36.Narmada Parikrama with Prashant Mane/नर्मदा परिक्रमा प्रशांत माने सोबत : सकाळपासून वेध लागले आणि

  Рет қаралды 83,719

Prashant Mane

Prashant Mane

2 жыл бұрын

पायी परिक्रमा करताना अश्वत्थामा भेटतो असे सर्वजण सांगतात/लिहीतात. मला आज सकाळपासून अश्वत्थामा आठवला. सकाळी सकाळी अश्वत्थाम्याची आठवण यावी असे काही घडले नसतानाही तो अचानक आठवला. मग मला तो परिक्रमेत असताना भेटेल का? असे विचार मनात घोळू लागले. मी काही कोणी महात्मा, साधू किंवा संन्यासी नाही किंबहुना मी भक्ती मार्गाचा व्यक्ती नाही. माझी साधना तेवढी मोठी नाही. असे असताना तो मला कसा दर्शन देईल? असे माझे मनच मला सांगत होते व माझी समजुत काढत होते. हे सर्व मनात सुरू असताना. मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि काय काय घडले हे या भागात सांगितले आहे.
माझा संपर्क नंबर व व्हाॅट्स ॲप नंबर ९७३०३०५४५७ हा आहे जर फोन उचलला गेला नाही तर मेसेज करुन ठेवावा म्हणजे मी तुम्हाला परत फोन करु शकतो.

Пікірлер: 384
@madhavdhawadekar8370
@madhavdhawadekar8370 2 жыл бұрын
नर्मदे हर!....मनी वसे ते स्वप्नी दिसे... आपल्या बाबतीत मात्र, नेमके उलटे घडलेलं दीसतं..असो.. हे सर्व मनाचे खेळ आहेत.ज्ञा.माऊलीच्या भाषेत सांगायचे तर,मोगरा फुलला मोगरा फुलला,तया‌चा वेलू गगनावरी गेला.... जसं चिंतन तसं दर्शन!... प्रत्येक परीक्रमा वासियांना,हाच अनुभव आला आहे.... परंतु प्रस्न हा आहे की, खरोखर मैय्याची परीक्रमा केल्या नंतर माझ्यात काही सकारात्मक बदल झालेत काय?.... माझ्या दृष्टीत, वागण्यात, बोलण्यात इतरांच्या बाबतीत प्रेम, जिव्हाळा, कळवळा निर्माण झाला आहे काय... तसं काही असेल तर मी, योग्य त्या मार्गावर आहे.....अन्यथा होणारी सर्व दर्शने व्यर्थ आहेत.... दुर्योधन,शुशूपाल,कर्ण,कंस,चाणूरादींना श्री कृष्ण तर अगदी कडाडून भेटला होता...या सर्वांत श्रीकृष्ण भेटिने काही बदल संभवलेत काय?.... मुद्दा, कोण कोणाला कोठे भेटला हा नाही.तर,...भेट न होताही स्वतामधे होणार्या सकारात्मक बदलांचा आहे!..... धन्यवाद!... नर्मदे हर... जिंदगी भर.....
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 жыл бұрын
मलाही असेच वाटते.मनीं वसे ते स्वप्नी दिसे.देह नाशिवंत आहे.हेच सत्य असताना अश्वत्थामयाचा देह असूच शकत नाही.
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
@@anitaathawale7509 🙏 नर्मदे हर 🙏
@sunilbhongale7387
@sunilbhongale7387 Жыл бұрын
अगदी योग्य मत नोंदविले आहे...मी सहमत आहे
@must604
@must604 2 жыл бұрын
जगन्नाथ कुंटे यांनी परिक्रमा केल्या व नर्मदे हर व साधना मस्त ही दोन अप्रतिम पुस्तके लिहिली. त्यानंतर शेकडो लोक सांगू लागले मी पणं परिक्रमा केले. शेकडो लोकांना अश्व थामा भेटू लागला.हे सर्व मजेदार आहे. ज्यांना परिक्र मे बद्दल खरोखर जाणून घेयचे आहे,त्यांनी वर उल्लेख केलेली पुस्तके वाचावीत.मग सत्य कळेल.
