सर खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद 🙏. मोठी फी घेऊन कायदेविषयक सल्ला देणाऱ्यांनी सुद्धा हा मुद्दा सांगितल्याचे ऐकायला मिळणार नाही, एवढे महत्वाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🏻
@advocatepramoddhokale11 ай бұрын
धन्यवाद
@vikramkhandagale108511 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर.आपले धन्यवाद साहेब.
@SwapnilDodke-d5cАй бұрын
Ani te je donor certificate tycho Kai den dele ahe toast agreement money dele hotel Zareena Varsha Ata ase ktidonor dele astil clinic made mag kai
@ashokprasade65669 ай бұрын
खूप v आती महतवा ची माहीती , सर तुम्ही दिली आहे.घरोघरी आशीच प्रकरने चालू आहेत. मूळ मालक बाजूला राहून बाहेरचे लोक प्रॉपर्टी वर हक्क अजवू लागले आहेत.
@rahulc10711 ай бұрын
Again a very useful explanation for a major court judgement and its implications in real life situations. Many thanks.
@bharatdhamne5839Ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली
@suhastawde977110 ай бұрын
हिस्से पडलेली परंतु वाटप न झालेली वडिलोपार्जित जमीन विकताना सहहिस्सेदारांची समंती घेणे आवश्यक आहे का ? अशी जमीन एखाद्या सहहिस्सेदाराचा मुलगा खरेदीखतात तो हिस्सा चतुरसीमा दर्शवून खरेदी करू शकतो का ?
@sainathtekale400110 ай бұрын
खुप छान माहिती ❤
@RC-TechG11 ай бұрын
Great advice. Thanks
@advocatepramoddhokale11 ай бұрын
Thanks
@UttamKamble-q1h4 күн бұрын
30 वर्षांपूर्वी वडिलांनी चुलत्याला जमीन गट नंबर दुरुस्ती करून दिले आहे गट नंबर आदलाबदली केलेला आहे जमीन ती जमीन परत घेता येईल का माझ्या वडिलांना फसवून
@YuvrajGayakwad-c6n2 күн бұрын
Sir डबल registry वर उपाय सांगा
@Kitty-yj6ep7 ай бұрын
सर आपण खुप छान माहिती दिली आहे. सर खरेदीखत झाल्या पासून कधी पर्यंत चॅलेंज करू शकतो
@advocatepramoddhokale7 ай бұрын
तीन वर्षाच्या आत
@sdsolanki4948Ай бұрын
खूप छान सर
@sachinjadhav22469 күн бұрын
वडिलोपार्जित जमीन चा वडिलांना वारसांची संमती न घेता 99 वर्षाचा भाडेपट्टा करून देता येतो का (मुलांचं वय ४५ आहे)
@VINAYAK0807VS9 ай бұрын
सर नमस्कार आमच्या वडीलाना बक्षीस पत्र जमीन मिळाली होती आणि ती जमीन वडीलांनी आम्हाला व आमच्य आईला माहीत नसताना कोणीतरी फसवून जमिन विकत घेतली आहे ती जमीन कर्नाटक मध्ये आहे वडीलंनी तेथून पैसे उसने घेतले होते सावकारा कडून त्यावेळी आम्ही 7 वर्षाचा होतो आमच्या वडीलांचे जमीनीचे कागदपत्र त्या सावकारा कडे होती तर त्याने आमची कोणतीही संमती न घेता वडीलांना फसवून ती जमीन त्याने स्वतःच्या नावावर केले आहे आम्ही महाराष्ट्रा . मध्ये राहतो माझे वडील पण मयत झले आहेत 😢 काय करायचे हे कळेना सर प्लिज मला माहिती मिळेळ का सर
@sunitadegaonkar64818 ай бұрын
Good. Informetion
@kishorchavan340Ай бұрын
🙏सर घराचा उतारा वरती आई चे नांव वरती व दोन मुलाची नावे खाली आहेत तर आई ला हे घर एकटीला विकता येते का फिलीज रिफलाय दया... 🙏
@aaanajagdale9401Ай бұрын
साहेब वडिलांर्जित जमीन किंवा इतर प्रॉपर्टी खरेदी करताना अगर विकताना सुप्रीम कोर्टातील, सन, 2011 मध्ये झालेल्या निकलाचा नुसार जी माहिती दिली धन्यवाद साहेब
@sunitamandlik637911 ай бұрын
सर आमच्या दिराने आईच्या नावाने असलेली शेती आईकडून खरेदी केली आहे अस खरेदी खत तयार केल. आणि इतर भावांना काहीच दिल नाही अशी फसवणूक करून त्याने ती शेती स्वतःच्या नावावर केली आहे. त्यासाठी काय करता येईल प्लीज सर तुम्ही यावर माहिती द्या.
