मी एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे.पुण्यात असतो..... हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी खूपच उपयोगी आहे...... असेच नवनवीन विषयावर व्हिडिओ बनविण्यासाठी शुभेच्छा....
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊 Thanks for your support and kind words 👍👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊 asech informative videos banvu jenekarun saglyana tyacha fayda hoil 👍😊
@shripadjoshi87403 жыл бұрын
@@MalvaniLife धन्यवाद
@Shrisindu.833 жыл бұрын
दादा ! मला वाटतं चिरा खाण व्यवसाय वरती हा पहिलाच ब्लॉग असेल जो तू बनवलास सर्वप्रथम तुझे अभिनंदन दुसरे या खाण कामावर काम करणाऱ्या सर्व मजुरांचे कारण हे काम रिस्क, मेहनती आणि आरोग्याशी निगडित आहे , त्यापासून त्रास होऊ शकतो. पूर्वी हे सर्व स्वतः चिरे पाडले जायचे आता यांत्रिक पद्धतीने केले जाते त्यामुळे सोपे झाले. दाखवलेले प्रत्याषिक मस्त...चिर्या संदर्भातील सर्व माहिती १ नंबर दिली आणि तू स्वतः त्यात महिर असल्याने उत्तम रित्या दाखवली. अशा काही ब्लॉगची गरज आहे की या गोष्टींची कुणाला पूर्ण माहिती नाही विषेतः कोकण बाहेरील लोकांना याचा फायदा होईल. बाकी देव बरे करो.....
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sushantkamble45323 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली या व्हिडिओमधून कारण चिरा नुसता दगड नसून ती कोकणातील अनेक सौन्दर्या पायकी एक महत्वाचा घटक आहे. तुमचामुळे मला कोकणातील अनुभव व बरीच माहिती मिळते. धन्यवाद🙏
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much😊
@pradeeplpg59513 жыл бұрын
संविता आश्रम चा व्हिडिओ आवडला . तुमच्या या कामासाठी लाख लाख शुभेच्छा.
@achyutpaithankar85123 жыл бұрын
अगदी मुद्दे सुर महिती आपणाकडून मिळाली , मला नेहमी कुतूहल असायचे की , हा चीर्यचा दगड कसा बनवला जातो ? पण आपणाकडून सर्व शंकाचे निरसन करण्यात आले . . . ! ! ! खुप खुप धन्यवाद . . . ! ! !
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much😊
@dilipnadkarni9776 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती दिलेली आहे तुमचं आणि निलेश दादाच तर भरपूर कौतुक आणि आभार.
@ajitacharekar65933 жыл бұрын
कोकणातील चिरेखाणीवरील पहिलाच व्हिडिओ. अतिशय अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण Vlog👌👌👌 ★दर्जा = मालवणी लाईफ★
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@ashokpaithankar68023 жыл бұрын
@@MalvaniLife छान माहिती दिली, धन्यवाद
@ronny.ff..gaming9025 Жыл бұрын
@@MalvaniLife Mannaमुयुम I
@ravindrnathgosavi683 жыл бұрын
छान माहिती मिळाली लकी असेच छान छान विडिओ बघायला आवडेल आपल्या मालवणी भाषेत मालवणी लाईफ ला खूप धन्यवाद देव बरे करो गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र
@mpungaliya3 жыл бұрын
तुमच्या व्हिडीओ मधे नेहमीच नाविन्यपूर्ण माहिती असते . आपण मुलाखत घेतांना अचूक माहिती ( आमच्या मनात येणारे प्रदर्शन ) विचारता . खूपच अभ्यास पूर्वक व्हिडीओ बनविता . धन्यवाद . हार्दिक शुभेच्छा .
