खूप छान निर्णय आहे, आणि तो असायलाच हवा ,आता फक्त ती काटेकोरपणे याची अमलबजावणी करा तरच याचा फायदा गरिबांना होईल, जे बोगस आहेत ते आधी शोधून काढा आणि गरिबांना त्यांचा हक्कच धान्य मिळू द्या, सर्व अधिकारी वर्गाला माझ्या मनातून सांगतोय खरच यावर प्रामाणिक पणाने काम करा कोणालाच यातून सुटका नकोय, अच्छे दिन हे बाकी नंतर बघू ,आधी आपल्याला आपला गाव जिल्हा सुधारू द्या इच्छा हीच आहे, सहमत असाल तर नक्कीच सहकार्य करा
@bhimraokamble8843 жыл бұрын
राशन कार्ड सोडा. खर म्हणजे, कोणत्याही शेतकर्यांचे कसलेही कर्ज माफ करने हे पाप अाहे. कारण या मूळे सत्ता धारी हे प्रचंड घोटाळे करतात, प्रामाणिक पणे राज्य कारभार केला तर देवपद लाभले.
@pudak79473 жыл бұрын
6AM the
@norbancoelho20603 жыл бұрын
फार चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 😊
@prakashpatil15333 жыл бұрын
मे महिन्या पर्यंत मुदतवाढ द्यावी हि नम्र विनंती.
@ravindranaik58983 жыл бұрын
पांढरी शिधा पत्रिकेवर काहीही मिळत नाही मग पांढरी शिधा पत्रिका तपासणी का?
@vrrajaramkhot94043 жыл бұрын
या बाबतीत मी पण सहमत आहे
@thecrazymind99563 жыл бұрын
तुघलकी त्रास देण्यात धन्यता माणन्यासाठी.बाकी काय लुटच लुट
@bandugavhane51243 жыл бұрын
वन नेशन वन रेशन ही योजना सुरु करा आणि गरिबांना ज्यांची हातावर पोट भरत आहेत त्यासाठी ही योजना चालू करा
@AtoZKATTA3 жыл бұрын
ही योजना चालु झाली आहे आता तुम्ही तुमचे रेशन कोठून ही घेऊ शकता फक्त त्याआधी तुम्हाला तसा फॉर्म भरावा लागेल
@AtoZKATTA3 жыл бұрын
अधिक माहितीसाठी atoz katta या चॅनेल ला भेट द्या
@surekhapatel33833 жыл бұрын
बोगस रेशन कार्डची तक्रार कुठे करू शकतो? सर्वसाधारण नागरिक म्हणून.
@AtoZKATTA3 жыл бұрын
तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता आणि जर तुमच्याकडे भरपूर पुरावे असतील तर संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा कार्यालयात तक्रार करा आणि त्याची प्रत उप आयुक्त पुरवठा व अन्न नागरी पुरवठा विभाग मंत्रालय यांना देऊन त्याची OC घेण्याचे विसरू नका
@keshaoramteke90343 жыл бұрын
Dhanywad úpyukt mahitee. Dilya babt.
@pramodkshirsagar15043 жыл бұрын
निवडून गेलेल्या आमदार ,खासदार,यांनी हजारो कोटी रुपये लाटले, की जे कायदे मंडळाचे सदस्य असतात, उद्योग पतींनी हजारो कोटी रुपये बुडवले त्याचं काही नाही.अन् भामट्यानो गोरगरीबांच्या रेशनकार्ड धान्याच्या मुळावर उठलाय नालायकानो तुम्हाला जराही लाज कशी नाही.
@jyotipadyal69303 жыл бұрын
🙏 आभारी आहोत.
@ravindranaik58983 жыл бұрын
सफेद रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानदार जवळ पण घेत नाहीत रेशन सोडा मग सफेद रेशन कार्ड धारकांना कसे रद्द करणार?
@sudeshagarkar48853 жыл бұрын
फारच छान माहीती दिलीत धन्यवाद, ही मोहीम राबविण्यात येणार असून त्यामुळेच बोगस शिधापत्रिका शोधून काढणे शक्य होईल.
@surekhapatel33833 жыл бұрын
बोगस शिधापत्रिका बनवणारे व देणारे यांना अनेक पळवाटा आहेत 'चोर सोडून संन्याशाला शिक्षा' अशी आताची परिस्थिती आहे. भ्रष्टाचारी अधिकारी याला कारणीभूत आहेत.
@jalgaondance16313 жыл бұрын
अखिर अछे दीन आ ही गये..! ब्रेड नही मिलता है तो अब केक खाओ..!!