@advocatepramoddhokale11 ай бұрын
त्या साठी अनेक गोष्टी पाहावी लागेल...अस सांगता नाही येणार
@sunitamandlik637911 ай бұрын
@@advocatepramoddhokale 🙏
@vasudeodesai11146 ай бұрын
Good information
@leenashetye6517Күн бұрын
अहो पण लोक गपचूप विकतात खोटे बोलून सह्या घेवून विकतात 😂
@sudhakardangle66485 сағат бұрын
जर बायकोने स्व:ता होऊन 30 वर्षापूर्वी तीला सरकारी नोकरी साठी/कामाला लागण्यासाठी घटस्फोट घेतला असेल, आणि मुलांचाही ताबा घेतला असेल तर तो एकटा पडला होता , तसेच तो चुलत्याने दत्तक घेतला होता,तर आता त्या मुलांचा आणि त्या घटस्फोटीत बायकोचा अधिकार असतो का ?
@bapuraodhembre62985 ай бұрын
हा निर्यण कोणत्या वर्षी पासून लागु मागील व पुढील दोन्ही साठी का स्पष्ट करा सर
@jaybhim174211 ай бұрын
Sir आमच्या खरेदीखतमधे "शेती सुधारण्यासाठी पैश्याची गरज आहे" असे लिहिले आहे मग ते खरेदीखत पण रद्द होऊ शकते का?
@sambhajijadhao6591Ай бұрын
mulgi vadilakdun jmin khredi karu skte ka pls mahiti dya sir
@advocatepramoddhokaleАй бұрын
Ho
@Kolekar-mg4sf15 күн бұрын
चतुर सीमा खरेदी करताना केली आहे पण आता वारसे दिशा लावली नाही म्हणून दावा kru शकता का??
@jaybhim174211 ай бұрын
Sir aamchi 1996 chi kharedi aahe. Ti pn rdd hou shakte ka
@hareshbaswat220711 күн бұрын
सर जर समजा वडिलोपार्जित 42 गुंठे जमीन आहे तर त्याच्यातली 21 गुंठे कर्त्याला विकता येऊ शकते का?सर plise रिप्लाय करा
@advocatepramoddhokale9 күн бұрын
एवढ्या माहितीवर. सांगणं शक्य नाही
@subh21736 ай бұрын
Thank you saheb
@shloka96229 ай бұрын
Majhya sasryane parspar majhya navryachi samatti n gheta tyanche navachi kahi bhag jamin Lahan mulachya patnichya Navawar keli te kase yogya ahe ka mothya mulala wishwasat n gheta mala (mothi sun) tyawar kahi karata yeil ka Please sangave
सर जमीन जर हलकी किंवा बंधाऱ्या च्या पाण्याने पीक वायला जात असेल तर आजोबा बाकी मुलाच्या तुलनेत अधिक देऊ शकता का. दिल्यास त्यावर कारवाई होते का.
