विश्वप्रार्थना सतत म्हणत राहिल्यामुळे माझी सर्व बाबतीत सर्वार्थाने दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती होत आहे.त्यासाठी मी सद्गगुरूंची खूप खूप खूप आभारी आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏🌹🌹
@jeevanvidya8 ай бұрын
देव आपले भले करो... 🙏
@gangaitankar92458 ай бұрын
,,lxa
@sumankamble41766 ай бұрын
देवा सर्वांचे भलं कर
@shobhataware70506 ай бұрын
देवा सर्वा चे भले करे
@Anuja-ti1pp5 ай бұрын
0❤@@gangaitankar9245
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा... सर्वांची भरभराट होऊ दे,नदी,नाले,ओढे, तळे, धरण आणि सर्व प्रकारच्या जलिय स्रोतांचे भरभराट होऊ दे. पशू पक्षी, अभयारण्य,वृक्षांची,वनराई ची,निसर्गातील प्रत्येक जीव,सजीव घटकांची ,पर्जन्य,पाऊस पाणी,शेतकरी, अन्न धान्याची सर्वांची भरभराट होऊ दे.
@kundamantri20702 ай бұрын
🙏🏻🙏🏻❤️❤️विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
@khandugend54106 ай бұрын
माझ्या आयुष्यात Vishwaprarthana च टर्निंग पॉईंट ठरली. सद्गुरूंना कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@Mohinimore567 ай бұрын
सद्गुरूंच्या बरोबर प्रार्थना आपण जर महणु लागलो तर सद्गगुरूंचा संग घडतो
@jeevanvidya7 ай бұрын
👍🙏
@MadhavNagale5 ай бұрын
ईश्वरी कृपा प्रसाद होऊ दे.
@MadhavNagale5 ай бұрын
सर्वावर कृपा प्रसाद होऊदे.
@vrushalipawar199311 күн бұрын
विश्व प्रार्थना म्हटल्या मुळे माझ्या घरातील वातावरण खूप बदलून गेले आहे आधी घरातील मंडळी म्हणत नव्हते पण सर्व म्हणायला लागले, सद्गुरू चे खूप कृतज्ञ 🙏🏻🙏🏻💐 भगवंता 🌹 अनंतकोटी वंदन 💐🙏🙏
@vaishalighadge5206 Жыл бұрын
पुणयाची बॅंक भरणारी व विशवाचे कल्याण करणारी प्रार्थना 🙏🙏
@NirmalaDevrukhkar-hw3qn11 ай бұрын
अगदी बरोबर,👌🙏🙏🙏जय सदगुरू
@kundamantri20702 ай бұрын
🙏🏻🙏🏻❤️❤️विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️ कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
@meenaarekar34816 ай бұрын
सद्गगुरू माऊली सर्वाचं भलं कर 🙏🌹♥️💐🙏 सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे 🙏👏🙏🌹 धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
@dipakghuleg6 күн бұрын
विश्वप्रार्थना म्हंटल्यामुळे आमच्या कुटुंबात सर्वाना सर्व कांही मिळत आहे...... सद्गुरु आपणास कोटी कोटी नमन. Thank you sadguru.... 👏👏
@AshaSalunke-bd2wq8 ай бұрын
विश्व प्रार्थना सतत म्हणत राहिल्याने आपल्या भोवती सुरक्षा कवच निर्माण होते Thank you माऊली ❤❤❤
@jeevanvidya8 ай бұрын
👍🙏
@swatideshpande71323 жыл бұрын
खुप छान वाटले प्रार्थना ऐकून आणि तीही सद्गुरू वामनराव पै यांच्या आवाजात खुप सुंदर प्रार्थना पाठवल्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी नमस्कार सद्गुरू वामनराव पै यांनाही अत्यंत नम्रपणे मनःपूर्वक कोटी कोटी नमस्कार
@varshashiwankar11523 жыл бұрын
Thanks sadguru🙏🙏🙏🙏
@gangaitankar92452 жыл бұрын
विश्वाप्रार्थना सतत म्हणत राहिल्याने मन शांत होते प्रसन्न वाटते
@nilimabawkar9035 Жыл бұрын
प्रत्येक कृती ही राष्ट्र प्रगतीची आणि विश्व शांतीची
@artyprabhune5689 ай бұрын
Thanks.i hear everyday I feel good n sadguru's voice .❤
@jeevanvidya8 ай бұрын
