ग्रेट बाळासाहेब आंबेडकर..... विजयी भव....निवडणुक जाहिर झाली असून आता हे सर्व एकच नारा देत आहेत...वोट फॉर वंचित बहुजन आघाडी..वोट फॉर गॅस सिलेंडर
@RameshMore-rd7ov14 күн бұрын
बाळासाहेनांचा व्हिडिओ सगळे आदिवासी पाहत आहे. बाळासाहेब यानी आम्हाला जाणीव करून दिली आदिवासी मूळ भारतीय आहे आणि आहमीच भिकारी झालो बाळासाहेब आंबेडकरांनी आमचे डोळे उघडले धन्यवाद. बाळासाहेब
@शिवबाआमचामल्हारी14 күн бұрын
Amhi african 😂
@janardhanshinde672314 күн бұрын
आम्ही पाकिस्तानी 😂😂😂
@samsaw32014 күн бұрын
नक्कीच मी ओबीसी आहे पण आता फक्त वंचित बहुजन आघाडीला मत देणार
@vbh431514 күн бұрын
😂😂😂@@samsaw320
@akashhirve657414 күн бұрын
@@शिवबाआमचामल्हारीमग एकड काय करता
@nikhilsable980315 күн бұрын
एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब आणि एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻🔥
@jaykalimaa-q1k14 күн бұрын
हे काय लावले आहे श्रधेय हे आपल्या बौध्द धम्मा च नाही हे पाखंड आहे
@Vinod_Thorat_official14 күн бұрын
पक्याच्या डोक्यावर परिणाम झालाय सारखं हारून हारून..
@jaykalimaa-q1k14 күн бұрын
@@Vinod_Thorat_official भाई भाषा सरल वापरावी ही नम्र विनंती
@ravilahade472914 күн бұрын
@@Vinod_Thorat_official केळ्या नीट बोल जरा
@S.S.K.99914 күн бұрын
@@Vinod_Thorat_officialयू ट्यूब वाले शिव्या कट करतात बघ पण तुझा शोध घेणार अन् भर चौकात बघ कसा घोडा लागतो.
@kushals94913 күн бұрын
👍प्रकाश आंबेडकर सरा नी खूप छान राजकरण कथन केले आहे.😊
@rajdeepkhobragade426415 күн бұрын
आद आंबेडकर साहेब यांना दिर्घ आयुष्य लाभो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤
@TheBoddhisatv14 күн бұрын
मंडल आयोग लागू करण्यासाठी पण या काँग्रेस आणि भाजपा दोन्हींनी विरोध केला होता.. तेंव्हा ही तुमच्या साठी आंबेडकर च होते आ बाळासाहेब आंबेडकर..✊🔥
@RamdasPawar-be6ok8 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय भीम साहेब
@rahulwavhle804115 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@prashantjadhav466314 күн бұрын
आमच्या दैवताला दीर्घ आयुष्य लाभो❤
@manishjadhav887414 күн бұрын
Vote for वंचित बहुजन आघाडी ❤
@samsaw32014 күн бұрын
मी ओबीसी यावेळी फक्त वंचित बहुजन आघाडीलाच मत देणार. माझ्याबरोबर माझ्या नातेवाईक आणि इतर मित्रांना सुद्धा वंचित साठी मत करायला सांगणार
@dadaraoingle390612 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना दिर्घकाळ आयुष्य लाभो ही दयाळू तथागतांकडे नम्रता पुर्वक याचना करतो.
@pradipkamble25499 күн бұрын
साधु 💐 साधु 💐💐 साधु💐💐💐
@RameshMore-rd7ov15 күн бұрын
शेवटी बाबासाहेबांचे नातू आहे अखंड भारत एक राहिला पाहिजे असे त्यांचे मत आहे जय आंदोवासी
@deepaksarawade106214 күн бұрын
नेत्रुत्व है वारसाहक्काने मिळत नसते ,तर कर्तुत्वाने निर्माण होत असते,डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच भय्यासाहेब आंबेडकर यांना वारसदार म्हणून कधीच नेमले नव्हते,पण त्याच चळवळीत मधून अनेक आंबेडकरी नेते निर्माण झाले ,बी सी कांबळे, दादा साहेब रुपवते, खोब्रागडे अशी अनेक नावे आहेत, ज्यांचा बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातील कोणताही नातेसंबंध नव्हता.