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@vijay91070
@vijay91070 2 жыл бұрын
कुंटे स्वामी नंतर असे बरेच लोक महात्मे झालेत तयार
@niranjanvasant9811
@niranjanvasant9811 6 ай бұрын
काय म्हणणे आहे तुमचे साहेब..नक्की कळले नाही..
@rajeshsutar6712
@rajeshsutar6712 6 ай бұрын
नर्मदे हर
@sureshthavi8672
@sureshthavi8672 2 жыл бұрын
आपण सांगितलेले अनुभव खुपच छान होते. जय श्रीराम
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@aditiraorane9237
@aditiraorane9237 2 жыл бұрын
दादा मी बरेच जणांचे नर्मदा परिक्रमा अनुभव ऐकले आहेत त्या पैकी काहींना अश्वत्थामा ने दर्शन दिले आहे, तुम्ही खूपच भाग्यवान आहात. नर्मदे हर!
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@SubodhLasure2010
@SubodhLasure2010 2 жыл бұрын
भाग्यवान??? त्या अश्वत्थाम्याला भगवंताने शाप दिलाय... त्याच्या दर्शनाला मी अपशकुन समजतो..
@avinashmane312
@avinashmane312 2 жыл бұрын
खरोखर अद्भुत व अविसमरनिय , नर्मदे हर
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@nitinmore8092
@nitinmore8092 2 жыл бұрын
तुम्हाला दर्शन झालं असेल मी नाकारत नाही? कणकवली येथील प्रसिद्ध संत भालचंद्र महाराज यांचे शिष्य फलाहारी बाबा यांच्या दर्शनासाठी मी नेहमी जात असतो,मी बघितले ल्या साधुसंतां मध्ये हे असै आहेत उच्च शिक्षीत, सर्व मराठी ग्रंथ तोंडपाठ, साक्षात ईश्वर! कुणाला हि उपदेश करत नाही कि सल्ला? पण त्यांच्या दर्शनासाठी खुप लोक येत असतात! कुणाच काम झाले तर ते स्पष्ट सांगतात कि बाबांना म्हणजे त्यांच्या गुरू च दर्शन घ्या स्वताकडे कसलही श्रेय घेत नाहीय , आता च्या काळातील साक्षात ईश्वर 🙏 त्यांनी खूप वेळा नर्मदा परिक्रमा केली आहे,पण अश्वत्थामा आणि आणखी काही विषयांवर ते बोलत नाहीत? मी दहा वर्षापूर्वी तासनतास त्यांच्या जवळ संवाद साधला आहे,कधी भडकले नाही? सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत मला एकच सांगितले तुम्ही तुमचे काम करत जा , आणि तुम्ही ते करायला पाहिजे तुमच्या जीवनात चमत्कार कुणीही करू शकत नाही 🙏🌹
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@ramchandrapaygude9729
@ramchandrapaygude9729 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
सर्व मैय्या करवून घेते. 🙏 नर्मदे हर 🙏
@dilipjoshi4892
@dilipjoshi4892 Жыл бұрын
असल्या लोकांनी जन्मभर फिरत राहावे.. नो प्रॉब्लेम 😄
@Prashant_Mane
@Prashant_Mane Жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@chandrakantsupekar999
@chandrakantsupekar999 2 жыл бұрын
Ati sundar satsang narmade har
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@rudravader908
@rudravader908 2 жыл бұрын
नर्मदे हर माऊली,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@anuradhapatil8760
@anuradhapatil8760 2 жыл бұрын
भाग्यवान आपण
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@paragthite1473
@paragthite1473 2 жыл бұрын
फार छान सांगितलाय अनुभव. नर्मदे ! हर $ हर !
