मला फक्त खारीक पावडर हवी होती,मुलांना दूधात घालून देण्यासाठी म्हणून मी अशी पावडर बनवली. लाडू साठी बनवत असाल तर मग खोबर घालून पावडर बनवा.
@maliniwani2072 жыл бұрын
वाटताना खारीक बरोबर खोबरे टाकून वाटले तर पटकन वाटुन होते, आणि मीक्सरचे पाते पण तुटत नाही,
@shajisdine2 жыл бұрын
We can put seedless kharik in an airtight container and place it in the freezer overnight. Then it is very easy to powder it. I usually do it in the same way.