Beautiful informative videos...i follow all yr vedios n they r very much useful in day today s life... thanks for sharing this valuable information on yr channel n helping people to become healthy using simple ayurvedic products easily available at home .. keep it up mam .n waiting for uploading new video....
मी नक्की हा प्रयोग करणार👍 आवळा, कडिपत्ता, द्राक्ष,मनुका,🙏
@tarkeshwarikadhikhaye5299 ай бұрын
Aavla kadipatta til Ani manuka nakki ghenar
@Khanpaan60sec5 ай бұрын
Kale til
@sunitadavate90582 күн бұрын
ताई तुम्ही खुप छान माहिती देतात. स्पष्ट उच्चार व सांगण्याची पद्धत मनाला खुप भावते ❤❤❤👌👌👌धन्यवाद ताई 🙏🙏🙏👍
@sadhanaghyal49649 ай бұрын
नमस्कार मॅडम तुमचे व्हिटीओ आवजूण बघते रोजच्या जीवनात खुप च उपयुक्त माहिती आहे ❤ माझ्या मुलीचे पण खुप केस गळतात
@ShardaShinde-f8n9 ай бұрын
Madam wrinkles and loose skin Sathi ayurvedic medicine var video banva plz
@vibhalingayat38499 ай бұрын
नमस्कार, डॉक्टर तुमचे सर्वच व्हिडिओ अगदी रोजच्या जीवनात खूप उपयुक्त आहेत. धन्यवाद
@nirmalashirsath14409 ай бұрын
खरच
@poojarane41809 ай бұрын
खूपच सुंदर माहिती. स्त्रियांच्या अगदी weak point वर माहिती दिली. आणि सांगायची पद्धत तर अप्रतिम. खूप खूप धन्यवाद
@ashatalwalkar59037 ай бұрын
स्पष्ट, शुद्ध उच्चार आहेत तुमचे.उपयुक्त सोपी माहिती सांगितलीत. धन्यवाद!
@nitinbhagwat86013 ай бұрын
छान माहिती आहे. काही वर्षांपूर्वी माझे केस खूप गळायचे, जवळजवळ टक्कल पडत आले होते. मी शाम्पू वापरणे पूर्णपणे सोडून दिले आणि त्याच्या ऐवजी सिल्केशाईन नावाची संपूर्णपणे ऑरगॅनिक, केमिकल फ्री पावडर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात मिळते ती वापरण्यास सुरुवात केली. या पावडर मध्ये थोडेसे पाणी टाकून पेस्ट करायची आणि ती शाम्पू सारखी वापरायची. ही पावडर रिठा ,आवळा, संत्र्याची साल, लिंबाची साल, कडुलिंबाची पाने, तुळस, ब्राह्मणी, मका, गुलाबाच्या पाकळ्या इत्यादी अनेक नैसर्गिक घटकांपासून बनलेली असते. त्यामुळे माझी केस गळती थांबली आणि टक्कल पडणे कमी झाले....
@Healthy123472 ай бұрын
Wow kharach
@SandeepPatil-fi1hl2 ай бұрын
Nhi hota asa kahi
@VIJAYAPATIL-r4c2 ай бұрын
Maze tr kes गळन थांबतच नाही आहे कोणती sampoo aahe he
फारच छान आणि उपयुक्त.तुमची सांगण्याची पद्धत तर खूपच सुरेख
@swatibhande93499 ай бұрын
मी स्वाती पाटील. वाशिम हून उद्याच पासुन नक्कीच करणार मॅम....
@aparnakuthe18119 ай бұрын
तुम्ही खूप छान बोलता.धन्यवाद आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे छान माहिती मिळाली
@KalpanaGaikwad-c5r28 күн бұрын
नक्की च हा उपाय करुन बघते एक महिना खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद मॅडम 15:02
@jayashree___9 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत Dr. आपली माहिती देण्याची पद्धत अतिशय सुरेख.😊
@mohanshete91709 ай бұрын
खुप छान आणि उपयुक्त माहिती.आपले सर्व व्हिडिओ नियमितपणे पाहतो आणि मित्र परिवारात पाठवितो. मोहन शेटे राजारामपुरी कोल्हापूर
@pragatiiyengar360716 күн бұрын
खूपच छान माहिती. मी नक्की करून पाहणार आहे. त्याचा उपयोग झाला तर तुम्हाला नक्कीच कलवणार. असेच छान आणि उपयुक्त व्हिडिओ बनवा. धन्यवाद
@anujabartakke259319 күн бұрын
Very nice... *Superfood for Healthy Hair* this Title should be there. 😊❤ Thanks
@arhamayurvedmarathi19 күн бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@madhurikhadke9841Ай бұрын
खुप छान सांगितली माहिती.... अगदी सोपी करून.... मी नक्की करून बघते.. उद्यापासून... धन्यवाद मॅम 🙏
@vedikaarjunwad99069 ай бұрын
खुप उपयुक्त माहिती.सुंदर व सुस्पष्ट ओघवती वाणी.धन्यवाद डाॅक्टर.