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@suhasgodbole1590
@suhasgodbole1590 2 жыл бұрын
॥ ॐ राम कृष्ण हरी ॥🌷🌺🌷🙏 ॥ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ॥🌷🌺🌷🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@sanjaykatdare4081
@sanjaykatdare4081 2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर..🌺🌺
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@dhanajiardalkar6832
@dhanajiardalkar6832 2 жыл бұрын
नर्मदे हर बाबाजी
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@gorakhkadlag385
@gorakhkadlag385 7 ай бұрын
नर्मदे हर.. हर.. हर. नर्मदे.. महाराज.. आपण खुपच भाग्यवान आहात.. पत्यक्ष महाभारतातील पांडव.. द्रौपदी चे पांच पुत्रं मारणारा, आपल्या कपाळावरील जखमेसाठी तेल मागणारा, पांच चिरंजीवांपैकी चिरंजीव असणारा हा च तो अश्वथामा आपल्या ला दिसला म्हणजे आपण खुप.. खुपच भाग्यवान आहात.. धन्य आहात आपण.. 🌹🌹👌👌🙏🙏👏👏🪔🪔🚩🚩
@Prashant_Mane
@Prashant_Mane 7 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@ShailajaKulkarni-jg4yt
@ShailajaKulkarni-jg4yt Ай бұрын
छान सगी टले नर्मदा परिकरमे बद्दल माहिती मला आवडली
@Prashant_Mane
@Prashant_Mane Ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@tejasgokakakar3094
@tejasgokakakar3094 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@cssena220
@cssena220 2 жыл бұрын
खुप छान👌
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@rajnidixit5299
@rajnidixit5299 2 жыл бұрын
नर्मदे हर,माता की कृपा है🙏🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@vishnushukre9439
@vishnushukre9439 3 ай бұрын
नर्मदे हर,नर्मदे हर, नर्मदे हर
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@shailajak3734
@shailajak3734 2 жыл бұрын
स्वतः च्या इच्छाशक्ती नुसार आपल्याला जाणीव होत असते. भास होत असतात. जे असे चित्ती ते दिसे दृष्टी. ती व्यक्ती अजून ही कोणी पाहिली असेल पण विचार अश्वत्थामा चा ज्याने केला त्याला तो दिसला.. असा भास होणारच. नर्मदे हर!
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@bhagyashrijogi6688
@bhagyashrijogi6688 Жыл бұрын
🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
@Prashant_Mane
@Prashant_Mane Жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@vasantbenjarge9439
@vasantbenjarge9439 2 жыл бұрын
नर्मदे हरे माऊली
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@purushottamdandale9400
@purushottamdandale9400 2 жыл бұрын
जय नर्मदे हर💐💐💐
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@alkaindore4024
@alkaindore4024 2 жыл бұрын
नर्मदे हर सुप्रभात
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@sudhajagtap4808
@sudhajagtap4808 2 жыл бұрын
Narmade har 🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@prachivelankar6801
@prachivelankar6801 2 жыл бұрын
भारी!!!
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@cssena220
@cssena220 2 жыл бұрын
हर नर्मदे🚩🚩🚩🚩
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@ommodak
@ommodak 2 жыл бұрын
नर्मदे हर हर....धन्य
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@sharmilasawant1891
@sharmilasawant1891 2 жыл бұрын
नर्मदे हर हर 🙏🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@vishakhachatre3170
@vishakhachatre3170 6 ай бұрын
Narmadehar🙏🙏🙏🙏🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 6 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@AK-ch5qd
@AK-ch5qd 2 жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTH 🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@नर्मदा
@नर्मदा 2 ай бұрын
नर्मदे हर ! हर हर नर्मदे ! "माझी नर्मदा परिक्रमा " मानस परिक्रमा उपक्रम हर हर महादेव !
@Prashant_Mane
@Prashant_Mane Ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@ajaykale6344
@ajaykale6344 2 жыл бұрын
|| शुभ्ं भवतू || 🚩⚜️🚩 बंधू प्रशांतराजे..., उपरोक्त भागातील अश्वत्थामा भेटीचे वर्णन अतिशय समर्पक... वास्तववादी... कुठलीही अतिरंजकता नाही... अगदी योग्य आणि थेट प्रक्षेपण... 👌🏽👌🏽👍🏽👍🏽 ||नर्मदे हर|| 🙏🏼🙏🏼🙏🏼
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@anandt6123
@anandt6123 Жыл бұрын
परिक्रमा करताय की KZbin video बनवताय. मागे छान खुर्ची अणि लगेच अनुभव आला त्याचा Video. नर्मदे हर !
