धन्यवाद🙏 मॅडम मी तुमचे सर्व विडिओ बघते आणि त्या मुळे माझा माहिती मध्ये अधिक वाढ होते आणि आयुर्वेद मुळे आपल रोजचे आयुष्य कसे सोपे होते हे कळले...उगीचच महागडे औषधोपचार न करता घरातलीच गोष्टी ने आपन कसे निरोगी राहू शकतो हे समजते...अशीच माहिती सर्वांना देत रहा...आणि तुमचा चॅनेल वरील subscriber दिवसेंदिवस वाढत जावो ही सदिच्छा🙏..
@sandhyahalingale98557 ай бұрын
😘
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
Thank you for your kind words... Keep watching- team ARHAM
@anaghabhave96467 ай бұрын
😊@@sandhyahalingale9855
@rajniyadnurwar51625 ай бұрын
8j llk7 hh b TV@@arhamayurvedmarathi
@pravinthakur98815 ай бұрын
आयुर्वेदिक औषधोपचार हा लुटालूट करीता नसून रोगी सुलभ सहज व नैसर्गिक उपचारात बरा व्हावा याच करीता आहे ।।💐🙏
@manoramagodbole9073 ай бұрын
आताच्या नैसर्गिक बदला मुळे शरिरावर होणारे परिणाम लक्षात घेता आजची माहिती उपयुक्त आहे धन्यवाद
@NilimaDeshmukh-gs9qe7 ай бұрын
मी कधी beauty parlor मध्ये जात नाही,,घरीच ऊपाय करतं असते,त्यात अजून भर पडते तुमच्या माहितीमुले,,, धन्यवाद,,
@anilkumarumathe892919 күн бұрын
धन्यवाद ताई खुपचं छान माहिती देता . उपयोगी.मी आयुर्वेदिक प्रेमी आहे.
@manasimoghe62077 ай бұрын
स्मिता ताई नमस्कार. 🙏 आत्ताच व्हिडीओ पाहिला. भरपूर उपयुक्त माहिती एरंडेल ची मिळाली. शंका दूर झाल्या. घरबसल्या लाख मोलाचे सल्ले आपणाकडून मिळतात. आणि आम्ही सर्वसामान्य जन समृद्ध होतो.. मनात आलेकी आपला व्हिडीओ पाहतो. खूप धन्यवाद मॅम... 🌹🙏🙏
@varshashelar14785 күн бұрын
नमस्कार, डॉ मॅडम मी प्रथम आपला व्हिडिओ पहात आहे. तुमचं बोलणं मनाला भावल, आपली भेट हवी असल्यास कुठे,कसा, केव्हा संपर्क साधावा, नंबर मिळू शकेल का? कृपया मार्गदर्शन अपेक्षित आहे.नमस्कार.
@shailajaborasedhulepawar7435Ай бұрын
मॅडम आपण खूप छान माहिती आयुर्वेदिक उपचार पद्धती सांगितले
@ushaanilkhurad880413 күн бұрын
खूपच सुंदर माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@babasahebvadgaonkar88887 ай бұрын
Doctor Madam,vandan, प्रनाम, धन्यवाद! आपले निवेदन सुस्पश्ट आणि सुश्रlव आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन. अवघड आयुऱवेद सोपा करुन सांगण्याची आपली पद्धत खूप आवडली. याचा सर्व श्रोत्यांना नक्किच फायदा होईल. अंत:करण पुर्वक धन्यवाद देतो. सुप्रभात.
@devdattarajmane62407 ай бұрын
खुप च छान...... तुम्ही ही माहिती उपलब्ध करून देत आहात ती एक प्रकारची समाज सेवा च आहे......
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
Thank you- team ARHAM
@gaurimatkar57417 ай бұрын
धन्यवाद डॉ 🙏. खूपच छान. आपण कोणतीही माहिती छान पद्धतीने व सोपी करून सांगता. मी बरेच व्हिडीओ पाहिलेत. आणि त्यातले उपाय करूनही पाहिलेत. फरक जाणवला. पुन्हा एकदा धन्यवाद 🙏😊
@suchitajoshi18957 ай бұрын
ताई फारच मोलाची माहिती दिलीत. खूपच उपयोगी माहिती मिळाली.
