ..ते गाव नक्कीच भाग्यशाली आहे...👌👌🙏🙏आपणास मानाचा मुजरा...
@vaishaliagiwale17935 жыл бұрын
मानाचा मूजरा तुमच्या कयाॅ ला
@rohitpatiljadhav61425 жыл бұрын
पाटोदा ता. गंगापूर जि. औरंगाबाद
@petergonsalves27835 жыл бұрын
तुमचं भाषण ऐकताना शिवरायांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, असेच अमुचे नेते असते, सुंदर विचार आणि कृतीचे, देश सुंदर झाला असता सुख समृद्धी आली असती, पुन्हा एकदा वदले असते छत्रपती !
@rupeshbhutekar39825 жыл бұрын
Nice
@pradipshewatre81295 жыл бұрын
Suresh Chande chan
@pralhaddongare19125 жыл бұрын
सरपंच या पदांचा खरा अर्थ आपल्या कार्यातून आपण या महाराष्ट्राला दाखवून दिला ....खरंच सांगतो सरपंच साहेब आपल्या विचारांची गरज आहे या देशाला
@dhaneshchavan79824 жыл бұрын
तुमच्यासारखा सरपंच प्रत्येक ग्रामपंचायत,नगरपंचायत,नगरपालिका, महानगरपालिका,आणि शासनाच्या प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे..प्रत्येक नागरिकाने तुमचा आदर्श घेतला पाहिजे..👌👌🙏🙏🙏
@vishaldkunale48635 жыл бұрын
शिक्षणाचे 17 वर्ष झाले माझे, पण खेड्यात जगायचं कस आणि कशासाठी हे तुमच्या भाषणातून शिकलो... खरंच खूप मोलाचे बोल ऐकलं.. धन्य आहे ती भूमी जिथे तुमचा जन्म झाला.
@daulatshinde24185 жыл бұрын
कड़क भाषण आहे सरपंच तुमचं असा आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक सरपंचाने घेतला पाहीजे
@balajipande97675 жыл бұрын
खुपच छान .जगद्गुरु चे नाव घेउनच आपल्या भाषनाची सुरवात.आपल्या कार्याबद्दल सलाम.
@vijaykotme815 жыл бұрын
Balaji Pande m
@aryankaratesportsacademyna4225 жыл бұрын
खरच असा कारभार करणारा माणूस प्रत्येक तालुक्यात जरी असला ना तरी महाराष्ट्र जगात नंबर एक होयील, सलाम सरपंच तुमच्या कार्याला..... असा सरपंच प्रत्येक ग्रामपंचायतीला लाभो...🙏
@yashwantpatil57465 жыл бұрын
सरपंच साहब को गांव का नाम रोशन करने के लिए धन्यवाद ऐसा ही खानदेश को एक सरपंच मिलना चाहिए
@devrajsai78555 жыл бұрын
Jay khandesh
@ramchandrawaghmode22555 жыл бұрын
खूपच मस्त आहेत साहेब तुम्ही
@santoshshelke76595 жыл бұрын
Kaka.tumhala.manacha.mujra
@earningcoachpranav88225 жыл бұрын
Jai hind sir
@abhishekpatil30165 жыл бұрын
Khara she dada😊🇮🇳
@MR0057-d1j4 жыл бұрын
पेरे पाटिल सर तुम्ही एकदा pm व्हायला पाहिजे.