@anupbadge348915 күн бұрын
सगळी चोरं एकत्र आले.. एकट्या बाळासाहेबांना, भिमाच्या वाघाला हरवायला🥺 आम्ही स्वाभिमानी लोक भिमाच्या रक्तासोबत वंचित🔥सोबत
@HemantChaudhari-ru2sw14 күн бұрын
😂 Swabhimani ani pakya 😂
@Neel-u5p3n14 күн бұрын
@@HemantChaudhari-ru2swye chinalichya sahebani tuzya aai bahinila zhaval ka 😂😂😂
कॉमेंट मधे कांग्रेस पवारानी सोडलेली चिकन मटन देशी वाली बांडगुळ आली.. 😂😂
@laxmanjadhav760114 күн бұрын
येत्या 2024 चे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना बहुमताने विजयी करा आणि त्यांना महाराष्ट्र विधानसभेत पाठवा
@shubhamkhandare616815 күн бұрын
Vanchit bahujan aghadi 💯 ❤
@nishantingle771315 күн бұрын
Sc st obc ने VBA लां वोटिंग केलं पाहिजे तरच आपलं आरक्षण वाचेल
@aniketkulkarni90515 күн бұрын
आरक्षण नसेल तर काय तुम्ही लढू शकत नाही का ?
@Amoljadhav4557j14 күн бұрын
भावा sc मध्ये बौध्द समाज सोडून इतर कोणी पण मतदान वंचितला करीत नाहीत डोक पण काम करीत नाही माझं काय करावं त्यासाठी
@suniltigote8314 күн бұрын
अगदी बरोबर
@aniketkulkarni90514 күн бұрын
@@Amoljadhav4557j म्हणूनच sub catagory केल्या होत्या सर्व प्रवर्गातील लोकांचा विकास व्हावा म्हणून.
@Neel-u5p3n14 күн бұрын
@@Amoljadhav4557jte tyanch bagtil tu tuzh vote वंचित बहुजन आघाड़ी la de
@pprasad7777 күн бұрын
अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दात आपण केलेले विस्लेषण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात कुठलाच नेता निर्भीड पणे व्यक्त करू शकले नाही तसेच आपण काढलेल्या obc आरक्षण यात्रा ही महाराष्ट्र आपला कायम ऋणी राहील... 🙏🙏🙏जय भीम. जय महाराष्ट्र!!
@virendrabirhade35614 күн бұрын
Intellectual leader Balasaheb ambedkar 🚩🚩🚩
@nitink.status98914 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी ✊🏻🔥💯✌🏻
@bharatthorat851115 күн бұрын
Only VBA ❤❤❤
@dhananjaikhobragade85278 күн бұрын
बाळासाहेब तुम्ही तब्बेतीवर लक्ष केंद्रित करा साहेब, लाख मेले तरी चालेल परंतु लाखोंचा पोशिंदा जगाला पाहिजे. जय भीम
@tejrajbhasarkar13567 күн бұрын
डा. आंबेडकरांनी च आरक्षन दीले होते. आजही सर्वांना मराठ्यांना, ओबीसी ना सुध्दा आरक्षन प्रकाश आंबेडकरच देउ शकतीलं. फक्त वंचीत बहुजन आघाडी ला सत्तेत पाठवां .
@shailendrabhide73509 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे कैवारी
@Mayuraa_kumar14 күн бұрын
माझं वयक्तिक मत आहे.. एक वेळेस... वंचित बहुजन आघाडी ला निवडून दिलं पाहिजे.. पाहू काय करतात .
@Shridharhate14 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@sunny57jo14 күн бұрын
शंभर टक्के आरक्षण! ब्रेन ड्रेन आणि भ्रष्टाचार. मज्जाच मज्जा.
@saurabhbansod683014 күн бұрын
@@sunny57jojosi😂😂😂 ekda deun tr bg
@manishjadhav887414 күн бұрын
💯✅
@Neel-u5p3n10 күн бұрын
@@sunny57jobamna 1da deun tar bagh vanchit bahujan aaghadi la sata
@avimango4613 күн бұрын
एअर कंडिशंड वाहनात प्रवास करताना मुलाखत घेण्याची पद्धत आता सर्वमान्य झाली आहे! खिडकीतून दिसणारी वाहतूक यामुळे प्रेक्षकांची करमणूक पण होते. प्रवासाचा वेळ कामी लागतो तसेच पूर्ण शांतता आणि स्टूडियो चा खर्च पण कमी! ❤❤❤
@dadaraoingle390612 күн бұрын
साहेबांकडे वेळ पण नाही यामुळे वेळ ही वाचतो.