@smitaghugare6617 ай бұрын
एरंडेल तेला विषयी खूपच छान माहिती मिळाली आम्हाला लहानपणी आमची आई कोऱ्या चहा मधून एरंडेल तेल देत. त्यामुळे आमच्या त्वचेवर कधीही खरूज नायटा आलेला नाही.
@anitabhosale76376 ай бұрын
Aani me he picnic weightloss Kela hotaa
@anitabhosale76376 ай бұрын
Piun
@bharatimakhi14515 ай бұрын
Chan mahiti dilit dhanyawad madam
@mohanshete91707 ай бұрын
सौ. स्मिता ताई, आपण अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती देण्याचा जो ध्यास घेतला आहे, तो तुम्हाला अभिमानास्पद आहे.आयुर्वेदाचे ज्ञान सर्वांना सांगून आपण आरोग्य प्रबोधन आणि प्रचार उत्तम प्रकारे करीत आहात.आपले सर्व व्हिडिओ माझै आरोग्य विषयी जे अधिक जागरूक आहेत त्या सर्वाना पाठवीत आहे
@pushplataranaware46077 ай бұрын
महत्वाची उपयुक्त महती मिळते.विश्रातवाडी पुणे.
@latasalvi93757 ай бұрын
Lata मॕडम खूप छान माहिती मिळाली धन्यवाद !
@eknathbirari2598Ай бұрын
खुपच सुंदर, सुटसुटीत माहिती दिली, त्या बद्दल धन्यवाद ताई,मी नियमित पंधरा दिवसांनी घेईल
@arhamayurvedmarathiАй бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
@madhuwantisant28367 ай бұрын
खूपच छान माहिती. आत्ता पर्यंत फक्त पोट साफ करण्यासाठीचाच उपयोग माहित होता.
@sandhyaghodeswar1285 ай бұрын
एरंडेल तेलाचे भरपूर उपयोग सांगितले त्या बद्दल खूप धन्यवाद मॅम .
@madhurimhatre1835 ай бұрын
एरंड तेल चे इतके उपयोग तुमच्या मुळे कळले,, धन्यवाद ! खूप धन्यवाद !!!
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@anitachavan55457 ай бұрын
डॉ मॅडम धन्यवाद खूपच छान माहिती दिली आमवाता विषयी पण सांगा ना
@smitakharbade52645 ай бұрын
धन्यवाद मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली मी नक्की ट्राय करेल आणि लगेच मी माझ्या रिलेटिव्ह ला तुमचा व्हिडिओ शेअर पण केला😊
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
Thanks🙂, keep watching- team Arham
@sreyashkhedkar18877 ай бұрын
धन्यवाद आनंदच आहे ताईचे माहिती 100%फायदा होगा
@UmaTanksale7 ай бұрын
तुमचे सगळे व्हिडीओ खूप माहितीपूर्ण असतात मी आवर्जून बघते
@pramilaghatole1017 ай бұрын
Dhanyawad mam
@latagandhare61397 ай бұрын
खुप च छान उपयोगी माहिती दिली 16:17 धन्यवाद ताई
@prabhawaghmare45545 ай бұрын
फारच छान आणि उपयुक्त माहिती दिली ❤ धन्यवाद
@mandakinishinde26367 ай бұрын
खूप छान माहिती आयुर्वेदिक दिलीत धन्यवाद मॅडम.
@ArunaArulkar12 сағат бұрын
Chhan mahiti. Dhanyawad
@bharatigogte79767 ай бұрын
खूप उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
@vidyaghaisas99187 ай бұрын
मी माहिती ऐकली .मी खुप खूप वेळा वापर करते.माहिती मिळाली
@AnuradhaAldar7 ай бұрын
शुभं भवतु...धन्यवाद अप्रतिम माहिती 😊
@suvarnabondarde7 ай бұрын
खुप छान माहिती समजावून सांगतात मॅडम 👌खुप खुप धन्यवाद 🙏😊
मॅडम आपण खूप चांगली माहिती दिलीत. ज्येष्ठ नागरिकांना खूप उपयोगी आहे.मी जरूर सर्वांना योगा द्वारे माहिती देईन.