देव आपले भले करो... 🙏
@chunilalmahajan70373 жыл бұрын
विश्वप्रार्थना म्हणजे मानवी जीवनाचं सोनं करण्याची संधी आहे अशी प्रार्थना निर्माण करणारे परमपूज्य सद्गुरु श्री वामनराव पै जींना माझा कोटी कोटी प्रणाम
@nirmalagaikwad24753 жыл бұрын
Pppp0
@yoginivaidu439 Жыл бұрын
😊😊
@dilipbagwe2428 Жыл бұрын
😢😢@@yoginivaidu439
@SanjayMore-zv7xi Жыл бұрын
😊😊p😊pp😊o😅😅😅😅😅😊😊😊😊😊 pp😊😊😊😊😊 pp our 😊😊😊😊😊😊😊😊😅😅😊
@aryabalwand7290 Жыл бұрын
@@nirmalabalwally71231vc0
@leenakale38883 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली🙏🙏🙏प्रत्यक्ष सद्गुरू च्या मुखातून ऐकल्यावर मन प्रसन्न व आनंदीत होते.खूप खूप धन्यवाद दादा व सर्व जिवनविद्या टिम🌹🌹🌹🌹
@Swapnil_Bharadi7 ай бұрын
काही दिवसा पासून माला राग आला की मी ही प्राथना बोलतो मग माझा राग जातो...🤗
@suhasraskar17703 жыл бұрын
या विश्व प्रार्थनेचा मला खूप फायदा झाला. थँक्स टू जीवनविद्या मिशन.🙏🙏🙏
@jeevanvidya8 ай бұрын
God bless you...🙏
@vjusbangle47612 ай бұрын
सदगुरू च्या कक्षात आल्या मुळे आणि विश्वप्रार्थने मुळे आम्ही खूप आनंदात ऐश्वर्या त आहोत खूप भरभराट झाली आमची.अनंतकोटी कृतज्ञता पूर्वक अनंतकोटी नमस्कार श्री सदगुरु ना 🙏🙏
@gopaltoraskar75993 жыл бұрын
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@vijaynalawade61548 ай бұрын
विश्वप्रार्थना सतत म्हणत राहिल्यामुळे माझी सर्व बाबतीत सर्वार्थाने दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती होत आहे.त्यासाठी मी सद्गगुरूंची खूप खूप खूप आभारी आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन माऊली.💐💐💐🙏🙏🙏🙏💫💫💫
@jeevanvidya8 ай бұрын
👌👌👍👍🙏🙏
@saujanya55823 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vandanavibhute40152 жыл бұрын
00.
@kavitasoman7671 Жыл бұрын
मी प्रार्थना म्हणायला नुकतीच सुरवात केली आहे,माझे मन आनंदी आणि शांत झाले आहे. प्रार्थने मधील सर्व सत्य होत आहे अशी मला खात्री आहे. धन्यवाद सद्गुरू !
@jeevanvidya8 ай бұрын
God bless you...🙏
@rajanidhaygude55573 ай бұрын
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती कोटी कोटी वंदन सद्गुरु 101 जयंती निमित्त कोटी कोटी अभिवाद🙏🙏🌹🌹
@sandeepsanglage5646 Жыл бұрын
पै माऊलीच्या रसालवानीतुन सर्व नामधारका वर अमृत तुषार विश्वप्रार्थनेतुन होत आहे. 😇🥰😇
@worldofaastha47432 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल ❤️🙏🏻🌹जय सद्गुरु जीवनविद्या ❤️
@nilimabawkar90357 ай бұрын
Vishva prathana is a golden mine of golden thoughts
@padmavatipatil55527 ай бұрын
विश्व प्रार्थना म्हणजे एक दिव्य विचार आणि मानवी जीवनाचं सोनं करणारा परीस
@jeevanvidya7 ай бұрын
👍🙏
@sayalikambli46336 ай бұрын
हे सद्गुरूराया हि विश्वप्रार्थना विश्वातल्या प्रत्येक घरात जाऊ दे आणि घरातल्या प्रत्येकाच्या मुखात अखंड राहू दे.🙏🙏
@tukaramnamaye3974 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर.देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट कर.देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन नोकरी व्यवसायात टॉपला जाऊ देत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सद्गुरुनाथ महाराज की जय.