@pawankhandekar112114 күн бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एक हुशार व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी दिलेला सल्ला सर्व मतदारांनी लक्षात घ्यावा
@vishalw798815 күн бұрын
शेर वापस मैदान में
@santoshkhaire834914 күн бұрын
किती पुढारी भारा भर ते भरतात आपली घरे स्वाभिमानी एकच नर हो माझा प्रकाश आंबेडकर धुरंधर भीमा नंतर हो माझा प्रकाश आंबेडकर VBA zindabad 💪👍 आदरणीय बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद
@prabhakarpawde3139 күн бұрын
प्रकाश भाऊ तुम्हाला जनतेची नाडी कळलेली नसल्याने, नीट राजकीय भूमिका घेता येत नाही असे वाटते. अन्यथा दोन खासदार असते.
@imakshayg15 күн бұрын
मनुवादी सत्ताधाऱ्यांचा अंत करणार फक्त वंचित बहुजन आघाडी... #VBA
VBA all time right 💯 one and only leader prakash Ambedkar saheb 📚📘📖🖊️🙏✌️🤝💐
@anandwankhede333715 күн бұрын
only VBA...
@rohitmane657514 күн бұрын
बहुजनांचा आधारस्तंभ.. बाळासाहेब आंबेडकर
@VaishaliPatil-rz1zc12 күн бұрын
Jaibhim Saheb only VBA
@pradipkamble25499 күн бұрын
मला वाटते की, सर्व SC st OBC वर्गातील बहुजन समाजातील लोकांनी एक चान्स वंचित बहुजन आघाडी ला म्हणजे च आदरनीय बाळासाहेब आंबेडकर यांना विजयी करा आणि देशाच्या संरक्षणासाठी संविधानाची सत्ता त्यांच्या हाती द्या मला खात्री आहे की,आदरनीय मा.बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या भारत 🇨🇮 देशाचा आणि इथल्या गोर गरीब जनतेचा नक्की ऊध्दार करतील 🙏🙏🙏वोट 🖕 फक्त वंचीत बहुजन आघाडी,करील देशाची, भारतीय संविधानाची उन्नती ❤🙏 जय भीम जय संविधान 💪🙏💐💐💐
@akshayjadhav359815 күн бұрын
VBA ✊
@bhimraopandve418914 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर विजय असो
@akshaygadhave932414 күн бұрын
साहेब ✌
@ketannarwade6017 күн бұрын
धन्यवाद बीबीसी ❤🙏🏻
@vikas_070714 күн бұрын
खर आणि छातीठोक पणे बोलणारा एकमेव नेता
@RameshAware-p6k9 күн бұрын
🙏vba jindabad 💯👍 Jaybhim Namobuddhay🙏🙏🙏
@kishoreshinde357813 күн бұрын
Jai jai bhim jai bharat jai VBA vote for VBA Jai balasaheb Ambedkar only one
@MrMilindmilind15 күн бұрын
राजकीय जाण उत्तम असणारा नेता.
@VaibhavBabalsurkar15 күн бұрын
❤❤❤❤
@vdp285614 күн бұрын
आंबेडकर साहेबांचे 100% पटते की,निजामशाही किंवा कटूम्बा शाही आहे.... दोन्ही ठिकाणी....