@ganeshaaghav85995 жыл бұрын
आदरणीय पेरे साहेब , आपल्या कार्याला सलाम , जे उच्च सुशिक्षित व अनुभवी नेते करू शकत नाही ते आपण त्या गावाला करून दिले आहे , आपल्या भाषणातून च आपली निरागस मनाचे बोल सर्वाना भावणारे आहेत आणि एक स्वतः निर्माण केलेले विद्यपीठ आहे , आपण एक गाव एका धाग्यात गुंफून त्या गावाचा नेत्रदीपक यश व बदल केला आहे , त्या गावकऱ्यांना पण मानाचा सलाम ।। आपल्या भाषणातून आपणास सगळ्या राजकीय व शासकीय समस्या चे व बांधनाचे अचूक जाण आहे व तरी त्या वर मात हि केली आहे हे वाखण्याजोगी आहे , आपल्या ह्या दीर्घ अनुभवाचे शासकीय स्तरावर दखल घेऊन , एक आदर्श ग्रामपंचायत आचारसंहिता बनवली पाहिजे ।। आपल्या प्रेरणेने गावागावात आपल्या मार्गदर्शन खाली आदर्श ग्रामपंचायती निर्माण होतील , आणि आपल्या सारखे इतर हि गावात , काही सरपंच नी त्यांच्या गावात बदल केला आहे , त्यांची हि आदर्श दखल घेऊन , त्यांना सामील केल्यास महाराष्ट्र त एक नवीन क्रांती येईल , तरी आपल्या कार्याला शुभेच्छा ।
@UshaHonmore5 жыл бұрын
साहेब तुमचा प्रत्येक शब्द खरा आहे.समजाबद्दल असणारी तुमची तळमळ जबरदस्त आहे.तुम्हाला सलाम.
@madhukarkurhade12355 жыл бұрын
पाटील साहेब मला शंका आहे की तुम्ही सांगता मी सातवी शिकलो आहे . तुम्ही खुप अभ्यास केला आहे. तुम्हाला व तुमच्या कार्याला आमच्या खुप खुप शुभेच्छा.
@kiranransing4 жыл бұрын
हे विचार ऐकून प्रेत सुद्धा उठून कामाला लागेल. 🙌🏼❤️ सलाम 🙏🏼
@सोमनाथपवार-न7ब5 жыл бұрын
माणसाला शिक्षणाबरोबर शिकवण पण महत्वाची असते हे आपण आपल्या भाषणांमधून स्पष्ट दाखवून दिले धन्यवाद साहेब खुप छान विचार आहेत आपले
@kirandeshmukh24205 жыл бұрын
खुप सुंदर विचार.. great आहात तुम्ही सर.. तुमच्या गावातील लोक खरच भाग्यवान आहेत.. हिरा आहत तुम्ही..
@netajikharade15515 жыл бұрын
भारतरत्न द्या सरपंच साहेबांना असा आदर्शवंत सरपंच मिळाला भाग्य लागतं . मस्त 👌
@kakakulkarni59145 жыл бұрын
श्री गुरुदेव सरपंच साहेब आपल्याला भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे आपण खरंच खूप छान कार्य करत आहेत खूप खूप अभिनंदन साहेब अशीच समाजसेवा आपल्याकडून अखंड घडत राहो हीच श्री गुरु चरणी प्रार्थना🙏🙏👌👌
@jaydattajogdand88905 жыл бұрын
श्री गुरुदेव
@santoshsonavane8735 жыл бұрын
Nivedan khupach chan aahe. Sir, awesome greatest compliment to you patil saheb.
@pankajgavalwad3565 жыл бұрын
👌 👌 खुपच छान सर तुमच्या सरक्या सरपंचाची आजच्या काळात गरज आहे.
@namdeowaje33485 жыл бұрын
सरपंच साहेब खरोखर तुम्ही देव माणूस आहे .साध्या शब्दातून लोकांना मोठे विचार पटवून देणारे शब्दप्रभू आहेत. सलाम तुमच्या कार्याला अगदी मनापासून..
@dattatrayamanjare67685 жыл бұрын
पेरे साहेब आपल्या कार्याला सलाम.प्रत्येकाने आदर्श घ्यावा असे विचार आणि कृतीही ....
@vishnujadhav81924 жыл бұрын
Pere patil namskar mi tumhala roj aikto tumchya gavcha vikas khupch changla aahe tumchya gavat ghan ha vishay nahi koni baher sandasla konich basat nahi pn tumchi sandas pani takun vaya naka ghalau ti etar maharashtratil tamam aaji maji sarpanchyanna khau ghalnyasathi theva ti khaun tumchya vicharachi barobri jari karta nahi aali tari tumchya sandaschi barobri keli tari aamcha vikas hoil ek gramst vishnu jadhav tq - lonar namskar.