@advocatepramoddhokaleАй бұрын
ते सर्वांच्या संमत्तीने ठरू शकते. आजोबा एकटे ठरवू शकत नाहीत
@avinashnashte95117 ай бұрын
Very good Video
@RaghunathGhag6 ай бұрын
जर वडिलोपारजीत जमिनीवर एकच वारसाचे नाव असेल जवळ जवळ तीन पिढ्या आणि इतर कोणाचेच नाव नसेल सात बारावर. तर जमीन विकू शकतो काय
@rohinishardul282411 ай бұрын
सर बहींणिना वाटपाच्या दाव्यासाठी जमिनीची व्हॅल्युएशनची काहितरी रक्कम भरावी लागते का
@advocatepramoddhokale11 ай бұрын
Valuation करणारा पैसे घेणार
@rohinishardul282411 ай бұрын
धन्यवाद सर
@yoginikulkarniАй бұрын
नमस्कार मॅडम,मला एक प्रश्न विचारायचा आहेत. तर माझ्या सासर्यांच्या निधना नंतर हक्क सोड पत्र केले. त्यावर माझ्या नणंद यांनी सही केली पण ति फक्त नोटरी केली आहेत. त्याचे रजिस्ट्रेशन केले नाही. आणि त्यावर फक्त वडिलोपार्जित शेती असा उल्लेख आहेत. तर आता वडिलोपार्जित घर आहे त्याचे कोणतेच हक्क सोड पत्र झाले नाही कि फक्त भावांनी सामान वाटणी करून घेतली. त्यामध्ये आम्ही आमचा हिस्सा देऊन टाकला म्हणजे विकला. त्यावर आम्ही आमच्या नणंद कडून संमती घेतली. आता सगळी जागा दिरंच्या नावे झाली पान त्यावर अजून हक्क सोड पत्र झाले नाही. त्यावर सासूबाई आणि नणंद यांचे चे नाव दिरांच्या घरच्या प्रॉपर्टी वर लागते का? कारण त्यांनी हि कोणतेच हक्क सोड पत्र वर सही केली नाही. आणि मग सासूबाई चे नाव लागत असेल तर त्याच्या वारस दरांचे पण नाव लागते का? पण आम्ही आमची जागा विकली असल्यामुळे सासूबाई चे वारसदार म्हणून मिस्टर यांचे नाव लागते का?
@advocatepramoddhokaleАй бұрын
असे सांगता येत नाही.
@bhorvishal17174 ай бұрын
सर खालील अट खरेदीखत मध्ये असेल तर नियमात बसते का? "कौटुंबिक आर्थिक अडचणीमुळे पैशाची जरुरी असल्याने व सदर मिळकतीमधून फारसे उत्पन्न नसल्याने"
@advocatepramoddhokale4 ай бұрын
हरकत नाही
@bhanudasyelwande819110 ай бұрын
आज्जीला माहेरकडून मिळालेली व आज्जीची खरेदीची प्रॉपर्टी वारसहक्काने वडिलांना मिळाली आहे तर अशी प्रॉपर्टी वडील परस्पर विक्री करू शकतात का तसेच एकट्या मुलाला बक्षीसपत्राने देऊ शकतात का.
@SwapnilDodke-d5cАй бұрын
Saha kashit Zareena Yana Kai milnszt ghnta
@priyawarale96493 ай бұрын
Mazya navryane mla v mazya mulan a kahi n sangta vadiloparjit sampati sagli vikali tr sir mi ata kay kru shakte yat .....mla vikri zalya varti 7 mahinyane kalale v mazi mule ata khup lana mhanje 2 varshchacha 1 n 5 varshacha 1 tr mi kay kru
@dinusudame2 ай бұрын
सर मनाई हुकूम असताना खरेदी केलेली आहे तर ते खरेदी खत रद्द होईल का ? सुप्रीम कोर्ट किंवा मग हायकोर्टाच असा काही judgment असेल तर प्लीज शेअर करा
जमिन वडीलोपार्जित आहे की नाही हे कसे समजणार? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद
@shrikantchole27394 ай бұрын
Sir namaskar mala vyapar madhi motha loss jhala majhayvar karja ahe aani ghari did ekar jamin ahe aani 7,12 var 3 nave ahet tar mi aaplya hisayala yenari jamin ardha ekar viku sakato ka sangal bar ❤❤
@advocatepramoddhokale4 ай бұрын
Ho
@Supriyameshram9711 ай бұрын
Sir mazya aajoba chya navavr aslel Ghar mazya mummy chya navavr zal ahe mla vadil naslyamule Amhi teen bhavande ahot Tr Mazi aai ti Ghar fkt aplya mulanachya navane kru shkte ka Mazi sanmati n gheta Please sanga 🙏
@advocatepramoddhokale11 ай бұрын
नाही
@manojdomaki86874 ай бұрын
Sir amchi vadiloparjit sheti amcha babani varas miner astna vikli ata ata 38 year zale civil case karta yeal ka sanga plz sir
@JayshriGaikwad-uk1vh7 ай бұрын
वडिलोपार्जित शेती एकच मुलगा विकू शकतो का इतर वारसांची संमती न घेता
@advocatepramoddhokale7 ай бұрын
नाही
@vinashlangade9 ай бұрын
सर आमचा वडिलांचा ज्वआंईन्ट सातबारा आहे,काही माणसांनी फसवणून, जमीन खरेदी केली.आम्ही लगेच फेरफार रद्द केला आहे.