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@swarupamohite98244 ай бұрын
मॅडम,खूप छान माहिती मिळाली
@sangitadombe42773 ай бұрын
Mam mazya dolyanchya khali lallsar dag aale aahet te vadhat aahet plz upay sanga
@anilkumarumathe89294 ай бұрын
मी पोट साफ होण्यासाठी रात्री एरंडेल चर्या कपसुल घेते पण आज बरेच उपयोग केलेत धन्यवाद
@v.g.vartak79533 ай бұрын
मॅडम खूप छान व उपयुक्त अशी माहिती दिलीत.🎉🎉
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@aparnanaik91637 ай бұрын
Dhanyawad ! Madam. God Bless You And Your Family.
@VaishaliNavale-p2m7 ай бұрын
खूप चांगली माहिती मिळते thanku
@suvarnamore3617 ай бұрын
ताई खूप खूप छान माहिती दिलीत आपले खूप खूप धन्यवाद ❤👌👍🙏
@ranjanainamdar30957 ай бұрын
ताई, खूप सुंदर आणि सविस्तर माहिती सांगितलीत.शंका निरसन झाले .धन्यवाद
@vandanayeole92987 ай бұрын
Khup chhan mahiti dili.. Mi darroj polayachi kanik malatana don tea spoon castor oil takte.
@vijayajadhav56605 ай бұрын
खूप ऊपयोगी वछान माहिती आहे
@mangalkarade67846 ай бұрын
धन्यवाद मॅडम उपयुक्त माहीती दिल्याबद्दल....❤
@rashmigharat20733 ай бұрын
Khupach chhan mahiti ahe, mi week madhye 2 vela potat ghet , mehadi madhye takun kesala lau sakto ka
@meerasarpotdar66225 ай бұрын
Khupach chan aani upyukt mahiti dili aahe,Thanks
@kanchanprabhavale79857 ай бұрын
नमस्कार,मॅडम आपण पिग्मेंटेशन साठी चेहर्याला कसे एरंडेल तेल वापरावे हे नाही सांगितले.बाकीची माहिती फारच उपयुक्त सांगितली
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
@dr.bharathideo4086 ай бұрын
Madam in Bangalore -Mysore many ladies use this mixed with coconut oil weekly before having hairwash. Thanks for this video.
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
Thanks for sharing,keep watching, and share this useful video- team ARHAM
@akshatatamhankar19737 ай бұрын
खुप खुप धन्यवाद छान माहिती दिलीत
@guddishaikh79384 ай бұрын
Thanks for your details about castor oil.Maam I'm using castor oil with coconut oil but my melasma is still there,dark patches are also not reduced. Do guide further for my skin. Thanks 🙏 I'm watching your videos.
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
thank you, kzbin.info/www/bejne/iX7CXmuMeLB9fdU watch this video , this may helpful also you can consult dr. smita bora, online consultation is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
@shaligrampatil86397 ай бұрын
खूप च छान माहिती.. थॅन्क्स ताई 🌿💐🌿
@suvarnakantule83407 ай бұрын
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद मॅडम❤
@amolkulkarni43046 ай бұрын
Hey eraldel tel kivva Castor oil don tin themb naabhi mhanje bembi madhye taka roz ratri othanchi samasya sutel. Anghol zalyavar hi taku shakta. Khup effective ahe. Mi roz vaparte
@SangitaTomke7 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम
@manjushreetathavadekar72624 ай бұрын
सर्व तो उपयोगी महत्वाची माहिती
@vinitavilasjoshi40617 ай бұрын
मॅडम तुम्ही छान माहिती दिली आहे.❤👌🌹
@sushmakhati61255 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती 👌🏻
@meerathakur99365 ай бұрын
खूप खूप उपयुक्त माहिती 🙏
@vaishalipatki5814 ай бұрын
Khup chan mahiti dili pan fangal infectionsathi tel kase vaparave te pl sangave
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/jXzEeomJpbCeisk watch this another video on castor oil- team ARHAM
@varshajoshi32125 ай бұрын
उपयुक्त माहिती दिली
@sumanjagtap99264 ай бұрын
काय तुम्ही छान खूप माहिती देत आहे
@sandhyarani74086 ай бұрын
Khup mast mahiti dili tai .dhanyawad
@alkamanwar96205 ай бұрын
छान माहिती दिली मॅडम तुम्ही धन्यवाद ❤
@harshabhosale74305 ай бұрын
Tumhi,khup,chan,mahiti,deta,khup,thankyou
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
Keep watching🙂
@kalpanakamble63495 ай бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत ताई❤
@jayshreenarwane34967 ай бұрын
Khupech chaan mahiti मिळाली 😊❤
@dashrathshewale26424 ай бұрын
अत्यंत सुंदर माहिती
@vibhalingayat38497 ай бұрын
नमस्कार, डॉक्टर, 6:59 तुमचे व्हिडिओ मी नेहमी पहाते नवीन नवीन व्हिडिओची मी वाट पहात असते.अतिशय सुंदर रीतीने विश्लेषण करून मार्गदर्शन आणि उपाय ,सांगत असता त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडतेच आणि घरगुती औषधे सांगता त्यामुळे आरोग्याची काळजी घेताना तुमची हटकून आठवण येते. धन्यवाद .
