पश्चिम महाराष्ट्र मध्यें कुत्र कोण विचारत नही पक्या ला
@sushant518Ай бұрын
😂
@indian62353Ай бұрын
भाजपची बी-टीम : वंचित आघाडी
@sagarrandive5516Ай бұрын
@@indian62353tula koni vicharl ka😂😂😂😂😂
@rahulpradhan9Ай бұрын
@@indian62353ते कसं समजून सांग 😂 चटई उचल्या
@bhaiyasahebranjave1597Ай бұрын
यावेळेस विधानसभेला बौद्ध समाज हा बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीर उभा आहे
@beingsecular8960Ай бұрын
Adhi naav tari barobar ghya
@errahulmali7486Ай бұрын
Chalale bhau. Tumhi Lok Sabhela MVA la Vote kela Sanvidhan Vachavanya Sathi tya baddal tumche aabhar 🙏
@ambedkar.chalvalАй бұрын
बुलडाणा जिल्हा देवा भाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वात मजबूत झाला आहे...❤
@matrabhumikings2007Ай бұрын
या वेळेस काँग्रेस ला मत नाही मिळणार बघा तुम्ही
@जख्मीदिल-फ5यАй бұрын
Vote for vanchit bahujan aaghadi.
@balkrishnanerurkar8510Ай бұрын
ज्या घरण्यामुळे आज तुमही सुरक्षित आहात त्यांच्याविरोधात तुम्हीं पत्रकारिता वापरता हीच मोठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाची शोकांतिका
@premdasmeshram3358Ай бұрын
तुम्ही चाटा प्रस्थापितांचे तळवे. आम्ही वंचित सोबत आहोत.
@maheshshinge709Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी किंग मेकर ठरणार हे नक्कीच वंचित बहुजन आघाडी पक्षा शिवाय सरकार कुणच येणार नाही
@JohnCena-mt6urАй бұрын
Fakt dalit vote var jinko shakat naahi .... Muslim che pan vote lagnaar vba la aani zar muslim che vote paheje tar mim la sobat gyawa lagal
@sumedhingle3756Ай бұрын
बोल भिडू ऐवजी बोल महविकास आघाडी अस नामकरण करा आपल्या च्यानल च काय राव😂😂
@amolkurhade6731Ай бұрын
बाकीच्या सत्तेसाठी पिसाळलेल्या पक्षांपैकी वंचित आघाडी हा स्वाभिमानी पक्ष आहे काही झाल तरी मतदान वंचित लाच
@rajendrakathare2146Ай бұрын
जय वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है जय जिजाऊ जय शिवराय जय भीम ❤❤
@haribhaukamite578Ай бұрын
वंचित आघाडीवर राहणार आहे बौध्द समाज खंबीर पने वंचित सोबत आहे
@thawalesamadhan7194Ай бұрын
ओन्ली VBA
@mr.holder3058Ай бұрын
लागली जळजळ व्हायला ,उथळ मूळव्याध
@sandeshbhalerao2476Ай бұрын
हा video पूर्णतः MVA ची पाकिटं घेऊन बनवलेला दिसतोय..😡
@MH29_Yavatmal_vlogger2Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा मुख्यमंत्री व्हावा असे ज्यांना वाटत त्यांनी लाईक करून समर्थन दर्शवा ♥️♥️💙💙🇪🇺✌️💥🔥🇪🇺🇪🇺
@pavanavasaramale2505Ай бұрын
SC+ST+OBC=VBA 💪
@akshayjadhav3598Ай бұрын
या वेळेस प्रकाश आंबेडकर महायुती, महाविकास दोघांनाही घाम फोडणार. 💯
@MH29_Yavatmal_vlogger2Ай бұрын
बहुजन ह्रदयसम्राट प्रकाश आंबेडकर साहेब जिंदाबाद 💙🔥💥✌️🇪🇺🇪🇺🇪🇺💙
@tamrajkilvish9215Ай бұрын
😂
@KattarHindu-t4gАй бұрын
😂😂😂 lay haslo
@BhagajiJadhav-p5vАй бұрын
बोल व्हिडिओ याच्यामध्ये तुम्ही काही बातम्या पसरू नका आम्ही 100% वंचित आघाडीला निवडून आणता असे कोणते तुम्ही बातमी प्रसारित करू नका गोपनीय मतदानाचे हक्क डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहेत हे तुम्ही सर्व मास मीडियाने लक्षात घ्यावे
@Sharadhadke1968Ай бұрын
काँग्रेस कडून पैसे मीळाले
@captain_sparrow12227 күн бұрын
Where is proof ?