@balasahebchavan67865 жыл бұрын
पेरे सर तुम्ही २-३ वोळेस भेटलात पण खरच सांगतो सर पण तुमच मार्गदर्शन मिळव ते काही तपचर्या पेक्षा कमी नाही खुपच विचार चांगल काम आहे सलाम तुमच्या कामाला सलाम तुमच्या कर्तुवाला
@abhisalve84185 жыл бұрын
ज्या गावाचे आपण संरपच आहात साहेब ते गाव फारच भाग्यशाली आहेस पाटोदा गावाला देव रूपात आपले महान कार्य करीत आहात आपले खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा 🌹🌼🌻
@jaysinghmagar13065 жыл бұрын
३०% शिक्षण आणि ७०% कृती हे सुत्र सर्वत्र वापरण्यात आले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने चांगला बदल घडवून आणण्यासाठी मदत होईल. तुम्हाला आणि तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम!🙏
@ExploreandInvest5 жыл бұрын
चलती बोलती प्रयोगशाळा
@pandurangbijwe98045 жыл бұрын
धन्यवाद गावाचा विकास नक्की कोण करणार तर सरपंच आणि अनुमोदन अनुकरन सहयोगशिल गावकर्यांचे मदत करून घेणारी ग्रामपंचायत संस्था हे उत्तर राहील
सॅल्युट सर तुमच्या सारख्या खंबीर सरपंचा ची आज आपल्या समाजाला गरज आहे. तुम्ही आमच्या युवा पिढीचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान आहात. जय हिंद.जय शिवराय जय शंभु राजे
@anjaniraymane23375 жыл бұрын
Sundr sr
@स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे5 жыл бұрын
anjani raymane मला सर बोलला का मला सर बोला असेल तर सर नका बोलु
@deepakchaudhari57605 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती ह्या व्यक्ती च्या अंतर्गत द्या.म्हणजे सर्व सरपंचान कडून काम हे करवून घेतील.नविन मंत्री सरपंच कामगाज देखरेख मंत्री. गरज आहे अशा पद्धतीने कामाची.
@POLICETODAYCRIMENEWSBEROMHARAS5 жыл бұрын
Eakdamm बरोबर
@dorik_kaka5 жыл бұрын
आपल्या सारखे सरपंच सर्व गावात असतील तरच गावाचा विकास शक्य आहे आपल्या गावाचे लोक भाग्यशाली आहेत कि त्यांची समश्याची काळजी करणारे सरपंच मिळाले मा सरपंच साहेबांना लाख लाख प्रणाम
@shivamff15365 жыл бұрын
प्रतेक गावाला जर आसा सरपंच लाभला तर महाराष्ट आमेरिकेला माघे टाकेल👏👏
@suyogbhai14325 жыл бұрын
1000000%%%👍
@pravinkumarshinde45835 жыл бұрын
I need you for development my village 😊😊
@reshmabachim69964 жыл бұрын
100%
@ushabaipawar64573 жыл бұрын
Rtyuei the best regards John sent
@ushabaipawar64573 жыл бұрын
Rfehdgfdiwgdw gh kwczay ispat Samoan j
@babanghutukade72775 жыл бұрын
पाटील साहेब तुमचा मनापासुन खूप खूप आभारी आहे की चालु पिढीला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्याबद्द्ल खरं तर तुम्हाला भारत रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे की एवढया सुविधा उपलब्ध करून ग्रामपंचायत च्या मद्यमातून केल्या आहेत तुमचा आदर्श सर्व सरपंच व जनतेनं घेतला तर देश नक्कीच महासत्ता बनु शकेल मी तर जरूर तुमचा संदेश मनापासून आमलात आणण्याचा प्रयत्न करीन साहेब तुम्हांला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@nandkumargaikwad1055 жыл бұрын
अति सुंदर साहेब, सकारात्मक विचार... जास्त आवडलेले विचार.. येथे थुंका.. 😂 😂 😂 😂 😂 खूप छान वाटले ऐकून... आपल्याला खुप खुप शुभेच्छा 💐
@vishnunandurkar69504 жыл бұрын
भास्करराव,वाटत नाही की तुम्ही सातवी पास आहात.तुम्ही जे सांगता त्यातला एक एक शब्द सत्य व फक्त सत्य आहे.एखादा पदवीधरही हे सांगु शकणार नाही.खुप खुप शुभेच्छा.