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
Thank you for your kind words,keep watching - team ARHAM
@snehalrane29296 ай бұрын
नमस्कार मॅडम. खूप छान व्हिडिओ झाला आहे. मला एक समस्या आहे कि केस धुतल्यावर थोड्या वेळाने भरपूर खाज येते.ती साधारण चोवीस तास तरी असते पण असह्य होते. कोरफड जेल लावल्यास थोडं बरं वाटतं.पुन्हा खाज सुरू होते. ह्यावर उपाय आहे का? आता माझं वय ७२ वर्षे आहे. ही समस्या हल्ली वर्षभरापासून सुरू झाली आहे.
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM
@SangitaLokhande-q3g3 ай бұрын
Thank you madam🙏🙏🙏 khup chan mahiti deta. 😊
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
welcome, keep watching and share this useful video- team ARHAM
@sunitakedare2614 күн бұрын
Nice information namaskar
@RohiniDixit-zz9vb6 ай бұрын
धन्यवाद ।मॅडम।खूप छान माहिती दिलीत!मला नपणा पासून महिन्यातून एकदा एरडेल घ्यायची सवय होती .पण अंगाला कधि लावले नव्हते।ती माहिती छान दीलीत .मीआज86वर्षांची आहे !
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@nirmalakadam5877 ай бұрын
Khup chan upyukt mahiti
@madhvikamble76447 ай бұрын
Khupcha upayukta mahiti dilita mam 🌹Thank you so much. Dolyamdhe ghalanyasathi ghanyavarche Casteroil use karu shakto ka ❓
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
thank you, आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
@snehahivarde76054 ай бұрын
मॅम नमस्कार खरच खूप छान माहिती दिली आणि मला जास्त पोट साफ होत नाही. पोट मोठ दिसत शरीर बारीक दिसत आणि खूप ढेकर येतात आणि अंगावर जास्त नाही पण थोडे डाग पडलेला. आहे मी आपल्या सोबत बोलू इच्छिते मॅम
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 985250903 2 वर संपर्क साधू शकता.- team ARHAM
@jayashrimahajan50326 ай бұрын
खुप छान माहिती दिली मॅम , हे तेल आपण पोटाच्या बेंबीत ठेऊ शकतो का , प्लीज रिप्लाय द्या मॅम
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
@meenakshikulkarni21207 ай бұрын
Khupch sunder aani upyuktt mahiti dili tumi madam tumche products bajarat ka milu shakte ka pl tase upalabdh karun dayana Karan tumchakadun magwayche manle ki courier charges lagtat
@shirishpatil74434 ай бұрын
रायगडचा बुलंद आवाज.
@manishamule34607 ай бұрын
खुपच छान माहिती मॅडम याचा खुप छान उपयोग होईल .
@sumanjagtap13696 ай бұрын
Good morning mam.. Thank you so much mam. Very important information.