@santoshtiwartkr57982 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वाच भलकर कल्याणकर रक्षणकर
@sainathjagtap70132 жыл бұрын
श्री सद्गुरूंच्या साठ वर्षाच्या तपश्चर्याचे फळ म्हणजे ही विश्व प्रार्थना आहे विश्वकल्याणासाठी आणि विश्वशांतीसाठी आणि माणसाच्या वैयक्तिक उन्नती आणि उत्कर्षासाठी विश्व पार्थना रामबाण इलाज आहे. श्री सद्गुरूंच्या कडून विश्वाला मिळालेली अनमोल देणगी आहे सर्वात उत्तम साधना आहे
@sandeepsanglage5646 Жыл бұрын
🙏🙏🙏
@sunandabhojne315629 күн бұрын
/जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ /🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@dr.jayashrimadhusudannemad1583 жыл бұрын
Jay Sadguru Jay जीवनविद्या🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌
@madhukarphatak53143 жыл бұрын
खूप सोपी प्रार्थना. and utamch prathana
@prakashbhuwad4173 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@prakashbhuwad4173 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@आनंदवाणी3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू,माई, प्रल्हाद दादा,मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 सातारा शाखा.
@homdeobarapatre36422 жыл бұрын
L
@ashokmhetar86749 ай бұрын
Jay sadguru 12:37
@vanitadasam68883 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सद्गगुरूची प्रार्थना पाठवली 🙏🙏
@ganpatpawaskar40473 жыл бұрын
Viththal Viththal
@vilasukirde18653 жыл бұрын
@@ganpatpawaskar4047 in
@ashapatil24353 жыл бұрын
@@vilasukirde1865 àx
@mansaviparkar12642 жыл бұрын
@@ganpatpawaskar4047 s
@ashesxoxo45823 жыл бұрын
सद्गुरू सहवासात असल्याचा आनंद अवर्णनीय आहे.
@basavarajkaujalgi39472 жыл бұрын
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर ,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात राहू राहू दे. सुप्रभात!सर्वांना.आपणा सर्वावर सद्गुरूंची कृपा सतत,अखंड राहू दे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@BharatPremi473 ай бұрын
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहुदे 💐🙏❤
@jamdarbabu21425 ай бұрын
विश्वप्रार्थना सतत म्हणल्यामुळे मनाला शांति मिळते 🌷🌹
@jeevanvidya5 ай бұрын
🙏
@amarjadhav2835 Жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@priyankachandankhede23853 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@deepapatil49303 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏
@madhukarnirantar52253 жыл бұрын
@@deepapatil4930 मधुकर निरंतर 👏👏🙏🏼👏👏
@dipalidaware96868 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल दादा
@jeevanvidya8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@devyaniparab35753 жыл бұрын
🙏🙏🙏 Thank you Satguru Mauli
@dhruvvlogs81503 жыл бұрын
सद्गुरू श्री वामनराव पै या कोटी प्रणाम आणि वंदन प्रार्थना खुप खुप छान शांती समाधान देणारे ऐश्वर्य सर्व देणारी आम्ही सर्व कुटुंबीय खुप खुप आभारी आहोत धन्यवाद
@shamsundarswami85333 жыл бұрын
Thanks प्रार्थना हे ईश्वरा सर्वाना चागली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वाच भलं कर, कल्याण कर रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@ganpatpawaskar40473 жыл бұрын
विश्र्वप्रार्थना म्हणताना मन प्रसन्न होते
@kadambarigirap63953 жыл бұрын
छान आहे प्राथना त्या मुळे आमच्या घरी वातावरण छान आहे
@kadambarigirap63953 жыл бұрын
सद्गुरू श्री वामनराव पै,, महाराज यांच्या सत्संग आम्हाला रोज सकाळी घडतोय,,, धन्यवाद
@kadambarigirap63953 жыл бұрын
धन्यवाद
@sanjaymore69752 жыл бұрын
Thanks सद्गगुरू देवा तुमच्या बरोबर प्राथना बोलत असलेल्या मुळे समाधान विटते
@donnoone43842 жыл бұрын
सौ व श्री सदगुरु माईंना व दादांना व milantai ना कोटि कोटि प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendranarvekar62643 жыл бұрын
राजेंद्र नार्वेकर 30दिवस लावणे जय सद्गुरू माऊली ही प्रार्थना सर्वांनी रोज दिवसातून म्हणायचं आहे आपल्याला आणि सर्वांचे भले होईल
@leenakale38886 ай бұрын
ही प्रार्थना सतत म्हटल्याने माझी सर्वार्थाने उत्तरोत्तर प्रगती होत आहे म्हणून मी सद्गुरू व जीवनविद्या टिमचे खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you🙏
@magiciankishorsawant8353 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@basavarajkaujalgi39472 жыл бұрын
Hya Hun Sundar vichar asuch shakat nahit
@girishshete79492 жыл бұрын
दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा May God bless with you Happiness and joy
@meghawadkar3275 Жыл бұрын
Prarthana 108 Vela ratri zopaycha adhi jar boli tar aplya ayushat khup pragati hote shivay Chinta ani bhiti manat Rahat nahi . Maza sarv echha hya prarth ne mule purn zalya . Jai Sadguru
@angelsarvdnya27913 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सद्गगुरूची प्रार्थना पाठवली
@jyotideore62883 жыл бұрын
खुप आनंद झाला सद्गुरूंच्या आवाजातली प्रार्थना मनापासुन खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🌺🌺
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही विश्व प्रार्थना जी सद्गुरू नी दिलीये ती खूप लाभदायक आहे आपल्या सर्वांकारिता. शतश: नमन सद्गुरू पै आणि कुटुंबीय.