@Prashant_Mane
@Prashant_Mane Жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@waghganesh1125
@waghganesh1125 2 жыл бұрын
narmade har har har
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@shirishvyas6559
@shirishvyas6559 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@thekingofseaswimmersatishk981
@thekingofseaswimmersatishk981 2 жыл бұрын
प्रभू नर्मदे हर
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@mrudulagurjar7967
@mrudulagurjar7967 Жыл бұрын
🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane Жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@anitawagle1785
@anitawagle1785 2 жыл бұрын
नर्मदे हर!
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@DevenAbhyankar
@DevenAbhyankar 2 жыл бұрын
नर्मदे हर काका 🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@bhaskarkavishwar4670
@bhaskarkavishwar4670 2 жыл бұрын
न्यायी नर्मदे नर्मदे हर हर .
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@ranjanasudame1000
@ranjanasudame1000 2 жыл бұрын
ओ .....!!! नर्मदे हर !!!
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@sanjayjoshi8363
@sanjayjoshi8363 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@surekhaubale7492
@surekhaubale7492 5 ай бұрын
भाग्यवान आहात. narmade har
@Prashant_Mane
@Prashant_Mane 5 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@dynamogamer9871
@dynamogamer9871 2 жыл бұрын
नर्मदे हर हर जीवन भर भाग्यवान आहेत
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@kiranshinde8647
@kiranshinde8647 2 жыл бұрын
Narmde Har Har
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@sayajiberad8563
@sayajiberad8563 10 ай бұрын
लवकरच
@Prashant_Mane
@Prashant_Mane 10 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@AB-bn2ig
@AB-bn2ig 2 жыл бұрын
नर्मदे हर, मैया च्या परिक्रमेत अश्वथामा भेटावा असे का वाटते? आजही हे कोड़े मला सूटलेले नाही, परिक्रमेत मैयाचे दर्शन व्हावे हीच इच्छा असावी, असो नर्मदे har
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@vikaspatil6258
@vikaspatil6258 2 жыл бұрын
नर्मदा मैया तर दर्शन देतेच पण त्याच बरोबर अश्वथामा ही दिसतो आणि महाभारत काळातील एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीने कृष्ण पाहिला आहे त्याचं दर्शन म्हणजे महाभाग्यच
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
@@vikaspatil6258 🙏 नर्मदे हर 🙏
@balkrishnaghule1554
@balkrishnaghule1554 2 жыл бұрын
@@Prashant_Mane अश्वस्थामा हा कोणी देव नाही तो तर एक शापीत व्यक्ती आहे . मुळात नर्मदा परिक्रमा हा मातेचे दर्शन हाच मुख्य हेतू मनात ठेवून अंतरमुख होऊन .. हरहर नर्मदे म्हणा🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
@@balkrishnaghule1554 🙏 नर्मदे हर 🙏
@umarjikar
@umarjikar 2 жыл бұрын
!!MAA NARMADE HAR!!
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@sivajijangam2432
@sivajijangam2432 2 жыл бұрын
सगळेच असे सांगतात. पण अश्वत्थामा, हनुमान फक्त संत महात्मे यांनाच भेटतात.
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
माऊली, मला माहित नाही. पण मला जे वाटलं ते मी सांगितलं. 🙏 नर्मदे हर 🙏
@vijay91070
@vijay91070 2 жыл бұрын
हे पण संत महात्मे असावेत आपल्याला कळत नसेल अश्वत्थाम्याला कळले पण आपण अतिसामान्य आपणास कळणार नाही अश्वत्थामा तेल मागतो हा आधुनिक अश्वत्थामा बिस्किटे देतो
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
@@vijay91070 🙏 नर्मदे हर 🙏
@mugdhapar
@mugdhapar 2 жыл бұрын
नर्मदा हर..