@sulabhakatke68492 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली मॅडम. बी पी, शुगर व प्लेटलेट कमी या आजारावर आपण आयुर्वेदिक औषधी व उपचार याविषयी माहिती द्यावी. 🙏👏
@yojanabeldar51128 ай бұрын
खूप छान चांगली,उपयुक्त माहिती दिली मॅडम
@sunitaghatge46919 ай бұрын
सवॆ व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहेतच, धन्यवाद 🙏🌹,चिंता सीडस बद्दल माहिती हवी आहे ,
@damayantitakane19899 ай бұрын
छान माहिती आहे, ताई. मी suru करणार आहे चारही pdartha.
@sujatadarwade2361Ай бұрын
Mam tumhi kesabaddhal khip chan mahiti dilitumche manpurvk thanks🎉❤
@VidyaKhaire-w9n2 ай бұрын
Mi ha upay nki karnar . Tumhi khup chaan mahiti dili maze kese khup 22 varsha zale kes vadha t nahi . thank you so much ma'am.
@anandmsawant57499 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत डॉक्टर मी उद्या पासूनच सुरुवात करतो
@bhagyashrigainwar28002 ай бұрын
खूप छान सांगितलं मॅडम थँक्यू.
@padmakarwani81789 ай бұрын
खुपचं छान व उपयुक्त माहिती. निच्छीतच लाभदायक जानकारी आहेत.
@mohinisavarkar85489 ай бұрын
खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤
@kanchanbhatade46459 ай бұрын
नमस्कार डॉ. मी आपल्या कडून च्यवनप्राश घेतले खूप छान आणि टेस्टी होते. कढीपत्त्याची चटणी व आवळा ज्यूसही केला. मस्त टेस्टी झाले दोन्ही पदार्थ. आपले मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏👍👍🌹🌹
@purvasagvekar65402 ай бұрын
mi purva sagvekar mi virar east la rahate tumhi khup cchan mahiti dili ata mi hi sangitlele upay karun nakkich baghnar ahe👍
@supriyamungekar608Ай бұрын
मॅडम दिलासा दायक माहिती 🙏 नक्कीच वापरेन 🙏 🙏
@sayalirothe8951Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद हे प्रयोग मी आवर्जून करेन
@AsiyaShaikh-ob7zh2 ай бұрын
खूप छान सांगितल मी हा प्रयोग रोज करणार मॅडम धन्यवाद
@nilampansare44669 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत आपण डॉक्टर.... धन्यवाद...😊🙏
@pratimabendwar33529 ай бұрын
खुप छान व्हिडिओ आहे नक्की करून बघणार
@priyagadade86502 ай бұрын
खरंच खूप खूप धन्यवाद madom खूप उपयुक्त माहिती दिलीत🙏
@MaduraiWaydende2 ай бұрын
खूपच छान आहेत आहे तुमचा व्हिडिओ मुंबई वरून मी पाहत आहे अशीच आयुर्वेदिक माहिती तुम्ही सांगत जावा
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
ताई नमस्कार, खूप छान माहितीपूर्ण सांगितल. धन्यवाद ❤👌👌👌👍💐
@madhaviyadav44757 ай бұрын
मॅम खूपच छान आणि सोपी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@AjayJadhav-ck7tb3 ай бұрын
Khup mast myam mi nakki karin,maji kes khup galtayt,viral pn zalit,thanks
@vandanaaarekar10548 ай бұрын
खूप च छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद
@vaishalidhanokar78349 ай бұрын
नमस्कार dr.स्मिता..मी वैशाली ( from jpnv)हा आजचा प्रयोग एक महिना करणार आहे
@aartimatte33209 ай бұрын
Mam ur just amazing 😊. Mam Manuka la dusra kahi substitute ahe ka because i don't like
@kanansawant95528 ай бұрын
माहिती खूप छान होती...नक्की करून बघू
@SuprabhaKharat6 ай бұрын
Khup Sundar information dilit madam hairs fall. Sathi mazahi same problem aahe he me nakki try karun baghel thanks 🙏
@ranjanadighe3 ай бұрын
खूपच उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही विषयाची मांडणी आणि माहिती सांगता त्याबद्दल आपले खूप खूप आभार जुना त्वचारोग व त्यावरचे उपाय यासाठी ची माहिती असल्यास कृपया पाठवा
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
तुम्ही आमच्या लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, लाइव्ह सत्र या शनिवारी 31 ऑगस्ट रोजी होईल, वेळ संध्याकाळी ५ वा- team ARHAM
@opgamers5584Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई तुम्ही
@tanujajawlekar32933 ай бұрын
मी जळेकर सेलू येथुन आपले मार्गदर्शन ऐकले.आज पासुनच सुरुवात करीत आहे.
