सर आपल्याला धन्यवाद फार सोप्या पद्धतीने आपण सर्वांना सांगितले जमीन मोजणी विषयी मार्गदर्शन केले खरोखरच आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत खूप छान मार्गदर्शन
@avinashgangadhare1917 Жыл бұрын
खरच छन माहीती मला याचा फायदा झाला आणि आता एजंट शेतकऱ्यांना फसवू शकत नाही.
@santoshborade88923 жыл бұрын
खूप छान माहिती आपण दिली ,तीही बोर्डावर लिखाण करून प्रत्यक्ष आमच्या डोक्यात फिट राहील असे आपण प्रयत्न केले त्या बद्दल शतशा आभार मानतो.🙏
@vijaykumartuppe99555 ай бұрын
कमाल आहे!!! इतके भयंकर चूकीचे शिक्षण मी यु ट्यूब वर पहिल्यांदाच पाहिलं. या व्यक्तीस गणितातील अवाक्षरही कळत नाही.
@babanshelke12063 жыл бұрын
खूपच छान सर. ह्यामुळे मी माझ्या जमिनींची मोजणी करून माझे अणि शेजारच्या मालकाला योग्य ते मार्गदर्शन केले. अणि आमचा प्रश्ण सोडवून. आम्ही सगळे जण समाधानी झालो धन्यावाद सर. खुप खुप धन्यवाद आणि आभार.
@mahadevdarkunde1083 жыл бұрын
सर आपण छान माग॔दश॔न केले आहे याबद्दल आपले अभिनंदन आपला फोन देणे जरूरत असेल तर फोन करता येईल
ग्रामिण भागा मधील शेतऱ्यांना सदर् माहिती खुफ आवश्यक आहे. तुमचे khup आभार 🙏🙏🙏
@santoshdawande58593 жыл бұрын
सर खरंच खूप छान माहिती आहे आणि सहज अवगत होते या मूळ शेतकरी स्व्तःची जमीन मोजू शकतिल तसेच त्यांना मदत होईल 👌👌धन्यवाद सर 👌👌
@SopanChatur3 ай бұрын
He sarv barobar ahe pn 4 bhavamde kase vatayache te sangitle nahi
@vithalkhodse65343 жыл бұрын
अचूक माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏
@limbajighalake30553 жыл бұрын
Khupch छानच Mahiti dili sar , abhinandan
@michaelgonsalves85464 ай бұрын
सर आपण फार चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. ह्याचा आम्हाला फार फायदा होणार आहे.आभारी सर.
@prashantshinde50293 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली, असेच video बनवत राहा धन्यवाद
@digambarthorve76893 жыл бұрын
आपण फारच महत्त्वाची माहिती दिली आहे.
@तुकारामऊन्हाळे3 жыл бұрын
एखाद्याला मान्य नसेल तर त्या सेतकरय ला सिटी सर्व्हे मार्फत मोजनि करून त्या सेतकरय वर बोजा चढवून मोजणी करावी कुठलीही तक्रार राहणार व कायद्यात तरतूद करावी
@sunilkhedekar3732 Жыл бұрын
धन्यवाद
@rajendrapatil35353 жыл бұрын
Lai bhari shikivitaysa GURUJI.
@ashokshinde3605 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर .अशीच माहिती पुढे ही देण्यात येईल अशी अपेक्षा करतो.
@sanjayjagtap1937 Жыл бұрын
साहेब नमस्ते आपण चांगली माहिती दिली धन्यवाद
@prashantdalvi31253 ай бұрын
सर अभिनंदन खूपच चांगली कामगिरी
@ramnathkharde4602 жыл бұрын
ही जमीन मोजण्याची पद्धत सदोष आहे. याने जमिनीचे अचूक निघत नाही. अचूक व बरोबर मोजणी शंखु साखळीने मोजतात.
@rajendrasadale3864 Жыл бұрын
नमस्कार सर खूप सुंदर म्हाहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत सर
@rajendraahire91073 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@babulalmaniyar90893 жыл бұрын
Atishay upukt mahiti sopya bhashet milali thanks sir
@balasahebrode51003 жыл бұрын
खूप छान शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली.आपले आभार.
@prafulahirkar.64582 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir.
@madhavsolaskarentertainmen79293 жыл бұрын
खुपच छान माहीती दिलीत पुन्हा शाळेत असल्या सारख वाटल पण ही माहिती शाळेत द्यायला हवी होती पण आपल शैक्षणीक धोरण अव्याहरि आहे.