@bhaskarraobhanagepatil86915 жыл бұрын
ग्रामिन भाषेत आभ्यासु विचार खुपच छान
@sawarajsakore34315 жыл бұрын
Sarpanch saheb tumi gramvikas mantri pahije hote te gav nasibvan ki tumacha sarka manus gavala milala
@savitananore74443 жыл бұрын
खूप छान कार्य आहे आणि खूप छान सांगितलं आहे 👍👍
@aniruddhabondre16715 жыл бұрын
तुम्ही केलेले हे भाषण नाही तर अनुभव आहे , कारण भाषणामध्ये आश्वासने जास्त देतात नेते, खूप छान
आमच्या कोल्हेर गावचे, गेवराई भाग्य आहेत की दादा आमच्या गावात येऊन आम्हाला मार्गदर्शन केले, दादांचा आम्हाला शब्द आहे की गाव शंभर टक्के हगानदारीमुक्त झाले तर मी पुन्हा गावाला भेट देईल म्हणून, आणि आज आमचेही गाव हगानदारीमुक्त झाले आहे. धन्यवाद दादा आम्ही कोल्हेरकर
@Manishshinde19885 жыл бұрын
खरं तर या देशाचा..पतंप्रधान भास्कर..साहेबा सारखा पाहिजे.. लय भारी..
@harishchandradete56985 жыл бұрын
दादा आपणास मनपुर्वक नमण करतो, आपले कार्य खुप महान आहे.आपले गावासाठी, महाराष्ट्र,व देशासाठी असनारे योगदान पाहुन मन भरून आले.आपना सारखी ध्येयवेडी माणसे देशाला हवित.आपनास नमस्कार धन्यवाद.जय हिन्द.
@pramodjaisingpure72595 жыл бұрын
खरच दादा आपल्या सारखा दुरदर्शी सरपंच देशाच्या प्रत्येक गावाला मीळावा आपले आभिनंदन करावे तेवढेच कमी आहे . आपण वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीता हा ग्रंथा प्रमाने काम करत आहे आपणास जय गुरू
@tukarampawar77265 жыл бұрын
आपला विचार गावा गावात गेला पाहिजे . "अभिनंदन.". सरपंच साहेब. !!!!
@shekharsonawane73115 жыл бұрын
खुप छान, असा सरपंच प्रत्येक गावाला लाभला तर मला नाहीं वाटत की या महाराष्ट्राला कुण्या आमदार किंवा खासधाराची गरज लागेल
@krushnagujar5174 жыл бұрын
Great speech and you are all-rounder man...👍👍👍👍
@abhisalve84185 жыл бұрын
पेरे साहेब तुम्हाला भारत रत्न पुरस्कार मिळाला च पाहिजे तुमचे खूप खूप अभिनंदन व हादीँक शुभेच्छा
@शुभमठोसर5 жыл бұрын
देव मुर्ती मध्ये नाही देव मानसात आहे हे जिवंत ऊदाहरण आहे
@balasahebsirsat98315 жыл бұрын
असला सरपंच गावाला मिळायला, गावातील लोकांचे भाग्यच .....👍👍👍👍👍 मंत्र्यांना लाजवेल असा सरपंच आहे....🙏🙏🙏🙏🙏🙏
@vinodsao72365 жыл бұрын
प्रेरणादायी विचार सरपंच साहेबांचे.खर्या अर्थाने साहेब...नमन तुमच्या उक्ती आणि कृतीला.
@piyushbhangre6434 жыл бұрын
असा सरपंच प्रत्येक गावात पाहिजे तरच गावाचा विकास होईल great leader
@sainathkalavatre11435 жыл бұрын
एेखांद्या मंत्र्याला ही लाजवेल आशी कामगिरी केली सर तुम्ही तुमची लायकी ही खुप मोठी आहे सर द ग्रेट आभिमान आहे तुमचा आम्हाला
@shreyacoachingclassesloni31005 жыл бұрын
Simply Great
@rm-io3sq5 жыл бұрын
Nice sir
@Parmeshwar9talekar5 жыл бұрын
एकच नंबर दादा अभिनंदन आपलं मी माझ्या कुटुंबातील सर्वाच्या वतीने आपणास व आपल्या कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे ही प्रार्थना गोमातेच्या चरणी करतो मनपूर्वक हार्दिक अभिनंदन
@gorakshanathatmaramgiram74015 жыл бұрын
Great man
@amittambe34865 жыл бұрын
Great माणूस.. उत्कृष्ट गाव.. एकदा जाऊन गाव पहाच..