@thecrazymind99563 жыл бұрын
white रेशनकार्ड काहीच मिळत नाही online दिसत नाही.
@akbarpathan51103 жыл бұрын
Pathan, Akbar, pathan
@govindsakre37413 жыл бұрын
अद्याप काही रेशन दुकानांमध्ये नवीन फार्म उपलब्ध नाहीत.
@shamalshirsat87693 жыл бұрын
लॉकडाउन मध्ये धान्य मोफत देण्यात आले पण काही लाभार्थीनी हे धान्य विकले दुकानदारा ना आणि दुकानदारने ते च धान्य स्वतःच फायदा लाव विकले काय म्हणावे या लोकांना - लोक फक्त सरकारच्य्प नावाने बोलतात पड स्वःत काय करतात . जेवढे आवश्यक आहे तेवढे च धान्य घ्यावे
@jalgaondance16313 жыл бұрын
रेशन कार्ड बाद म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक नाही याचा हा खेळ पुन्हा सुरू होणार आहे कारण मोदी Kovid-19 जाण्याची वाट पाहत आहे..! हे मोठे षडयंत्र आहे..!
@rohinimokashi85133 жыл бұрын
वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील तर काय करायचं3. बायको v नवरा लांब राहत असतील
@jivanthakare37603 жыл бұрын
Reshn kardmade nav Kasey takave sir
@surekhapawar97553 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद.
@rohinimokashi85133 жыл бұрын
कामधंदे सोडून फिरत बसने ओळखपत्र आधार 1 वर्षातले लागणार तर परत काढायला जायचे का
@anilsuryavanshi30543 жыл бұрын
Anil,suryawanshi,jambhole,sheroll
@rupalikirtane21273 жыл бұрын
एव्द्च. बाकी. राहील. आहे. का. ?
@dilipraut1703 жыл бұрын
राशन धारकांची तपासणी होणे आवश्यक आहे शासणाची पेंशन घेत आहेत आणी शासनाला फसवत आहेत.
@sudhakarmhaske59043 жыл бұрын
एकाच पत्त्यावर विभक्त कुटुंब राहतात, मग सगळ्यांचे राशन कार्ड रद्द करणार का? हा अन्याय असणार आहे.
@drswapnilprabhulkar61833 жыл бұрын
एकत्र कुटुंब पद्धती नष्ट करण्याचे हे पुढचे पाऊल आहे.
@AtoZKATTA3 жыл бұрын
कोणाचेही रेशन कार्ड रद्द होणार नाही
@khaledali93303 жыл бұрын
भाहोत अच्छा निर्णय लिया गया धन्न्यावाद,
@murlidharpatil51223 жыл бұрын
रासन कार्ड वरचा पत्ता हा जुना आहे व आम्ही राहतो त्या ठिकाणचा लाईट बिलाचा पत्ता वेगळा आहे असा पत्ता चालेल का, आम्हाला लवकर उत्तराची अपेक्षा करतो.
@b.salmale36703 жыл бұрын
़
@nehaachrekar51443 жыл бұрын
१२अंकाची काय भानगड आहे? ते कळेल का
@gajananbobade42703 жыл бұрын
Rashan card cha Navin number Aahe Tyala RC mantatat...
गरिबांना आणि विधवा निराधार महिलांना न्याय मिळवून द्यायला हवा 👍
@arunakalsait39893 жыл бұрын
कुठे जायचे फार्म भरायला राहायला हडपसर येथे रेशनकार्ड कुंजीर वाडी मध्ये मग काय करावं मार्गदर्शन करावे आम्हाला माहिती मिळत नाही
@parajikedar32513 жыл бұрын
Mala keshari Rationakard Asunahi kahich Milat Nahi Tari Kaya karave.lagal.
@AtoZKATTA3 жыл бұрын
तुमचे उत्पन्न किती आहे त्यावर अवलंबून आहे
@dr.dhananjayn.mahajan17703 жыл бұрын
छान माहीती दिली
@vivekkamble43773 жыл бұрын
GOOD VIDEO THANKS
@vedantisaundalkar35953 жыл бұрын
सर दारिद्ररेषेखालील पिवळ्या कार्डसाठी उत्पन्न मर्यादा किती असते?