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
Thank you, and share useful videos , keep watching- team ARHAM
@jdnaiknawarenaik87115 ай бұрын
Khup chan sagile sister 👍🙏🏻
@nirmalapawar28926 ай бұрын
Chan mahiti Sangitali🙏🙏🌹🌹
@sunandaa48986 ай бұрын
Looks like very useful and informative. Pl send in Hindi. Thanks
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
ok, will do. and we have our hindi channel too where you get such informative and useful videos by dr. smita bora in hindi, please subscribe and keep watching- team ARHAM
@janabairaut99035 ай бұрын
ताई पुढच्या वेळी आमवाता विषयी माहिती सांगा ❤❤❤
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
@sahilsaudagar98667 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@shivknyaishwarshette20746 ай бұрын
नविन माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
@Sanchali_fun5 ай бұрын
मॅडम खूप छान माहिती दिली, माझ्या ओठांशेजारी काळे डाग पडले आहेत, त्यासाठी एरंडेल तेल खोबरेल तेलात mix करून लावले तर चालेल का? त्या ठिकाणी केस तर येणार नाहीत ना
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM किंवा ऑनलाइन औषधोपचार आणि सल्लामसलत साठी तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.
@PramilaPatil-o7d5 ай бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली❤🎉 माझे काळे डाग जात च नाहीत काय करू
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/iX7CXmuMeLB9fdU धन्यवाद, लिंक दिली आहे, कृपया पूर्ण व्हिडिओ पहा- team ARHAM
@rajeshreegujar89377 ай бұрын
Hi namaste Dr khup chhan mahiti dilee ❤
@krutikapitale69625 ай бұрын
चरबी च्या गाठी साठी एरंडेल तेल लावू शकतो का, तुमचा हा एरंडेल तेला चा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे धन्यवाद 🙏🏻
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ,किंवा ऑनलाइन औषधोपचार आणि सल्लामसलत साठी तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. keep watching- team ARHAM
@lalitapuranik70116 ай бұрын
धन्यवाद डॉ
@mohanlokhande34247 ай бұрын
Very nice information. Thanks.
@vishwanathkonkar628Ай бұрын
मॅडम नमस्कार मी विश्वनाथ कोणकर माझे gallblader काढले आहे तर मी येरंडेल तेल घेतले तर चालेल का
@adityakamble4677 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 तुळशी ची पाने चावून खावी की नाही यावर एक वइडईओबनवआ🙏
@mohanshete91707 ай бұрын
तुळसीची पाने चावून चावून खावी.
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
Yes.. Keep watching
@asmitajakhadi89103 ай бұрын
Mam ear problem sathi video banana na
@varshajoshi363414 күн бұрын
Thank you ma'am
@arfasardar77 ай бұрын
Oily skin asel tr oil face sathi use kru shakto ka
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
also online consultation is available with dr.smita bora, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
@ujwalakavathekar79927 ай бұрын
मँम मी पारस कंपनीचे ऐरेंडेल तेल वापरते आणी मी पोटात पण रोजच ऐक चमचा पोह्याचा घेते. छान सांगितली माहिती मँँम धन्यवाद
@jodplayz40753 ай бұрын
Paras co. Che oil kuthe milel? Ani daily gheta tumhi tar kahi trass nahi hot ka? Means julab n other trass hot nahi ka?
@sheetalpanchal69887 ай бұрын
Khupach Chhan Mahiti dili 👌👌🙏🙏👍👍
@prasadjadhav32066 ай бұрын
खुपच छान माहितीपूर्ण विडीओ आहे धन्यवाद ❤
@nandashelar7443Ай бұрын
Maze both kale zale tyasathi upay sangal kay madam
@sangitapadhye44255 ай бұрын
खुप छान माहिती दिली मॅडम. केसांना एरंडेल तेल कसे वापरावे.
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
आमच्या पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील ... आमच्या प्रश्नोत्तर व्हिडिओ आणि शॉर्ट्स- टीम ARHAM
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
स्मिता बोरा यांनी बनवलेले आमचे नैसर्गिक केसांचे तेल तुम्ही वापरून पाहू शकता, to order, contact on 9852509032
@deepakghogle29932 ай бұрын
Madam: very useful and informative information you are providing alongwith the uses of it. Is there any remedy for infection, dry skin, itching, skin turning back near by groin and pubic area and underarms.
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
@deepakghogle29932 ай бұрын
@@arhamayurvedmarathi what are the charge for consultation and is there any video available on it. Also price of Erandel oil small bottle.
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
we dont have any video available on this, online consultation charges- 500, castor oil price 189 rs.