@Mayuraa_kumar14 күн бұрын
माणसांनी माणसा सारखे वागावे
@RaviKhade-m6k13 күн бұрын
सर्वांनी बाळासाहेब आंबेडकर यांना मदत करा
@ketannarwade60111 күн бұрын
धन्यवाद बीबीसी❤
@VarshaWankhade-ve9zo14 күн бұрын
Life time VBA❤
@shrikantjadhav667114 күн бұрын
जातीय उप वर्गीकरन व BJP B टीम एक्दम ठेठ प्रश्न. उत्तर गोल गोल 😂 Good BBC
@DhanrajPaikrao-de5px14 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤️💛💚♥️🚨
@asmitajadhav701213 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश जी आंबेडकर यांनी न घाबरता लोकांचं नेतृत्व करावं. उगाच ओरडणारी जी मंडळी आहेत, त्यांना घाबरु नये. त्यांना सडेतोड उत्तर द्या. जय भीम..आम्ही बाबा साहेबांचे फॅन आहोत. बाबा साहेबांना कोणी बोललेलं मला आवडत नाही.😢❤
@RekhaTayade-gh8ju14 күн бұрын
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांना दिर्घ आयुष्य लाभो आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय होओ अशि तथागता चरणी प्रार्थना करते जयभिम जयवंचित आघाडी
@Mayuraa_kumar14 күн бұрын
माझा विश्लेषण विषय 👉 1) पत्रकार आणि स्वतःची जात ( म्हणजे पत्रकारची जात) 2 ) राजकरण आणि जात 🤔🤔🤔
@pritishborkar317312 күн бұрын
Vijay asho Vijay asho Jay bhim
@anamikapawar-p7f8 күн бұрын
VBA
@Mayuraa_kumar14 күн бұрын
लोकशाही ❌ राजेशाही ❌ हुकूमशाही आताची अशी परिस्थीती आहे.. देशात हुकूमशाही चालू आहे...
@nivruttiwagh31169 күн бұрын
उच्च शिक्षण सर्वांना मोफत कधी होणार?
@gaikwadshogun114 күн бұрын
Precise and ruthlessly accurate. If people don't vote for VBA this time, it can be safely said that they're really really foolish.
@vishalgaikwad306115 күн бұрын
❤
@skhandekar981614 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी
@ChandrahariGayekwad14 күн бұрын
वंचित बहुजन आघाड़ी पार्टी चा विजेता होनर
@atultidke104314 күн бұрын
Nice interview
@RatnamalaGarud-zc5ou9 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर के फोटो हम तुम्हारे साथ है
@akashsakhare788514 күн бұрын
OBC & SC ST and Secular Muslim should united under the Vanchit Bahujan Aghadi.
@mahendrakharat496815 күн бұрын
एकच साहेब बाळासाहेब
@sanjaymohite750814 күн бұрын
भाजप केंद्रीय सत्तेत असेपर्यंत लोकशाही आणि संविधान हाच अजेंडा महत्त्वाचा राहिलं बाळासाहेबांनी त्यापासून डिपार्चर घेतलं आहे आरक्षण आता सबऑर्डीनेट विषय आहे
@shindeH580815 күн бұрын
Absolutely right answer..
@NilkanthRamteke-vu8cs14 күн бұрын
Only.Vba Jay.Bhim namaste
@SukhadevBansode-t7q11 күн бұрын
Saheb, tumacha aayusyh dirgayushy labho hi buddha charani prathana jay bhim
@rohinijoshi14409 күн бұрын
मा.बाळासाहेब हे B M C कामगार नेते सुध्दा आहेत आणि त्याना कार्पोरेट षेतराचे सुध्दा ज्ञान अभ्यास आहे त्यामुळे कारपोरेट श्रेतातली गरीब श्रीमंत मध्ये सुध्दा समानता आणण्यासाठी ते प्रयत्न करतिलच
@sunny57jo14 күн бұрын
आंबेडकर साहेब, Creamy Layer ला, अगदी sc,st मधे सुध्दा लागू व्हावा हे जर तुम्ही पुढे दामटलत, तर जो वर्ग कंटाळून उदासीन झालाय त्याच्या कडून सक्रिय पाठिंबा मिळेल.
@maheshgosavi72211 күн бұрын
या किंवा त्या पक्षांचं तिकीट न मिळालेले उमेदवार घेऊन ख-या वंचित घटकाला उमेदवारी तरी मिळते का???
@sandeeparwe14 күн бұрын
ही कुटुंबशाही आहे. डाव्या हाताला मतदान करा की, उजव्या हाताला मतदान करा, शरीर शेवटी एकाच आहे. 👌
@chetankamble546614 күн бұрын
Saheb
@skhandekar981614 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी ❤
@SatyapalKamble-oi9pl14 күн бұрын
Vote for VBA ❤
@rajkumarramteke102614 күн бұрын
आरक्षण आणि देश सुरक्षित राखण्यासाठी vba आणि बालासाहेब अनिवार्य ।