@AtoZKATTA3 жыл бұрын
सध्या पिवळे रेशनकार्ड देने बंद केले आहे
@narendrasharma94463 жыл бұрын
एक नंबर काम कामाची गरज नाही म्हणतात
@rajkumarsurvase18883 жыл бұрын
धन्यवाद
@rohinimokashi85133 жыл бұрын
फक्त गॅस बिल ओक आहे
@tanajishelar55423 жыл бұрын
खुप छान माहीती दिलीत , ही माहिती ओन लाइन भरता येते का माहिती सागा़,
@subodhhodawadekar9143 жыл бұрын
Thanks
@umanair77493 жыл бұрын
What else government can do ?
@dinkarkshirsagar2593 жыл бұрын
Where and when I can get this form. In the past also I filled form which is of no use
@pankajkumar-rz4yp3 жыл бұрын
ha form kuthun bhetnar. online form milnar kahe???
@jyotimishra65703 жыл бұрын
Very good
@borkardhananjay233 жыл бұрын
Deshatil jantela ajun ek task bhetla. Aayushyabhar form bhara. Mahatvachya muddyavarun laksh bhatkawa. Pudhe NRC/CCA che form bhara. CHOR MODI SARKAAR. Jai Bharat.
@dipalikhetle91473 жыл бұрын
छान माहिती दिली आहे धन्यवाद
@vishnubharate90573 жыл бұрын
छान माहिती आहे
@sudeshagarkar48853 жыл бұрын
अधिकारी वर्ग मुळेच अशा बोगस शिधापत्रिका देण्यात येतात
@chetanvalvi71763 жыл бұрын
राशन दुकान दाराकडून काही माहिती देत नाही, वेळेवर.
@drswapnilprabhulkar61833 жыл бұрын
Voting cards also must be linked with aadhaar number.
@chetanvalvi71763 жыл бұрын
तरी आमचे रेशन कार्ड रद्द होईल का?
@dashrathpatil60252 жыл бұрын
Mazhya bajula Rationa dukan ahe car bullet gheun free che dhanya gheun jatat he band kara
@surekhapatel33833 жыл бұрын
आपल्या रेशन कार्ड वरती मिळणाऱ्या धान्याची माहिती आरटीआय द्वारे मिळवू शकतो का? कारण रेशन दुकानदार किती धान्य दिले याची पावती देत नाही .ऑनलाईन माहिती आणि प्रत्यक्षात मिळणारे धान्य यामध्ये तफावत आहे
@AtoZKATTA3 жыл бұрын
तुम्ही 12 अंकी rc नंबरने सुद्धा किती धान्य मिळते ते पाहू शकता आणि तरीही धान्य कमी डिले तर त्याची ऑनलाईन तक्रार करा
माझे दारिद्रय़रेषेखालील जुने कार्ड आहे. ते बाद झाले असल्याचे सांगतात. मी स्पाइनल कॉर्ड इंजुरीने अपंग आहे. मला नवीन कार्ड काढायचे आहे. कृपया मला कोणते कागदपत्रे लागतील याचे मार्गदर्शन करावे ही विनंती. 🙏🙏
@AtoZKATTA3 жыл бұрын
तुमचे कार्ड कशामुळे बाद झाले आहे त्याची आधी चौकशी करा
@imransolanki30553 жыл бұрын
hendicep parsan hai usako kya benfit milega sir kyuki me viklang hu
@manojshankarchaudhari44063 жыл бұрын
Sir आमचे केशरी रेशन कार्ड आहे 12 अंकी नंबर नंबर आहे पन धान्य नही चालू काय करावे लागेल
@AtoZKATTA3 жыл бұрын
12 अंकी रेशन कार्ड नंबर नुसार तुम्हच्या कार्ड वर कोणती स्कीम लागू आहे ते चेक करा त्यानुसार तुम्हाला किती धन्य मिळायला पाहिजे ते समजेल
@arvindjagtap26013 жыл бұрын
From kasa milel
@shankarbiradar24923 жыл бұрын
Rashan dukanavar
@AtoZKATTA3 жыл бұрын
दुकानदार कडे
@prabodhinipatil13443 жыл бұрын
हे काम पूर्ण करण्यासाठी अन्नपुरवठा विभाग प्रमुख कडे जायचे काय
@vijaykumarlothe29093 жыл бұрын
छान माहिती
@anilchavan75733 жыл бұрын
याविषयीची नियम व अटी कोणत्या आहेत याची माहिती बताओ
@harinsan33343 жыл бұрын
Hindi me vidio bnao n
@vinayakpatil21783 жыл бұрын
Nice information
@AltafKhan-cm4mi3 жыл бұрын
rajayatil sampurn retion dukanech band kara. karan ha kada bazaricha marg parshst karto. toch mal satha na karta mokdya bazarat midel tar annya dhannya savast darat midel.