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@appaherpale30393 жыл бұрын
लकी दादाच्या व्हिडीओ मधून एकदा माहिती मिळाली कि त्या विषयातला कसलाच प्रश्न मनात शिल्लक राहत नाही... कोणत्याही गोष्टी विषयी एवढी परिपूर्ण माहिती फक्त लकी दादाच्या मार्फतच पाहायला मिळते. Thanks dada 🙏🏻
@girishkurhade6823 жыл бұрын
खूपच छान presentation मी आळंदी पुण्यात बांधणार आहे
@subhashbaraskar2900 Жыл бұрын
छान विडीओ बनला आहे आणि खूप छान माहीती मिळाली आहे खूप खूप धन्यवाद
@Oddvata3 жыл бұрын
खुप छान माहिती देता तुम्ही दादा. तुमचे सगळे विडिओ आवर्जून बघतो आम्ही. खुप youtube चॅनेल्स बघतो पण तुमच्या सारखे कोकणाला आणि कोकणातल्या निसर्गाला प्रोत्साहन देणारे विडिओ बघून खुप छान वाटत. असेच इन्फॉर्मटीव्ह वीडियो बनवत रहा. देव बरे करो!!!!. 😊🙏🏻
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊 Keep watching Malvanilife
@amitghadigaonkar57543 жыл бұрын
Swapnil aajun ek jan aahe ranmanus prasad gawade bhag Channel laky da kadun aani Aniket Aani Prasad kadun khup kahi shiknya sarkha aahe
@arunghanekar76243 жыл бұрын
@@MalvaniLife 9
@mayurikavatkar61192 жыл бұрын
@@amitghadigaonkar5754 sr
@Mukundkoli3 Жыл бұрын
🌹🌹खूप छान माहिती सांगितली . कोकणातील चिरेखानेतील चिरा विटा बद्दल माहिती सांगितली व व्हिडिओ दाखविल्याबद्दल धन्यवाद निलेश दादा 🌹🌹🌹💐💐🙏🙏
@sanjaykamble46463 жыл бұрын
खूपच अचुक व सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद लकीदा
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much😊
@sawantvilas5277 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण विडिओ पहायला मिळाला. चिर् याची खाण असते हे माहिती होतं. आणि पूर्वीचे चिरे हे ओबडधोबड किंवा रफ शेफ मध्ये मिळायचे त्यानंतर साईटवर आणल्यावर पुन्हा फिनिश साईझ मध्ये तासावे लागत पण आता आपल्याला हव्या असलेल्या साईझ मध्ये मिळतात. खुप छान विडिओ. धन्यवाद. 🙏🏻
@mangeshjoshi9950 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली. खाणीचे साक्षात दर्शन झाले
@kadamhemant143 жыл бұрын
खूपच छान.. तुमच्या प्रत्येक विडिओ मधून खूप नवीन नवीन माहिती मिळते आणि खूप काही शिकायला देखील मिळते.. असेच प्रत्येक माहितीपूर्ण विडिओ साठी धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.. 💐😊
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@gouravpalkar93313 жыл бұрын
खूप छान माहिती आहे आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो की चिरा कसा बनतो पण धन्यवाद तुमच्यामुळे सुंदर पद्धतीने माहिती मिळाली
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@popatrode Жыл бұрын
@@MalvaniLife फकं
@laxmansalgaonkar6969 Жыл бұрын
Laxmanjsalgonker
@maharashtra07193 жыл бұрын
चिरा खाण व चिरा विषयी माहिती बरी दिली. व त्याचे रेट जाग्यावर व डंपरमधला फरक कळला. लाईक तर करतलयच 👍👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@PrashantPatil-pi8vl Жыл бұрын
Dada.. Chiryachi khup chaan mahiti dili aahe.. Mla ha business karaycha aahe... Tya sathi tu dileli mahiti sathi khup khup aabhar..
@swatinaik63223 жыл бұрын
चिरा खाण आणि चिरा कसा काढतात त्या बद्दल खुप छान माहिती सांगितली. छान विडिओ.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@gangadharayare6724 Жыл бұрын
खूप सविस्तर माहिती. छान विडिओ. अशी माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. धन्यवाद.
@ravindravalvi560 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलात त्या बद्दल धन्यवाद.👍👍👍👍👍(आंबोली जवळील आजरा तालुक्यातील लिंगवाडी, घाटकरवाडी व आंबाडे जवळ अशा खाणी आहेत)
@sanjayghodake5380 Жыл бұрын
खूप छान सर, मला हिच माहिती हवी होती , धन्यवाद सर
@bharatmarne66822 жыл бұрын
छान व्हिडीओ, चिऱ्याबद्दल उपयुक्त माहिती मिळाली,तुम्हाला शुभेच्छा..💐💐!
@MalvaniLife2 жыл бұрын
Thank you so much 😊
@azharhusain14783 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे... मला पण प्रश्न होता की चिरा कसा काढतात... अणि तुम्ही खूप मेहनत करतात.... सलाम आहे आपली मेहनत साठी 💐💐💐💐💐
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@bonnykini2 жыл бұрын
Jabrdast hyatch video chi vat bhagat hoto.
