हो हे मी करून पाहिलेले आहे... खरच effective व्हिडिओ आहे हा. नक्कीच फायदा होतो... नक्की करून बघा. मी स्वतः अनुभव घेतला आहे... माझी केस गळती थांबली आहे आणि दाट झालेत माझे केस...
@komaljaybhaye68686 ай бұрын
खरचं का
@rajeshreepatil1956Ай бұрын
तुम्ही त्या जवळ पाणी काय केले
@SushmaKodap19 күн бұрын
Gadachiroli jila rangeen video 5 tarikh
@SharadaPatil-ju7vm7 ай бұрын
मी धुळया वरुन पाहात आहे खूप छान आहे हा वीडीयो मी पण ट्राय करून बघेल धन्यवाद ताई
@madhukarpatil80877 ай бұрын
खूप छान माहिती दिली ग ताई तू मी नंदुरबार जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहे नक्कीच याचा उपयोग करून बघते
@VaishaliYewale-o9c7 ай бұрын
मी सांगली जिल्ह्यातील येवलेवाडी येथुन बघत आहे खुप छान आहे ❤❤
@SakshiUike-g4g7 ай бұрын
मी अमरावती जिल्ह्यातून बघत आहे गंताई❤❤ खुप छान मी करुन पाहणार
@shreesourabh7 ай бұрын
मी इस्लामपुर शहरापासुन आठ किलोमिटर वर येडेनिपाणी म्हणुन गाव आहे व्हिडिओ छान आहे तुमचा
@snehasalvi897 ай бұрын
Mumbai taai mahiti khup Chan dili 👌👍
@krantipatil78656 ай бұрын
मी पालघर जिल्हा बोईसर येथून बघत आहे खूप छान व उपयुक्त माहिती आहे
@LataMahajan-i5q7 ай бұрын
❤❤ यु दीदी हम जयपुर से देख रही हूं आप के पहिले विडियो में चींटियां डाला था कपुरं हल्दी और नमक तो आपका शुक्रिया
@KhanduThorat-f8b7 ай бұрын
आम्ही नक्कीच करून बघू
@RtnMane7 ай бұрын
CR😊😊😊😊😊😊 ji
@sunitajadhav19257 ай бұрын
मी कल्याण वरून बघते खुप छान माहिती दिली ताई ❤️🥰
@anjaliraut25335 ай бұрын
मी पुण्यात तून व्हिडीओ पहात आहे मी नक्की करून पाहीन 👌🏾
@neelamjadhav72817 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिलात ताई मी सिंधुदुर्ग जिल्हा मधून, फोंडाघाट मधून आहे
@samarth6816 ай бұрын
मी कोल्हापूर जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे खरच खूप छान व्हिडिओ आहे मी पण नक्की वापरून बघेन हे जेल 😊😊
@rameshmorale361513 күн бұрын
छान ताई मी बीड वरून व्हिडिओ बगते खूप छान आहे
@KADAMBARIGORAKHE7 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद ताई 😊पुणे इथुन
@pratibhahire783911 күн бұрын
मी जळगाव हुन हा व्हिडीआ पाहत आहे . खूप छान माहिती दिली .
@sahebraoshinde24127 ай бұрын
मी लातूर मधुन बघत आहे खूप छान विडिओ आहे नक्की हा उपाय करू
@AradhanaShinde-k4r9 күн бұрын
मी छत्रपती संभाजी नगर मधुन हा विडिओ बघतीये खुप छान माहिती आहे
@thepokemonart54792 ай бұрын
मी. सातार मधून बघतेय.
@rameshbirajdar-dl2bhАй бұрын
Sangli...thanks tai ❤
@dabholkaramol8 күн бұрын
Dhanyawad,upaukta vdo 👍💐🙏
@sunitanagare564113 күн бұрын
मी नाशिक मधून हा व्हिडिओ बघत आहे माझ्या मुलीचे केस खूप गळतात आणि केस वाढत नाही मी हा उपाय नक्की करून बघेन धन्यवाद 🙏
@rajeshreenalawade-gurav826129 күн бұрын
ताई.. मी दुबई मधून बघत आहे आपला व्हिडिओ..🤗
@Anjalihargude-bo6mq7 ай бұрын
छान माहिती दिली पुण्याहून बघत आहे नक्की ट्राय करेल