बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका अपंगाचे पैसे आले नाही
@मराठीऑलराऊंड11 ай бұрын
3000 वर्षातून फक्त एकदाच मिळणार आहेत
@IshwarGanapathiMore10 ай бұрын
शिमगा आला आहे.1रूपया पण वाढ केली नाही. 3000रूपये कधी होणार
@nishabobda31803 ай бұрын
मी 69 वर्ष चालु आहे उत्पन्न कांहीं नाही पेंशन नाही घर नाही डाक्युमेंट खूप मागता कुठे धावपळ करणा आधार रेशनकार्ड Bank हे देऊ शकते हे मुख्यमंत्री पर्यंत पोहोचली पाहिजे उत्तर द्या
@tatyagavhane245211 ай бұрын
दिवस जवळ आलेत म्हणून या घोषणा कराव्या लागतात,
@DevramAmle3 ай бұрын
मुख्य मंत्री जेष्ठ नागरिक कागदपत्रे फोटो दिलेआहे तरी आपली शाखा शिवसेना डोंबिवली पूर्वेकडील शिवाजी महाराज पुतळा शेजारी तरी सहकार्य करावे कळावे आपला देवराम भिकाजी आमले डोंबिवली डिंगोरे
@dattatraynarwade42483 ай бұрын
श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या नागरिकांना याचा लाभ मिळतो का
@Shobha-eh9cj27 күн бұрын
ओह
@mahendrajoshi9053Ай бұрын
नमस्कार सर मी हे सगळं बघितले असे खूप फॉर्म भरून झाले, पुष्कळ पेपर्स झेरॉक्स कॉपी काढून बँकेत जमा केले पण एकही पैसा आला नाही, हे खरे आहे का फक्त आम्हाला वीज आणि पाणी फ्री करून द्या, बाकी काही नको भाजी 100रुपये केली तरी चालेल.
@narayanpawar760611 ай бұрын
शासकीय योजना फक्त ₹1.5व 2लाख चे उत्पन्न असण्याराना लाभ मिळेल
@RanawareIshwar11 ай бұрын
हो बरोबर आहे दादा 💯💯🙏
@rameshchandradhire805710 ай бұрын
पेंशन हा शब्द वापरू नका.वकीला चा सल्ला घ्या.
@hay78345 ай бұрын
माझी आई सत्तर वर्षांच्या आहे मुलगा नाही.नवरा.नाही.तिला.मिळेल.का.पेन्शन
@samalesamale6 ай бұрын
बरोबर आहे मैं वरुण बालवाड़ी केली पंचायत सरकार ने माला अनुदान मिला दे नहीं
@dipakfawade8143Ай бұрын
प्रत्येक महिन्याला 3000 रुपये भेटणार ❓
@ज्ञानदेवकुभार3 ай бұрын
ओम शांती वयाची मर्यादा किती
@prashantsawant-zg2cl5 ай бұрын
Sir I will stay Rantal basis. I have no any source to incom. I haw can take.
@muktabairajale11945 ай бұрын
वर्षातुन एकदा मिळणार आहे चुकीचे सांगुन वयोवृद्ध व्यक्ती ची दिशाभूल केली जात आहे स्पष्ट का सांगत नाही एकदा मिळणारं आहे
नक्कीच त्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवत आहोत लवकरच आपल्याला चैनल वरती पाहायला मिळेल. 💯✅🙏
@LataMohinkar11 ай бұрын
Kay re bhau ... Ithe asha cha Gr kadaysathi net lagt aahe , mukhyamantri sahebanna, he kam bre jamte yanna , kuthala mukhyamantri ha asa nighun gelela bra kashi la
@vasudevkarve11456 ай бұрын
Khote news nako Pf cha nirnay ghevu shakat nahi
@LataMohinkar11 ай бұрын
Khote aaswasan dete mukhyamantri, bali padu nka
@susanswami81537 ай бұрын
Mazi mummy la pension ka nai mil rahe 78 age hai Mumbai Mai hai
@RanawareIshwar7 ай бұрын
तुम्ही फॉर्म भरला आहे का?
@SupriyaDhotre-r5f7 ай бұрын
This is not a pension scheme.
@anitaoberoi-cy9it6 ай бұрын
गव्हरमेंट शुड हेल्प दिस एज ग्रुप बिकॉज़ ऐट दिस एज वी जस्ट कॅंट वर्क सो प्लीज़ इट इज़ अहुंबले रिक्वेस्ट तो हेल्प दिस ६५ट्लो. अबव एज ग्रुप थैंक you