@advocatepramoddhokale7 ай бұрын
Good
@yashwantkothe363826 күн бұрын
वडिलोपार्जित संपत्ती ची म्रुत्तपत्र / इच्छापत्र करता येते कां?
@advocatepramoddhokale26 күн бұрын
नाही
@chandrakantkalekar2657 ай бұрын
सर सातबारा मध्ये भाऊ व बहिण दोन नांवे आहेत चुलत भावाला घर बांधण्यासाठी पैसे घेऊन पण बहिणीची परवांगी नाही ग्रामपंचायत 8 वर्ष घरपट्टी भरण आहे नांवावर जमीन होईल का व कसी
@dnyaneshwarpatil95829 ай бұрын
वडिलोपार्जित जमिनीत एखाद्या वारसाचा हक्क आईवडिलांकडून नाकारला असेल अशा वेळी काय करावे.
@Sampatuser-jx9kb6vn1q24 күн бұрын
वडीलांनी वडीलोपार्जित जमीन मला माहीती न होता जमीन विकली आणि गपचीप दोन भावाना पैसे दिले मला नाही दिले माझी भावा बरोबर भाडन झाली होती वडीलाचें कान भरून विकायला लावली पैसे काढून घेतले
@SwapnilDodke-d5cАй бұрын
Swa ksshst tychi ahe te saglch Zareena vitil Ni morcha ka vapor Kala Kai toast than panapasun te mansik trass
वडिलोपार्जित जमीन जर कोणी वारसांना विचारात न घेता, वारसांना न जुमानता विकत असेल तर वारसदार जमीन खरेदी करणाऱ्यास जमीन खरेदी करण्यापासून रोखू शकतात का? आणि कशा प्रकारे रोखू शकतात?
@advocatepramoddhokale9 ай бұрын
होय वकिलांना भेटा
@baliramawate98358 ай бұрын
60000 रुपये सरकारी कर्ज फेडण्यासाठी 25 लाख रुपये किंमतीची वडिलोपार्जित जमीन विकणे कायदेशीर असते का ?
@advocatepramoddhokale8 ай бұрын
होय... या विषयावरील व्हिडिओ पहा
@rohitshelar17607 ай бұрын
Sir 7/12 chultyachya navavar ahe tya jagevar amhi ghar bandhla ahe tar ..tya gharachi nond chultyachya sammati shivay karta yeil ka? Tya jagevar khi varsha adi amch juna ghar hot ..tyache purava ahe...tya jageche badli jaga amhi chultyala tondi dilela ahe..tar amhala gharachi nond sathi chultyachi sammati lagnar ki nahi..plzz sanga???
@SandipKute-i1z6 ай бұрын
सर माझ्या वडीलांनी वडीलोपारजित जमीन विकुण दुसरी जमीन घेतली व त्या वेळी आम्ही लाहन होतो त्या वेळी ति जमीन विकली होती आता वडील महणताता की हि जमीन मि विकत घेतली आहे काय करावे
@rajendrasawant64667 ай бұрын
Sir, मी कुटूंब प्रमुख असून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाची प्रत दाखवून व मुलीच्या लग्नासाठी ही जमीन विकत आहे असे सांगून सुद्धा नोंदणी अधिकारी इतर वारसाना नोंदणी ऑफिस मध्ये यावेच लागेल असे सांगून दस्त नोंदणी करण्यास नकार देत आहे. काय करावे?
@advocatepramoddhokale7 ай бұрын
वकिलांचा सल्ला घ्यावा
@anagharane53152 ай бұрын
इतरांचाही हिस्सा आहे ना त्यात तुमच्या हिष्याची जमीन सह हिसेदरांची परवानगी घेऊन विकू शकता
@jagadeobirajdar8945 ай бұрын
5000 rupees stamp kharedi khath rude hote ka sir
@SatyajeetGiri-f8e8 ай бұрын
सर, यात कालमर्यादा ( लिमीटेशन) असते का ? कृपया खुलासा करावा हि प्रार्थना !
@advocatepramoddhokale8 ай бұрын
तुमच्या प्रकरणातील घटना केव्हा घडल्या त्यावर अवलंबून आहे. वकिलांचा सल्ला योग्य ठरेल
@kamlakarghaisas21469 ай бұрын
आमची वडिल़ोपार्जित जमिन,वारसांन ची परवानगी न घेता विकली.हिंदू वारसा कायदा ने आम्ही वाससदार केस हरलो.कुटुंब प्रमुख कुटुंबा च्या भल्या साठी जमिन विकु शकतो.😢
@advocatepramoddhokale7 ай бұрын
काही अटींवर ...तुम्ही या विषयायावरील व्हिडिओ पहा
@toufikkhatib61027 ай бұрын
Muslim personal law kaay sangato ya babatit?