@anilhindole36503 жыл бұрын
धन्यवाद सर मस्त व्हिडिओ होता.
@DeshpremiP3 жыл бұрын
साहेब! आपण छान माहिती दिली. पण, फक्त चौकोन आणि त्रिकोणी जमिनीच्या क्षेत्रफळाची माहिती दिली. बहुधा जमिनी पंचकोनी व त्यापेक्षा जास्त कोनी असतात. कृपया ती कशी मोजायची, याची माहिती द्या.
@vijaylahole46283 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😘💕 दादा 💐💐💐
@abhimanyudeshmukh76023 жыл бұрын
खुप च समजेल अशी माहिती दिली सर
@aminff36073 жыл бұрын
Shahenaj dhongre kup Chan mahete sagitle 👍👍👍👍👍
@sachinurmude19213 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@sachinpasalkar8223 жыл бұрын
खुपच सोप्या पद्धतीने शिकायला मिळालं धन्यवाद सर
@kishorvartak38193 жыл бұрын
फारच सुंदर माहिती दिली आहे.
@shivajipawar58763 жыл бұрын
धन्यवाद सर ,आपण खुप समजुतदार पणाने इतरांना समजेल अशा पद्धतीने सांगत आहात जनु मला भूतकाळातील आपण माझे गणिताचे शिक्षकच आहात असाच भास झाला. या पुढे मी आता जमिन अशाच प्रकारे मोजेन.
@bhimraophole95513 жыл бұрын
सर आपला फोन नंबर टाकावा Pl.Sir 🙏🙏
@ganeshjangam20263 жыл бұрын
Thanks a lot
@gajananpingalkar1173 Жыл бұрын
सरांचे teaching is समजणारे आहे
@vilasingale1970 Жыл бұрын
आपले आभार
@sattyawansorate8994 Жыл бұрын
सर, खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏
@shivajijadhav19125 ай бұрын
खूपच छान माहिती दिल्याबद्दल सर आपले खूप खूप धन्यवाद
@jalalshaikh45905 ай бұрын
Great sir. Keep it up. Helpful to all personal.
@kishorejadhav37523 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिलीत तुम्ही
@ashokkulal24665 ай бұрын
Dhanyvad khup Chan mahiti
@baburaowankhade83035 ай бұрын
खुप च्छान माहीती आहे. मी या पद्धतीने माझे शेत मोजतो
@mahendrachavan44923 жыл бұрын
सर खूपच छान समजावून शिकवलं
@dineshpatil84393 жыл бұрын
साहेब धन्यवाद
@mahadeopatil90273 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
@marutikadam89163 жыл бұрын
Khup chan 🙏🙏
@sandipbandal72563 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर, जर जमिनीच्या दोन बाजु कोनात असुन तिसरी बाजु वक्राकार आहे, तर कशी मोजावी
@amolchendkale96052 жыл бұрын
Ekach no sir khup Chan samjle
@shrirammethe24513 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती मिळाली.
@balaramlohar78213 жыл бұрын
Very nice explain Thanq.
@varshagopnarayan29173 жыл бұрын
Best maths teacher
@rameshsantramshelke68723 жыл бұрын
Khup chan sir
@mahadevboyane98873 жыл бұрын
Good sar 🙏🙏🙏🙏🙏
@vijayrane8141 Жыл бұрын
चांगली माहिती दिली आहात.
@chandrakantlashkare58053 жыл бұрын
No 1
@ashpak866 Жыл бұрын
नमस्कार🙏 खूप खूप धन्यवाद आपण एवढी छान माहिती दिल्याबद्दल, त्याच्यात दोन गोष्टी मी सांगू इच्छितो.पहिली गोष्टी ही की जमिनींची मोजणी ही *गुंठ्यामध्ये* होत नसून *आर* मध्ये होते, आणि आर चे क्षेत्रफळ हे गुंठ्यापेक्षा कमी असते म्हणजे गुंठ्यामध्ये 1089 स्क्वेअर फूट जमीन येते, आणि आर मध्ये 1076.39 स्क्वेअर फूट जमीन येते, दुसरी गोष्ट तुम्ही दाखवलेल्या विषमकोण असलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ काढण्याचे सुत्र, मला वाटतं चुकीचे आहे.कारण माझ्या माहितीप्रमाणे विषमकोण असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र हे s=a+b+c÷2=s हे आहे ह्या सुत्रांनुसार तुमच्या त्रिकोण जमीनीचे क्षेत्रफळ हे फक्त 818 स्क्वेअर फूट येते
@pandurangpawde11618 сағат бұрын
Very nice.❤❤
@pappuyewle52343 жыл бұрын
सर तुम्ही खुपच छान माहिती दिलीत त्य बद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद
@vishvanathgujar30109 ай бұрын
खूप छान माहिती सर खूप छान❤
@राजेंद्रअवताडे-ड1ध3 жыл бұрын
खुप चागली माहीती सागितली
@devidaskulkarni29593 жыл бұрын
खुपच सुंदर आहे
@vasudevlavhare81983 жыл бұрын
सर फार छान समजुन सांगितले मि आपला आभारी आहे.