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@sumedhasawant9583
@sumedhasawant9583 2 жыл бұрын
🙏🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@babulalraskar6078
@babulalraskar6078 2 жыл бұрын
ASHWATHHAMA. KONALAHI. BHETALELA. NAHI.... LOK KHOTE. SAANGTAT. .....
@shivajikamble2914
@shivajikamble2914 2 жыл бұрын
Narmade har
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@atulkhiste9345
@atulkhiste9345 2 жыл бұрын
Narmada Har
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@rajanvagal1353
@rajanvagal1353 10 ай бұрын
सुंदर
@Prashant_Mane
@Prashant_Mane 10 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@rajanitile2304
@rajanitile2304 2 жыл бұрын
wa mast
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@prakashkulkarni9895
@prakashkulkarni9895 2 жыл бұрын
नर्मदे हर
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@shriharipandit9887
@shriharipandit9887 2 жыл бұрын
Gret
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@dvp322
@dvp322 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@mrdeshmukh7197
@mrdeshmukh7197 2 жыл бұрын
नर्मदे हर
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
@@mrdeshmukh7197 🙏 नर्मदे हर 🙏
@manilallohar5164
@manilallohar5164 2 жыл бұрын
Narmde har dada
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@hariarote3484
@hariarote3484 4 ай бұрын
छान
@Prashant_Mane
@Prashant_Mane 4 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@Shrishivaynamahstubham2542
@Shrishivaynamahstubham2542 2 жыл бұрын
नर्मदे हर् नर्मदे हर्
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@jayantkulkarni195
@jayantkulkarni195 11 ай бұрын
🌷🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 11 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@mitathakar7100
@mitathakar7100 10 ай бұрын
नर्मदे हर जय हो वाह हींदी में होता तो समज ज्यादा आती
@Prashant_Mane
@Prashant_Mane 10 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@namastebharatVM
@namastebharatVM 2 жыл бұрын
🙏🏽
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@pushpakhairnar3044
@pushpakhairnar3044 2 жыл бұрын
Narmade her khup namaskar
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@bhaskarkavishwar4670
@bhaskarkavishwar4670 2 жыл бұрын
नमामी वासुदेवाय नमामी नाना काकाय.
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@poojamalawade7375
@poojamalawade7375 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 2 жыл бұрын
Body , Mind and Soul are three Elements.Body is one third VB of your entire existence.So Body is visible even after its non existence with the help of other two.
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@ariamaya8670
@ariamaya8670 Жыл бұрын
Can you explain me this i don't know that language
@dilipbhutada5708
@dilipbhutada5708 9 ай бұрын
​.☀️🙋
@rajendrahoshing3454
@rajendrahoshing3454 2 жыл бұрын
आपण भाग्यवान आहात नर्मदे हर हर 🙏🙏🌹🌹
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@sadhanaatre9888
@sadhanaatre9888 2 жыл бұрын
Narmadey Har tumi khup lucky ahat
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@user-zr5si5pl2e
@user-zr5si5pl2e 21 күн бұрын
नर्मदे हर नर्मदे हे
@Prashant_Mane
@Prashant_Mane 12 күн бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@vikaspatil6258
@vikaspatil6258 2 жыл бұрын
तुम्ही जी माहिती सांगितली त्या वरून असं वाटतंय तो आश्वथामा होता हे नक्की
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 2 жыл бұрын
नर्मदे हर तुम्ही खरोखरच भाग्यवान आहेत सर तुम्हाला जे मनात आहे ते दिसलं दर्शन झाले ते अशवस्थमा होते 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@kunalsuryavanshi3635
@kunalsuryavanshi3635 2 жыл бұрын
Mag mobile madhe photo ka nahi ghetla?? Mobile nahi gheun gele ka
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
माऊली, जे काही घडले ते काही क्षणात. आणि अशा वेळी काही सुचत नाही. 🙏 नर्मदे हर 🙏
@swatimore_raut447
@swatimore_raut447 2 жыл бұрын
काय माने साहेब कोल्हापूरचे रवी राऊत, अरविंद निकम, संजय राणे आणि राजू डावरे लक्षात आहेत का?
