Рет қаралды 951
10मिनिटात झटपट तयार होणारे मक्याचेआप्पे🌽🌽😋
2मक्याचे कणसे
1छोटा बाउल चण्याचे पीठप
1छोट्या बाउल तांदळाचे पीठ
अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा मिरची पावडर
1वाटी कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ
2मोठे चमच तेल
ही रेसिपी खूप छान होते हे मक्याचे आप्पे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊऊ शकता10दहा मिनिटांमध्ये पटकन तयार होणारी रेसिपीआणि मुलं खूप आवडीने ही रेसिपी एन्जॉय करताततुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराlike kara☝️कमेंट करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा🙏
#मक्याचेआप्पे#आप्पे#मका
#recipe#share#food
#youtubevideo
#youtubeshort
#viralvideo
#viralshorts
#viralreels
#shorts
#shirt
#viralshort
#मक्याचेभजी
#youtubevideos
#maize