Рет қаралды 60,663
1 लाख पगार सोडून प्राध्यापिका करते यशस्वी मशरूम शेती | Mushroom Farming in Marathi
उच्च शिक्षण घेऊन शहरात किंवा परदेशात जाणाऱ्या तरुणाची संख्या वाढत असतानाच पुणे येथील तृप्ती भूषण दकाते, MSc Biotechnology व Msc Botany मधे Gold 🥇 Medal मिळाल्या नंतर 1 लाख रुपये पगाराची प्राध्यापिकेची नोकरी नाकारत मशरूम व्यवसाय करायचे ठरवले. घरातून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज महाराष्ट्राला भुरळ घालतो आहे. भारतातील अनेक कॉलेजेस, संस्था, विद्यापीठे त्यांना मशरूम शेतीवर व्याख्यान द्याला v त्यांचा अनुभव इतर लोकांच्या पर्यंत पोचवायला बोलावत आहेत. अशा हरहुन्नरी व्यवसायीकेची यशोगाथा आपण या भागात जाणून घेणार आहोत.
शेतकरी मित्रानो हा विडिओ आपल्याला आवडल्यास like, share, subscribe करा व आपल्या प्रतिक्रिया comments मध्ये कळवायला विसरू नका.
ई-फार्मवाला गुरू यांचाकरून प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.
forms.gle/tDCVkcsAD18UREUS8
_________________________________________
१०० देशी कोंबड्या फायदा की तोटा । Kukut Palan । कुक्कुटपालन संपूर्ण माहिती
• १०० देशी कोंबड्या फायद...
• १०० देशी कोंबड्या फायद...
रेशीम शेती संपूर्ण माहित
• रेशीम उद्योग । Reshim ...
फायद्याची स्वीट कॉर्न शेती
• Sweet corn farming । ऊ...
काव्या ढोबळे यांचा गांडूळखत प्रकल्प
• गांडूळखत प्रकल्प माहित...
झेरॉ बजेट गांडूळखत प्रकल्प कसा सुरु करायचा?
• २१ वर्षाच्या तरुणीने स...
१००० रु. किलो चिया शेती संपूर्ण माहिती
• अमेरिकेच पीक बहरेल कोल...
भात शेती आदर्श शेतकरी
• भातशेती कशी करावी | भा...
लाखोंची पपई शेती | डॉक्टर करतोय पपई शेती । पपई यशोगाथा। 640 टन उत्पादन
• #डॉक्टर करतोय पपई शेती...
लॉन शेती | शास्वत हरित शेती
• हरित लॉन शेती । गवत वि...
पेरू बाग संपूर्ण माहिती
• दोन एकर #ऊस #शेती बंध ...
_________________________________________
Reach out to us on
Facebook: / efarmwala-101511006015921
Instagram: / efarmwala
E-mail : efarmwala@gmail.com
_________________________________________
#mushroomfarming
#mushroomfarminginmaharashtra
#mushroomfarming_in_marathi
#mushroom#harvesting
#mushroomcultivation
#mushroomseeds
#mushroomspawnmaking
#mushroomspawn
#मशरुम
#mushroomsheti
#mushroom
#Mushroom #MushroomFarming #MushroomCultivation #Cultivation #Agriculture #Farming #DiscoverAgriculture