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@bhausahebjawale6027
@bhausahebjawale6027 2 жыл бұрын
बंडलबाज !!!
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@hemanttambade268
@hemanttambade268 2 жыл бұрын
Sir namaste, aaplyala jo person betla tyachya kapalavar jakham disli kai, jakham nasel tar to kasa ashwathdama asel?, Tumla to common person peksha vegla vatla kai, kai vegle pun hot kai tyachya madhe
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
माऊली, हे सर्व काही क्षणात घडले त्यामुळे निरक्षण करता आले नाही. पण माझे मन आणि माझी आकलनशक्ती मला सांगते की तो अश्वथामाच होता. 🙏 नर्मदे हर 🙏
@hemanttambade268
@hemanttambade268 2 жыл бұрын
@@Prashant_Mane Maharaj tumi kharch boltai, explanation chi garaz nahi🙏, tya person kasa hota ya baddal ajun details sangitle tar amala he ashwathsma anubhvta yeil
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
@@hemanttambade268 🙏 नर्मदे हर 🙏
@govindkulkarni4088
@govindkulkarni4088 2 жыл бұрын
नर्म दे हर
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@arvindkale2014
@arvindkale2014 2 жыл бұрын
महा मानव अश्वत्थामा , बिस्कीट कसे काय देतील हा मला पडलेला प्रश्न ? नर्मेदे हर
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
मलाही. 🙏 नर्मदे हर 🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
कदाचित मला सकाळपासून त्याची आठवण येत होती म्हणून माझा तसा भाव तयार झाला असावा. 🙏 नर्मदे हर 🙏
@rajeshmoremaths.337
@rajeshmoremaths.337 2 жыл бұрын
साधारण माणूस त्याना पाहू शकत नाही .
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@ravindraahirrao8875
@ravindraahirrao8875 2 жыл бұрын
हो अगदी बरोबर आहे सर ashvashthama पाहिलं जात नाही असं म्हणतात दिसत नाही कोणाला
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
@@ravindraahirrao8875 🙏 नर्मदे हर 🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
@@ravindraahirrao8875 🙏 नर्मदे हर 🙏
@ariamaya8670
@ariamaya8670 Жыл бұрын
Can anyone explain me this in hindi i don't know this language
@Prashant_Mane
@Prashant_Mane Жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@ariamaya8670
@ariamaya8670 Жыл бұрын
@@Prashant_Mane ye muje Hindi me samja sakthe ho muje wo baasha samaj na ayi
@sangpalwele
@sangpalwele 2 жыл бұрын
Prashant mane jeblakshimi Che chitra ahe te kadhalebkoni mahit ahe ka. Mi sangato Raja Ravi Varma yani kadhalebkoni Ani te chitra. Budhachi mata mahamaya yanchya chitrvarun.
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@dilipjoshi4892
@dilipjoshi4892 Жыл бұрын
निर्बुद्ध पणाची कमाल 😄
@Prashant_Mane
@Prashant_Mane Жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@narayanpujar8965
@narayanpujar8965 10 ай бұрын
I think Ashwathama is not free to offer darshan to everyone. The person you seen was a normal man & not Ashwathama.
@Prashant_Mane
@Prashant_Mane 10 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@jayantwelde8421
@jayantwelde8421 2 жыл бұрын
अश्वस्थामा ओळखण्याची एकमात्र खूण म्हणजे त्याचे कपाळ ते कसे विसरलात ?
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@user-bf1do5vt8j
@user-bf1do5vt8j 2 жыл бұрын
प्रशात माने यांना धन्यवाद ऐक प्रश्नः आहे कि दिलीप भोसले यांचे कडे श्री भक्तराज महाराज आले होते त्या वेळि.माने.ताई.येत.होत्या.हरि.ओम.तत्सत
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
✅ हरि ॐ तत्सत् 🙏 🙏 नर्मदे हर 🙏
@rohinipisolkar8302
@rohinipisolkar8302 2 жыл бұрын
मोबाईल वर फोटो काढले तर आम्हाला दर्शन झालं असत.