@twinkleworld44676 ай бұрын
Sir pls no send kra
@jagdishkulkarni49116 ай бұрын
वाढलोपार्जत जमींन इतर् भावाची संम्ती शी वाय विकलिं तर् त्यला किती दिवसात cholange दे वू श क तों. काही काल् मार्यदा आहेत् कां?
@satishpuranik59186 ай бұрын
सर मग बँकेचे कर्ज असेल किंवा खाजगी माणसांच कर्ज असेल तर मग वारसांचे परवानगी न घेता जमीन विकता येते का
@archanapatil63211 ай бұрын
Sir mala mazya problemsathi tumhala bhetayache aahe, tar me tumhala kuthe bhetu shakate ka?
@advocatepramoddhokale11 ай бұрын
9820680788
@sanjaysalvi90629 ай бұрын
वडिलोपार्जित जमिनीतील आपला समान हिस्सा विकू शकतो का
@advocatepramoddhokale9 ай бұрын
Ho
@babitachimurkar15694 ай бұрын
विभागणी झाली असेल तरच विकता येईल,
@renukaKamble-z2d10 ай бұрын
आमच्या आईने तोंडी आमची जमीन तुम्हाला विकतो म्हणून 2 लाख रुपये आणले आहेत हे पैसे घेताना काहीही लिहून दिलेले नाही तर आम्हाला जमीन विकायची नाही तर आम्हीही जमीन विकण्याला अडवू शकतो का आणि ते कसं
सर माज्या लग्नाला बारा वर्षे झाली आहे मला आतापर्यंत माझा दवाखाना माझी आई करते मला एक मुलगा आहे मुलाचा खर्च पण आईच करते मुलाच्या शाळेचा खर्च आई मी दोघी मिळुन करतो मला सारच काहीही नाही सासरच्यांनी साडेसात एकर जमिनीतली पाच एकर जमिन विकली मुलांना माहीती होऊ दिली नाही फक्त माज्या नंनदेला माहीत आहे माज्या मुलासाठी मी काय करु शकते
@advocatepramoddhokale4 ай бұрын
जमीन वडिलोपार्जित असेल तर तुम्हाला हक्क मागता येईल
@DKPharma247 ай бұрын
नमस्कार सर माझ्या आजोबांनी त्यांच्या नातुला बक्षिसपत्र दिलं आहे ..पण फेर लावू नये म्हणून आजोबांच्या मुलींनी अर्ज दिला आहे sdm आणि तलाठी ल ...तर मग फेर होऊ शकतो का...आणि बक्षिसपत्र रद्द होऊ शकते का ...please sir सांगा 🙏🙏 आम्हा भावंडांचे वय खूप कमी आहे ...आम्हाला योग्य सल्ला भेटत नाही आहे
@advocatepramoddhokale7 ай бұрын
बक्षिसपत्र, वारसाहक्क ई अनेक बाबी पाहिल्याशिवाय सांगणे अवघड आहे
@ravindrakunte778 ай бұрын
भावांचे अधिकार घेऊन त्याच्य मुलांच्या व्यतीरीक्तविकता येते का?
@advocatepramoddhokale8 ай бұрын
Nahi
@Rutubasant_aai9 ай бұрын
आईकडून आलेली संपत्ती , वडिलोपार्जित संपत्ती म्हणून त्यांचा उल्लेख करावा का
@advocatepramoddhokale9 ай бұрын
हो वारसाहक्क म्हणा
@mangeshchevan408510 ай бұрын
वडिलोपार्जित संपत्ती वडिलांनी विक्री केली आहे त्यावेळेस एक मुलगा जन्माला नव्हता तर त्याचा त्या संपत्ती वर अधिकार आहे का
@advocatepramoddhokale9 ай бұрын
Nahi
@dilipghatge691411 ай бұрын
Father giiven his part, of ancestors proprty, to me by making registered will. Can I sell the proerty without talking permission of brother & sister?
@advocatepramoddhokale11 ай бұрын
Please check if there is no objection of other heir
@dilipghatge691411 ай бұрын
@@advocatepramoddhokale is it necessary noc of the brother & sister. father gave me through stampped & registered will. The will made by maharashtra bank will department with their witness.I have electricity bill, municipality tax bill on my name.