@sanjayupase79685 жыл бұрын
न. 1 सरपंच साहेब. सलाम तुमच्या कार्याला.
@ganeshhonmane36475 жыл бұрын
आसा समाजसेवक होने नाही खुप खुप आभार सरपंच साहेब
@bhimraosirsat80495 жыл бұрын
साहेब तुमची जागा ग्रामपंचायत मध्ये नाही तुम्ही तर पंतप्रधान पदावर पाहिजे जय महाराष्ट्र
@kailasshinde24215 жыл бұрын
1no na bhau
@sureshgole60565 жыл бұрын
तुमचे भाषणे एकुण अनंद वाटला सर धन्यवाद
@hitanshupatel53055 жыл бұрын
Its It's right, sir yours place isn't in grampanchyat. You want to be on place of prime minister...
@prakashvairale16535 жыл бұрын
R8
@tulashiramkadam2325 жыл бұрын
@@hitanshupatel5305 b
@amoldhale73915 жыл бұрын
खूप छान सरपंच साहेब......एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितलं ......तुमच्या कामाला सलाम.....👍👌
@EVEREADYSOLARindustryLTD5 жыл бұрын
दादा राम राम खरा उगवता सूर्य आहात तुम्ही.. 🌋👍👍 EVEREADY SOLAR..
@prasadpatil83735 жыл бұрын
Shripad patil panvel shivkar
@prasadpatil83735 жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌
@dipakkshatriya59584 жыл бұрын
d y b uiy hiii j899lkk
@dipakkshatriya59584 жыл бұрын
@@prasadpatil8373 i
@yogeshubale92185 жыл бұрын
राम राम दादा लय भारी भाषण
@someshwarahirrao87385 жыл бұрын
यारे यारे गरिबांनो या काही काम हाती घ्या करू खेड्याची सुधारणा काही हो !
@deepakchaure18775 жыл бұрын
आमच्या गावाला पण गरज आहे .तुमच्या सारख्या माणसाची सलाम सरपंच साहेब तुमच्या कार्याला
@prakashshinde13715 жыл бұрын
Shat shat naman and grand salute
@bandujapkar35715 жыл бұрын
कोणतीही गोष्ट सकारात्मक घ्यावी लागते तेव्हा बदल नक्की होतो. सरपंच साहेब आपल्या महान कार्यास विनम्र अभिवादन पुढील कार्यास शुभेच्छा
सर तुमच्या सारख्या सरपंचाची गरज भारतातल्या सर्व ग्रामपंचायतींना आहे.
@mundedv5 жыл бұрын
सर, अभिनंदन आपल्या सारखा सरपंच प्रत्येक जिल्यात कमीत कमी एक पाहिजे. माझे गाव - pachangri, ता. पाटोदा जि. बीड. एकदा तरी अवश्य भेट द्या.
@asifpathan26054 жыл бұрын
गुरुदेव , प्रत्येक वाक्याला शहारे येतात अंगावर कोरोना संपला की आधी तुमची भेट घेऊन माझ्या गावसाठी मार्गदर्शन घेणार
@njajob8575 жыл бұрын
ज्या गावात तुम्ही सरपंच आहात ते गाव खरच भाग्यवान आहे
@pavankumarpadwal83775 жыл бұрын
Khup chhan ....manacha mujara aplya karyala.....Kuth he bhrsht nich pudhari an kuthe aaplyasarkhe emandar lokprtinidhi
@rameshworgayke43225 жыл бұрын
खूपच सुंदर सर , खूप छान गाव आणि कार्य आहे आपलं
@kailasdesai99785 жыл бұрын
अप्रतिम......साहेब ... आपल्या कार्याला सलाम आहे.....बदल हा स्वतः पासूनच होतो हे आपण दाखवून दिलं.... आपण आपल्या अस्सल भाषेत आम्हास मोलाचे मार्गदर्शन दिलं त्या बद्दल आपले मन:पूर्वक आभार... बदल हा निश्चित होणार अन् सुरुवात झाली आहे.....