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@yogawithprabhat
@yogawithprabhat 2 жыл бұрын
Sir kya aap hindi mein bol skte h.. Hume bhi janna h but aapki bhasha smjh nhi as rhi
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
Agar Maiyyane chaha to hindi me bhi ho jayega. 🙏 नर्मदे हर 🙏
@yogawithprabhat
@yogawithprabhat 2 жыл бұрын
@@Prashant_Mane narmade har kripya jaldi banaye toh or log aapse jud skte h
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
@@yogawithprabhat 🙏 नर्मदे हर 🙏
@yogawithprabhat
@yogawithprabhat 2 жыл бұрын
@@Prashant_Mane narmade har
@swatikalaskar8331
@swatikalaskar8331 Жыл бұрын
नर्मदा परिक्रमा करण्याचा योग्य कालावधी कोणता आहे कृपया मार्गदर्शन करावे.
@Prashant_Mane
@Prashant_Mane Жыл бұрын
तुळशीच्या लग्नानंतर. 🙏 नर्मदे हर 🙏
@vivekkulkarni9376
@vivekkulkarni9376 2 жыл бұрын
Height kiti hoti? Unchi kiti hoti.
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
साधारण साडेपाच ते सहा फुटा दरम्यान. 🙏 नर्मदे हर 🙏
@varshacomputer54
@varshacomputer54 2 жыл бұрын
मुळातच अश्वथामा हा पापी आत्मा आहे..!!!
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 2 жыл бұрын
Hard to believe
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
Yes it is 🙏 नर्मदे हर 🙏
@RadhasKitchen2810
@RadhasKitchen2810 2 жыл бұрын
Jo disla to Ashwathhama hota he kashavarun?
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
माऊली, हाच प्रश्न घेऊन मी पुढे चालताना वाचलेले वर्णन आणि ती व्यक्ती याची तुलना करत होतो. तो मैय्याच्या प्रवाहाजवळून मी चाललोय त्या ठिकाणी पोचण्याचा वेग व त्यानंतर मी त्याने दिलेली बिस्किटे त्यांच्याकडे बघुन खाल्यावर ज्या वेगाने तो कुठेतरी गायब झाला हे सर्व सामान्य नव्हते. मला अचानक वाटावे की हाच तो नसेल आणि मी वळून पहावे आणि त्याला अपेक्षित असल्याप्रमाणे तो माझ्याकडे बिस्कीट तोंडात टाकेपर्यंत पहावे हे देखील सामान्य नव्हते. आणि हे सर्व घडले काही क्षणात. आणि सर्वात महत्वाचे आपल्याला कुणाच्यात परमेश्वर दिसला हे विश्लेषण करणे कठीण आहे. माझा पहिला व्हिडिओ त्यात मला दत्त महाराज दिसले. असो.... 🙏 नर्मदे हर 🙏
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
मी परिक्रमा करतोय हाच मुळी चमत्काचा भाग आहे. 🙏 नर्मदे हर 🙏
@dineshshingare9170
@dineshshingare9170 2 жыл бұрын
🚩🙏🌼 नर्मदे हर हर 🌺🙏🚩
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@ambadasnarvekar4646
@ambadasnarvekar4646 2 жыл бұрын
उंची किती आहे अश्व थामा ची
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@amitmoredeshmukh
@amitmoredeshmukh 2 жыл бұрын
बहुतेक अश्वतथमा बिस्कीट lover असेल, किंवा पार्ले मदे कामाला असेल....
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@LIVE_STRONG_ADWAIT
@LIVE_STRONG_ADWAIT 2 жыл бұрын
आपण पुण्यातील आहात कां ? बाहेरील ? कारण आपली भेट घ्यायची आहे. मला पण परिक्रमा करावयाची आहे.
@Prashant_Mane
@Prashant_Mane 2 жыл бұрын
माऊली, 9730305457 या नंबर वर व्हाट्सऍप ला आहे नांव व गाव मेसेज करावा म्हणजे मी फोन करतो. 🙏
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 12 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 26 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 130 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 59 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 12 МЛН