@amolk30079 ай бұрын
सर एक प्रश्न आहे माझ्या आजोबानी गावातल्या एका माणसाला ५०० रूपये घेतली आणि बोलले की ५०० रुपये परत केली की ती जमीन मला दे काही वर्षे नंतर आजोबा त्या माणसाकडे गेले तर तो मणूस बोलला की मी जमीन देणार नाही तर आता मी काय करावे त्या ७/१२ मध्ये माझ्या आजोबांचे नाव आहे आणि लिहिले आहे कंसामध्ये लिहलेल आहे ( ख.ख.ना.) खरेदी खत नाही तर मला ती जमीन मिळल का कृपया सांगा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@advocatepramoddhokale9 ай бұрын
तुम्ही वकिलांना सर्व कागद दाखवून प्रयत्न करावा
@balajijadhav64436 ай бұрын
सर आमची वडिलोपार्जित जागा आहे नऊ भाऊ आहेत जागा आजोबांच्या नावावर आहे आजोबा मृत आहेत तर ही जागा कशी विकता येईल
@advocatepramoddhokale6 ай бұрын
कागदपत्र वकिलांना दाखवून सल्ला घ्यावा
@AnjaliJoshi-s9k8 ай бұрын
सर माझ्या सासूबाई चया नावाच घर विकल तयात45लाख मिळाले अस ऐखल सासुबाई नणंद दीर माझा नवरा 4वाटे होतील का मि मुलींच्या जनमपासुन माहेरी आहे फहिला मुलगा गेला मुलीसा तिच्या वडिलाचा हिसस मिळेल का
@advocatepramoddhokale8 ай бұрын
नाही सांगता येणार एवढ्या माहितीवरून
@rajendrashahane62312 ай бұрын
कुटुंब प्रमुखाचे आजारपणात जर कुटुंब प्रमुखाने जमीन विकली तर चालेल का ?
@advocatepramoddhokale2 ай бұрын
शक्य आहे तरी कागदपत्रे वकिलांना दाखवून निर्णय घ्यावा
@supriyavaidya877511 ай бұрын
आईच्या नावाने घर त्या म्हद्मे आम्ही राहतो 92म्हदे वेगळे राहत होते आणि माझे मिस्टर ओफ झाल्यावर हिस्सा मागतो आहे 2000सालात सासुबाई ओफ झाल्यावर दिर आले खोली अजून सासुबाई च्या नावाने आहे तर आमच काय होणार मला 2मुल आहे
@advocatepramoddhokale11 ай бұрын
तुम्हाला दिरांशी चर्चा करून हक्क मागवा लागेल. वकिलांकडून सल्ला घ्या
@SunitaPadwal-b7q11 ай бұрын
Cosin brother wadiloparjit sanpati sell karta ate ka
@advocatepramoddhokale11 ай бұрын
नाही
@marotibijale52167 ай бұрын
सर,आपला मो.नं.दिलात तर बरे होईल.वडीलोपार्जीत प्राॅपर्टी विषयी असाच आमच्यावर अन्याय झालेला आहे.
@advocatepramoddhokale7 ай бұрын
9820680788
@anandrao76687 ай бұрын
वडिलोपार्जित घर जर बँक तारण गहाण घेत असेल त्यावेळेस वारसांची संमती आवश्यक आहे किंवा नाही.
@advocatepramoddhokale7 ай бұрын
बँकेच्या प्रोसेजर प्रमाणे ठरेल.
@suniljadhav-rw8ix11 ай бұрын
सर तुम्ही जमीनीच्या केसेस घेतात का. असेल तर कळवा आम्हाला
@advocatepramoddhokale11 ай бұрын
नाही
@vinayaktayade91567 ай бұрын
Ka bar Itar karnashiway Vikta yet nahi ka Vichar karun sanga nahitar Apurna VDO banwat jau naka
@shyamsonawane99409 ай бұрын
धन्यवाद सर... तुमचा व्हिडिओ बघुन आम्ही आमची वडिलोपार्जित जमीन विकायची ठरवली पण जे राईटर आहे ते म्हणतात तुम्हाला ईतर वारसांची परवानगी घ्यवी लागेल त्यांना आम्ही कारणही सांगितले मुलीच्या लग्नाकरिता पैश्यांची गरज असल्याने आम्हीं आमची वडिलोपार्जित जमीन विकत आहे पण ते लोक काही सहकार्य करत नाही.... तुम्ही सांगा सर आम्ही काय करावे....