@madhuriathalye66633 ай бұрын
Will certainly try. Seems Very easy
@shraddhadixit16468 ай бұрын
केसांसाठी खूप छान माहिती दिली😊
@vibhaparab59203 ай бұрын
खुपच छान उपयुक्त mahiti dili thanks नक्की करेन
@ketkid42772 ай бұрын
स्पष्ट व शुद्ध व सोपी पद्धत आहे माहिती मिळाली
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@RajashreeJain-b7b8 ай бұрын
Khup sunder mahiti,nakki follow karnar👌🙏
@padmamulay74004 ай бұрын
Jai gurudev madam खूप छान माहिती मराठी फारच छान बोलता तुम्ही
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@amrutasyoga9 ай бұрын
Awala kharach khup chhan asato.. me tumch chawanprash use kartey.. khup chhan ani tasty ahe..
@smitavaidya37429 ай бұрын
Khupach mast mahiti dili aahe ekdum shantpanane👌💯👌🙏
@nandawankhade82235 ай бұрын
Khupch Sundar mahiti dili mam, mi roj tumche video bagte mam dhanyawad AMT Chandur bazar.
@TERROR乡GAMING-i9m9 ай бұрын
मी 20 वर्षाचा आहे माझे खूप केस गळतात मला काही कळेना आणि काही करू पण शकत नाही आता लास्ट हा उपाय राहिला आहे .... 😢
@indians3767 ай бұрын
पाहिलं का नाही लास्ट उपाय करून. फरक पडला आहे का. please share
@DipaliKuchekar-ro7xc2 ай бұрын
त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घ्या प्लीज
@pravaranirantar7285Ай бұрын
Avla powder Kashi khayachi
@AshaJoshi-jp9ze8 ай бұрын
Tumche sarv vido Atish upyuckt Astat khup dhanyad
@shubhadacharankar18679 ай бұрын
Dr tumhi khup chan samjun deta .khup aabhari aahe
@madhurihiwanj82179 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली .धन्यवाद मॅडम 👌🏻🙏🏻
@seemapagnis9374 ай бұрын
Doctor aapan khup upauktta va khup Chan samjaun sangta tumche video pahavese vattat Dhnyavad Seema Pagnis
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@madhavifadnavis7 ай бұрын
फारच उपयोगी माहिती आहे.नक्की करणार.नंतर तुम्हाला नक्की कळवू .❤😊 धन्यवाद मॅडम.
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
Ho👍
@dhawalgramopadhye9588 ай бұрын
Nice info Madam & thanks. I have sugar problem. Can I still take black raisins that are overnight soaked
@vanitapawar40419 ай бұрын
खरोखर च खूप उपयुक्त माहिती दिलीत मॅडम ,खूप खूप धन्यवाद धन्यवाद !!🎉🎉❤❤
@sangitajoshi51599 ай бұрын
Chan mahiti thank you doctor you are a good girl. !❤😊
@kundakulkarni70977 ай бұрын
आज ऐकले आहारात समावेश करेल माहिती आवडली
@kavitalokhande36002 ай бұрын
उपयुक्त माहिती.धन्यवाद
@revatikocharekar3359 ай бұрын
खूप उपायुक्त माहीती. Thank you very much dr.
@Mangal7296Ай бұрын
खूप छान माहिती आहे ❤
@preetibhandepreetibhande23949 ай бұрын
धन्यवाद डॅाक्टर आपण प्रत्येक व्हिडीओ मधुन अतिशय उपयुक्त माहिती देता.
@archanasuryavanshi46739 ай бұрын
खूप छान माहिती मॅडम. धन्यवाद मनुका व खजुराचे सरबत कसे तयार याची रेसिपी दाखवा
@vishwanathpatil7419Ай бұрын
Khup Chan mahiti mam Mee suru kartio ha course nakkich
@pallavig567899 ай бұрын
नमस्कार आपली माहिती माहिती खूपच चांगली आहे धन्यवाद
@vidyamarathe78682 ай бұрын
मी नक्की हा प्रयोग करुन बघेन विद्या from ठाणे
@AartiBidayeАй бұрын
खुप छान सांगता ताई धन्यवाद
@sushmachandrachood9852Ай бұрын
Thanks. Dr . Khup chan mahiti.
@arhamayurvedmarathiАй бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@jayashrijoshi45824 ай бұрын
Yes madam I will use all 4super food daily for next 1month
@kavitashinde82966 ай бұрын
Khup chan mahiti deli . Thank you Dr.
@mandashete20629 ай бұрын
खुप छान सुंदर माहिती धन्यवाद 🙏 मनुका शुगर असलेल्या पेशंट ने किती खायच्या
@PratapSot9 ай бұрын
Maam Namaste mi na hair wash ,and face pack try kela khupch awasome result ahet hair wash 1st time use kele hairs khup soft zale thanku maam your sincere effort