@AmolJawanjal-e6dАй бұрын
अबे तुमही पत्रकार आहे की पाकिट बहाद्दर
@Riteshdumane7752Ай бұрын
We are with prakash Ambedkar saheb 👑👑
@kunalshejwal6698Ай бұрын
इकडे उमेदवार दिले तर bjp ची B team आहे असा टॅग लागेल महविकासा आघाडी कडून ,म्हणजे तुम्ही निवडणूक लढूच नका , म्हणजे तुम्ही चांगले आणि निवडणूक लढवली की तुम्ही B team वारे तुमचा विश्लेषण 😂 कीव येते ह्या पत्रकारितेची 😅
@devchandgade9975Ай бұрын
Vote for VBA jay mharshtra vote
@Party_LineАй бұрын
कमेंट सेक्शन पाहून कळते किती जणांच्या डांगीला आग लागते वंचित बहुजन आघाडीचे नाव पाहून.... जळत राहा.... VBA च्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना, हितचिंतकांना एकच सांगन आहे आपले गाव, शहर, वस्ती शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपले ध्येय धोरण पोहोचवा...घोडा मैदान खूप लांब नाही..✊ आपल्या कित्येक उमेदवारांनी 2019ला 50 हजाराच्या वर मत घेऊन 2र्या नं. पर्यंत मजल मारली आहे थोडी कसरत बाकी आहे.
@Party_LineАй бұрын
बिडमध्ये वंचित पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने लढेल ✊
@balkrishnanerurkar8510Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी ची चिंता करु नका
@AmarGawai-h7lАй бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे प्रस्थापित राजकारन्यशी लढत देत आहे.ते प्रामाणिक प्रयत्न करत आहे. त्यांचे हे प्रयत्न सार्थक होईल असं यावेळेस वाटत आहे. आणि ते व्हायला सुद्धा पाहिजे. कारण जनता दोन्ही आघाड्यांना त्रासून गेली आहे.
@balkrishnanerurkar8510Ай бұрын
त्यांच्या बरोबर एकदा नेहमी फिरा म्हणजे ते काय काम करतात ते कळेल
@chandrakantjadhav6097Ай бұрын
तुम्ही पत्रकार पाकीट घेऊन विश्लेषण करा काही फरक पडत नाही
@@ShaunakDeogirkarOBC could you please explain the definition of democracy?
@aniketsadanshiv6451Ай бұрын
त्याला तुम्ही विचारलेलं झाट नाही कळलं😂😂@@PantherPramod
@ShaunakDeogirkarOBCАй бұрын
@@PantherPramod You want a course in Political Science? This is just social media, sweety! Take it easy. Ambedkar is a casual politician. Not worthy of serious discourse.
@ShaunakDeogirkarOBCАй бұрын
@@aniketsadanshiv6451 zaat he tuza naav ahe Chandan 🤣
@vishalchavan2074Ай бұрын
बाकीचे पक्ष तुम्हाला गोड लागतात…??? 💸 आणि वंचित बहुजन आघाडी एकदम तिखट🔥
@chetansawantdiaries4060Ай бұрын
Vba❤
@rajeshpawar5958Ай бұрын
हरतोय म्हणून चिंता करण्याची गरज नाही. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असणारा पैसा आणि साधने कमी पडताहेत. तरी प्रत्येक मतदार संघात हक्काची 20 हजार मते आहेत. ती जर एकत्र राहिली तरी पुरेसे आहे. आमदार निवडून आला नाही तर मतदारांचा मोठा पाठिंबा दिसून येईल. म्हणून चिंता करण्याची गरज नाही.
@@ShaunakDeogirkarOBCराष्ट्रवाद च्य एकट्या घरात भौ ४खासदार २आमदार आहेत आणि तू त्यांच्या गुलामी करतोय .. लक्ष्यात घे तस पण गुलाम लोकांना स्वतंत्र नसतं कळल तरी वळू शकत नाही...