@advocatepramoddhokale9 ай бұрын
असा विक्री करार चॅलेंज होऊ शकतो. वकिलांचा सल्ला घेऊनच पुढे जावे
@SwapnilDodke-d5cАй бұрын
Zaychi propty ahe tyaT yla sarkshan pora vagre byko tyche kase ani doks nirman bhu bhin tychss swatchya bisaache bbeche kai trass hot adtil yast kai feltive astaat
@rohinishardul282411 ай бұрын
आमच्या भावाने आमचि म्हणजे आई आणि 3 बहीणी आणि त्याच्या बायको मुलामुलींची संमतीशिवाय जमिन विकली त्याला पैसेपण पूर्ण नाही दिले पुढे काय
@advocatepramoddhokale11 ай бұрын
वकिलांना भेटा
@MachindraKarade-x3s4 ай бұрын
Sir tumacha namber dya mala ek khup mota question aahe🙏
@sushilkumarkumbhar611611 ай бұрын
वडिलोार्जित संपत्ती आहे आजोबांची... त्यांना चार मुले आहेत... त्या चार मुलांनी आपपसात तोंडी वाटणी पत्र केले आहे.२०१४ मधे आणि ७/१२ वेगळे झाले आहेत. पण माझी म्हणजे आजोबांचा नातू ची सहमती घेणे आवश्यक आहे का? प्लीज हेल्प मी सर.....
वडिलोपार्जित जमीन वारसांच्या affidavite वर फक्तं नोटरी करून जमीन नातेवाईक नसलेल्या व्यक्ती ला विकली तर हा करार ( करार वडिलांनी केला) अवैध ठरेल का ?
@sangramsonawane339511 ай бұрын
सर हा निर्णय एकत्र कुटुंब मनेजर ला लागू होतो का आमच्या चुलता एकत्र कुटुंब मनेजर होता संपूर्ण जमीन विकिली न संमती घेता
@advocatepramoddhokale11 ай бұрын
होय
@vimalshivarkar9 ай бұрын
सर आमची वडिलोपाजीत जागा आम्हाला न विचारता बिल्डरला विकली आहे.तुमचा फोन नंबर पाहीजे
@prakashwakade99059 ай бұрын
Khotasagun vikalitar
@subh21736 ай бұрын
माझ्या वडिलांनी शेतजमीन माझी परवानगी न घेता विकली (पण माझ नाव त्या सातबारा न्हवत ) तर मी आक्षेप घेऊ शकतो का ?
@advocatepramoddhokale6 ай бұрын
वडिलोपार्जित असेल तर शक्य आहे
@marutigadage77667 ай бұрын
वडिलोपारजित जमीन वडील 8 वारसदार असतील तर इतर 7 वारसदारांना न विचारता एकाच्या नावावर सर्व जमीन करु शकतात का?
@ratnakarthakar537611 ай бұрын
वडिलोपार्जित संपत्तीची जर एकमेकात वाटणी झाली असेल
@advocatepramoddhokale11 ай бұрын
शक्य आहे
@amolbhamre70063 ай бұрын
Sar aapla fon n dyana
@advocatepramoddhokale3 ай бұрын
9820680788
@virajkand437011 ай бұрын
सर मला तुमचा सला हवा आहे पिळेल का
@advocatepramoddhokale11 ай бұрын
होय.
@virajkand437011 ай бұрын
सर मला तुमच्या सी सपर्क साधावयाचा आहे फोन करू का
@advocatepramoddhokale11 ай бұрын
संध्याकाळी सात वाजता करा
@DipakSonawane-vh6hb5 ай бұрын
वडिलांच्या मृत्यूनंतर शेतीत पत्नी मुले मुलींना समान हिस्सा असतो काय
@advocatepramoddhokale5 ай бұрын
होय
@kishorshirsath9587 ай бұрын
अरे जहीरती दिस्त तरी का काय हे
@sudhakarpawar67110 ай бұрын
सर माझ्या नावावर दहा वर्षा पुर्वी माझ्या वडीलाने त्याच्या नवावरची जमिन दिली आता मला ती विकायची आहे तर वडील त्यावर स्टे आनु शकता का ? आणि ती जमीन मि विकु शकतो का?