Mala 30 x30 size che Ghar havay tar kiti chira lagel . varti angle Farsi karaychey . tar mala guide line dya please
@prakashtulaskar6602 жыл бұрын
Nice
@SkillinMarathi2 жыл бұрын
Thank you😊
@subhashgawas15962 жыл бұрын
10×10 चे तीन रुम काढायचे आहे त्या साठी पाय सह किती चिरे लागतील तसेच पावा किती इचात खणायला पाहिजे कॄपया कळवा
@tanajisutar778810 ай бұрын
20' x 30' च्या घराला किती चीरा लागेल
@anilthombare94562 жыл бұрын
दोन्हीकडे नऊ इंच असल्याने ते टाळून फक्त दोन आकडे ठेवता येतील.
@pawarprasad19479 ай бұрын
Foundation 35×35 area how many chira stone required & how to place the chira while diging 2 feet wide 3fert depth vertical or horizontal.
@kishor0atil4112 жыл бұрын
सर मला 25 × २२ चे घर चिरा दगडात मध्ये बांधकाम करायचे आहे वन पल्स करायचे आहे एकुण चिरे किती लागतील खर्च किती येईल श्रीवर्धन हरिहरेश्वर कोकणात
@AnitaKondkar9 ай бұрын
दादा मी कोकणातली आहे मी तिथे एका शेत जमीनीत एक गुंठा जागा खरेदी केली आहे घर बांधायला तर थोडी माहिती हवी आहे कि घर वन बी एच के बांधायच आहे तर घराच्या आतल्या किती स्क्वेअर फुट असायला हव्यात म्हणजे हॉल किचन बेडरूम टॉयलेट बाथरुम त्या मध्ये लागणारे दरवाजे खिडक्या यांची साईज किती असायला हवी नंतर घराच्या बाहेरचा भाग ओरांडा अंगण घराच्या पाठीमागचा भाग प्लस घरा भोवती चीरा कंपाऊंड हे सगळ किती खर्चात होईल किती चीरा लागेल आणि घर स्लॅबचे घर बांधायचे आहे प्लीच सांगाल का जरा
@archanamahalingpure78622 жыл бұрын
15बाय 23 च्या बांधकामाला किती चिरा लागतात plz सांगता का
@balajikhotkar25992 жыл бұрын
सर मला तुम्हाला अस विचाच आहे चिरा मध्ये सुरक्षा भिंती च बांधकाम करायचं आहे चिरा किती लागतील लांबी 100 फिट आहे उंची 6 फिट आहे रुंदी 9 इंच
@SkillinMarathi2 жыл бұрын
680 👍
@kalakar_pratham11 ай бұрын
Dada pn price sanga na 1 chira kitila
@SkillinMarathi11 ай бұрын
45 ते 50 रु प्रयत्न दर असतो वाहतूक किती आहे यावर दर ठरतो
@madhavikamble24558 ай бұрын
दादा माझं पैशाचं ज्यादा बजेट नाही परीस्थिती नाही साधं पत्र्याचं तीन खोल्या बांधायच्या आहेत तर किती खर्च येईल
@motherhoodkit14 күн бұрын
मजुरी किती घेतात हे नाही सांगितलं तुम्ही ,
@समाधानशिंदे-ख6ख2 жыл бұрын
10बाय12चो रूमला किती चिरा लागेल
@santoshbhopi9461 Жыл бұрын
Thanks
@mahadevshelke1832 ай бұрын
एका चिऱ्याची किंमत किती
@sp47872 жыл бұрын
लेंटेल बिम कोणत्या भिंती वर देतात
@SkillinMarathi2 жыл бұрын
लिंटेल म्हणजे दरवाजा खिडकी वर लहान बीम तयार केलेला असतो. दरवाजा खिडकी च्या वर जी भिंत असते त्याचा लोड त्या बीम वर टाकला जातो
@vidyutashetye4642 жыл бұрын
Hello, मला वाकेड या गावी 25 × 30 असं घराचं बांधकाम करायचं आहे..foundation 3 चिरे थर आहे ..पाया भरणी साठी किती चिरे लागतील?? मला लांजा येथील चिरे खाणीचा पत्ता मिळेल का?? मी material देणार आहे..
@ashokwadkar82562 жыл бұрын
या मापचया एक चिरा किमत किती
@sandipshinde97562 жыл бұрын
कुठे लागणार आहे चिरा लोकेशन वर किंमत ठरलेली असते
@lalitachawla558711 ай бұрын
Pune me kidhar milega aur 150 Jo aap ne batata woh Kitna ko milga
@milindkasbe87852 жыл бұрын
घरासाठी लागणारी चिरा लांबी रुंदी उंची किती असावी 🙏🏻
@SkillinMarathi2 жыл бұрын
14x9x6 best ahe👍 9 " व 6 " दोनीही बांधकाम करता येते
@spro647 Жыл бұрын
नमस्कार सर, नाशिक (सिन्नर) करिता चिरा आरसीसी बांधकाम करायचे असल्यास सल्ला व contractor चा contact नंबर द्यावा
@suryakantrathod7605 Жыл бұрын
24 बाय 54 बांधकाम साठी किती चिरा दगड लागतील 10 फूट हाईट आहे.
@amolsalokhe80295 ай бұрын
Hii
@akashlohar3379 Жыл бұрын
10,×10 हे दोन भिंतच हे माप आहे का चार भिंतीचा राउंड आहे
@SkillinMarathi Жыл бұрын
भिंतीच माप आहे . लांबी x उंची
@lalitachawla558711 ай бұрын
Pleasehelp kyuki meri friend ko upar banana Hai ek room aap apna no de sakte ho kyuki hum dono ladies hai .Mai senior citizen hu.