@BaliramKirwale-oq4wzАй бұрын
Only vba sir
@rahulbhandari6362Ай бұрын
लोकसभेला प्रकाश साहेब आंबेडकरांनी काँग्रेसच्या सात जागांवर पाठिंबा दिला होता पण काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघात त्यांच्या विरोधात उमेदवार दिला प्रत्येक वेळेस प्रकाश साहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देतात आणि त्यांचा पराभव घडवून आणतात काँग्रेस असं का म्हणत नाही की आम्ही प्रकाश साहेब आंबेडकरांना पाठिंबा देतोय त्यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार नाहीत प्रत्येक वेळेस प्रकाश साहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार देतात आणि त्यांचा पराभव घडवून आणतात आणि वरून बीजेपीची बी टीम असल्याचा सांगतात त्यांना फक्त वंचित ची मत पाहिजेत व वंचित चा खासदार नाही
@siddharthshahare65Ай бұрын
Prakash la bin virodh nivdun dyaych ka........prakash nivadnukila ghabarto ka......congress aapla candidate ubha ka bar Karu naye.....prakashla koni pathimba magitla nahi...tithe vanchit kamjor hoti.....baki thikani janun congress chya virodhat candidate ubhe kele jenekarun bjp candidate jinkel.........mahavikas aaghadi jindabad......Ashi astanachi paristhiti ahe ....Jaybhim
@sunilmedhe221Ай бұрын
❤❤ Vanchit Bahujan Aaghadi ❤ ♥
@surajwaghmare9769Ай бұрын
Only VBA ❤🎉
@maheshshinge709Ай бұрын
आम्ही ठामपणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत खंबीर पणे ❤
@laxmanjadhav7601Ай бұрын
येत्या 2024 चे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना बहुमताने निवडून द्या आणि विधानसभेत पाठवा
VBA हा राज्यातील पहिला पक्ष आहे ज्यांनी विधासभेची तिकिट तृतीयपंथी समुदायाच्याचा प्रतिनिधींना दिले आहे... सर्व उमेदवाराचे अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा ✌️✌️✌️
@boss-he4etАй бұрын
VBA this time 5-7 MLA take screenshot
@ajinkya4310Ай бұрын
ONLY VBA ❤
@tejasyadav1752Ай бұрын
दरवेळी तेच b team चा नारा काहीतरी नवीन सांगा कि... एवढीच भिती वाटते तर महाविकास आघाडीने वंचित विरुद्ध उमेदवार देऊ नये... नाहीतर जाहीरपणे वंचितला पाठिंबा द्यावा
@asitdawane3478Ай бұрын
लोकसभेला काँग्रेस, राष्ट्रवादीने एकाच जातीचे ९५% उमेदवार निवडून आणले,त्यामुळं हे पक्ष स्वतःच्या जतीचाच विचार करतात. Only VBA
@kiraningole6978Ай бұрын
Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏
@ShaunakDeogirkarOBCАй бұрын
Deposit जप्त होण्यात वर्ल्ड रेकॉर्ड असेल. जरा चेक करा 😂 अत्यंत casual राजकारणी आहे. निरर्थक
@abhijeetdhongade8689Ай бұрын
तुम्ही सतरंज्या उचला. आम्ही आमचं बघून घेऊ..
@sagarahire5474Ай бұрын
@@ShaunakDeogirkarOBCविधानसभा चित्र वेगळं राहील भाऊ.. राजकारणात कधी काही सारखे राहत नाही...
@PantherPramodАй бұрын
@@ShaunakDeogirkarOBC भाजप काल परवा पर्यंत बोंबलत होत ७० वर्ष काँग्रेस क्या नावाने, भाजपला सत्तेत यायला ७० वर्ष लागले आमच्या पक्ष्याला १०वर्ष नाही झाले अजून लढू आणि जिंकू सुध्धा .. तुझ्या सारख्याला कधीच मरेपर्यंत कधी ते तिकीट देणार नाहीत त्यांच्या नावाने फेकत तू चटया उचल आयुष्यभर.. #राजकीय गुलाम जमात
@ShaunakDeogirkarOBCАй бұрын
@@abhijeetdhongade8689 सतरंजी तुम्ही का उचलत नाही. तेवढे लोकं जमा होत नाही की घाणीत बसायची जुनी सवय गेली नाही
@shrikantchavan5265Ай бұрын
Jay Adivasi.jay bhim.maharastra adivasi vote for VBA..
@conormaclee005Ай бұрын
His only aim is to defeat mva 😂😂😂
@sohandindia3689Ай бұрын
Bhidu doke thikanavar nahi ka VBA is Game changer asnar
तुम्ही वंचीत बहुजन आघाडी वरती व्हिडिओ काढून पैसे कमवा😂😂😂😂 वंचित बहुजन आघाडी
@yashpallandge8003Ай бұрын
आम्ही फक्त VBA, हरिजन आम्हाला नकोत. Only Balasaheb Ambedkar 🚩🚩🚩💯
@chandrakantgavhane310Ай бұрын
उमेदवारी घोषित करणे म्हणजे वंचित राजकीय खेळी असू शकते
@vishalmagare9482Ай бұрын
पत्रकारांनी पत्रकारी करावी. कोणत्याही पक्षाची झाडू गिरी करून नये. बोल भिडू . खा. महायुती+महाविकास आघाडी चुपी युती आहे. वंचितला हारवण्यासाठी. स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
@ashokwakle5139Ай бұрын
कायम एकनिष्ठ श्रद्धेय बाळासाहेबांना सोबत ❤❤❤
@nisargacreationsАй бұрын
कुठून शिकला च्युतयागिरी पत्रकारिता
@shrikantchavan5265Ай бұрын
Adivasi samaj VBA chya pathisi aahe..