@gaffarautomobiles94414 жыл бұрын
सर तुम्ही ग्रेट आहोत तुमचा सारखा मानूस प्रतेक गावात पाहिजे सर्व धर्मसमभाव
सरपंच कसा असावा तर असा असावा ़ खरच तुमच भाषण ऐकण्याचा योग आला कारण तुमच्यासारखे माणसं मिळु शकत नाही. धन्यवाद पेरे साहेब. (मी माळेगांवचा रहिवासी आहे)
@sunilkadam45255 жыл бұрын
तुमचं भाषण ऐकून ग्राम पंचायत मधील कारभारताबद्दल खूप काही योजनानची माहिती मिळाली तुमचे मनापासून अभिनंदन..........!
@mangalajadhav92604 жыл бұрын
आम्हीही तुमच्या गावाला भेट दिली होती साहेब , खूप छान वाटल.
@avinashkamble33315 жыл бұрын
साहेब तुम्हाला देशाच्या पंतप्रधान केले पाहिजे, 100% प्रगती होनार.....
@ananthate67102 жыл бұрын
खूप छान भाषण आवडल साहेब मला
@klpdhirajdeshmukh65585 жыл бұрын
सरपंच साहेब तुम्ही सर्व गावच्या सरपंच लोकांसाठी एक प्रशिक्षण शाळा सुरु करा! आपणास मानाचा मुजरा 🙏
@amolranafitness23295 жыл бұрын
सर तुमचा आदर्श घेतला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरपंचांनी 🙏🙏
@govindkakade68255 жыл бұрын
सरपंचांनी आदर्श घेण्यापेक्षा ग्रामस्थांनी घ्यायला हवा जे सरपंच निवडून देतात चांगला सरपंच हा ग्रामस्थ निवडतात
@yogeshwar68795 жыл бұрын
खूप छान सर, आदर्श आहात तुम्ही
@yogeshkapade6885 жыл бұрын
Hi
@Sln15154 жыл бұрын
असा सरपंच होणं गावासाठी भाग्यच लागत. जय शिवराय
@sandipbhusnar68705 жыл бұрын
ग्रेट सरपंच तुम्ही गावोगावी जाऊन मार्गदर्शन केले पाहिजे i salute sir
@navnaththorve68885 жыл бұрын
खुप छान वाटले हे ऐकुन
@sujitrandhe58125 жыл бұрын
लाख लाख सलाम पेरे साहेब तुमच्या महान अश्या कार्याला , महान विचाराला ....
@prashantjadhav58795 жыл бұрын
खुप सुंदर video Record केला आहे. Nice and veery good
@Priydarshani5 жыл бұрын
दादा अप्रतिम ,सुंदर , आमच्या महाराष्ट्रचे मुख्यमंत्री तुम्ही पाहिजे👌👌👌👌👌👍👍👍
@avinashnikam43125 жыл бұрын
Great कार्य करत आहात दादा साहेब तुम्ही।।
@krishnatgavali36395 жыл бұрын
सर खुप छान आपली गरज आहे सर्वाना.
@machindrakamble5385 жыл бұрын
शिक्षणाने ज्ञान मीळत असले तरी शहानपण येईलच असे ठामपणे म्हणता येत नाही, परंतू आपण अल्पशिक्षीत असूनही जे मिस्कील आणि प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले, त्यास तोड नाही, 'आधी केले मग सांगीतले' या ऊक्तीप्रमाणे म्हणूनच आपण थोर आहात, आज अशाच नेत्रत्वाची देशाला पूढे नेण्यासाठी खरी गरज आहे. धन्यवाद
@keshardudhare60025 жыл бұрын
भाऊ संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता मध्ये जे लिहिले ते तुम्ही प्रत्यक्षात ऊतरले. सरकारी कर्मचारी बदल तुमच्या मनात आदर आहे. धन्यवाद भाऊ
@shahajitakale64695 жыл бұрын
सरपंच साहेब तुम्ही प्रत्येक गावात जाऊन समाजाला प्रबोधन केले पाहिजे खूप गरज आहे.खूप खूप छान.