@sureshpatil7003 жыл бұрын
छान माहिती मिळाली, धन्यवाद
@liladhardate2623 жыл бұрын
Very easy idea \kind
@krishnayadav1351 Жыл бұрын
छान माहिती दिली आम्हाला उपयोगी पडेल
@Sharmilagharge Жыл бұрын
Nice information
@audutmahajan74285 ай бұрын
खूप छान गुरूजी...🙏🙏
@sanjayghadge82443 жыл бұрын
खुप छान सर
@sambhajikobal49803 жыл бұрын
खूप छान सर धन्यवाद
@pandurangadake26613 жыл бұрын
सर खुप छान माहीती दिली
@chandrasekharkoli2504 Жыл бұрын
Sir yu taught us very simple method of unsimilar land measure
@pandurangwaingankar73524 ай бұрын
आपला उपक्रम छाण आहे लोकांना चांगली माहिती मिळेल
@gajananpawar87223 жыл бұрын
Very good information sir best sir
@umeshkamble88943 жыл бұрын
आपला बोली, सुंदर माहिती.
@sunilthikekar75773 жыл бұрын
छान माहिती.दिली सर
@sunilgade34295 ай бұрын
Very good solution sir
@adiluffytaro67723 жыл бұрын
Very nice.
@akshayautoengg3143 Жыл бұрын
Apan far chhan mahiti dili tya babat khup khup danyawad . lambs chi berij keli tar sq feet nahi tar foot asate
@sunilpatil40883 жыл бұрын
Nice Sir
@yadavhajare68103 жыл бұрын
Great session
@mahendrachavan44923 жыл бұрын
सर खूपच छान समजावून शिकवलं आता आम्ही आमची घरची शेती मोजून घेऊ शकतो खूप ,खूप धन्यवाद सर
@shubhammohite.3 жыл бұрын
सुंदर माहिती
@SunilThakur-mp4jp3 жыл бұрын
सर उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@SurendraBafna-e3k3 ай бұрын
Very good Information🎉😂😂
@AnilPatil-ql4pc3 жыл бұрын
Chan mahit dili
@varshagopnarayan29173 жыл бұрын
Khoop chan mahiti sir
@ganeshjangam20263 жыл бұрын
What a easy way to measure our own land very good video 👍👍
@lalchndmachirke59312 жыл бұрын
Thanks
@sanskarwaghmare8438 Жыл бұрын
@@lalchndmachirke5931Eyrez ))g:g)hFC
@pandurangpatil5810 Жыл бұрын
Very good thanks 👍👍👍👍👍
@balnathsangle96453 жыл бұрын
खूप छान
@arjunjadhav97933 жыл бұрын
Very good information
@bharatshinde5414 Жыл бұрын
Tklu
@avinashabnave55213 жыл бұрын
Thanks important knowledge given 🙏
@anandanarwade43483 жыл бұрын
Very.nice
@SambhajiKamble-m5f3 ай бұрын
Sir.good.
@RohanTelure5 ай бұрын
Dhanevad sir
@SuryakantMusale. Жыл бұрын
Very important information thank you sir
@viswasraopatil52083 жыл бұрын
Nice perfect teacher
@mangala3543 жыл бұрын
छान माहिती .
@ramchandrakanade9958 Жыл бұрын
Great Information Sir🙏🌹
@gautamgarud76613 жыл бұрын
Liked
@ravan_op82553 жыл бұрын
Very useful to the farmers
@ashoklad98533 жыл бұрын
साहेब.आपण फार सोप्या भाषेत समजावून सांगता.धन्यवाद.. मी आता माझी जमीन स्वतः मोजून पाहणार आहे.