@nikhilsable9803Ай бұрын
स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब "भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची" सर्व सामान्य जनतेला विनंती आहे श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब यांना साथ द्यावी
@jagdishmore5839Ай бұрын
❤vba
@sandeepbansode8813Ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी.
@asdr07Ай бұрын
Loksabha la chuk zali maf Kara balasheb ata vote vba la fakt ❤
देशातल्या तमाम आंबेडकरवादी विचारवंत व अनुयायांना विनंती आहे की या बोल भिडू या चॅनलला पासून दूर राहा व unsubscribe करा. कारण हे भारतातल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता याच्यामध्ये बसत नाहीत..(असंख्य कारणे आहेत) हे चैनल म्हणजे देशातल्या प्रस्थापितांचा अड्डाचं जय भीम 🙏 VBA वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@hansrajzapate7304Ай бұрын
..पूर्ण भारत फक्त काँग्रेस आणि भाजप म्हणजेच ब्राम्हण वाद्यानी विकत घेतला का ? तिसऱ्या पक्षांनी राजकारण करूच नये ?
@pavanavasaramale2505Ай бұрын
VBA 🔥
@NileshPatil-wo4bqАй бұрын
उमेदवार निवडून आणण्यात vba ला इंटरेस्ट नसतो.
@shubhamganvir2000Ай бұрын
PRAKASH AMBEDKAR GATHBANDHAN KA NAHI KRT..,🥴🥴🥴
@vijayingle2209Ай бұрын
भाजप निवडून येते म्हणून वंचीत समूहाने निवडणूक लढू नये का ? वंचीत समूहाची एवढी भीती आहे तर म.वी. आ ने निवडणूक लढू नये.
@MarathiAgentАй бұрын
सिंदखेडराजा मधुन वंचित चा उमेदवार निवडून येणार ✌💯💯
@anandshinde6444Ай бұрын
इथला प्रस्तापित युट्युबर सुद्धा घराणेशाहीची बुट चटण्यात धन्यता मानतात..कौतुक करायचे सोडून खच्चीकरण कसे करता येईल हे बघत असतात...
@MH29_Yavatmal_vlogger2Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙🔥💥✌️🇪🇺🇪🇺
@balajisuryatale3023Ай бұрын
कॉग्रेसला आणि मविआला पाठींबा दे न महागात पडल आता ते स्वप्न कोणी पहाऊ नयेः
@chaitanyajadhav9589Ай бұрын
राष्ट्रवादीचा मीडिया बोल भिडू
@PravinSawant-e1qАй бұрын
Only VBA
@ambadasrajguru2314Ай бұрын
जय संविधान.
@VijayGaikwad-vs7whАй бұрын
भाऊ याला त्याला फटका बसणार म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांनी त्याचा पक्ष गुंडाळून ठेवायचा काय एखाद्या वेळेला काँग्रेस किंवा भाजप यांना निवडणूक न लढविण्याचा सल्ला देऊन पहा जरा
या पूर्वीचे बोल भिडू चे विडिओ हे अभ्यासात्मक आणि लोकसत्ता प्रमाणे डाटा देऊन विश्लेषनात्मक वाटायचे पण आता गावाच्या कट्ट्यावरील बालिश चर्चा प्रमाणे वाटतात
@ashutosh5555Ай бұрын
Vote for VBA ✌️✊
@shabazkhansk9554Ай бұрын
पुन्हा लदूया आणि पुन्हा ०००००० सीटस जिंकू. या
@dadaraoingle3906Ай бұрын
अनेक पत्रकार प्रस्थापित पक्षांनी तसेच धनदांडगे लोकांनी विकत घेतलेले आहेत.
@ShodhMajhaАй бұрын
एवढ्या लवकर पाकीट पोचल का तुम्हाला???😢😢
@maheshshinge709Ай бұрын
तुझ्या आईचा नवरा दिला का
@AmarGawai-h7lАй бұрын
फक्त आपल्याला विनंती आहे. आपण प्रामाणिक पत्रकारिता करा आपणच टॅग लावत आहे की भाजप ला मदत होते.वंचित ने इलेक्शन लढणं सोडून द्यायला पाहिजे का? की आपला पक्ष हा काँग्रेस आणि भाजपला देऊन टाकावा त्यांचा गुलाम बनून राहावं.