@tajshelke41033 жыл бұрын
Kambale saheb तुमच्या कामाला सलाम chiryacha मोठा पट्टा आहे.
@smitaghosalkar51053 жыл бұрын
चिरा खाणं.आणि चिरा कसा काढतात.आणि चिरा या विषयी अगदी बारकाईने माहिती मिळाली.खूप छान व्हिडिओ.
@kaustubhgamer24633 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती पुरवली धन्यवाद
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@abhishek_j263 жыл бұрын
सर्वांच्या मेहनतीला सलाम.💐
@poojakawankarxid59573 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती. खूप छान आहे.💯👍🏻
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@SAWANTVLOGS13943 жыл бұрын
@@MalvaniLife chalgati manje kai koknaatla?
@pradeeplpg59513 жыл бұрын
व्हिडिओ आवडला फारच सुंदर माहिती दिली.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@surendrapusalkar71303 жыл бұрын
मस्त ,आणखी एक माहिती पूर्ण व्हिडिओ,खूप छान माहिती दिली आहे
@balaramfalke32423 жыл бұрын
खुप छान माहिती दिली . लंकी दादा अशाच चागल्या विडिओ पाठव तसेच चीरे काढणाऱ्या दादाला मनापासून खुप खुप धन्यवाद...
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@madhukarchavan40203 жыл бұрын
Atishay changali mahiti dilis Thanks
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@pandityerudkar52523 жыл бұрын
कौन ती ही माहिती घ्यायचे असेल तर ती लकी भाई कडूनच एकच नंबर Super cute laki
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@vikrantajitvasant2964 Жыл бұрын
अतिसुंदर! सरळ आणि सोपी भाषा आहे. तुम्ही अजून काही educational व्हिडियो जरूर करा
@manoharbhovad3 жыл бұрын
Hi लकी दादा.... खूप छानपैकी माहिती दिलीत... तसं पाहिलं तर कोकणातील चिरेखाणीचा हा पहिलाच व्हिडीओ आहे..याअगोदर मी दोन यूट्यूबर्सना चिरेखाणीवर व्हिडीओ बनवायला सांगितले होतं... पण झालं नाही.... बरं असो शेवटी मला चिरेखाणीचा व्हिडीओ बघायला मिळाला...व सविस्तर माहितीही मिळाली.... खूप छान व्हिडीओ.. धन्यवाद.. राजापूर...
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@shivajisonawane51433 жыл бұрын
कष्टकरी कामगारांना दीपावलीचा सलाम
@manoharbhovad3 жыл бұрын
@@shivajisonawane5143 अगदी बरोबर 🙏
@kk8463 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@savitasalunkhe75813 жыл бұрын
एकच नंबर छान माहिती दिलीत तुम्ही
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@dnyandevjadhav17553 жыл бұрын
Sunder,mahiti Dili
@sunjaytube3 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार
@ashokshejole5647 Жыл бұрын
खूपच छान माहीत ती मी विदर्भातील आमचे कडे मातीच्या भटटीत भाजलेलया विटा वापरतात
@sanjaymagar1390 Жыл бұрын
लकी . बऱ्याच दिवसा पासुन डोक्यात असलेल्या गोष्टी डोळ्यात आल्या त्या बद्दल लकी धन्यवाद शिर्डी परिसरात इच्छुक लोक आहेत चिरे घ्येण्या साठि फार . सुंदर माहीती दिली ॐ साई राम🙏🏻🌹
@sachin1978able3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ चिरे कसे बनवत असतील हा प्रश्न बऱ्याचदा पडाययचा पण त्याचे उत्तर इतक्या सोप्या पद्धतीने समोर येईल असे कधी वाटले नव्हते. आणि मैसूरपाक सारखे त्याचे कटिंग होत असेल असा विचार कोणी केला नसेल. तुझे व्लॉग मेंदूच्या कप्प्यात ऑटोमॅटिक संग्रही राहतात.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@nageshgawade96743 жыл бұрын
एक नंबर भावा ... खूप कुतुहल होतं ह्या व्यवसायाबद्दल आणी तुझ्या ह्या अत्यंत सुंदर अश्या video मधून ते दिसलं. You are the Kohinoor. देव बरे करो 👍👍👍👍
@ganeshsankpal83463 жыл бұрын
मस्त भारी माहिती 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@subhashrathod60332 жыл бұрын
Khup chhan mahiti dili bhaoo
@ssatam093 жыл бұрын
नवीन व माहितपूर्ण विडिओ बघायण्याच एकच ठिकाण मालवणी life 👍👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@dipakgaikwad9994 Жыл бұрын
खूप छान माहिती दादा मी पण रत्नागिरीला याच खाणीमध्ये कामाला होतो मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होतो दगड कटिंग चे खूप रिस्की आणि मेहनती काम आहे 2008 साली होतो तिकडे नंतर गावी आलो ,आत्ता खुप आठवण येते कोकणची खूप सुंदर परिसर आहे.मे मध्ये येणार आहे रत्नागिरी फिरायला आम्ही सर्व फॅमिली.आम्ही आमचे घराचे काम सुद्धा रत्नागिरीच्या चीरा दगडानेच केले आहे.