@rohitshembavnekar64373 жыл бұрын
हे चुकीचे आहे..,
@vaishalikamerkar22573 жыл бұрын
Khup chan mahiti
@shankarmangude10323 жыл бұрын
धान्य दुकानांमध्ये फॉर्म जमा करून घेतले पोच पावती दिलेली नाही
@मधुकरपहूरकर-थ1ट3 жыл бұрын
मधूकर पहूरकर
@discoprashant23813 жыл бұрын
Sarakar acha murkhpana! Corona ne tension dile, ata sarakar tension deta ahe.
@ameetavaidya37343 жыл бұрын
Silickfownmulebaryach lokanchya nokrya gelya aahet 6 mahine pagarmilala nahi tumhi ji varshik utpanna the le aahe te kamvali baisudha kamvte sarkarni thoda vichar karava aaj kal varshik 100000 Ghar chalat nahi lightbill gharbhade mulachi fee train pass hyatch sadharn 2000 jatat Saglyache bhav varhle aahet Gass 800 rupay zala aahe Hya saglyacha vichar karva
@vijayadoke16873 жыл бұрын
Form kude miln
@humanbeing58713 жыл бұрын
Fhakt garibannach ration card dya .
@vilasbhaisare97663 жыл бұрын
पांढ-या कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून काहीच मिळत नाही.तर तपासणी कशासाठीॽ
@madhurijogi97873 жыл бұрын
Adhikaranmudech ase bogas kam kelya jate,jyanna garaj nahi tyanna te sarv sarkari suvida d'etat ,ani ji niradhar majbur mahila ekadhi lahan muli geun kase basi Mulla ncha sambhad karte,tyanna bait shabhacha ullek karun kutalehi labh det nahi
@sanjayghanekar56173 жыл бұрын
संजय कुमार
@suryakantnagvekar78283 жыл бұрын
3
@parkashgothankar33673 жыл бұрын
Nice
@sagarnikam19333 жыл бұрын
Rashan nahi milata
@shivajinade78193 жыл бұрын
dr
@vedantisaundalkar35953 жыл бұрын
Please reply sir
@wasim27753 жыл бұрын
बर...
@PrakashLothe3 ай бұрын
9😂😂❤❤❤
@shivajinade78193 жыл бұрын
,bio
@rushikeshgharat82963 жыл бұрын
Khup. Chan Nahiye
@vanitajoshi10043 жыл бұрын
Mhatvachi mahiti🙏👌🇮🇳
@umanair77493 жыл бұрын
🤔
@ranveerburade17473 жыл бұрын
Chhan mahiti
@anilchavan75733 жыл бұрын
फॉर्म नमुना PDF file करून 9527115574या नंबर वरती पाठवा मी स्वता राशन दुकानदार आहे
@sanjaykale82383 жыл бұрын
लोकांना दारू साठी पैसे राहतात आणि फुकटचे रेशन पाहिजे।सगळ्यांना सारखेच दर पाहिजे
@madhurijogi97873 жыл бұрын
Mazyakade rashan card nahi me vibhakt mahila asun mala 2muli ahet,ani 8yers zale mala aj parant kutalach sarkari labh midala nahi,mala swatache dhar pan nahi majuri karun mulincha sambhad karto
@amolpawar16693 жыл бұрын
@@madhurijogi9787 ज्यांच्याकडे कारड नाही त्यांच्यां साठी काय सुविधा आहे किवा त्यानें कां य करावे
@pramodbodade99413 жыл бұрын
म्हणजे ज्यांच्याकडे गँस आहे त्यांचे राशन कार्ड रद्द होणार
@hemlatamarathe31793 жыл бұрын
Aaj kal sarva kde gas asto
@dinkarkshirsagar2593 жыл бұрын
Mine is a white card I don't get any benefit. I am 73 years old. Nowadays I am living alone how to do as I move out my residence for 60% days.
@दतात्रयकुटे3 жыл бұрын
Good
@pradeepsoni48373 жыл бұрын
form kuthe milnar hi mahiti sadar karavi
@abasahebdeshmukh9883 жыл бұрын
Gramin bhagasati mudat DATE?
@rupchanddeshmukh67833 жыл бұрын
पैसे मागते रासन दुकान वाला
@AtoZKATTA3 жыл бұрын
त्याची तक्रार करा कोणतेही नवीन रेशन कार्ड काढण्यापासून ते सर्व गोष्टीसाठी 100 रुपये पेक्षा कधीच जास्त खर्च येत नाही