@sandipmestry64453 жыл бұрын
खुप छान👌👌
@swatiaradhye80122 жыл бұрын
धन्यवाद देवा नमस्कार
@sheelakhandeparkar9301Ай бұрын
He vishava prathana sunder vicharachi khan ayeh.
@nilimabawkar9035Ай бұрын
Visvaprathana is.a super positive thoughts, thank you satguru mouli
@archanalokhande8637 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सक्षांत पै महाराज समोर असल्याचे अनुभवास आले. दादा आपले लाख लाख धन्यवाद.....
@jeevanvidya8 ай бұрын
God bless you...🙏
@suryakantwaje35033 ай бұрын
विश्र्व प्रार्थना म्हटल्यावर मनाला शांती मिळते
@jeevanvidya3 ай бұрын
🙏
@kalyanishivgan4988 Жыл бұрын
Thank you Sadguru Pai mauli Thank you KZbin & Technical team Dev tumche bhale Karo, Tumchi Bharbharat Vowo 🙏Pratake kruty Rastra Hitachi Aani Viswashantichi
@kundamantri20703 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली व मातृतुल्य माई व माननीय प्रल्हाद दादां मीलन वहिनी यांना वंदन. सद्गुरुंची विश्व प्रार्थना त्यांच्या आवाजात आम्हाला रोज ऐकायला मिळते. खुप खुप आनंद होत आहे. धन्यवाद सदगुरु माउली.
@kadambarigirap63953 жыл бұрын
हि विश्र्व प्राथन मनाला उभारी देते, धन्यवाद
@vidyaranihalbhavi84293 жыл бұрын
Sadguru pai maharaj ki jai
@dmore647718 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
@rajendrakolvankar61873 жыл бұрын
आणि तुझे गाेड नाम मुखात अखंड राहू दे 🙏
@snehasavekar88112 ай бұрын
Thanku sadguru 🙏🌹🙏
@jeevanvidya2 ай бұрын
🙏
@jeevanvidya2 ай бұрын
🙏
@jeevanvidya2 ай бұрын
🙏
@harshadatamhanekar49022 жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू तुम्ही आमच्या कडून प्रार्थना म्हणून घेता त्याबद्दल मी तुमची कृतज्ञ आहे 🙏🙏🙏
@NitinGaddamwar-ds1yy11 ай бұрын
Khup sunder Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@shodhshrushtricha..61942 жыл бұрын
विश्व प्रार्थनेत सर्वांसाठी प्रार्थिले आहे, म्हणून ती great आहे.
@jaydevthakur52043 жыл бұрын
विश्र्वप्रार्थना म्हटली की मन आनंदीत व हळके होते खूप खुप धन्यवाद
मनापासून खूप खूप धन्यवाद! सद्गुरूंच्या मुखातील ही विश्वप्रार्थना मन प्रसन्न आणि मजबूत करते.ज्यांचा ज्यांचा हातभार ह्यासाठी लागला, त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन!जय सद्गुरु जय जीवनविद्या.🙏🙏🙏🙏
@madhukarphatak53143 жыл бұрын
मधुकर मी ही प्रार्थ ना खूपवेळा म्हणतो
@vilaschaudhar64112 жыл бұрын
विश्वप्रार्थनेचा शब्दाप्रमाणे अंतकरणात भावना मुरल्या कल्याण खरोखरच होते त्यात तसू भर सुद्धा संशय नाही
श्री सद्गुरू चरणी कोटी कोटी प्रणाम.... सर्व सृष्टी तील सजीव, आणि निसर्ग संपदा, आपली भू माता यांचे रक्षण, भरभराट, सुखी आनंदी जीवन सर्व चराचारांचे कल्याण, भलं करण्याची ताकद या प्रार्थनेत आहे हे निश्चित 🙏🙏पै माऊली आणि सर्व जीवनविद्या टीम यांना शतशः 🙏🙏🙏
He ishwara sarvana changali buddi de arogya de sarvana sukhat anandat aishwaryart tev sarvanch bal kar kalyan kar rakshan kar ani tuje God naam mukhat akhand rahul de 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