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@sudhirpowale7040 Жыл бұрын
मी व्हिडिओ पाहिला चांगला वाटला धन्यवाद मित्रा त्या नीलेश चे पण धन्यवाद
@jayeshgothankar94353 жыл бұрын
खूपच सुंदर सादरीकरण असतं लकी दादा तुझ्याविडिओ मध्ये 👌👌
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sambhajikalunge95283 жыл бұрын
खूप चांगली माहिती दाखविली धन्यवाद👌
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@dhaneshhkothawalevlogs2 жыл бұрын
Khup chan mahiti dada
@MalvaniLife2 жыл бұрын
Thank you so much 😊
@sirajdongre5699 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद
@sunilraut37313 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आवडला विडिओ
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@ankitparab21443 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@gangadharayare6724 Жыл бұрын
मालवणी लाईफ.. नेहमी व्यवसायाची खूप छान माहिती देतात.
@vasantraobhosale4697 Жыл бұрын
🚩👌👍🙏🙏
@balasahebghogare19895 ай бұрын
दादा खुपच छान माहिती दिली
@kailastalavdekar75913 жыл бұрын
खूप छान धन्यवाद
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@Rahul_Deshmukh3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत, साधारण एक चिऱ्याचे वजन किती भरेल त्याची माहिती द्या म्हणजे, म्हणजे गाडी लोड करण्याचा अंदाज येईल की किती चिरे भरू शकतो.
@rao85823 жыл бұрын
25 to 30 kg.
@tejaspawar90723 жыл бұрын
40 50
@manikdahiphale652 Жыл бұрын
मशीनच्या आधारे तरी operater करण्याचे काम हे hardwork आहे
@kunalborhade2487 Жыл бұрын
@@tejaspawar9072 Czech JK but!
@pratikbowlekar4334 Жыл бұрын
500 dagadancha load kiman 25 ton prynt jato
@vilasrrathod85543 жыл бұрын
महत्वाचा व्हीडीओ . व माहिती धन्यवाद
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@KrushnaKadam-dq9hb Жыл бұрын
मस्त खुप छान आहे
@Ajaykamble-bj1ji3 жыл бұрын
खूप खूप छान! माहिती धन्यवाद!
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you 🙏
@balkrishnamadkar716 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. ज्ञानात भर पडली. देव बरे करो
@rajeshkhambal45103 жыл бұрын
खूपच छान माहिती
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much😊
@Krithvik777 Жыл бұрын
Khup chaan mahiti ahe
@Suvarnkokanvlog3 жыл бұрын
Bharii. ....ek number
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@nairasharmavyas9763 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद👍😀🌹
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@shirishkambli2423 жыл бұрын
छान माहिती दिलीस.देव बरे करो
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@kakasahebshirodkar55243 жыл бұрын
Thanks dada....chira visai information dya ashi me comment keli hoti. Mst information bhetli
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@kakasahebshirodkar55243 жыл бұрын
@@MalvaniLife welcome
@sameermulla51333 жыл бұрын
Khup chan mahiti..discovry channel madhe pn itka khol sangat nahi..love from pune
@ssatam093 жыл бұрын
खूप सुंदर विडिओ 👌👌 मी पहिल्यांदा चिरे कसे काढतात ते बघायला मिळाल 👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
👍😄😄
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@satishjadhav57573 жыл бұрын
खरच दादा ,या व्हिडिओला जेवढे लाईक करावे तितके कमीच आहे कारण या चिरेखाणी विषयावर हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि खुपच माहिती पूर्ण आहे व्हिडिओ खूप खूप धन्यवाद दादा 👍👍👍👍👍